ताई पूर्वी मी अशाच पद्धतीने पेमेंट घरी आल्यावर देवघरात ठेवायचे पण आता डिजिटल पद्धतीमुळे ही सवय मोडली होती पण आता तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यानंतर पुन्हा पूर्वी सारख् करेल थँक्यू हा व्हिडिओ केल्याबद्दल
ताई असा एक व्हिडिओ करा की आशा भक्तांसाठी की ज्यांना स्वामी ची सेवा कशी करावी माहिती नाही त्या साठी एक सेवांची सुरुवात कशी करावी यासाठी एक detial मध्ये व्हिडिओ करा प्लीज 🙏🙏🙏🙏
श्री स्वामी समर्थ 🙏🙏 माझे मिस्टर जिथे कामाला आहेत ते सर्वांशी चांगले असतात पण माझ्या मिस्टरांना बाकी लोक खूप त्रास देतात तर तो त्रास कमी व्हावा म्हणून काहीतरी उपाय सांगा ताई, त्यामुळे त्यांच्याकडे सारखा नकारात्मक विचार करतात .