Aahar kay ghyava Kay khave asha veles gas acidity pot dukhane va sandasala 4 divas na hone kale khade padane yavar aahar kay ghyava jara sanga madam vidieo dware.
माझ्या मुलीला पोटाचा त्रास आहे पिरेड नियमित पणे होत नाही दोन दोन महिने होत नाही पोट गच्च होते डोके दुखणे उलटी होते चेहरा सुकल्यासारखा दिसतोय तीच्या आतड्यावर सुज होती तिची आतडी कमकुवत झाली होती इलाज काय करू सांगा
मी ८ दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये अॅडमीट होते. लहान आतड्याला थोडी सूज आहे. अॅसिडीटी , आणि कॉनस्टीपेशनचा थोडा त्रास आहे. आता ट्रिटमेंट मुळे मी ओके आहे. मी रोज प्राणायाम , योगासने आणि वॉक करते पण भविष्यात हा त्रास होऊ नये यासाठी काय काळजी घेऊ? गॅस त्रास नाही. Please rpl🙏🏼
मला एसिडिटी चा त्रास होते ढेकर कधीतरि येते पण गयास पास होत असते अणी नान वेज खाणारि नाही बाहेरच खाण आजीबात नाही, बाहेरच खाण महणजे लैट चिवडा, पतांजलि बिसकूट मी बटाटा खात नाही थंडी मधे मटार खाते, मूग मूगडालीचे भाजी, वरण असे खाते मंगडालीचे लाडू खूप आवडते भजी बटाटावडा, तललेल पदार्थ घरात पण नाही बाहेरच आजीबात नाही।