Тёмный

प्राथमिक शाळांशी जोडल्या जाणार अंगणवाड्या | Anganwadi | एकात्मिक बाल विकास 

Marathi Live
Подписаться 363 тыс.
Просмотров 59 тыс.
50% 1

Хобби

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 31   
@sujatapatil7205
@sujatapatil7205 3 года назад
खूप,खूप छान जी अंगणवाडी सेविका शिकवते.तिच्यासाठी आनंदाची वार्ता आहे.जी फक्त करायचे म्हणून करते त्या सेविकेला अंगणवाडीत मुलाना शिकवणयाची चांगली सवय लागेल.प्रत्येकाच्या घरातल्या लोकांना अंगणवाडीची म्हत्व , इज्जत समजेल. माझ्या मनातील देवाकडची प्रार्थना देवानी ऐकली.
@kamalbangar1429
@kamalbangar1429 Год назад
प्राथमिक शाळेला अंगणवाडी जोडणार असतील तर प्राथमिक शाळेला मिळतो तेवढा पगार अंगणवाडीला मिळाला पाहिजे
@vaishalimaghade1108
@vaishalimaghade1108 2 года назад
खुप चांगले होईल असे झाले तर .आणि हे लवकर होयाला पाहिजे
@anusayakatke8213
@anusayakatke8213 2 года назад
सरलोका सारखे वेतन देण्यात
@sandygaiwad8490
@sandygaiwad8490 2 года назад
अनुदानित शाळेतील बालवाड्याचाही विचार करावा.
@nehashitole7742
@nehashitole7742 4 года назад
khupch chan. lavkar kara mag
@ashokkamble4346
@ashokkamble4346 3 года назад
असे झाले तर फार छान होईल
@ganeshappa6362
@ganeshappa6362 5 лет назад
फार छान ऊपक्रम आहे. पण अंगणवाडी सेविकेला प्राथमिकशिक्षकाचा दर्जा मिळाला हवा. व त्यांच्या मानधनात वाढ झाली पाहिजे. !
@MarathiLive
@MarathiLive 5 лет назад
हो सर जरूर असे व्हायला हवे
@dipawalischool6369
@dipawalischool6369 5 лет назад
Ho pn Tay sobat anganwadi sevikechya m andhanacha dekhil vichar karayala pahige
@rajendrasandukakulte4710
@rajendrasandukakulte4710 4 года назад
पर्यवेक्षिका भरती प्रक्रिया केव्हा मार्चमध्ये2019मध्ये फार्मभरलाआहेतिभरती केव्हा सांगा
@sujatavishwabrmhim667
@sujatavishwabrmhim667 2 года назад
बाहेरची संस्थेचे सी.डी.ओ.,सुपवयझर काम घेऊन अंगणवाडीच्या डोक्यावर थोपतात. कशी काय सेविका मुलाना शिकवणार.देतात 8:500हजार रुपये कामे 25 हजार आहे असे करुन घेतात.खूप अन्याय करत आहै.
@reshmaparab5191
@reshmaparab5191 2 года назад
मला ही माहीती खुप आवडली माझी ईच्छा आहे मराठी शाळा सुरू करणे मी एक शिक्षिकेचे काम केले आहे मला संपूर्ण माहिती मार्गदर्शन मिळाले तर मला अपेक्षा करीते.‌धन्यवाद
@pratiksharane9333
@pratiksharane9333 2 года назад
छान बातमी दिलित हा उपक्रम रत्नागिरी जिल्हा मध्ये लवकरात लवकर यावे ही विनंती आहे
@akkataiambi5397
@akkataiambi5397 Год назад
खूप छान निर्णय आहे पण लवकर सुरू करा हि विनंती.
@ashvnibunage4742
@ashvnibunage4742 3 года назад
हे जर खरे आसेल तर बरे होईल पण आम्हला प्रथमिक शिक्षकाचा दरजा मिलना चाहिए
@vaishalipatil2100
@vaishalipatil2100 Год назад
He fakt nagpur madhech ahe ka raigad madhe pn hoil
@ushajadhav3758
@ushajadhav3758 2 года назад
महाराष्ट्र राज्य ग्रामीण अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मानधनात वाढ झाली पाहिजे
@65-shubhamvanjire76
@65-shubhamvanjire76 2 года назад
खोटया बातम्या
@siddharthshreyavlog2082
@siddharthshreyavlog2082 3 года назад
कधी होणार असे
@RavindraTayde-n9o
@RavindraTayde-n9o 5 месяцев назад
शिक्षकाना जे वेतन मिळते तेच वेतन अंगणवाडी ताई यांना मिळाले पाहिजे तरच शाळा अंगणवाडी यांना जोडले पाहिजे नाही तर 5 ते 10हजार मानधन देऊन 10महिने काम करून घेतील ताईंनी तुमच्या कडून शिक्षक यांना 60ते 1लाख पर्यंत वेतन आहेत मानधन आणि वेतन या मध्ये खूप फरक है हे तुम्हाला समजले पाहिजेत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस
@krishnapralhadsontakke9740
@krishnapralhadsontakke9740 4 месяца назад
Anganwadi sevikana zp shalet javav lagel ka teaching sathi
@kunalkhairnar5131
@kunalkhairnar5131 4 года назад
लवकर करा मग बर होईल मग
@madhurishelar4751
@madhurishelar4751 3 года назад
Ok
@vasantimahajan5070
@vasantimahajan5070 4 года назад
प्राथमिक शिक्षकचा पगार मिळावा चांगला विचार आहे
@65-shubhamvanjire76
@65-shubhamvanjire76 2 года назад
खोटया बातमी व्हिडीयो दाखवून अनेक महीलाच्या शिवा खात बसा बंद करा तुमची बकबक नाहीतर कप्लेट होईल आहे ते पगार देईनात उनहात पावसात मोर्चे काढूण दमलोय तरी मानधन एकरूपयाची वाढ नाही😴😴
@amolsawant2891
@amolsawant2891 4 года назад
Form kadi bharayca te saha
@truptipatil6046
@truptipatil6046 3 года назад
Jalgov jilalyat kadhi nightmare jaga
@ashokbhujbale718
@ashokbhujbale718 4 года назад
As early as possible to do.
@naluchapparghare4259
@naluchapparghare4259 4 года назад
Ok
Далее
小丑家的感情危机!#小丑#天使#家庭
00:15
Catch Me If You Can
0:17
Просмотров 10 млн