Тёмный

या अंगणवाड्या बंद होणार 

Smart PreSchool Education
Подписаться 13 тыс.
Просмотров 48 тыс.
50% 1

या अंगणवाड्या बंद होणार
आता महाराष्ट्र शासनाने अंगणवाड्यांसाठी नवीन अभ्यासक्रम अंकुर नुसार तयार केला असून येत्या शैक्षणिक वर्षात 2024 पंचवीस मध्ये अंकुर आनंददायी बाल शिक्षण प्रत्येक अंगणवाडी महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी राबवल्या जाणार आहे असे असतानाच सर्व पालक अतिशय आनंदी आहे आणि त्यांच्या पाल्यांना आता पाठ्यपुस्तके मिळणार आहेत आणि सुधारित अभ्यासक्रमानुसार त्यांची मुले शिकणार आहेत असे असताना काही अंगणवाड्या बंद होणार आहेत असं पत्र निघालेला आहेत,
तर महाराष्ट्र राज्यातील नेमक्या कोणत्या अंगणवाड्या बंद होणार आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत....
नवीन आनंददायी बाल शिक्षण अभ्यासक्रमानुसार सर्व अंगणवाडी ताईंचे मार्च एप्रिलमध्ये नुकतेच प्रशिक्षण पूर्ण झालेले आहेत आणि त्यानुसार आता सर्व अंगणवाड्यांमध्ये दैनिक नियोजनानुसार व सर्व विषयावर आधारित अभ्यासक्रम तीन ते सहा वर्षाच्या मुलांना दिले जाणार आहे.
या अभ्यासक्रमातून मुलांना खूप फायदा होणार आहे असे दिसते कारण हा अभ्यासक्रम संपूर्ण विषयावर आधारित आहे आणि विशेष म्हणजे मराठी व इंग्रजी भाषेमधून नवीन अंकुर अभ्यासक्रम तयार केलेला आहे.
In this video we are going to see which anganwadis in Maharashtra state are going to be closed and why?
#saritawaghmare
#all_india_anganwadi_news
#anganvadi
#anganwadi_today_news
#anganwadikaryakarta
#anganwadi_mandhan
#educationalvideo
#anganwadicenter
#close
#apanganwadi

Опубликовано:

 

9 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 11   
@rohininirmale6035
@rohininirmale6035 3 месяца назад
नगर परिषद यांना अंगणवाड्या म्हणत नाहीत...बालवाड्या म्हणतात आणि बालवाड्या या अंगणवाडी कडे बाल विकास प्रकल्प कडे वर्ग होतात..बालवाड्या सेविका या अंगणवाडी सेविका होतात.
@shitalsuryawanshi5906
@shitalsuryawanshi5906 3 месяца назад
Khub mahtvachi mahiti dili mam thank you
@smgime7888
@smgime7888 3 месяца назад
अंगणवाडी मदतनीस पदोन्नती कधी होणार आहे ताई
@saritawaghmare9407
@saritawaghmare9407 3 месяца назад
अंगणवाडी मदतनीस पदोन्नती भरती 28 जून च्या नंतर कळेल. आझाद मैदान मुंबई अधिवेशनानंतर
@sanjaywaghmare8794
@sanjaywaghmare8794 3 месяца назад
Very good 👍👍
@varshachothave-ux4js
@varshachothave-ux4js 3 месяца назад
Nice mam good information 🎉🎉
@saritawaghmare9407
@saritawaghmare9407 3 месяца назад
Thanks
@jiyamahi8049
@jiyamahi8049 3 месяца назад
सरळसेवा भरती कधी होवु शकते कृपया सांगा
@saritawaghmare9407
@saritawaghmare9407 3 месяца назад
आता नुकतीच झाली
@jiyamahi8049
@jiyamahi8049 3 месяца назад
@@saritawaghmare9407 520 पैकी अर्धा सरळसेवा भरती होणार आहे ना मॅम ... त्याबद्दल काही माहिती असेल तर कृपया सांगा
@smgime7888
@smgime7888 3 месяца назад
अंगणवाडी सेविका नवीन भरती कधी होईल ताई
Далее
9 January 2024
1:01
Просмотров 33 тыс.
Oops 😅
00:10
Просмотров 3,7 млн
نترس تو برق نبود😅😅
00:17
Просмотров 1,5 млн
Hurricane Milton: Storm damage in Fort Myers, Fla.
01:05
Oops 😅
00:10
Просмотров 3,7 млн