Тёмный

प्रेताला प्रदक्षिणा कशी घालावी? Niraamay Wellness Center 

Niraamay Wellness Center
Подписаться 148 тыс.
Просмотров 869
50% 1

‘प्राचीन शास्त्र' ह्या मालिकेतील शेवटच्या म्हणजेच 16 व्या अंत्येष्टी संस्काराबाबत आपण जाणून घेत आहोत. मागील भागात आपण चिता कशी असावी, याबाबत पाहिले.
या नंतर प्रेत स्मशानात नेल्यावर केल्या जाणाऱ्या अंत्यविधीबाबत आपण जाणून घेणार आहोत.
या भागात प्रेताला उलटी प्रदक्षिणा का घालतात? प्रेताला अग्नी देणारी व्यक्तीच्या खांद्यावर पाण्याचा कुंभ का दिला जातो? या कुंभाला किंवा मडक्याला दगडाने का फोडले जाते?
ह्याविषयीचे शास्त्रीय विश्लेषण निरामयचे श्री. योगेश चांदोरकर ह्या भागात करत आहेत. तेव्हा हा संपूर्ण व्हिडीओ पाहा आणि आपल्या परिचयातील लोकांनाही पुढे पाठवा.
अधिक माहितीसाठी संपर्क : 020-67475050 / +91 9730822227/24
Website : niraamay.com/
Facebook : / niraamay
Instagram : / niraamaywellness
Telegram : t.me/niraamay
Subscribe - / @niraamaywellnesscenter
--------
Disclaimer: निरामय वेलनेस सेंटर-निर्मित सर्व व्हिडिओ हे प्राचीन पुस्तके, ग्रंथ, वेद व उपनिषद इ. पासून एकत्रित केलेल्या संशोधन आणि केस स्टडीवर आधारित आहेत. त्याची अचूकता व विश्वासार्हता याची जबाबदारी निर्माते घेत नाहीत. दर्शकांनी व्हिडीओमध्ये सांगितलेली क्रिया किंवा विधी स्वतःच्या जोखमीवर कराव्यात. कोणतीही कृती केल्यामुळे प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष किंवा इतर परिणामी नुकसानाची जबाबदारी निरामय वेलनेस सेंटर घेत नाही. दर्शकांना विवेकबुद्धीने सल्ला दिला जातो.
#antyeshti #afterdeath #prachingyan #niraamay #niraamaywellnesscentre #afterdeathrituals #funeral

Опубликовано:

 

8 май 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 6   
@kalpanabandkar978
@kalpanabandkar978 2 месяца назад
खुप छान माहिती मिळाली .
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
मनःपूर्वक धन्यवाद 🙏
@JayashreeZodge
@JayashreeZodge 2 месяца назад
Chan mahiti
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
धन्यवाद 🙏
@jayantbhosale5106
@jayantbhosale5106 2 месяца назад
योगेश चांदोरकर तुझा नंबर देरे जया... 🙏🙏🙏
@NiraamayWellnessCenter
@NiraamayWellnessCenter 2 месяца назад
नमस्कार, आपणास अपॉईंटमेंट घेऊन सरांना भेटता येऊ शकते. अपॉईंटमेंट घेण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी संपर्क : ०२०-६७४७५०५०, ९७३०८२२२२७. Website : www.niraamay.com
Далее
Воскресный утренний стрим!
1:00:16