Congratulations sayli काही ही होऊदे फक्त सुखरूप होऊदे अशिच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना काळजी घे आई सारखी सासू आहे त्यामुळं काळजी घे हे सांगणे चुकीचे आहे बाकी god bles you ❤❤❤
सायली तुझ्याकडून आज आम्हाला एक नवीन प्रकारचे पराठे शिकायला मिळाले तुझ बरोबर आहे मुलींना फॅलावरची भाजी खायला आवडतं नाही फॅलावरचे पराठे हा एक नवीन प्रकार कळला मुलींना नक्की करुन देणार अहिल्या एवढ्या आवडीने पराठे खाते म्हटल्यावर मुलांना ते नक्कीच आवडतील