बहिणीने बनवलं अळूचं फतफतं 😋| साधी सोपी गावाकडची रेसिपी- Alucha Fatfata | Ambavali Mandangad (Konkan) आज आम्ही बहिणीच्या हातचे अळूचे फतफते दाखवले आहे. अळूचे फतफते कोकणात खूप लोकप्रिय आहे. आमच्या घरी आम्ही तशी ही भाजी खूप कमी बनवतो. यावेळेस ही भाजी माझ्या छोट्या बहिणीने बनवली आहे. ही अळूची भाजी अतिशय चविष्ट असते. आईच्या हातच्या रेसिपी, बायकोच्या हातची रेसिपी बघितल्या असतील परंतु यावेळेस छोट्या बहिणीने ही रेसिपी बनवली आहे. बहिणीच्या हाताला खूप छान चव आहे. ही भाजी कोकणात खास करून पावसाळ्यात केली जाते. अळूच्या वड्या आम्ही सुद्धा बनवल्या होत्या. आम्ही आमच्या घराजवळील अळूची पाने काढली. पाने कशी कापायची, ही भाजी तयार करताना काय साहित्य लागतं हे सर्व दाखवलं आहे. अळूचं फतफते बनवणे अतिशय सोपे आहे. अळूचे फतफते तयार झाल्यावर आम्ही सर्वांनी या भाजीचा आस्वाद घेतला. तुम्हाला या व्हिडिओमध्ये बहिणीच्या हातचं अळूचा फतफते दाखवलं आहे. हा व्हिडीओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेन्ट करायला विसरू नका. #BahinineBanvalaAluchaFatfata #AluchaFatfataRecipe #SisterMakingAluchaFatfata #sforsatish
आमचा घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatis...
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
5 окт 2024