Тёмный

बांगलादेशचा पुन्हा पाकिस्तान होणार? | Mahesh Vichare | Shambhavi Thite " Bangladesh Protest | 

News Danka
Подписаться 176 тыс.
Просмотров 2,5 тыс.
50% 1

#maheshvichare #bangladeshprotest #shambhavithite
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना देश सोडून पळाल्या. आरक्षण आंदोलनाने उग्र रूप धारण केले. पण यामागे मोठे षड्यंत्र असले पाहिजे. कट्टर इस्लामी संघटनांना जे हवे आहे तसेच होत आहे. बांगलादेशाचे पाकिस्तानात रूपांतर व्हावे हाच या संघटनांचा प्रयत्न आहे.
#sheikhhassina #narendramodi #shaka #protest #India #china #pakistan #terrors #terrorist #indiaalliance #rahulgandhi #bjp #shortsvideo
Follow us on X (Twitter ) at:
X.com/NewsDanka
Follow us on Facebook at:
/ newsdanka
Follow us on Instagram at:
...
Visit our Website for more content at:
www.newsdanka....

Опубликовано:

 

10 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 14   
@rameshgoud7278
@rameshgoud7278 Месяц назад
अतिशय सखोल अभ्यासपूर्वक विवेचन.भारताच्या राष्ट्रप्रेमी राजकीय पक्षांनी व न्यायालयाने धडा घ्यावा..
@pravinnayase
@pravinnayase Месяц назад
Excellent analysis... रझाकार येथेही होते, आणि ते वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या देशात आजही आहेत... बांगलादेशातील हे गजकर्ण भारताला थोडंतरी लागेलच आणि याला मदत करेल ममता बॅनर्जी, हे देशाचे दुर्दैव... एस. जयशंकर आणि पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांना राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून द्यावी... Thanks News dunka for this informative and great analytical talk...
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Месяц назад
बांग्लादेशात सद्य स्थितीत जी परिस्थिती उद्भवली आहे त्या विषयी सखोल माहिती दिली त्याबद्दल शांभवीचे धन्यवाद.
@aju519
@aju519 Месяц назад
उत्तम विश्लेषण!
@sachinkulkarni3155
@sachinkulkarni3155 Месяц назад
Excellent
@ravindrasasamkar6114
@ravindrasasamkar6114 Месяц назад
अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय
@sushmashahasane8546
@sushmashahasane8546 Месяц назад
बांग्लादेशाची आर्थिक स्थिती सुधारत असताना सत्ता लष्कराकडे गेली आहे.त्यामुळे आता यांची अवस्था पाकिस्तान सारखी होणार आहे.
@swapnapandit478
@swapnapandit478 Месяц назад
बांगलादेश चा पाकिस्तान होणार असच दिसतय
@sachinghorpade5856
@sachinghorpade5856 Месяц назад
🎉🎉🎉🎉
@rujutapawar3208
@rujutapawar3208 Месяц назад
Shambhavi you have great knowledge of international relationship. Keep going All the best.
@rujutapawar3208
@rujutapawar3208 Месяц назад
Wow great. Salute to Bangladeshi student Who don't want government reservations and they are demanding on merit besis. Here in India they wants reservations on cast besis. Very good.
@machindrajagtap9428
@machindrajagtap9428 Месяц назад
जान...
@vidyakoli2558
@vidyakoli2558 Месяц назад
जमाते इस्लामी म्हणजे भारतातील काँगेस 😂😂
Далее
ГИГАЧАД МЭЙКЕР В PLANTS VS ZOMBIES 2!
00:49
A small kitten was dumped #cat #kitten #cutecat
00:41