बायकोने बनवला खेकड्याचा रस्सा आणि भेटलेले खेकडे 😍 | Khekdyacha Rassa Recipe | S For Satish | Kokan
#KhekdyachaRassa #CrabRecipe #BharleliKhekdeRecipe #sforsatish
गावाला आल्यावर वेगवेगळे मासे आणि खेकडे यांची रेसिपी आम्ही बनवत असतो. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही बायकोच्या हातचा खेकड्याचा रस्सा आणि भरलेली खेकडी दाखवली आहे. गावच्या साध्या सोप्या पद्धतीने ही रेसिपी दाखवली आहे. आम्ही दुपारच्या जेवणात हा खेकडा रेसिपी बेत केला होता. दुपार नंतर आम्ही शेतावर जाऊन शेतीची कामे केली. मुलांना खाडीवर घेऊन गेलो. संध्याकाळी तिथे नयनरम्य वातावरण असतं. तुम्हाला कोकणातील रेसिपी आणि जीवनशैली आजच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा. तुमचे प्रेम असेच कायम असूद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another RU-vid channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy
3 окт 2024