Тёмный

बाळकृष्ण दादा वसंतगडकर यांनी गायलेला श्रवणीय अभंग "इथे का रे उभा श्रीरामा" समर्थ रामदास... 

Vasantgadkar Official
Подписаться 247 тыс.
Просмотров 391 тыс.
50% 1

रामकृष्णहरी...महाराष्ट्रातील प्रेमळ हरिभक्त,वारकरी,ज्ञानी,नामधारक,बंधु भगिनींच्या चरणी साष्टांग दंडवत..सद्गुरू जनार्दन महाराज वसंतगडकर यांच्या वसंतगड ता. कराड येथील समाधी स्थळी झालेल्या "भव नदीचे पाणी रे गड्या" या किर्तनातील खास संगीत प्रेमींच्या आग्रहास्तव,दादांच्या
गायनाचे भाग वेगळे करून देत आहोत..दादांचे नवनवीन कीर्तने,
छाया चित्रण,ध्वनिमुद्रण,मिक्सिंग मास्टरिंग..पद्मनाभ वसंतगडकर.
पखवाज-- ,श्री.मदन कदम सातारा.
तबला.मयूर उबाळे,पाटण.
.हेड फोन लाऊन कीर्तन ऐकल्यास श्रवण सुखाचा आनंद घेता येईल.किर्तन मर्यादा,शुभ्र पोशाख,उत्तम ध्वनी व्यवस्था,आध्यात्मिक निरुपण,साम्प्रदायिक चाली,वारकरी पाउल,भक्ति आणि ज्ञान या सर्वंचा संगम म्हणजे दादांचे कीर्तन...
दादांची सर्व कीर्तने, प्रवचने,अभंग,ऐकण्यासाठी vasantgadkar offical चॅनेल,subscribe करा, youtube link ज्यास्तीत ज्यास्त share करा,लाइक करा. आपले विनीत सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903]प्रवचने,भजन,निरूपण ऐकण्यासाठी.आमचे vasantgadkar official या यूट्यूब चॅनेल subscribe करा,share करा,लाइक करा.
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...

Опубликовано:

 

16 ноя 2020

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 225   
@9226646334
@9226646334 Год назад
कीर्तन सोडून अभंग गायन मला खुप आवडते
@AarunaRajurkar
आपलकिती कौतुक केले तरी कमीच आहे अष्ट पैलु व्यक्ती सर्व कला निपूणनमस्कर दादा माझा पत्ता बापुराव राजुरकर तिवट गल्ली गंगाखेड
@AarunaRajurkar
काय केले वानर दल इथे जमविले गोपाल मी महेश काळेच ऐकत असते आठवण करून दिल्या बद्दल क्षमा असावी नमस्कार
@umeshwarbarapatre4936
@umeshwarbarapatre4936 3 года назад
वा अप्रतिम माहाराज खरच किती गोड गाताय तुम्ही वारकरी सांप्रदायिक गाण्याला नविन दिशा दिलीत....नव ते हव याला‌अनुरूप तुमच किर्तन आहे
@santoshkadam666
खुप छान अति सुंदर आहे अभंग लय भारी वेरी नाईस ला जबाब जय महाराष्ट्र संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
@AarunaRajurkar
मध्ये मधे संभाषण करता त्यामुळे अजून विशेष आनद मिळतो आवाजात मोहिनी च आहे नमस्कार दादा सॉरी मला सवादम्हणायचेहोते
@01vilasbhuvad90
@01vilasbhuvad90 3 года назад
कितीही वेळा किर्तन ऐकले तरी प्रसन्नता काही कमी नाही .🙏🙏🙏
@sriswamisamarth274
@sriswamisamarth274 2 года назад
खूपच छान मला नारदीय कीर्तन आवडत पण तुमच्या कीर्तनात एकरूप होऊन गेले
@AarunaRajurkar
@AarunaRajurkar 12 часов назад
खूप छान वाटले मनापासून आपला गाणं ऐकण्याचा मोह आवरत नाही दादा नमस्कार
@sambhajisawant8656
अभंग कोणत्या रागात आहे सांगेल का?
@rekhadalve8581
@rekhadalve8581 Год назад
दिवसातून दहा वेळा ऐकलं तरी मन भरत नाही एवढा गोड आवाज आहे दादा चां 🙏🙏🙏🙏
@aajisswaipakgharkitchen1314
राम कृष्ण हरी गुरुदेव माऊली
@dipaklokhande7133
@dipaklokhande7133 3 года назад
रामदास स्वामींची अद्वैत भक्ती या अभंगातून प्रकट होते. अभंगाच्या भावार्थाला साजेशी चाल दादांनी ऎकवून मन तृप्त केलं.दादांचा गोड सुमधुर आवाज आणि त्या आवाजातील लपक काळजाला जाऊन भिडते आणि मन अगदी स्थिर होतं.
@tanajirenge7385
मला रोज एकदा, तरी, महाराजांचा आवाज ऐका वाटतो, राम कृष्ण हरी
@democracyjustice4195
@democracyjustice4195 2 года назад
राम कृष्ण हरी माऊली.!⛳🙏🏻
@yogeshkhaire30
@yogeshkhaire30 3 года назад
माऊली या कार्याला खूप सारे धन्यवाद देईल
@santoshkadam666
साहेब अभंग लय भारी वेरी नाईस ला जबाब जय महाराष्ट्र अर्थ महान आहे.संतोष कदम वैभववाडी तालुका माजी संपर्क प्रमुख
@pravinnadapude3533
@pravinnadapude3533 3 года назад
अतिशय गोड गळा.... महाराज खूप च अप्रतिम..
@pratapsinhkadam7737
@pratapsinhkadam7737 2 года назад
रामकृष्ण हरि महाराज अतिसुंदर अति गोड आवाज मन तृप्त झाले....रामकृष्ण हरि महाराज
@maheshkapre2565
@maheshkapre2565 2 года назад
पखवाज श्री कदम महाराज व तबला उबाळे महाराज यांची तुम्हाला लाभलेली साथ ही जणू ईश्वरी देणच आहे🙏🙏✌️✌️👌👌👍👍1
Далее
Yethe Ka re Ubha Shriram - Bhajan Video
14:12
Просмотров 97 тыс.
Yethe Ka Re Ubha Shri Rama
10:37
Просмотров 163 тыс.