Тёмный
No video :(

बा विठ्ठला! यांनाही सुबुध्दी देशील का? आषाढीला जर एसटी संप झाला तर? 

aakar DIGI9
Подписаться 576 тыс.
Просмотров 53 тыс.
50% 1

#ststrike #msrtc #eknathshinde

Опубликовано:

 

20 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 454   
@appasahebkolhe9913
@appasahebkolhe9913 Месяц назад
धन्यवाद प्रभाकरजी अतिशय परखडपणे आपण सरकारच्या डोळ्यात अंजन घातलेला आहे आणि आज एक पत्रकार काय असतो हे जनतेला दाखवून दिले आहे
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
पत्रकार😅😅
@user-jd5ib8uj5k
@user-jd5ib8uj5k Месяц назад
ऐकादशीसाठी जादा बसेस सोडण्यात येतात... पण खरच एवढ्या जादा बसेस ह्यांच्याकडे आहेत का? तर अशा बसेस नसताना ते गावातील बसेस त्यासाठी वापरतात पण त्यामुळे मात्र गावातील सेवा बंद होवून त्या गावातील शाळेत वा कोलेज विद्यार्थांना बस व्यवस्था नसल्याने शाळा, केलेला जाता येत नाही वा खाजगी वाहनाने जावे लागते व त्यासाठी अतिरिक्त खर्च करावा लागतो तसेच गावकर्यांच्या बाबतीत होते.. आजारी माणसा बाबत होते.... तरी गावागावातील बसेस बंद करून एकादशी साठी वा गणपती उत्सवासाठी पाठवू नये ही वानंती
@pravinkalbande3396
@pravinkalbande3396 Месяц назад
​@@Rajans-y9iनाही!😂😂😂रविश कुमार, तो जर्मन शेफर्ड, राजदिप हे पत्रकार आहे हो!☺️😊😊की "पत्तलकार"!😢😢😢
@shalakavayuvegla7229
@shalakavayuvegla7229 Месяц назад
Barobar nahitar te MVA che paliv kutrakar ani tyanche chamche
@veena5256
@veena5256 Месяц назад
अगदी खरे आणि खडे बोल ! एस् टी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होवून लालपरी अखंड धावत राहो.
@eknathbirari3421
@eknathbirari3421 Месяц назад
खुप खुप धन्यवाद मित्रा या एस टी कर्मचारी यांना न्याय मिळाला पाहिजे 🎉🎉🎉
@np7389
@np7389 Месяц назад
सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांनी 16-17 जुलै 2024 रोजी आपापल्या आगारातून पायी पंढरपूर कडे मोर्चा काढावा
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
वारकरी समाजाला ही जाणीव होईल आम्ही कामगार वर्गाला कधीच पाठिंबा दिला नाही
@vijaybag732
@vijaybag732 Месяц назад
बरोबर आहे​@@mahendrakokate644
@ravimakhana-jd9ce
@ravimakhana-jd9ce Месяц назад
सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारा धाडशी प्रयत्न केला आहे ❤
@nehataralekar7879
@nehataralekar7879 Месяц назад
परखड तरीही अप्रतिम. आता माऊलीच सर्वांना सद्बुद्धी देवो
@janardanpandit5422
@janardanpandit5422 Месяц назад
प्रभाकरजी अभिनंदन, अहो पण दोनही सरकारातील गेंडे एकत्र येऊन हे सरकार हाकत असताना, एसटी कामगारांच हीत जपतीलच कसे? आपल्या भाबड्या अपेक्षेला यश लाभो, हीच विठ्ठलाचरणी प्रार्थना करतो.
@snehalchavan8407
@snehalchavan8407 Месяц назад
पण या सरकार मध्ये तुमचा हुशार माणूस आहे तो काय करतो आहे. गेंडे सांभाळता येत नाही असे दिसतंय.
@nayanchauk8510
@nayanchauk8510 Месяц назад
कोटी कोटी प्रणाम तुम्हाला ह्या विषयावर आपले परखड मत मांडले त्याबद्दल आपले शतशः आभार
@SunilArsul
@SunilArsul Месяц назад
एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व आहे सूर्यवंशी साहेबांचे मनापासून धन्यवाद
@umapatil6574
@umapatil6574 Месяц назад
एस टी कामगारांच्या. मागण्याचा थोडा तरी विचार व्हावा.या साठी केलेले विवेचन स्तुत्य.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Месяц назад
आपण पाहिल्या पासून स्पष्ट कान उघाडणी करत आला आहात सरकारचे ह्याकडे लक्ष जावो व S T कर्मचाऱ्यांना त्यांची हक्काची वेतन वाढ, इतर लाभ मिळो 🙏🏻🙏🏻🙏🏻
@subhashbhosale813
@subhashbhosale813 Месяц назад
सरकार कोणाचेही असो प्रत्येक वेळी एस.टी.कर्मचारी हा दुर्लक्षित च राहीलेला आहे. विठ्ठला, (खरोखरच तुझे अस्तित्व असेल )तर तुला एक कळकळीची विनंती आहे, या सरकारला सद्बुद्धी दे आणि एस.टी. कर्मचाऱ्यांना न्याय दे .
@shamaladeshpande7990
@shamaladeshpande7990 Месяц назад
अगदी खरं आहे, प्रभाकर सर तुम्ही परखडपणे मांडलेले विचार ऐकायला फार बरे वाटले, देवानेच एसटी कर्मचारी व सरकार यांना सुबुद्धी देवो व आपले वारकरी पंढरपूर गेले आहेत ते सुखरूप त्यांच्या घरी येवोत हीच विठ्ठल माऊली कडे प्रार्थना आहे.🙏🏻🌺🙏🏻🚩🚩
@vijaykhandebharad6102
@vijaykhandebharad6102 Месяц назад
एसटी कर्मचारी बद्दल बोलायला कोणीही तयार नसते खूप खूप धन्यवाद प्रभाकरजी एसटी कर्मचाऱ्या विषयी बोलल्याबद्दल
@vijaykhandebharad6102
@vijaykhandebharad6102 Месяц назад
खूप खूप धन्यवाद आम्हा एसटी कर्मचाऱ्यांची व्यथा मांडल्याबद्दल
@vikastiwari0311
@vikastiwari0311 Месяц назад
17 तारखेला संप होणार नाही , कारण गोपीचंद पडळकर हे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहे त्या मुळे हा संप होणे नाही 100% लिहून घ्या ......
@vandanaupadhye7718
@vandanaupadhye7718 Месяц назад
बा विठ्ठलाकडे तुम्ही केलेली मागणी सयुक्तिक आहे!
@anandpanchpor1662
@anandpanchpor1662 Месяц назад
अभ्यासपूर्ण, पोटतिडकिने विश्लेषण.. तुमचे अभिनंदन 🎉
@avinashbole7963
@avinashbole7963 Месяц назад
लहानपणी एक गोष्ट ऐकली आहे,नगरातील सर्व लोक जेवलेचे कळल्या नंतर जेवण करीत असे,तेव्हा सर्व शासकीय/निमशासकीय कर्मचारीचे पगार झाले नंतरच आमदार माजी आमदाराचे वेतन पेन्शन वितरीत करणे बाबत ठरवावे म्हणजे थोडी कळ बसेल असे वाटते.
@kswami10
@kswami10 Месяц назад
धन्यवाद सर 🙏🏽🙏🏽🙏🏽 आपण नेहमीच एस टी कर्मचाऱ्यांची रास्त बाजू मांडत असतात. आम्ही आपले सदैव ऋणी आहोत 🙏🏽🙏🏽🙏🏽
@shahajikhuspe5063
@shahajikhuspe5063 Месяц назад
खरोखरच साहेब आभार मानले पाहिजे तुम्ही आमचा विषय नेहमी आपुलकीने मांडता याबद्दल
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Месяц назад
ज्या ज्या राज्यांनी एस् टी कर्मचार्‍यांना शासकीय सेवेत समाविष्ट केले, ती सर्व महामंडळे फायद्यात आहेत. याची शासनाने नोंद घ्यावी असे वाटते.
@snehalyedave9674
@snehalyedave9674 Месяц назад
सर्वसामान्य एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केल्याबद्दल समस्त कामगार आपला ऋणी राहील सर🙏🙏
@ajayrajgire1099
@ajayrajgire1099 Месяц назад
जबरदस्त शब्दाकन, अतिशय प्रभावी मांडणी आणि खूप सुंदर अस वक्तृत्व आणि शब्द रचना. प्रभाकर जी, आम्हा एस टी कर्मचाऱ्यावर वीडियो बनविल्या बद्दल खूप खूप धन्यवाद 🙏
@user-rs5ii1vu1j
@user-rs5ii1vu1j Месяц назад
मा.श्री.प्रभाकर सुर्यवंशी, साहेब, आपले खुप खुप आभार..... आपण आम्हा तमाम सर्व कष्टकऱ्यांचा विषय अतिशय तळमळीने मांडल्याबद्दल आपले खुप खुप धन्यवाद.....!!!
@dadasahebsangle6422
@dadasahebsangle6422 Месяц назад
लोकशाही च्या चौथ्या स्तंभाचा विजय असो सर तुमचे मनापासून अभिनंदन तुम्ही आमच्या साठी जे काम करत आहात त्या बद्दल शतशः आभार मानतो आमच्या भावना राजकीय निच जातीच्या लोकांना समजायला आजुन किती वेळ लागेल हे माहित नाही धन्यवाद साहेब
@atulbarbhai9518
@atulbarbhai9518 Месяц назад
प्रभाकरजी तुमचे लाख लाख धन्यवाद. 🙏🏻🙏🏻🙏🏻आपण वेळोवेळी आमचा प्रश्न उचलत आहात.
@ramkrishnasudrik1344
@ramkrishnasudrik1344 Месяц назад
नमस्कार प्रभाकरजी आपण दोन्ही सरकारे समान धरल्या बद्दल आपले आभार . बाकी आपण विश्लेषण छान करता. मी कायम आपले विश्लेषण पहातो
@randomshorts5829
@randomshorts5829 Месяц назад
अप्रतिम बोललात. परिणाम दोन्हीकडे काय होतो ते पाहू. धन्यवाद.
@rajubisen1174
@rajubisen1174 Месяц назад
प्रभाकर सूर्यवंशी सर आपले मत परखड पणे व योग्य मत असतात मी आवर्जून बघून ऐकत असतोय 🙏🏻🙏🏻धन्यवाद साहेब 🌹
@nisargrathod9272
@nisargrathod9272 Месяц назад
🫡 खूप चांगलं एसटी कर्मचाऱ्यांच्या भावना मांडल्या सर आपण❤
@narendramanjrekar2047
@narendramanjrekar2047 Месяц назад
एक दम बरोबर आहे. मा शिंदे साहेब यांत लक्ष घालून एसटी कर्मचारी संघटनेच्या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा करुया.
@rachnagraphics
@rachnagraphics Месяц назад
प्रभकरजी तुमचे व्हिडिओ पाहिल्याशिवाय आमचा दिवस जात नाही. तुमची परखड आणि निस्पक्षिक मते योग्य असतात. सत्ताधाऱ्यांनी ST महामंडळाचा प्रश्न लवकर सोडवला पाहिजे. जास्तीत जास्त मराठी माणसांनी चालवली जाणार संस्था आहे. त्यांची आर्थिक विवंचना मिटलीच पाहिजे. जागे व्हा मायबाप सरकार.
@sunilkumbhar5837
@sunilkumbhar5837 Месяц назад
सरकार कोणतंही असो ते नालायकच असतं ....हे आवडलं आपल्याला... 💥💥💥💥💯
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
प्रभाकरजी, आपले विश्लेषण योग्य आहे.STकर्मचारी देशभक्त आहेत, म्हणून ते सर्व त्रास, उपासमार, ओढाताण सहन करत सेवा देत आहेत.याचा विचार अत्यंत सहानुभूतीने सरकार ने करावा.धन्यवाद.
@rameshwarnirmale8655
@rameshwarnirmale8655 Месяц назад
प्रभाकर रावजी तुमची किती तळमळ आमच्या कष्टकरी कर्मचाऱ्यांसाठी तुम्हाला साष्टांग नमस्कार.
@hindurashtra2851
@hindurashtra2851 Месяц назад
महाराष्ट्रातील जनतेने अशा संधी साधू राजकारण्यांना मत देऊ शरद काका उध्वस्त ठाकरे यांनी एसटी कर्मचारी यांच्या साठी सत्तेत असताना काहीच केल नाही जनतेला माहित आहे.
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Месяц назад
अनाजी पंत काय आता #शेट्ट उपटोय का...
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
20 वर्षात कामगार वर्गाला तर उध्वस्त केलेल आहे. कोणते सरकारी येवो. एसटी मुंबईची बीएसटी एकाच विभागात
@DESIBOY-fe7nm
@DESIBOY-fe7nm Месяц назад
​@@MrSutar-hr5fqnahi Tula kadhi uptun taktana baghitla nahi amhi.
@Rajans-y9i
@Rajans-y9i Месяц назад
​@@MrSutar-hr5fq😂😂
@MrSutar-hr5fq
@MrSutar-hr5fq Месяц назад
@@DESIBOY-fe7nm तुला बाप आहे का हेच कलत नहीं
@user-yz1id2vr2q
@user-yz1id2vr2q Месяц назад
साहेब दोन कर्मच्याऱ्याच्या आत्महात्या झाल्या त्यावेळेस पगार आमचे पगार झाले आहेत
@premchandkhadsan
@premchandkhadsan Месяц назад
खूप खूप धन्यवाद सर, S. T. कर्मचाऱ्याची बाजू मांडल्याबद्दल..... बा... विठ्ठला या सत्ताधाऱ्यांना बुद्धी दे, काका तर कर्मचाऱ्याच्या शापा मुळे अर्धा मेलाय.... बाकी भगवतं पाहते आहे.
@sandipkatkar7058
@sandipkatkar7058 Месяц назад
मनापासून धन्यवाद प्रभाकरजी तुम्ही सर्व सामान्य एसटी कामगारांच्या मनातील खदखद व्यक्त केली.
@zalukatre69
@zalukatre69 Месяц назад
असे परखड विचार मांडल्या बद्दल खूप खूप धन्यवाद.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Месяц назад
प्रभाकरराव, तुम्ही एस टी कामगार आणि मायबाप सरकार ह्यांना आषाढी एकादशीनिमित्त आवाहन केले असून त्यावर दोघेही सकारात्मक भूमिका घेतील अशी आशा करूया. पंढरीनाथ महाराज की जय .
@santoshingale-cz2gl
@santoshingale-cz2gl Месяц назад
खरोखर प्रत्येक वेळी आमच्या आंदोलनावेळी आणि इतर वेळीही तुम्ही प्रत्येक वेळी तुम्ही पोटतिडकीने आमचे प्रस्न मांडले पण सरकारला अजून सुद्धा आमच्या विषयी जाग आली नाही धन्यवाद सर
@ajaypendse435
@ajaypendse435 Месяц назад
असाच व्हिडिओ काही वर्षानंतर मोनो व मेट्रो कर्मचारी यांच्याबद्दल करावा लागेल. पब्लिक सर्व्हिस असलेल्या ST ला प्रॉफिट बेसिस वर तोळणे चुकीचं आहे
@sanjaykadam8560
@sanjaykadam8560 Месяц назад
वाह सुर्यवंशी साहेब सलाम आहे तुम्हाला. जय शिवराय 🚩🙏
@kamleshpadval5744
@kamleshpadval5744 Месяц назад
प्रभाकरजी... मानले आपणाला.. सत्य कथन..
@chinmayibhise8807
@chinmayibhise8807 Месяц назад
🚩जयतु जयतु हिंदुराष्ट्रम् 🚩
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
कोणत्या बहिणीने या सरकरकडे आम्हाला महिना दिड हजार रुपये पाहिजेत असे म्हणाले होते.त्यापेक्षा याच कामगारांचे वेतन वाढवून देण्याची गरज होती......🙏🙏🙏🙏
@maheshsuryavanshi6095
@maheshsuryavanshi6095 Месяц назад
धन्यवाद ताई....👍👍🙏🙏
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Месяц назад
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण. अहो त्या m.s.e.b. चे चारही कंपन्यांचे कामगाराचे पगार वाढवले तर एस.टी.चे का नाही ? एस.टी.चां. धंदा तर रोकडा आहे . करा कर्मचाऱ्यांना मदत.
@sandipgosavi3795
@sandipgosavi3795 Месяц назад
सर मला तुमचा व तुमच्या news चॅनेल चा खूप अभिमान आहे कारण तुम्ही आमच्या st कर्मचारी यांची वास्तविकता मांडता व नेहमी आमची बाजू मांडता त्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🙏 ST कर्मचारी
@maheshshelake7245
@maheshshelake7245 Месяц назад
सांगलीत आल्यावर आपली भेट झाली होती सर त्यावेळी सुद्धा माझी या विषयावर आपल्याशी चर्चा झाली होती
@vishalpagdhare4972
@vishalpagdhare4972 Месяц назад
मार्मिक विश्लेषण ❤
@mgpusad4545
@mgpusad4545 Месяц назад
खुपच छान सर महामंडळ आपले नेहमिच आभारी
@rameshwarnirval6228
@rameshwarnirval6228 Месяц назад
खूप खूप धन्यवाद प्रभाकर सर अतिशय परखडपणे सरकारच्या डोळ्यात अंजन घातले शेवटी काय होते पाहू सर पुनश्च धन्यवाद 🙏
@saidange7748
@saidange7748 Месяц назад
प्रभाकर सुर्यवंशी साहेब आपले लेख अतिशय सुंदर असतात या सरकारला तुम्ही तुपात घोळत बसला काय किंवा त्यांच्या पायावर डोके आपटले तरी या सरकारला काही फरक पडत नसतो आम्ही सर्व कर्मचारी आपलं आभारी आहोत तुम्ही आमचा प्रत्येक प्रश्ना बदल सरकारला धारेवर धरले परंतू त्यांना काही फरक पडत नाही
@aamore1990
@aamore1990 Месяц назад
Thanks साहेब. प्रश्‍न मांडल्याबद्दल.
@user-ju8mg2xr4h
@user-ju8mg2xr4h Месяц назад
अतिशय परखडपने आपले विचार व्यक्त केले. वेळ आली तर तुम्ही भाजपवर टीकाही करू शकता हे सिद्ध झालं.. 🙏🙏
@suhasnamase4441
@suhasnamase4441 Месяц назад
सर, वर्ल्ड कप संघाला ११ कोटी दिले चांगलेच पण एसटी चा पगार वेळेत नाही, पुर्ण कुटुंब अवलंबून असत, काही तरी माणुसकी दाखवायची वेळ आली आहे
@adv.abhijitbagade5092
@adv.abhijitbagade5092 Месяц назад
समतोल वस्तुस्थिती निदर्शक आणि परखड श्री प्रभाकर जी... 👍🏻👍🏻
@Bhagvad30
@Bhagvad30 Месяц назад
लाल परील चांगले दिवस येऊ दे हीच विठोबा ला प्रार्थना
@btsloverfore
@btsloverfore Месяц назад
अगदीच खरं बोललात साहेब
@subhashjadhav6276
@subhashjadhav6276 Месяц назад
बरोबर आहे परतूंपगारवाढ झाली पाहिजे.
@arunutekar9039
@arunutekar9039 Месяц назад
प्रभाकर जी..... छान मेसेज.
@NitinBadhe-mj1og
@NitinBadhe-mj1og Месяц назад
खूप खूप महत्वाचा विषय मांडला आहे तुम्ही.
@seular-द्वेष्टा
@seular-द्वेष्टा Месяц назад
यांना अति बुद्धी दिलीये विठ्ठला ने... 🙏
@anisshaikh5381
@anisshaikh5381 Месяц назад
चारित्र्य संपन्न मानुसच एस टी कामगारांचे भल करू शकतील
@rahulvitkar4562
@rahulvitkar4562 Месяц назад
राम कृष्ण हरी
@sandipwarade1282
@sandipwarade1282 Месяц назад
Dhanyvad Saheb
@rudraksha_diksha
@rudraksha_diksha Месяц назад
कधी कधी प्रवाशी कंडक्टर सोबत खूप गलिच्छ भाषा बोलत असतात...तरी ड्रायव्हर साहेब patience ठेवून गाडी चालवत असतात.....
@vishwajitsutar7999
@vishwajitsutar7999 Месяц назад
धन्यवाद प्रभाकरजी आम्ही आपले आभारी आहोत.
@bhagwanwanve2156
@bhagwanwanve2156 Месяц назад
एस टी कर्मचारी विषय मिटलाच पाहिजे खूप कष्ट करून घेतात
@umashankarnagure7039
@umashankarnagure7039 Месяц назад
दादा,,,, देवांच्या भक्तांना वेटीस धरणार,,,,,, एस टी त थुकणाऱ्या साहेबासाठी ,,,,
@narendramahajan7943
@narendramahajan7943 Месяц назад
उत्कृष्ट विश्लेषण 🎉
@haridashawale9350
@haridashawale9350 Месяц назад
अतिशय तळमळीने एसटी कर्मचारी यांचे प्रश्न सरकार दरबारी मांडल्याबद्दल आपले आभारी आहोत साहेब. महाराष्ट्र राज्यातील दुर्लक्षित राहिलेला घटक म्हणजे एसटी कर्मचारी. महाराष्ट्र हे प्रगत राज्य म्हणता मग बाकी सर्व महामंडळांना वेतन आयोग दिला, एसटी कर्मचारी काय पाकिस्तान हुन आला आहे काय, त्यांच्या हक्काचा वेतन आयोग त्यांना मिळालाच पाहिजे.
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 Месяц назад
खूप महत्वाचा व्हिडिओ केलात तुम्ही. समाजातल्या कालपरत्वे हतबल आणि गलितगात्र झालेल्या पण सामाजिक सुव्यवस्थेसाठी प्राथमिकता द्यायलाच हवी अशा एस टी च्या प्रश्नांवर उपाय , उत्तर शोधणे हे शिंदे सरकारचे कर्तव्य आहे.
@user-ch1ol7pg7z
@user-ch1ol7pg7z Месяц назад
एस टी अर्धखाजगीकरणाची न्यायालयीन आर्थिक चौकशी करा
@user-zk6cx4jv5e
@user-zk6cx4jv5e Месяц назад
अभ्यासू पत्रकार.. सूर्यवंशी साहेब..
@arjunkadam6077
@arjunkadam6077 Месяц назад
प्रभाकर सर या महामंडळातील सर्व संघटना आणि विशेष म्हणजे अधिकारी ज्यावेळी एकत्र येतील तेव्हाच काहीतरी होऊ शकते नाहीतर काहीच होऊ शकत नाही
@ganeshborse1436
@ganeshborse1436 Месяц назад
जे पण सरकार आले ते एस टी कर्मचारी वर्गा साठी दुर्दयवी आहे तो पर्येंत अजित पवार अर्थ मंत्री आहे तो पर्येंत आमचा पगार पण लेट होईल आणी याच फळ ह्या सरकारला लवकरच येणाऱ्या निवडणुकीत समजेल 🙏🙏
@dattatraykakad534
@dattatraykakad534 Месяц назад
एक एसटी कामगार साहेब एसटी अधिकाऱ्यांना मात्र काही महिन्यांपूर्वी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे वेतनवाढ जवळ जवळ तीन पट झाली मग कर्मचाऱ्यांनी काय पाप केलंय कळत नाही साहेब
@God_Editz07
@God_Editz07 Месяц назад
साहेब हिच ती वेळ आहे थोडं गरीब वंचित एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या पुढे करा साहेब खुप उपकार होतील आपण नेहमी एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या लावून धरता खुप खुप धन्यवाद.
@sachingabhud3868
@sachingabhud3868 Месяц назад
सत्य बोलायला फार मोठी हीमत लागते सर.
@snehalambre9860
@snehalambre9860 Месяц назад
खूप महत्त्वाचा विषय हाताळलात.दुर्घटना घडल्यानंतर बोलणारे बरेच असतात.तुमचे हे मुद्दे संबंधितांपर्यंत पोहोचतील असं काहीतरी करा.
@np7389
@np7389 Месяц назад
शरद पवार विजय वडेट्टीवार उद्धव ठाकरे ज्यांनी सत्ता असताना एस्टी कामगार कडे ढुंकूनही पाहिले नव्हते सहा महिने. आता एस्टी कामगार खरंच संपावर गेले एकादशी पासून तर सगळेच नेते यात स्वतःचा राजकीय फायदा उठवायला येतीलच
@sureshdesai3535
@sureshdesai3535 Месяц назад
Very very nice gudianc tq sar
@kunalgadhu9217
@kunalgadhu9217 Месяц назад
धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
@diliptambe1746
@diliptambe1746 Месяц назад
धन्यवाद प्रभाकर सर
@chetanjadhav90
@chetanjadhav90 Месяц назад
खूप छान विश्लेषण...
@satishbangar2835
@satishbangar2835 Месяц назад
धन्यवाद आमची बाजु मांडल्याबद्दल परंतु आमच्या एसटी कर्मचारी भक्त भाविकांची गैरसोय होऊ देणार नाही, स्वतः त्रास सहन करील पण कोणाची गैर सोय होऊ देणार नाही हे सरकारला पण माहिती आहे त्यामुळे ते दुर्लक्ष करीत आहे
@kirankatariya8774
@kirankatariya8774 Месяц назад
अप्रतीम सगळ्यांना सुचवलत सांगितलं आपला हा व्हिडिओ सत्ताधार्यानी पहिला तर नक्कीच पाझर फुटायला हवा असं खरमरीत आणि वास्तविक बोललात तुमचं बोलणं बरोबर आहे बाकी साठी तिजोरी उघडी आहे यांनाच का झूलत ठेवलं आहे
@user-qr2mf8wp7k
@user-qr2mf8wp7k Месяц назад
S.T. workers are treated as neglected sector by both the government MVA and Mahayuti.nicely narrated Bravo keep it up
@yuvrajbhoi3806
@yuvrajbhoi3806 Месяц назад
खुप खुप आभारी आहे साहेब
@kailaslonkar4483
@kailaslonkar4483 Месяц назад
मागील सहा महिने संप झाला त्यामधे राजकारणी यांनीच आपली पोळी भाजून घेतली पण आज ते सत्तेत आल्यावर एस टी कामगार याच्या कडे दुर्लक्ष केलं त्याचे पडसाद लोकसभे मध्ये सत्ताधारी सरकार ला चांगली चपराक बसली आणि आता पण जर एस टी कामगार याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले तर विधानसभेला पण तसाच प्रकार घडणार
@karan02145
@karan02145 Месяц назад
Great video, great massage, thanks from Dubai- friend
@ganeshrandive4226
@ganeshrandive4226 Месяц назад
Thanks Saheb 💐👏🏽
@vivekjoglekar8401
@vivekjoglekar8401 Месяц назад
सामान्य जनता मात्र ब्लॅकमेल होण्याची शक्यता...
@sachinbhise93
@sachinbhise93 Месяц назад
धन्यवाद दादा
@SachinPatil-qt1ci
@SachinPatil-qt1ci Месяц назад
धन्यवाद साहेब
@dilipjadhav8022
@dilipjadhav8022 Месяц назад
अगदी खरी परिस्थिती आपण परखडपणे मांडली धन्यवाद साहेब
@DiscoveriesofIndia
@DiscoveriesofIndia Месяц назад
धन्यवाद सर.
@shashankjoshi8819
@shashankjoshi8819 Месяц назад
मैंने आज - एक ट्रक के पीछे लिखा एक संदेश देखा, जिसने झकझोर कर रख दिया !! *धीरे हॉर्न बजा रे पगले.... हिंदू समाज सोया है...!!!* मेरी जिज्ञासा इस ट्रक चालक से दो बात करने की हुई । मै उसके पीछे पीछे ही यह सोचकर चलता रहा कर कि कहीँ तो चाय, पानी, नास्ता, खाना आदि करने या फ्रेश होने के लिए ट्रक रुकेगा । रास्ते में एक ढाबे पर वो चाय पीने के लिये रुका। मेरा इरादा तो उससे मिलने का था ही । मैं भी उसी ढाबे पर रुक गया । उसके आस पास ही एक चारपाई पर मैं भी बैठ गया । मैने उससे पहला सवाल यही किया कि भाई ड्राइवर साहब आपने ट्रक के पीछे एक बहुत ही गहरे मतलब का संदेश लिखाया हुआ है यह प्रेरणा आपको कैसे मिली । उसने जवाब दिया बाबू जी वक्त बड़ी चीज है यह अच्छे अच्छो को प्रेरणा देता है बस कमी यह है हमे भर पेट रोटी क्या मिलने लगी हमने अब और प्रेरणा लेना बन्द कर दिया, अब लेते ही नही। अच्छा हुआ आपने उसे पढा और मेरे से यह सवाल किया । मै पूरे भारत में सड़को पर घूमता हूँ। हजारो लोग इस संदेश को पढते होंगे । अगर उन में से 20% लोग भी मेरा संदेश समझ गए तो समझो मेरा मकसद पूरा हो गया । उससे रहा नही गया , उसने जेब से एक परचा निकाला और उसी संदेश पर किसी कवि की एक क्रान्तिकारी कविता सुना डाली जो नीचे लिखी जा रही है । *मनुवाद के जुल्म सितम से...* *फूट फूटकर 'रोया' है...!!* *धीरे हॉर्न बजा रे पगले.... हिंदू समाज सोया है...!!!* . *भूत भविष्य खो चैन' मिला है... 'पूरी' नींद से सोने दे...!!* *जगह मिले वहाँ 'साइड' ले ले...हो शोषण तो होने दे...!!* *किसे जगाने की चिंता में... तू इतना जो 'खोया' है...!!* *धीरे हॉर्न बजा रे पगले.... हिंदू समाज सोया है...!!!* *आरक्षण के सब 'नियम' पड़े हैं... कब से 'बंद' किताबों में...!!* *'जिम्मेदार' पिछडों के नेता...सारे लगे गुलामी में...!!* *तू भी कर दे झूठे वादे क्यों 'ईमान' में खोया है..??* *धीरे हॉर्न बजा रे पगले.... हिंदू समाज सोया है...!!!* . *ये समाज है 'सिंह' सरीखा... जब तक सोये सोने दे...!!* *'गुलामी की इन सड़कों पर... तू नित शोषण होने दे...!!* *समाज जगाने की हठ में तू.... क्यूँ दुख में रोया है...!!* *धीरे हॉर्न बजा रे पगले.* *हिंदू समाज सोया है...!!!* *अगर समाज यह 'जाग' गया तो.. शोषक सीधा हो जाएगा....!!* *आर.एस एस. वाले 'चुप' हो जाएँगे.... और हर मनुवादी रोयेगा...!!* *अज्ञानता से 'शर्मसार' हो .... बाबा भीम भी रोया है..!!* *धीरे हॉर्न बजा रे पगले... हिंदू समाज सोया है...!!!* *हिंदू समाज सोया है...!!!* *उसने यह कविता सुनाई इस बीच कब हमारे पास चाय आई और कब हमने पीकर खत्म भी कर दी पता भी नही चला ।* *_चाय पीकर हम एक दुसरे से जुदा हो गये लेकिन उस ट्रक चालक का अपने हिंदू समाज के प्रति इतनी गहरी चिन्ता से भरा हाव भाव मेरे दिल में उतर गया ।_* *_मैं उससे सिर्फ इतना ही कह पाया दोस्त आज से आप अपने आपको अकेला मत समझो आज से मैं भी आपके इस प्रचार का एक अहम हिस्सा हूँ ।_* *विशेष आग्रह:* *_अगर आप भी इस मुहिम में हिस्सा लेना चाहते हैं तो आपका स्वागत है ।_* आपको संदेश बेहतर लगा हो तो सैकड़ों हिंदू समाज के लोगो को भेज कर सफल एवं जागरूक व्यक्ति बनिए !
Далее