Тёмный

भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला उद्योगपती । Marathi Udyojak Rupesh Patil | Ashaai Masale Industries 

Maharashtra Idol
Подписаться 440
Просмотров 2,8 тыс.
50% 1

#businessstories #businessideas #businesssuccess #marathiudyojak #enterpreneur
माझे नाव रूपेश नथुराम पाटील
राहणार: नऱ्हे पुणे
शालेय शिक्षण :
१ ते ७ वी - सेंट्रल स्कूल माजगांव
७ ते १० वी - माद्यमिक विद्यालय खोपोली
११ ते १२ - जनता विद्यालय खोपोली बी.कॉम
१३ ते १५ - केएमसी कॉलेज खोपोली बी.कॉम
२०११ साली पुण्यात सीए कारायला आलो
११ वी आणि १२ आई बरोबर भाजी विकायला जायचो गाओगावी
१२ वी नंतर एक वर्ष गॅप घेतला आयटीआय ला नंबर नाही लागला म्हणून ते वर्ष मिळेल ते काम करत राहिलो ( सिलेंडर कंपनी, फ्रुटी कंपनी, Cipla कंपनी )
नंतर १३ वी ला एडमिशन घेतलं पण ठरवलं की आईला भाजी विकायला नाही पाठवाची म्हणून मी १३ ते १५ वी पान शॉप चालवले
नंतर कॉलेज झाले आणि २००९ ला हर्क्युलस हॉइस्ट कंपनी मधे अकाउंट्स tranee म्हणून लागलो.३००० पगार
मनात होत पुढे शिकायचं मग मी पुणे मुंबई अशा ठिकाणी जॉब सर्च करत राहिलो आणि मला पुण्यात सिंहगड रोड माणिक बाग येथे प्रतिभा इलेक्ट्रिकल या कंपनी मधे जॉब मिळाला . मग पुण्यात सीए करायचं ठरवलं २०११ ला भावाच लग्न झाले तेव्हा त्याने सीए च्या एडमिशन साठी २५००० भरले आणि मी पुण्यात २७/०६/२०११ रोजी पुण्यात आलो
पर्वती लक्ष्मीनगर येथे सीए ची इन्स्टिट्यूट होती म्हणून रूम पण तिथेच घेतली शेअरिंग बेसिस वर.
२०११ ते २०१५ पर्यंत इंटर झाले पण फायनल पूर्ण नाही झाले. मग exam डेन बंद केलं जॉब सुरूच होतं पण एस होत की जास्त वेळ एका ठिकाणी राहिलोच नाही.
२०१५ ला पुण्यात नऱ्हे मधे घर घेतल १ बीएचके ( २० पगार emi १८०००) लहान भाऊ होता सपोर्ट ला. फ्लैट घेऊन ते भाड्याने दिले.
२०१७ ला लग्न झाले आणि नऱ्हे मधे शिफ्ट झालो. mrs एमएससी होती तिने पण जॉब जॉइन केला होता परंतु आमच्या कडे गणपती ला गावी जाव लागते म्हणून जॉब सोडून दिला . मी पण एका बिल्डर च्या ऑफिस ला जॉब करत होतो साइड बाय साइड इनकम टैक्स जीएसटी ची कामे करत होतो.
३०/०९/२०१७ कपड्याचं शॉप सुरु केलं आणि त्यामध्ये टीशर्ट प्रिंट वगैरे सुरु होत नंतर कपडे विकणे बंद केले पण टीशर्ट प्रिंट आणि कॉर्पोरेट गिफ्टिंग सुरु आहे . त्यामध्ये माझी mrs आणि माझा पुतण्या केतन हे दोघे तो व्यवसाय बघतात. २०१७ ते २०२० मस्त चालाल होत . तेव्हा कोरोना २०२० ला आले सगळ्यांचे व्यवसाय बंद जॉब बंद . तेव्हा फक्त किराणा शॉप सुरु होते . म्हणून असा विचार आला की आपण पण असा काहीतरी व्यवसाय सुरु केला पाहिजे की तो दैनदिन जीवनात उपयोग होईल. मग मसाला व्यवसाय करायचं ठरवलं आणि आशाई मसाले ला सुरवात झाली २०२० ते २०२३ आम्ही १००० दिवस यशस्वी पणे पूर्ण केले
२०२२-२३ : ५५ लाख वार्षिक उलाढाल
२०२३-२४ : ८८ लाख वार्षिक उलाढाल
२०२४-२५ : १.२० करोड प्रोजेक्टेड
सारांश : पुण्यात फक्त शिक्षण घेऊन परत आपल्या गावी जाऊन नोकरी करायची होती परंतु त्याच पुण्यात स्वतःचा व्यवसाय उभा केला.
Join us on this enriching journey as we uncover the untold stories of Maharashtra's idols!
Connect us on: 7607070726 | 7607070732
ASHAAI INDUSTRIES: www.bestdigita...
Connect us on:
Facebook - www.facebook.c...
Instagram - / maharashtra_idol
RU-vid - / @maharashtraidol

Опубликовано:

 

10 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии    
@manishabhoir5338
@manishabhoir5338 3 часа назад
खुप मस्त रूपेश, अशीच प्रगती कर अणि खुप मोठा उद्योजक हो ही ईश्वरचरणी प्रार्थना💐🙏👍
@roshanipimpalkar885
@roshanipimpalkar885 2 дня назад
हे पूर्ण कुटुंब पूर्ण पणे स्वतः च्या कष्टावर आज इथं पर्यंत पोहचले आहेत सर्वात चांगली गोष्ट म्हणजे एकत्र कुटुंब पद्धतीने वाटचाल करत आहेत रुपेश दादा तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाचे कौतुक करावे ते कमी आहे. पुढील वाटचाली साठी खूप शुभेच्छा
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@somnathkarnuk5750
@somnathkarnuk5750 День назад
Very nice rupesh
@Cartoonskiduniya-tu5ij
@Cartoonskiduniya-tu5ij День назад
तुमच्या जिद्दीला मनाचा मुजरा 🌹🌹👏🏻
@kirandhekane3095
@kirandhekane3095 2 дня назад
अभिनंदन मित्रा 🎉
@suyogkhade7010
@suyogkhade7010 2 дня назад
We are proud of u Rupesh
@kuldeeppatil9764
@kuldeeppatil9764 2 дня назад
Very Nice. Proud of you Rupesh.......
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you all of you
@poojarasal7108
@poojarasal7108 2 дня назад
पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा भाऊ🎉🎉
@rajendradurge2395
@rajendradurge2395 2 дня назад
खूपच प्रेरणादायी keep it up
@meghapatil3702
@meghapatil3702 2 дня назад
खूप सुंदर, प्रेरणा घेण्यासारखं आहे .👍
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@kishorpatil6292
@kishorpatil6292 2 дня назад
अतिशय कष्ट व प्रामाणिक मेहनत करणारे कुटूंब हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@sandeepdhawalkar6224
@sandeepdhawalkar6224 2 дня назад
लेहरोसे डरके कभी नौका पार नही होती कोशिश करणे वालोंकी कभी हार नहीं होती.... Tru inspiring Story....proud on U brother
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@pravinkhade9441
@pravinkhade9441 2 дня назад
शून्यातून विश्व निर्माण करणे हे रूपेश तुझ्याकडून शिकावे, पुढील वाटचालीस हार्दिक सुभेछा
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@KajalNileshPawar
@KajalNileshPawar 2 дня назад
Keep it up bhauji
@mayur031083
@mayur031083 2 дня назад
रुपेश अत्यंत कष्टाळू आणि प्रामाणिक उद्योजक आहे
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@amolbodake2699
@amolbodake2699 2 дня назад
Great Rupesh Bhai👌👍
@shailashelar3501
@shailashelar3501 2 дня назад
Very nice sir
@sandesh3782
@sandesh3782 2 дня назад
Thank you @Maharashtra idol For enlighten the journey.
@TanishkaPawar-f7d
@TanishkaPawar-f7d 2 дня назад
खूप छान प्रगती आहे रुपेश भाऊ तुमची,एकत्र कुटुंब असं किती महत्त्वाचं आहे हे कळलं,एकमेकांची साथ असल्यावर माणूस किती पुढे जावू शकतो याचं उत्तम उदाहरण आहात तुम्ही.पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@SiyaVikasbhagat
@SiyaVikasbhagat 2 дня назад
पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा 🎉🎉🎉
@sachinkathavale867
@sachinkathavale867 2 дня назад
Motivational speech
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@abdesigninterior
@abdesigninterior 2 дня назад
always inspirational rupesh dada❤
@kiranshewale5679
@kiranshewale5679 2 дня назад
Good Going Rupesh ji 💐💐🎉🎉
@durvamore6532
@durvamore6532 2 дня назад
Congratulations 🎉👏 Rupesh...keep it up
@JD-yj9xc
@JD-yj9xc 2 дня назад
🎉great work
@sharadvawhal4413
@sharadvawhal4413 2 дня назад
खूपच चांगली प्रगती दादा, पुढील प्रवास तुमचा यशाच्या उच्च शिखरावर जावो हिच सदिच्छा ! 💐🎉🎈🎊🍫
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@bajiraodhawalkar4321
@bajiraodhawalkar4321 2 дня назад
👌👌👍👍अभिनंदन रुपेश 💐💐
@santoshdarekar6894
@santoshdarekar6894 2 дня назад
खूप छान सर, ❤
@ravindramali8246
@ravindramali8246 2 дня назад
शून्यातून उभारलेले हे वैभव... त्यामागील घेतलेली जिद्दीची मेहनत.... आणि मिळालेलं यश.. पुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा रुपेश
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@dhanashreeghare-patiloffic5197
खूप सुंदर दादा ❤ खूप शुभेच्छा 🎉
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@anandsaudagar8975
@anandsaudagar8975 2 дня назад
Good work 👍👍 keep it up💐💐
@navanathchikane2466
@navanathchikane2466 2 дня назад
Great
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@pradeeppatil4957
@pradeeppatil4957 2 дня назад
अभिमानास्पद कार्य गाठले अथक परिश्रम करून.. पुढील वाटचालीस मनापासून शुभेच्छा भावा 💐💐💐💐💐
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@SharvariJadhav-i5e
@SharvariJadhav-i5e 2 дня назад
खूपच छान रुपेश
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@irfandhanse5498
@irfandhanse5498 2 дня назад
Keep it up
@abhijeetgore94
@abhijeetgore94 2 дня назад
👍🏻
@patiltechhub
@patiltechhub 2 дня назад
Great sirji
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@vaishnavipatil7193
@vaishnavipatil7193 2 дня назад
Very proud of you dada😊
@irfandhanse5498
@irfandhanse5498 2 дня назад
Motivational video bhai
@rupalipatil9130
@rupalipatil9130 2 дня назад
खूप अभिमान वाटतो तुझा रुपेश
@nareshpatil813
@nareshpatil813 2 дня назад
खुप शुभेच्छा
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@amarkaramunge5156
@amarkaramunge5156 2 дня назад
❤❤👌👌👌
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@VirajPatil-k8t
@VirajPatil-k8t 2 дня назад
👍👌👌👌
@vishalmhamunkar2883
@vishalmhamunkar2883 2 дня назад
खूप मेहनत घेतोयस रुपेश छान..
@adityapatil7379
@adityapatil7379 2 дня назад
👌👌
@shwetashinde3962
@shwetashinde3962 2 дня назад
Very proud of you dada
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@RamakantPatil-uv1vq
@RamakantPatil-uv1vq 2 дня назад
अजुन भरारी घेणयाची जिद्द बालगा
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
@shailashelar3501
@shailashelar3501 2 дня назад
Tumchya prernetun khala pur talukyatil mulansathi 1 Exam pal aahat
@rupeshpatil6649
@rupeshpatil6649 2 дня назад
Thank you
Далее
Sexual Advertising Decoded | Dr Mayurika Das
16:47
Просмотров 52 тыс.