Тёмный

भास्करराव पेरे पाटील पाटोदा। सरपंच असावा तर असा। अनेक पुरस्काराचे मानकरी।ऐकून स्वतःचे गाव विसरून जाल 

Incredible Nation अतुल्य राष्ट्र
Просмотров 3,2 млн
50% 1

औरंगाबाद जिल्यातील "पाटोदा" हे एक 600 कुटुंबाचं 3350 लोकसंख्या असलेले महाराष्ट्रातील एक आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणार गाव. सण 2005 साली या गावाची स्थापना झाली आज या गावाला शासनाचे 26 पुरस्कार भेटले आहे या पुरस्काराची रक्कम 3 कोटीच्या वर आहे, गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे. संत गाडगेबाबा अभियान महाराष्ट्रात चालू आहे त्यातही 2011 साली पाटोदा हे गाव राज्यात पहिले आले.
भास्करराव पेरे हे पाटोदा गावाचं थोर व्यक्तिमत्व म्हणून सरपंच म्हणून लाभलं आणि या गावाची काया पालट झाली, आज हे पाटोदा गाव सर्वांना सोबत घेऊन सर्वांगीण विकास कसा होईल याकडे वाटचाल करत आहे. Smart Village या शासनाच्या योजने मध्ये ही पाटोदा या गावाचा पहिला नंबर आला आहे... खेड्याकडे चला, शेतीला प्राधान्य द्या असा श्री आदर्श_सरपंच_भास्करराव_पेरे यांच्या नेतृत्वाखाली आज पाटोदा हे गाव संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर देशात गाजत आहे... आदर्श सरपंच कसा असावा याचे हे एक उत्तम उदाहरण यांच्या भाषणातून आपणास मिळेल. एक मराठी माणूस 400 देशांपैकी 25 देशात त्यांना बोलावलं गेलं असे हे एक सारपंच Bhaskarrao Pere सरपंच असावा असा!
खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
आणि सर्वाना share अवश्य करा.
आणि आवडल्यास आमचे महाचिंतनी चॅनेल नक्की subscribe करा.
धन्यवाद
• भास्करराव पेरे पाटील प...
• एकदा असे करून बघा। सात...
best speaker and Mike. amzn.to/3282dxy
आदर्श गाव पाटोदा आणि तेथील विकासकामे जरूर पहा.
• कोणत्याच मंत्र्याच्या ...

Опубликовано:

 

8 сен 2019

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,7 тыс.   
@asmikurkude6672
@asmikurkude6672 4 года назад
धन्य ती माऊली जिने तुमच्या सारख्या मांणसाला जन्म दिलं .... खरच भारी आहे तुम्ही.......
@ramabawaskar9513
@ramabawaskar9513 4 года назад
ASMIK URKUDE
@nivruttipawar4794
@nivruttipawar4794 4 года назад
ASMIK URKUDE lay bari sarapanch saheb
@anjanamavchi791
@anjanamavchi791 4 года назад
Nice
@hauntedtowngamer3315
@hauntedtowngamer3315 4 года назад
ASMIK URKUDE gav kuthl mahit ahe ka???
@SMESTRY
@SMESTRY 4 года назад
गाडगेबाबांची आठवण झाली. हेच खरे किर्तन !
@payalovhal2837
@payalovhal2837 4 года назад
आण्णा हजारे यांना जमलं नाही ते तुम्ही करून दाखवलं सलाम तुमच्या कार्याला सरपंच साहेब
@tanujajagtap2930
@tanujajagtap2930 2 года назад
8
@nitinvaidhya4832
@nitinvaidhya4832 4 года назад
आज मला माझ MBA च शिक्षण अणि जवळपास सहा वर्ष Corporate Office च Experience सातवी शिकलेल्या सरपंचां समोर शून्य वाटल. आज स्वतःला एकदम शून्य वाटल. काय अनुभव आहे या माणसाचा...
@user-xl5ze9kg2o
@user-xl5ze9kg2o 4 года назад
Dislike करणाऱ्यांचे मन साफ नाही... You are great .... आज सगळ्यांना तुमच्या सारख्या सरपंचाची गरज आहे
@kvremix9855
@kvremix9855 4 года назад
माणूस शिक्षणाने कमी असला तरी चालेल पण विचारांनी मोठा हवा खरंच Greatआहे तुम्ही
@ashaviniumale733
@ashaviniumale733 4 года назад
Thiss is Great people in India
@AltafShaikh-br4wn
@AltafShaikh-br4wn 4 года назад
धन्य ती माता जिने तूमाला जन्म दिला
@rahulsabalevlogs8187
@rahulsabalevlogs8187 4 года назад
फ़क्त 7 वी education असतांनाही एवढं अप्रतिम भाषण....खरच मी प्रभावित जालो सर तुमच्या प्रत्येक शब्दाने...आज खरच गरज आहे तुमच्या सारख्या माणसांची प्रत्येक गावाला.
@gundilebansi5897
@gundilebansi5897 4 года назад
नशीबवान आहेत पाटोदेकर त्यांना असा विद्वान सरपंच लाभला सलाम सरपंच साहेब तुमच्या विकास कामांना
@sushantsolanke6719
@sushantsolanke6719 4 года назад
He potoda gav che sarpance aahet ka.
@kavitasadgir7310
@kavitasadgir7310 4 года назад
Ball l
@sandeept8110
@sandeept8110 4 года назад
गरम पाण्याचा नळ ......देता तुम्ही तुमच्या शिक्षणाची नाय तुमच्या विचाराची उंची दिसते
@shaikhnasir8966
@shaikhnasir8966 4 года назад
सलाम सरपंच साहेब तुमच्या कार्याला
@maharashtratourism6196
@maharashtratourism6196 4 года назад
जबरदस्त साहेब
@avishkarkamthe4247
@avishkarkamthe4247 4 года назад
Sandeep T
@someshchavan9503
@someshchavan9503 4 года назад
Nice saheb
@vasantmahajan6223
@vasantmahajan6223 4 года назад
@@maharashtratourism6196 very nice
@user-hn9pi3ou1r
@user-hn9pi3ou1r 4 года назад
असा सरपंच गावाला चुकुनच भेटतो. आणि मानले पाहिजे यांना . भारतरत्न पुरस्कार दिला पाहिजे.
@rushikeshkadam3248
@rushikeshkadam3248 4 года назад
pPपAल
@kailasmakhare5872
@kailasmakhare5872 4 года назад
यांना खरोखरच भारतरत्न मिळाला पहिजे
@ganeshjadhao1176
@ganeshjadhao1176 4 года назад
सरपंच पाहिजे तर असा....👍 तुमच्या सारखा सरपंच लाभणे म्हणजे त्या गावच नशीब आहे...🙏
@sandipshinde4660
@sandipshinde4660 4 года назад
तुम्हाला खरोखर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून खुपच अभिमान व लय आनंद होईल
@akashcharde3400
@akashcharde3400 4 года назад
Kharach aahe
@ramabawaskar9513
@ramabawaskar9513 4 года назад
SANDIP SHINDE
@vishwajeetMahanubhav
@vishwajeetMahanubhav 4 года назад
Kharch
@greygrey9628
@greygrey9628 4 года назад
Hyanna mukhyamantri kela tar hyanchya gavacha Kay honar
@dipikashedage8446
@dipikashedage8446 4 года назад
Kharach
@kailaslahare9472
@kailaslahare9472 4 года назад
Mi शक्यतो कॉमेंट्स करणं टाळतो पण ईथे नक्की कमेंट करीन खूपच छान आणि खूपच वेगळा अंदाज मनापासून ऐकले भाषण खरंच नक्की भेट घेईल तुमची
@mukundshinde8352
@mukundshinde8352 4 года назад
खूप छान साहेब
@Commentroster69
@Commentroster69 4 года назад
Bhau tu ankhin 1da nit aik
@harishghogare5244
@harishghogare5244 4 года назад
पेरे पाटलांच्या विचारांना आणि कार्याला मानाचा मुजरा 🙏
@kamleshajmire
@kamleshajmire 4 года назад
साहेब आपण महाराष्ट्र च्या मातीत रुजून काम करून एक सक्षम भारत बनवत आहे... हे आहे खरे भारतरतन 💐💐💐💐
@santoshgulhane765
@santoshgulhane765 4 года назад
kamlesh ajmire
@pradeepdeshmukh4905
@pradeepdeshmukh4905 4 года назад
सरपंच, ज्या दिवशी तुमच्या सारखे देवदूत सर्वच ग्रामपंचायत चे सरपंच होतील. त्या दिवशी खरच भारत सोने की चिडीया होईल.
@prathmeshbhise8052
@prathmeshbhise8052 4 года назад
Kharach span great loksebek ahaet
@payalhole2003
@payalhole2003 4 года назад
Aapan nivdunn detana vichar kara
@galaxygaming8125
@galaxygaming8125 4 года назад
आई
@galaxygaming8125
@galaxygaming8125 4 года назад
।।।।
@umeshmarkad31
@umeshmarkad31 4 года назад
Tumchyasarka sarpanch maharashtratath nahi
@ashutoshsabale5264
@ashutoshsabale5264 4 года назад
आतापर्यंत असा सरपंच पाहिलाच नाही सलाम तुमच्या कर्तुत्वाला
@ramabawaskar9513
@ramabawaskar9513 4 года назад
Ashutosh Sabale
@vidyaambre3703
@vidyaambre3703 4 года назад
Sarpanch like popatrao pawar
@satishghodka7023
@satishghodka7023 4 года назад
Ashutosh Sabale
@ramagayli6017
@ramagayli6017 4 года назад
👍👍👍👍👍👍👍👍
@pandurangveer3963
@pandurangveer3963 4 года назад
बीड जिल्हा परतेकगावातभास्कररेपेसरंपचआनूभवघेवा.हिनृबर.विनंती.जय.जवान.जय.किसा.न. जयमहाराष्टृ
@rajkumarkarad2268
@rajkumarkarad2268 4 года назад
महाराष्ट्र्भर गाजतय एकच नाव। उत्तम सरपंच पेरे पाटील भास्करराव।। 💐💐💐💐💐💐💐💐💐
@mosekurne92
@mosekurne92 4 года назад
थेट सरपंच किंवा थेट नगराध्यक्ष याच धर्तीवर जर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी आपण ऊभे राहीलात तर महाराष्ट्राच नंदन वन होईल
@rekhamaheshwar3341
@rekhamaheshwar3341 4 года назад
तुमचे भाषन ऐकुन तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावात घडावा. तेंव्हाच महाराष्ट्रात पुन्हा स्वराज्य येईल.
@SubhashThakare-fz2wf
@SubhashThakare-fz2wf 10 месяцев назад
3:56
@sushantwaichal2787
@sushantwaichal2787 4 года назад
जो पर्यंत लोकांची मानसिकता बद्दलत नाही तो पर्यंत आसा विकास होणार नाही बघा ७वी शिकलेला माणूस काय कुरु शकतो खूप भारी..... मन प्रसन्न झालं
@devidaskothe3114
@devidaskothe3114 4 года назад
लय सरपंच पाहिले पण असे नाही सलाम तुमच्या कर्तुत्व ला
@AnantPatil89
@AnantPatil89 4 года назад
सलाम तुमच्या गावाच्या जनतेला ज्यांनी तुम्हाला निवडून दिले ,नाही तर गावो गावी फक्त पैसे च्या जिवा वर निवडून येणारे सरपंच आहेत,ज्याच्या कडे गावाचा विकास करायचा कोणताच आराखडा नसतो
@jayeshpathak1308
@jayeshpathak1308 4 года назад
अभूतपूर्व ! मी 32 वर्षे सरकारी नौकरी ग्राम पातळी वर काम करीत आहे. माननीय श्री. भास्करराव पेरे पाटील सर यांचे विचार ऐकुन प्रेरणा मिळाली. काम करण्याची जिद्द वाढली, श्रद्धा वाढली 🙏👏👏👏👏👏😇☺️
@rajveerk4369
@rajveerk4369 4 года назад
महाराष्ट्रातील सरपंचानो काही घेता येईल का या आदर्श सरपंचाकडुन???? हा व्हिडीओ ऐकून महाराष्ट्रातील 99.99℅ सरपंच टक्केवारीच गणीत लावत असतील. पण पेरे पाटील तुम्ही आदर्श आहात.... मानाचा मुजरा तुम्हाला...
@uttamsonkamble5576
@uttamsonkamble5576 4 года назад
मी दोन वेळा या गावाला भेट दिली व पेरे यानां भेटून माहिती घेतली, खरचं महान काम केले आहे,
@rohitmalpani4576
@rohitmalpani4576 4 года назад
Uttam Sonkamble तुमचा नंबर मिळेल का सर
@SKDhingana
@SKDhingana 4 года назад
Address dya
@shubhamnikam8776
@shubhamnikam8776 4 года назад
Gav konat
@sahebraokamble7321
@sahebraokamble7321 4 года назад
Feel bbye
@SKDhingana
@SKDhingana 4 года назад
Grampanchayat #Patoda
@sagaraher6219
@sagaraher6219 4 года назад
अनुभवाची समृद्धी...... विचारांची उंची...... उत्तम चारित्र्य...... हे तुमच्या ठायी आहे...... म्हणून तुम्ही ही उंची गाठू शकलात. अतिशय प्रेरणादायी, सोपे शब्द........ तुमच्या कार्यास खूप शुभेच्छा. देशाला अविश्वसनीय गोष्टी पहिल्यांदा महाराष्ट्राने दिल्या. खूप अभिमानास्पद काम. अतिशय मार्गदर्शक अनुभव........
@rajeshshinde2889
@rajeshshinde2889 4 года назад
तुमच्यासारखे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हवेत...👌👌👌
@ramabawaskar9513
@ramabawaskar9513 4 года назад
Rajesh Shinde
@sandippanmand3728
@sandippanmand3728 4 года назад
Asa manus kharach CM pahije aaplya Maharashtra cha
@prashantborse1885
@prashantborse1885 4 года назад
Bharich rao
@rupeshtandale2953
@rupeshtandale2953 4 года назад
Ho
@markbori4245
@markbori4245 4 года назад
wavet ... mhanje var dhagaaat
@bahgavonsinde3089
@bahgavonsinde3089 4 года назад
फारसुंदर, सरपंच, साहेब, आपल्याला, उदंड,आयुष्य, लाभो, ईश्वरास, विनंती, तुम्ही, आख्खा, महाराष्ट्रा,भुशन,आहात🌹🙏
@vishalmore2956
@vishalmore2956 4 года назад
Nice sarpanch
@nayanbhiogade3347
@nayanbhiogade3347 4 года назад
अप्रतिम विचारधारा.... नेहमी भाषणावर कंमेन्ट करतो पण. सरपंच साहेबांसाठी नेमके शब्द सापडतच नाहीत.. शिक्षण 7वी पण त्यांचे आचार-विचार आणि गावाचा विकास दर पाहता भलेभले शिक्षण शास्त्री आणि मिनिस्टर त्यांच्या समोर काहीच नाही.... शिक्षण घेऊन कुठं विकास केला? फक्त स्वतःचं विकास केला गाव आणि गावकरी गेले खड्ड्यात...... Big salute for you sir.... जय शिवराय साहेब🇮🇳
@sureshpatil3114
@sureshpatil3114 4 года назад
Ok
@susheelsurve2923
@susheelsurve2923 4 года назад
सरपंच तुम्ही ग्रामपंचायतीत केलेले कार्य महान आहेत तुमच्या कार्याने व भाषणाने महाराष्ट्राला व जगला एक वेगळा आदर्श दिलात तुमच्या कर्तुत्वाला व वक्तृत्व वाला माझा सलाम
@user-xs2ph2fs1k
@user-xs2ph2fs1k 4 года назад
तुमच्यासारखा सरपंच आजपर्यंत पहिला नाही सलाम तुमच्या कामाला
@sagarpawar1545
@sagarpawar1545 4 года назад
तुम्ही सरपंच आहेत एव्हडा विकास केला साहेब तुम्हला CM केलं तर केव्हढा विकास होईल.👌👌👌👌👌👌👌👌👌
@vijaysingrajput9706
@vijaysingrajput9706 4 года назад
नायक
@chandrakantlahare9775
@chandrakantlahare9775 4 года назад
Khupach chan
@akshayrohan204
@akshayrohan204 4 года назад
सरपंच असावा तर असा...... अगदी तुमच्या सारखा.....। स्वतःच्या हिताचं नाही तर सम्पूर्ण गावाच्या हिताचं बघणार ।
@snehalvedpathak209
@snehalvedpathak209 4 года назад
यांनाच मुख्यमंत्री करा सगळा महाराष्ट्र हायटेक होईल hatts off
@vishwajeetMahanubhav
@vishwajeetMahanubhav 4 года назад
अगदी खरे आहे
@AjaySingh-vd8eb
@AjaySingh-vd8eb 4 года назад
बरोबर स्नेहल जी .
@sangrampawar7256
@sangrampawar7256 4 года назад
Ho nkii
@yogeshmore4471
@yogeshmore4471 4 года назад
Very nice
@ganeshkharat5214
@ganeshkharat5214 4 года назад
Snehal Vedpathak पण त्याना उमेदवारी कोण देणार आणी दैवी तरी. आपली लोक मतदान करणार नाही कारण ईथ गुलामीची सवय लागली आहे ....30 वर्ष आमदार आहेत ज्यानी काही केल नाही तरी लोक त्यांनाच मतदान करतात
@ankushg2696
@ankushg2696 4 года назад
असा सरपंच होणे नाही !!! 👌👌👌👌 ग्रेट !!! आदर्श सरपंच !!!!!!
@shubhammanal43
@shubhammanal43 4 года назад
Great
@namdevmarathe7862
@namdevmarathe7862 4 года назад
नामदेवराव मराठे
@markbori4245
@markbori4245 4 года назад
congress cha rajyat
@vidyaambre3703
@vidyaambre3703 4 года назад
Aamscha gavcha sarpanch mazys vadilana Sagar hota kashalya shikvato evda mulila
@ankushg2696
@ankushg2696 4 года назад
@@vidyaambre3703 फटकवायचा ना मग
@aryapetsandagrofarm7087
@aryapetsandagrofarm7087 4 года назад
तुमचे विचार ऐकून आज धन्य झालो सलाम तुमच्या कामाला
@fbpatil1762
@fbpatil1762 4 года назад
छान सर अशा विचारांच्या लोकांची गरज आहे सर आज
@mr.r1600
@mr.r1600 4 года назад
यांच्या हासन्याला एक लाईक
@digavijaychavan7790
@digavijaychavan7790 4 года назад
एक नंबर
@usmantamboli276
@usmantamboli276 4 года назад
Maulana
@vishnupimple1917
@vishnupimple1917 4 года назад
फडणवीस जो आहे ना तो या माणसाच्या बरोबरीत कुठेच नाही.
@kiransabale5618
@kiransabale5618 4 года назад
kharach dada ha manus dev ahe
@dipikashedage8446
@dipikashedage8446 4 года назад
😀right dada
@vishnupimple1917
@vishnupimple1917 4 года назад
@@dipikashedage8446 ok 👌
@amolraut1375
@amolraut1375 4 года назад
Bhau yancha sobat ty fadawnis Che naw jodun kakacha apman karu naka
@hakani24shaikh71
@hakani24shaikh71 4 года назад
पोपट आहे फडणवीस
@devidasmusale8540
@devidasmusale8540 4 года назад
अशा माणसाला राज्याचा मुख्यमंत्री करायला पाहिजे येड्या भोकाचि जणता आहे सलाम तुमच्या सरपंचकीला
@ramabawaskar9513
@ramabawaskar9513 4 года назад
Devidas Musale
@anilsadgire381
@anilsadgire381 4 года назад
Salam tujhya comment la
@komirbagmare6940
@komirbagmare6940 4 года назад
लय भारी comment राव
@navnathjadhav3847
@navnathjadhav3847 4 года назад
मनल संरपाचाला
@vvekpatil93
@vvekpatil93 4 года назад
अरे भाऊ त्याला मुख्यमंत्री करू नाही करू तो विषय नाही... त्यांनी जे काम केलंय ते आपल्या प्रत्येकाला करायला पाहिजे ..तो मुख्यमंत्री झाला तरी काही होणार नाही ,तुम्ही म्हणाला की येद्याभोकाची जनता तीच जनता हे करू शकते
@sachinbole1946
@sachinbole1946 4 года назад
साहेब खरंच तुमच्यासारखा माणूस मिलन आणि तुमच्यासारखा सरपंच मिळणे कठीण आहे
@artacademy4126
@artacademy4126 4 года назад
चांगली शिकवण आहे 👌👌nice
@nitinsutar4128
@nitinsutar4128 4 года назад
खरंच खूप छान आहे सलाम तुमच्या कर्तुत्वाला 👍👍👍👍
@hansrajdeore4147
@hansrajdeore4147 4 года назад
Nitin sutarnujjynnnnjnñ umhmmkujnmyyyjujijmyjmmnujnnnnnuuuunnjjjjjjnunkŋmhjiuommyjjnmmnjnjjjjjjjujkjnkmmnkm Onjkkjkjm mkjjjuknjhjíujunnnnnhhjnnkkkmkk N
@vishaladhari7617
@vishaladhari7617 4 года назад
खूप छान सरपंच साहेब तुम्ही खूप छान माहिती दिलीत
@surajsansare4775
@surajsansare4775 4 года назад
खुपच छान सर मला वाटत तुम्ही देशाचे पंतप्रधान व्हावे म्हणजे देश पण सुदरेल
@bhalchandrabahiram5571
@bhalchandrabahiram5571 4 года назад
सरपंच साहेब खरंच तुमचं प्रेरणादायी भाषण ऐकून खूपच प्रेरणा मिळाली साहेब, एक दिवस नक्कीच वेळात वेळ काढून तुमची भेट घेईल सरपंच साहेब . 🙏🙏🙏
@hemantthakur6175
@hemantthakur6175 4 года назад
सरपंच साहेब सलाम तुमच्या कार्याला आपल्या सारखा माणूस देशाला हवा आहे महाराष्ट्राला नको आपल्या सारखा माणूस देशाला भेटला तर महाराष्ट्र काय देशातले सगळेच राज्य सुजलाम सुफलाम होऊन जातील नीट काहीच कमी पडणार नाही काहीच राहणार नाही खरोखर सलाम तुमच्या कार्याला त्या विचारांना सलाम आदर्श घ्यावा इतरांनी तुमच्याकडून धन्यवाद साहेब खूप खूप चांगली माहिती दिली सविस्तरपणे सांगितले लोकांची प्रेक्षकांची मने जिंकली
@purushottampawar9781
@purushottampawar9781 4 года назад
कुळी कन्या पुत्र होतिजे सात्विक ! तयाचा हारिक वाटे देवा !!1!!
@nileshmeshram7481
@nileshmeshram7481 4 года назад
Mast
@shubhngigawande2825
@shubhngigawande2825 4 года назад
फक्त दादा
@popatpatilkodoli4627
@popatpatilkodoli4627 4 года назад
आत्तापर्यंत असे सरपंच साहेब पाहिले नाहीत नमस्कार
@asdfghhgfdsa3625
@asdfghhgfdsa3625 4 года назад
जजजजजज च तयचडचटटजचजजजटचडजजजजज चढ़ ज
@user-cg8qg7iw2r
@user-cg8qg7iw2r 4 года назад
8605745244 हा नंबर प्लिज एक मीस काॅल द्या
@akshaytotre2440
@akshaytotre2440 4 года назад
1 च नंबर
@suniljarhad1030
@suniljarhad1030 4 года назад
धैंचा
@ramagayli6017
@ramagayli6017 4 года назад
Very Nice👍👍👍👍👍👍👍
@indian-qd3
@indian-qd3 4 года назад
तुमचे सामाजिक ज्ञान, सामाजिक परिवर्तन, सामाजिक विकास तसेच सर्व समावेशक याला माझा मनापासून आभार. धन्यवाद. अभिनंदन 🙏🙏🙏
@ganeshdhandevlogs1522
@ganeshdhandevlogs1522 4 года назад
मि सुद्धा कॉमेंट करत नसतो पण हा विडिओ इतका चांगला आहे की माझ्या आयुष्यातला हा पहिला व्हिडिओ आहे .....👌👌
@vishalkanhere2823
@vishalkanhere2823 4 года назад
Ganesh Dhande mast
@kuntikatigade8452
@kuntikatigade8452 4 года назад
एकदम छान खरंच आहे सरपंच असावा तर असा नक्कीच गाव सुधारल्या शिवाय राहणार नाही
@kirantupepatil4254
@kirantupepatil4254 4 года назад
गर्व आहे मला मी पाटोदा, औरंगाबाद चा असल्याचा 😊👌👌👌❤️
@vishwajeetMahanubhav
@vishwajeetMahanubhav 4 года назад
सर तुमचा नंबर पाठवू शकता का
@sudhirugale8449
@sudhirugale8449 4 года назад
अत्यंत महान विचार आणि सोप्या सोप्या बाबिमधून मोठ्या गोष्टी साध्य करता येतात, हे सरपंच साहेबांनी सिद्ध केले, धन्य आहे
@vishalvitle72
@vishalvitle72 4 года назад
असे सरपंच जर प्रत्येक गावात झाले तर एक दिवस असा येईल की पूर्ण देश असे आदर्श सरपंच चालवतील आणि आमदार खासदार नाममात्र राहतील ... अभिमानस्पद कामगिरी आहे
@kanifandhale5280
@kanifandhale5280 4 года назад
अभिमान वाटावा आशीच कामे. गरज आहे अश्या लोकांची. ग्रेट सर ग्रेट सर्वांनी आपल्या गावात असे विचार लोकांना समजावा.
@avinashrajput2059
@avinashrajput2059 4 года назад
असे संरपच सर्व गावात पाहिजेत.सलाम संरपच साहेब सुंदर विचार बरोबर आहे.
@walmikshelke1474
@walmikshelke1474 4 года назад
Avinash Rajput सुपर सर
@shaanchaudhari6885
@shaanchaudhari6885 4 года назад
आपले विचार खरच खूप मोठे आहे , आपल्या देशाच्या विकासासाठी आपल्या सारख्या विचारांची गरज आहे
@poonamp4077
@poonamp4077 4 года назад
तुमच्यासारख्या धोरणी लोकांची संपूर्ण राज्याला, तसेच देशाला गरज आहे, एवढे छान नियोजन आणि दूरदृष्टी कौतुकास्पद आहे, तुमच्या कार्याला सलाम सर
@manojmore1615
@manojmore1615 4 года назад
🍁कोन म्हनतो,जगात देव नाही,याचे कामच खरा " मानवता धर्म,,नमस्कार सरपच🙏👌
@shreyasakpal3098
@shreyasakpal3098 4 года назад
Lakh molac bolat tumhi, Kharac yancya rupat devac bhetlay
@omsaidigitalmudawad2476
@omsaidigitalmudawad2476 4 года назад
सर खरंच खूपच छान विचार मांडलेत तुम्ही..ते पण सरळ आणि सोप्या भाषेत...नक्कीच तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार शोभून दिसतात....आणि नक्की तुम्हाला संधी मिळायला पाहिजे...👍
@Kskhedkar10
@Kskhedkar10 4 года назад
OM SAI DIGITAL MUDAWAD
@vishramloke5650
@vishramloke5650 4 года назад
Masta,
@parsrampawar9524
@parsrampawar9524 4 года назад
OM SAI DIGITAL MUDAWAD
@chhatrapatikale9918
@chhatrapatikale9918 4 года назад
gret saheb sarpanch asava tr asa nahi tr nasala tari chalel
@pavanwakatkar1134
@pavanwakatkar1134 4 года назад
आमच्या गाव पासून 10 किमी आहे आम्ही नेहमी भेटतो पेरे साहेबांना इतर गावापेक्षा 100 पटीने विकसित आहे हे गाव खरोखरच सलाम सरपंच पेरे साहेबांना आणि त्यांचा सखा पुतण्या आमचा सरपंच आहे बिडकीन चा मा.मनोज भाऊ पेरे पाटील
@swapnilraut9107
@swapnilraut9107 4 года назад
Gavach nav Kay ahe...
@sharukhainapure796
@sharukhainapure796 4 года назад
Nav Kay gavach
@myoutube7882
@myoutube7882 4 года назад
पवन सर सरपंच साहेब चा मोबाइल नंबर दया ना
@rohitmalpani4576
@rohitmalpani4576 4 года назад
Pavan Wakatkar tumcha number deta ka
@TheLeadingLight
@TheLeadingLight 4 года назад
साहेब खूपच सुंदर विचार मांडलेत तुम्ही. असाच विचार सर्वांनी केला तर एक सुंदर भारत आपल्याला बघायला मिळेल.
@dipakindrale3280
@dipakindrale3280 4 года назад
हा माणूस आपला मुख्यमंत्री असायला पाहिजे
@somnathmore4373
@somnathmore4373 4 года назад
क्ष
@jitendrapatil8984
@jitendrapatil8984 4 года назад
👌👌
@Stoner_Sumit
@Stoner_Sumit 4 года назад
तुच हो की.. मी टाकतो तुला मत 😉
@dipakindrale3280
@dipakindrale3280 4 года назад
@@Stoner_Sumit ha उद्याच फॉर्म भरतो डोळे उघडले तू मजे
@mukundkale2327
@mukundkale2327 4 года назад
बाकीच्या सरपंचांनी पेरे पाटलाचा आदशॅे घ्यावा मानाचा मुजरा सर
@ramawasare1004
@ramawasare1004 4 года назад
खरच बुद्धी आहे अमेरिका पेक्षा मोठे ज्ञान आहेत तुमच्या पाशी यांना १ दिवस प्रधानमंत्री झाले तर विकासाच्या दृष्टीने आपला देश १ नंबरला आसेल
@ravsahebpatil9446
@ravsahebpatil9446 4 года назад
मी स्वतः जाऊन साहेब तुमच्या गावी येऊन खुप खुप छान वाटले 1ch नंबर तुमच्या कामाला कोट्यवधी शुभेच्छा व जय जिजाऊ जय शिवराय
@rameshmate5778
@rameshmate5778 4 года назад
मंत्री सुधा त्यांच्या गाव असे करू शकत नाहीत. ते ह्या भादर शेतकऱ्याने करून दाखवल 🌷🚩🌷🌷🌷🚩
@ramabawaskar9513
@ramabawaskar9513 4 года назад
Ramesh Mate
@babasahebmengar2480
@babasahebmengar2480 4 года назад
Macrame
@karnatakhighway592
@karnatakhighway592 4 года назад
Hub
@karanpatil263
@karanpatil263 4 года назад
@@babasahebmengar2480 O
@devidaspote7244
@devidaspote7244 4 года назад
खुप छान माहिती दिली साहेब तुम्ही तुमच्यामुळे अनेक गावांना योग्य दिशा मिळेल आणि लोकांना योग्य दिशा मिळेल
@rajeshshelke7324
@rajeshshelke7324 4 года назад
असा सरपंच जर प्रत्येक गावातून तयार झाले तर खरंच गावाचा विकास होईल, व शेतकरी सुखी आणी समाधानी राहील.
@rahulsul9137
@rahulsul9137 4 года назад
असा सरपंच जर प्रत्येक गावात तयार झाला तर गाव जिल्हा राज्य देश नक्कीच प्रगती पोहोचेल salute sir तुम्हाला
@hanumanjadhav3338
@hanumanjadhav3338 4 года назад
तुमचे भाषण ऐकुन तुमच्या सारखा सरपंच प्रत्येक गावात घडावा . खूपच छान आणि खूपच वेगळा अंदाज मनापासुन ऐकले भाषण.
@sanjaymahajan764
@sanjaymahajan764 4 года назад
पेरे साहेब तुमच्या सारखी माणसंच राजकारणात हवेत तेव्हाच देशाचा विकास होईल. सलाम तुमच्या कार्याला.
@shashikalamohite7499
@shashikalamohite7499 4 года назад
Saumya Mali लय भारी
@shekharsawant9129
@shekharsawant9129 4 года назад
वा साहेब मोठा मन आहे तुमचे तुम्ही मनाने श्रीमंत आहात हेच आम्हाला आवडले जय महाराष्ट्र दीर्घआयूष लाभो तुम्हाला 🙏🙏🙏🙏🙏🙏
@dhananjaygunjal609
@dhananjaygunjal609 4 года назад
खुपचं प्रेरणा देणारे विचार आहेत तुमचे, तुमच्या सारखे सरपंच होणे नाही...💐
@sujitkhaire5848
@sujitkhaire5848 4 года назад
साहेब आमच्या गावात आलेत तर आमच्या गावाला तुम्ही दुबई बनवणार एवढा पैसा येतो गावात कि भ्रष्टचार भरपूर आहे पाणी तर हेटवणे जल शुद्धी कारण प्रोजेक्ट असून सुद्धा भांडण तुमच्या सारखा सरपंच मला पाहिजे
@abhi.4619
@abhi.4619 4 года назад
Great Patil Saheb.... Tumchyasarkhr dev manse mukhymantri pahije Maharashtrala
@sanjaybhau4219
@sanjaybhau4219 4 года назад
हे सरपंच साहेब तर मुख्य मंञी पाहीजे सर आपन ग्रेट आहात
@jyotibakadam6471
@jyotibakadam6471 4 года назад
तुमच्या सारखं ग्रामपंचायत सदस्य प्रत्येक गावाचं बनण्याचं प्रयत्न करणार खरोखर धन्य आहे.
@vijayjosh5895
@vijayjosh5895 4 года назад
अत्यंत समर्पक विचार. प्रणाम.
@shivdasamte2883
@shivdasamte2883 4 года назад
त्रिवार वंदन .... आणि मानाचा मुजरा 🙏
@bandukeshattiwar3144
@bandukeshattiwar3144 4 года назад
Thanks
@milindlandge2765
@milindlandge2765 4 года назад
मला लाहान पनापनासुण वाटत होते की गूरू देवा पेशा मोठा अस्तो पन मला याची प्रचीती आज आली गरू पेरे याचि भाषण ऐकूण
@sanjaykavitake9210
@sanjaykavitake9210 4 года назад
असावा तर असा सरपंच एकदम चांगले विचार धन्यवाद तुमचे साहेब
@khatikjilani9230
@khatikjilani9230 4 года назад
Kharach saaheb.. Angawar shahara aala.. Rudyat lagnare shabd ani vichar saaheb.. Bhagywan lokk aahet tumachya gaavatale tyanna tumchya sarakha sarpanch labhla.. Khup khup abhinandan..
@kiranvidhate2726
@kiranvidhate2726 4 года назад
मनमोकळा माणूस । स्वभाव च सांगतो माणूस सरळ आणि प्रामाणिक आहे
@vijayshinde9614
@vijayshinde9614 4 года назад
सर तुम्ही खरच खूप छान माहिती दिलीत 🙏🙏 पूर्ण speech ऐकून अस वाटत की तुमच्या गावी येण म्हणजे जिवंतपणी स्वर्ग अनुभवलं
@hemantjoshi9288
@hemantjoshi9288 4 года назад
शब्दात वर्णन नाही करता येणार, खरंच आपल्या कार्याला व विचारांना सलाम. 💐
@sandipshinde4660
@sandipshinde4660 4 года назад
प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणारे व्यक्ती
@vishalkothekar840
@vishalkothekar840 4 года назад
सरपंच साहेब खूप भारी मी पण माझ्या ग्रामपंचायत खूप विकास करेन
@ganeshgangurde5
@ganeshgangurde5 4 года назад
Namsksr sarpanch
@Journeybegin
@Journeybegin 4 года назад
आतापर्यंतची सर्वात सर्वात सुंदर विडिओ. गावासाठी इतका विचार करणारे सुंदर उदाहरण. शिक्षण कमी आहे पण कामाला आणि दूरदृष्टीला तोड नाही आहे. खूपच सुंदर. आमच्या गावात असा सरपंच हवा होता. मु. पो. काल्हेर,तालुका भिवंडी,जिल्हा ठाणे. असा विचार प्रत्येक गावातील नेत्या कडे हवा.👌👌👌
@vikramvalvi2521
@vikramvalvi2521 4 года назад
धन्यवाद सर, तुम्हाला कोटी कोटी प्रणाम, सर मी आज पर्यंत असा सरपंच पाहिले नाही, असा विकास इतर गावासाठी झाला पाहिजे.
@suryabhai1714
@suryabhai1714 4 года назад
निखालस हसणे या माणसाकडून शिकलो बुवा।। नायतर मुद्दाम हसणारे खूप मिळतात।। 😊😊
@amolrathod3861
@amolrathod3861 4 года назад
Village name
@ganeshborkar7342
@ganeshborkar7342 4 года назад
मुजरा सरपंच साहेब... तुमच्या गावाला नक्की भेटायला यईल...Your great sir तुमच्या सारखे सर्व जण असते तर जगात टॉप भारत देश असता ...मोदी साहेबानी याना नक्की भेटायला पाहिजे
@sanjaykamble8058
@sanjaykamble8058 4 года назад
खूपच खोल विचार ,वैज्ञानिक दृष्टिकोन ,आधुनिक ज्ञान व विचार ....एकंदरीत लई भारी सरपंच👌👌👌👌
@tubasayyed8667
@tubasayyed8667 4 года назад
This man is honest...thts y this village is best village.
@rahulchaudhari463
@rahulchaudhari463 4 года назад
पंतप्रधान लेवल चा मानूस आहे।।
@ravindrachaudhari4126
@ravindrachaudhari4126 4 года назад
ही खरी आपल्या खानदाना ची आणि आपली कमाई कोटि कोटि प्रणाम सर
@santoshmudgul3780
@santoshmudgul3780 4 года назад
सलाम तुमच्या कामाला ... खुप प्रेरणादायी विचार व काम आहे . सरपंच साहेब तुम्हाला एक वेळ नक्की भेटनार .. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@OnlineTichGuru
@OnlineTichGuru 4 года назад
पाटील साहेब आपल्या कर्तृत्वाला सलाम आपल्या विचाराची गरज आहे।
Далее
КТО ЭТО БЫЛ?
25:31
Просмотров 921 тыс.