साधारणत 5 वर्षापुर्वी लक्ष्मीकॉलोनी औरंगाबाद येथे ही कविता नारायण पुरी ह्यांच्या कडून एका भीम जयंतीच्या कार्यक्रमात ऐकली होती, आणि नंतर सतत किती तरी दिवस शोधत होतो ही कविता, आज इतक्या वर्षांनी भेटली. ज्यानी कुणी ही कविता अपलोड केली त्यांचे फार फार आभार.
सर खूप छान भीम काय आहे है या कवितेतून तुम्ही गाण्याच्या माध्यमातून बाबासाहेब आंबेडकर काय आहेत हे सांगितले आहे .. आवाज तुमचा खुप छान आहे ऐकत असताना अंगावर काटा येतो.. आणि दुसरी गोष्ट तुम्ही आमच्या पालम तालुक्यातील भूमिपुत्र आहात यांचा आम्हाला खूप अभिमान आहे..जय भीम जय शिवराय जय जिजाऊ..जय संविधान...
🙏🙏🙏 आयुष्यमान. नारायण पुरी सर तुमचा आम्हाला अभिमान आहे. तुम्ही खाणितला. हिरा आहे सर. तुमच्या पुढील. काव्या साठी. कोटी कोटी शुभेच्छा. भगवंताने ही देणगी तुम्हाला दिली आहे. तुम्ही संधींचे. सोने केले आहे सर. नतमस्तक. करीते तुम्हाला. एक बहिण 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌🌷🌷🌷👍👍 पुढील कार्यासाठी. अनंत कोटी कोटी. शुभेच्छा सर👍👍
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन...... सर तुमचं गीत हे अप्रतिम आहे.. खरचं तुमच्याकडून असेच गीत तयार व्हावेत आणि आपण गीताच्या माध्यमांतून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनाबद्दल समाजात प्रबोधन करावं हिच अपेक्षा...... सप्रेम जय भीम 💙
🙏💙मानाचा क्रांतीकारी जय भीम सर💙🙏 👌🎼🎵🎶या गीतातील शब्द रचना🌄उगवत्या सुर्या प्रमाणे केली आहे...ऐकताना अंगावर शहारे येतात... अतिशय सुंदर गीत आणि तुमचा आवाज पण खुप छान आहे👌👍तुमच्या पुढील काव्यासाठी आणि वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा नारायण पुरी सर🎊💐भगवान बुद्धांचा असाच आशिर्वाद तुमच्या वर सदैव राहो🤗👍🙏
नारायण पुरी यांनी त्यांच्या अनेक कवितेतून मंत्रमुग्ध केले आहे. बाबासाहेबांवर अनेक कविता त्यांनी रचल्या आहेत. पण हि कविता खुप समर्थक व अर्थपूर्ण वाटली कारण बाबासाहेबांनं इतकं कोणीही सहण केलेलं नाही . जय भीम जय शिवराय