Тёмный
No video :(

भुजबळांची शरद पवारांवर जोरदार टीका, जनता काय म्हणाली ऐकाच | Chhagan Bhujbal On Sharad Pawar | AC3 

Lokmat
Подписаться 3,7 млн
Просмотров 300 тыс.
50% 1

भुजबळांची शरद पवारांवर जोरदार टीका, जनता काय म्हणाली ऐकाच | Chhagan Bhujbal On Sharad Pawar
#chhaganbhujbal #sharadpawar #ajitpawar
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल
सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण,
क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Опубликовано:

 

13 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 902   
@Lokmat24
@Lokmat24 Месяц назад
3:45
@WaghmareAshok-sl7pf
@WaghmareAshok-sl7pf Месяц назад
भुजबळांनी बाळासाहेब ठाकरे आणि शरदचंद्र पवारांचे उपकार फेडले आता नंबर दादांचा..,
@AmusedFoliage-mi6nz
@AmusedFoliage-mi6nz Месяц назад
😂😂😂😂
@santoshkesarkar264
@santoshkesarkar264 Месяц назад
Gaddar paada...aani gaddar bhujbal
@user-ql6jl3my1t
@user-ql6jl3my1t Месяц назад
Balish bhujbal mulech sharad pawar first mukhyamantri zale
@zulfiqarshaikh7000
@zulfiqarshaikh7000 Месяц назад
Tumi chor log hi apeksha chuki aai hai
@kadamdhanaji23
@kadamdhanaji23 Месяц назад
छगनराव तुम्ही कितीही आगपाखड करा जनता गद्दाराना माफ करत नाही.
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
@@kadamdhanaji23 janta fakt tumhi lok na OBC King fakt eakch chaghan bhujbal
@TanajiDond-qv4dw
@TanajiDond-qv4dw Месяц назад
एकदम लाखात एक भाऊ
@marutidevale791
@marutidevale791 Месяц назад
या छग्याला नितिमत्ता राहीली नाही, भडवा शरदचंद्र पवार साहेबांवर बोलतो, हा हरामखोर बाळासाहेबांच्या मिठाला जागला नाही तो आज्या पवाराच्या चपळा चाटणार का?
@user-ec9yx7bo6e
@user-ec9yx7bo6e Месяц назад
तुम्ही गद्दार आहे ते सांगा ना अगोदर साहेबांचा नाद करू नका
@dineshmane3577
@dineshmane3577 Месяц назад
​@@pravin8845 Ky ny amhi pn obc ahot pn amhi Tyanna king vagaire nahi manat ...
@gajanansonwalkar7260
@gajanansonwalkar7260 Месяц назад
70 हजार कोटी आणि भुजबळ 10 हजार कोटी कुठे गेले आहेत ते सांगा, जनता मूर्ख नाही हे भुजबळ पोपट आहे
@vikasshewale6122
@vikasshewale6122 Месяц назад
Correct 💯 percent
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
10 हजार कोटी ची वांगी ताई कुठे गेली वांगी मजूरा
@kalidaspatil2102
@kalidaspatil2102 Месяц назад
पुचीच्या,,, पूजा खेडकर..... नीट बघ.... नीट exam SCAM नीट बघ 😡😡😡😡😡😡​@@pravin8845
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Месяц назад
लवासा मगरपट्टा arnmora दुसऱ्या देशातील मला माहित नाही
@dilipbhoir3466
@dilipbhoir3466 Месяц назад
भुजबळ किती खोटे बोलता तुम्ही रिटायर व्हा बोमलून निवडून येणार नाय
@maheshjangale5613
@maheshjangale5613 Месяц назад
अस बोलून हा आता अजित दादाला पाडणार
@dagdukanaskar2808
@dagdukanaskar2808 Месяц назад
आरे ही नौटंकी बंद कर छगन तेलगी घोटाळा महाराष्ट्र सदन घोटाळा बस कर नौटंकी बंद कर
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 Месяц назад
आतातरी पवार साहेबांवर टिका करणे सोडा... सरकार म्हणून काय झक मारताय ते सांगा
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
2004 ते 2014 पवार ने काय झक मारली ते सांग मलिक chokhya
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po Месяц назад
तू तुझ पहा
@factsaround.prashantjadhav6521
@factsaround.prashantjadhav6521 Месяц назад
@@NitinMali-fl1po मी रोज माझंच पाहतोय... पण यांना प्रत्येक गोष्टीत पवार आणायचे असतात.त्यावर मी बोललो
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Месяц назад
पवार तर शक्तिमान आहे गंगाधर समजता 😂😂
@rajendradeshmukh4095
@rajendradeshmukh4095 Месяц назад
सरकार उत्तम काम करत आहे,तेवढं विशाळगड येथील अतिक्रमण काढण्यासाठी विरोधी पक्षनेते (जेष्ठ) म्हणून पवार साहेबाना आपली भूमिका स्पष्ट करायला सांगा
@user-sv5px9bn8i
@user-sv5px9bn8i Месяц назад
काहीही झालं तरी आम्ही स्वाभिमानी मतदार फक्त निष्ठावंत उमेदवार यांना च मतदान करणार आहे च ना आमचं ठरलंय एकच विचार शरदराव पवार
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
कोण स्वाभिमानी...सत्ते करिता गांधी घराण्याचे पाय धरणारा 😂😂😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
​@@milindkulkarni3198दोन गुजरात्यांसमोर मुजरे करणारे निलाजऱ्या हुजऱ्यांच्या पाळीव प्राण्यांच्या मतांची गरजही भासली नाही गेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांना आणि विधानसभा निवडणुकीतही गरज भासणार नाही.
@nitinkadam4444
@nitinkadam4444 Месяц назад
​@@milindkulkarni3198शेतमालाचे भाव पाडनारा गुजराती दलाल
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
वाकड्या तोंडाचा कधी सुधारणार नाही खरा जातीवादी
@rajendradeshmukh4095
@rajendradeshmukh4095 Месяц назад
कसले निष्ठावंत,फुकट मिळाल्यास निष्ठावंत दुसऱ्याच वळचणीला पाहिलेत ,पवार साहेब सुध्दा कट्टर काँग्रेसी होते आठवा
@HotelNewTaste
@HotelNewTaste Месяц назад
किती भुकले तरी ओन्ली शरद पवार साहेब
@user-ig3iz4kb7u
@user-ig3iz4kb7u Месяц назад
4:18
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
घरी घेऊन जा मग
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po Месяц назад
@@pravin8845 तूझ्या घरी पाठवतो
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 Месяц назад
​@@pravin8845तू भुजबळ ला घरी घेऊन जा
@krishnas4293
@krishnas4293 Месяц назад
60 वर्षे लुटला
@expertcomment8616
@expertcomment8616 Месяц назад
एक मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि 200 पेक्षा जास्त आमदार असताना तुम्ही निर्णय घेऊन सर्व समाजाचं भलं करा😊 एवढं प्रचंड बहुमत असताना कुठल्याही शिल्लक कारणांवर जनतेचा विश्वास बसणार नाही
@tukaramjagtap270
@tukaramjagtap270 Месяц назад
दिड हाजार चालु करायला विचारले होते का रे कुत्र्या. सर्व कमेंट वाच. तुझी लाईकी कळेल.
@user-fw9bn4rb3p
@user-fw9bn4rb3p Месяц назад
भुजबळ ज्याचा खातो त्याचीच वाट लावतो हा राजकारणतुन कधी जाईल
@shriramghavate8985
@shriramghavate8985 Месяц назад
नशिब भुजबळ शरद पवार मुळे पंकज जन्माला म्हणत नाही
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
तुझा जन्म हा शरद मुळे झाला हे खर आहे पण
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 Месяц назад
​@@pravin8845तुझा छगणमुळे झाला
@rajpat1000
@rajpat1000 Месяц назад
Tuza janm konamule zala te bagh😂😂😂
@ajinkyapalande85
@ajinkyapalande85 Месяц назад
​@@rajpat1000te fatkya condom chi paidais ahe
@avinashjoshi867
@avinashjoshi867 Месяц назад
मन्हेल हा corrupted
@sahebraogadhe3032
@sahebraogadhe3032 Месяц назад
भुजबळ मुळे महायुती विधानसभेत पराभूत होणार
@medhatambat7258
@medhatambat7258 Месяц назад
पवारांनीच या सर्वांना भाजपला हरवण्या साठी पाठवले असेल यात शंका नाही. प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे हे उघड उघड बोलले होते आम्हाला शरद पवारांनीच भाजपत जाण्यासाठी पाठवले होते. काका, पुतण्याचा हा डाव आहे अशी शंका येते. सत्य ते कालांतराने बाहेर येणार यात शंका नाही.
@mahajantandalwad458
@mahajantandalwad458 Месяц назад
भुजबळ शरद पवार यांचा नाद करू नको
@eknathdalvi6728
@eknathdalvi6728 Месяц назад
हे भुंकले नाहीत तर जातील जेल मध्ये पुन्हा त्यामुळे हे करणे त्यांच्या साठी आवश्यक आहे
@JayprakashJagdale
@JayprakashJagdale Месяц назад
एकमेकावरती आरोप करण्यापेक्षा आपण संविधानाचा अभ्यास करा मग टीका करा मध्ये भांडण लावू नका महाराष्ट्र मध्ये फक्त प्रस्थापित लोकांची मजा आहे तो मग ओबीसी असो किंवा मराठा असो किंवा एस सी असो एस टी असो सगळे प्रस्थापित राज्य करतात गरीब गरीब राहतो श्रीमंत श्रीमंत होतो
@balasahebmule8311
@balasahebmule8311 Месяц назад
ज्यांच्या जीवावर मोठे झाले हे त्यांचे झाले नाहीत तर जनतेचे काय होणार
@shaileshdeshmukh7374
@shaileshdeshmukh7374 Месяц назад
भ्रष्टाचार=भुजबळ
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
भ्रष्टाचार युनिव्हर्सिटी चे अद्या प्रवर्तक करमातीवाले
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Месяц назад
पवार=प्रामाणिक
@vijaysathe9510
@vijaysathe9510 Месяц назад
​@@akshayjadhawar346😂
@ganu696
@ganu696 Месяц назад
​@@akshayjadhawar346 😂😂😂
@Ex3238
@Ex3238 Месяц назад
​@@akshayjadhawar346😅😅😅 mast
@rahulsagar3607
@rahulsagar3607 Месяц назад
भुजबळ साहेब अशाने तुमचे निवडुन येणे आवघड होईल
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 Месяц назад
तो येत्या विधानसभा निवडणुकीत निवडून येणार नाही व कुणामुळे ते त्यालाही कळले आहे म्हणुनच तर शरद पवार आणि मनोज जरांगेंच्या विरोधात रात्रंदिवस इवळत असतो तो.
@NitinMali-fl1po
@NitinMali-fl1po Месяц назад
​@@vishaltharewal9609तुमचा नेता रुमालाने लाळ पुसत असतो.
@hiramanmahale9070
@hiramanmahale9070 Месяц назад
​@@NitinMali-fl1poमागून लाळ घुसेल तेव्हा तूला समजेल
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
​@@hiramanmahale9070 🐶🐶🐶 लाळ ग्रस्त प्राणी शेवटी तुमची सवय जाणार नाही
@navnathindalkar6528
@navnathindalkar6528 Месяц назад
​@@NitinMali-fl1poतुझा नेता महाराष्ट्र लुटून खात आहे
@subhashkawade9850
@subhashkawade9850 Месяц назад
भुजबळ तुम्हीच सत्तेत आहात तुम्ही आरोप करणे बंद करा,तुमची भूमिका काय आहे ते सांगा तुम्हीदेखील मराठाविरोधी आहात तुम्हीच तलवारीची भाषा वापरली. तायवाडे, पडळकर, हाके,टी पी मुंडे सर्व जण मराठा विरोधात आहेतच परंतु आमचेच तुमचा सांभाळ करत आहेत. हेच लाजिरवाणे आहे.
@ganeshkshirsagar17
@ganeshkshirsagar17 Месяц назад
छगन अश्या वागण्यानं पडशील
@user-db3pt9of8x
@user-db3pt9of8x Месяц назад
छगा तू लायकीत रहा
@parmeshwarbhosle3373
@parmeshwarbhosle3373 Месяц назад
दुरी तीरी एक्का छगन भुजबळ छक्का
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
तुझ्या बायकोला v बहिणी लां दे आमच्या कडे ओबीसी चां किती कड्क असतो समजेल DNA लोच्या
@udyantwaghole4076
@udyantwaghole4076 Месяц назад
ज्येष्ठ नेते म्हणून आरक्षण च्या बैठकीला यायला पाहिजे, पण तेच ज्येष्ठत्व पक्ष चालवताना नको. वाह रे वा.
@rmk5745
@rmk5745 Месяц назад
भुजबळ ओबीसींची बाजु घेता तसंच शरद पवार त्यांच्या समाजाची बाजु घेतात यात गैर काय आहे?
@user-hi5tn5jj9m
@user-hi5tn5jj9m Месяц назад
भुजबळ शड्डू ठोकून बाजू घेतात.तस आपल्या समाजासाठी शड्डू ठोकून कवा बाजू घेण्यात हिम्मत नाही दाखवली कधी त्यांनी.नाहीतर ओबीसी चा तो अध्यादेश आणून कुणब्यांना फाट्यावर मारत इतरांवर आंदोलने, उपोशनाची पाळी आनली दिसती नाही कां.
@rameshghabade1925
@rameshghabade1925 Месяц назад
बाजू घेतात तर मागे ते सत्तेत असताना त्यांनी मराठ्यांना आरक्षण का दिलं नाही. व आता जर महायुतीने आयोजित केलेल्या सर्व पक्ष्याच्या बैठकीला स्वतः बैठकीला गेले नाही आणि इतर घटक पक्ष्याना देखील जाऊन दिले नाही असा Radicha डाव का खेळताय. भुजबळ बरोबरच बोलले आहेत. यांनी इथून मागे देखील असच तोंडाफोडीचे राजकारण केले आहे. नाहीतर हे केव्हाच पंतप्रधान झाले असते.
@Pratikkadam950
@Pratikkadam950 Месяц назад
Sharad Pawarach Konta Samaj aahe re Bhadvya???
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
sharad pawar yana tanchay samaja chi baju ghetat gair kahi nahi pan tyani sangaveya che ki mazya samaja chi mi baju gheto
@amolpatole6807
@amolpatole6807 Месяц назад
कट्टर समर्थक फक्त पवार साहेबच..फक्त तुतारीच
@avinashmahajan699
@avinashmahajan699 Месяц назад
वंदनीय हिंदु हृदय सम्राट राजीव खान यांनी वंदनीय हिंदु हृदय सम्राट राहूल खान यांना जन्म देऊन हिंदू वर खुप उपकार केले आहे जय महाराष्ट्र
@karanwaghamare1269
@karanwaghamare1269 Месяц назад
साहेबावर‌‌ बोलातर तुम्ही पडणार
@firojshaikh2136
@firojshaikh2136 Месяц назад
छगन कमऴ बग
@sudamkhatale3349
@sudamkhatale3349 Месяц назад
आता निवडून तर ये भुजबळ...मी एक येवलेकर
@shubhamshekhar-patil2684
@shubhamshekhar-patil2684 Месяц назад
छग्या...😂
@SitaramDate-m3d
@SitaramDate-m3d Месяц назад
जरा हिशोब ठेवा साहेबांमुळे तुम्ही मोठे
@pravin8845
@pravin8845 Месяц назад
घंटा
@electricalrocks1816
@electricalrocks1816 Месяц назад
भुजबळे मुळे पवार मोठे झाला एवढे दिवस..जाती जाती भांडण लावून..
@nileshcheke2350
@nileshcheke2350 Месяц назад
Only Sharad Pawar 💥
@nizamrampure9022
@nizamrampure9022 Месяц назад
मोठे पवार साहेब बोलले महाविकास आघाडी २२५ तर २२५ त्यांच्या खाली नाही.
@user-in5uu2vk7n
@user-in5uu2vk7n Месяц назад
सरकार कुणाच बोलताय कुनाला आंदोलकांना आश्वासन कूणी दीली गुलाल कोणी लावून घेतला आता पवार साहेबांचा काय संमध असा नरेटीव तयार करायचा हे फडणवीसच डोक तो फार हूशार
@user-yv3xj8ci8u
@user-yv3xj8ci8u Месяц назад
यांना मुलं पण पवार मुले झाले ...😂😂 एवढंच म्हणायचं राहील आता. तुम्ही सरकार मध्ये आता.... तुम्ही बोंब pada... खुर्चीवर तुम्ही आहे..... पवार नाही
@prakashkolekar1905
@prakashkolekar1905 Месяц назад
शरद पवारांचा नाद करू नका आपण शेवटच्या घटका मोजताय तुम्हाला लाभ झाला तो साहेबांमुळे हे लक्षात ठेवा
@NRR344
@NRR344 Месяц назад
या येद्यांना कळेना की भुजबळ indirect शरद पवारांन। मदत करत आहेत
@shrirampawar6733
@shrirampawar6733 Месяц назад
छगन तु जायला पाहिजे
@pavanraj-hb8vz
@pavanraj-hb8vz Месяц назад
बरोबर आहे भुजबळ साहेब आम्हचाच माणूस बाद आहे शरद पवार साहेब आम्ही म्हातारा झाला आहे म्हणून निवडून दिला त्यानं सम्हाजात फूट पाडली आतातरी सुदरा मी तळमुळून सांगतो आता बदला
@arunthorat6760
@arunthorat6760 Месяц назад
विधानसभेमध्ये पूर्ण बहुमत आहे तुम्ही तुमचा निर्णय घ्या साहेबांच्या वर टीका करून तुम्ही मोठे होऊ शकत नाही अजित पवार गटाचा विधानसभेला नक्की कार्यक्रम महाराष्ट्रातील जनता करणार
@swaraghule8450
@swaraghule8450 Месяц назад
भुजबळ साहेब जनता मूर्ख नाही राहिली आता...इतके दिवस विरोधक आठवले नाहीत तुम्हाला...
@ramchandrabaglane5859
@ramchandrabaglane5859 Месяц назад
भुजबळ घमडं लई दिवस चालतो नाही खरं पटतं नाही आणि खोटं साटत नाही काय बोलाव
@subhashdharekar5501
@subhashdharekar5501 Месяц назад
रुपाली चाकणकर आहेतच
@user-rs3bf4lu3i
@user-rs3bf4lu3i Месяц назад
शरद पवार साहेबांनी सुद्धा राजकारणातुन घरे बसावे महाराष्ट्र राज्य सुखी होईल .
@jaishankarindustries6239
@jaishankarindustries6239 Месяц назад
भुजबळने , दादाला पाडायची सुपारी घेतली
@hanumantshankhapal6167
@hanumantshankhapal6167 Месяц назад
तुझ आमंत्रण मलाही नव्हत
@satish04567
@satish04567 Месяц назад
परिणामाची पर्वा न करता शरद पवार साहेबांत निर्णय घेण्याची क्षमता आहे. हे त्यांनी नामांतर वेळेस व ओबीसी आरक्षणावेळी दाखवून दिले. अशी ताकद आजच्या सत्ताधारी नेत्यांत नाही.
@rajendradeshmukh4095
@rajendradeshmukh4095 Месяц назад
तेच तर,आता मराठा आरक्षणावर पवारांची भूमिका स्पष्ट नाही,अजूनही मराठ्यांना आरक्षण मिळू नये असच वाटत
@user-hi5tn5jj9m
@user-hi5tn5jj9m Месяц назад
तसे ते आंदोलकांवर गोळीबाराचे आदेश देऊन गोवारी हत्याकांड ही घडलेली आहेत की.
@yadavwaghmare5004
@yadavwaghmare5004 Месяц назад
are bhau niranaya ghenya chi skamata aata ka nahi
@user-hi5tn5jj9m
@user-hi5tn5jj9m Месяц назад
नामांतर करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हतीच व आजही नाही.परीनामांची पर्वा तर ते कधी करतात. नामांतरावेळी ही तेच केले आहे.प्रचंड व उग्र आंदोलन सूरु होते.विरोधक व समर्थकांमध्ये टोकाचा द्वेश व दोषांचा डोंब उसळलेला होता.म्हणून आपली व पक्षाची अपरिमित हाणी होईल .मोठ्या परिणामाला सामोरे जावे लागेल हे जाणवल्या ने त्यांनी नामांतर केले नाहीच तर पळ काढून आंदोलनाच्या घउसळवणूकईतून पुढे आलेला प्रस्ताव स्वीकारणे भाग पडले.नामांतर न करता नाम विस्तार झाला.यास सर्वांचेच योगदान त्यात सामावला आहे.पण त्यांचे भ्रमीतात ईकोगीरी करत आपल्या पक्ष कार्यकर्त्यांकडून श्रेय मिळवण्यात आजही धडपडतात.आंदोलने पेटतात,चिघळतात,उग्र होतात,देश पातळीवर त्यांचे परिणाम जाणवताच त्यातून व आंदोलन करत्यआंकडूनच येणारे पर्याय व त्यावर सरकारांनी नेमल्या गेलेल्या समितीच्या शिफारशी मंत्रिमंडळातून मंजूरीचा निर्णय होत असतात.आपणासारखे व्यक्ती प्रेमींचे समूह व गट त्यांचे श्रेय जाहीरातबाजीतून लाटत असतात. जास्त कशाला जरांगेच्या आंदोलनावर निर्णयाचे सुध्दा श्रेयही आपणासारखे निष्ठावान मतीमंद, बूध्दीजीवी भक्त लाटण्यात पुढेच असतील.
@avinashmahajan699
@avinashmahajan699 Месяц назад
​@@yadavwaghmare5004मौलाना उद्धव खान नाराज होतो जय महाराष्ट्र
@onkarraje4429
@onkarraje4429 Месяц назад
Kitihi aapta yenar tr mahavikas aaghadi
@dnyaneahwarbedre5129
@dnyaneahwarbedre5129 Месяц назад
छगन भुजबळ आता तरी गप्प बस तुझा कार्यक्रम झाला आहे तु निवडून येऊ शकत नाही आता
@santoshnaik-iz4ue
@santoshnaik-iz4ue Месяц назад
रिकाम्या खुर्चा का दाखवित नाही.‌सुनेत्रा पवार मागच्या दरवाजाने खासदार झाल्या. महाराष्ट्रातील जनतेने निवडून दिलेले नाही. आरक्षण घेण्यासाठी मिटिंग घेण्याची गरज नाही. तुमचे सरकार आहे. कुणालाही न विचारता आरक्षण देण्यास हरकत नाही.
@ramdasmane7502
@ramdasmane7502 Месяц назад
पावसात भिजा नाहीतर तुम्ही भरलेल्या धरणात भिजा
@sonalidalvi5539
@sonalidalvi5539 Месяц назад
छान
@sankalpacademy7231
@sankalpacademy7231 Месяц назад
Sharad pawar sahebbbb only🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@hanumantsakunde839
@hanumantsakunde839 Месяц назад
पवारांच्या मागे लागून मंडल आयोग लागू करून घेतला तेव्हा पवार बाप होता. आता सावत्र बाप झाला. तुम्ही सत्तेवर आहात घ्या की निर्णय. पवारांचे नांवाने खडे फोडून काय फायदा.
@manishapanchal4729
@manishapanchal4729 Месяц назад
सरकार मार्ग कडात नाही .... तुम्ही सरकार मध्ये आहे तुम्ही स्वतःला विचारा
@abdulraufmalgundkar9182
@abdulraufmalgundkar9182 Месяц назад
Sard pawer🎉
@abhaysinhathote1432
@abhaysinhathote1432 Месяц назад
Only Manoj bhau jarange ❤
@milindkulkarni3198
@milindkulkarni3198 Месяц назад
पवार पोपट 😂😂😂😂
@nikhilnikumbh7210
@nikhilnikumbh7210 Месяц назад
​@@milindkulkarni3198Nit Bol Re
@netajigharage1414
@netajigharage1414 Месяц назад
​@@milindkulkarni3198yach poptane bjp chi maharashtra madhe thasun marli loksabhela
@mrs.sonalibhande246
@mrs.sonalibhande246 Месяц назад
शरद पवार यांची, महाराष्ट्र पेटत रहावा,व हिंदूंच एकत्रित एकमत होऊ नये हीच अपेक्षा असते❗
@PallaviLande-cx3co
@PallaviLande-cx3co Месяц назад
माज आला आहे माज आला आहे थांबा थांबा
@akshayjadhawar346
@akshayjadhawar346 Месяц назад
@@PallaviLande-cx3co शरद पवार आले तरी आरक्षण नाही ओबीसी तून
@mr.Aditya208
@mr.Aditya208 Месяц назад
​@@akshayjadhawar346 जय भगवान ❤
@sowrgavmahore9098
@sowrgavmahore9098 Месяц назад
शरद पवार भारी आणि महाराष्ट्र मधे कधीच चांगलं राहला पाहिजे नाही हे मतं आहे
@bspatil2109
@bspatil2109 Месяц назад
पाशवी बहुमत पक्ष फोडून मिळवलात.200 पेक्षा अधिक म्हणजे 2/3 पेक्षा अधिक बहुमत आहे,केंद्रात तुमचेच व्यापारी आहेत.मग जबाबदारी तुमचीच आहे.सत्ता द्या,एक महिन्यात आरक्षण देतो अस फडतूस बोलला की नाही?मराठा,धनगराना वचन दिलं की नाही अनाजीपंतानं?
@ketankumarshinde9903
@ketankumarshinde9903 Месяц назад
पवार साहेब सत्तेत. नाहीये आपण सत्तेत आपण आहात आरक्षण द्या
@nanasahebchavannanasaheb3113
@nanasahebchavannanasaheb3113 Месяц назад
दादा गट विधानसभे पर्यंत सू.पुष्टत येईल
@namdeobhapkar3087
@namdeobhapkar3087 Месяц назад
पक्ष बदलू...आत होतं तवा रडलं..साहेब बाहेर काढा म्हणुन
@gajananfartade7750
@gajananfartade7750 Месяц назад
भुजबळ जी तुम्ही पहिले राजीनामा द्या नंतर बोला
@DigamberDegulkar
@DigamberDegulkar Месяц назад
दादा तुम्हाला लाज वाटली पाहिजे होती ते छगनया काय बोलला
@patilsaheb.8008
@patilsaheb.8008 Месяц назад
तुमच्या सगळ्याच्या मुसक्या मराठा समाज लवकरच आवळनार आहे... शरद पवार सकट कुणाचीच गय केली जाणार नाही... 🙏🙏
@Abc123-pw9xn
@Abc123-pw9xn Месяц назад
अरे सरकार कुणाचं आहे.. तुम्हाला निर्णय घ्यायला काय धाड भरली का
@deepakbtalole9802
@deepakbtalole9802 Месяц назад
सगळं शरद पवार साहेबांनी करायचं भुजबळ साहेब,मग तुम्ही मंत्री मंडळात काय करता? राजीनामा द्या. तसंही तुमची ही शेवटची आमदारकी आहे.
@user-xf1dh8sn7n
@user-xf1dh8sn7n Месяц назад
स्वतःच्या बहिणीला निवडणुकीत पाडण्यासाठी स्वतःच्या बायकोला उभे करतो तो व्यक्ती लाडकी बहीण योजना राज्यात राबवतो हे बहिणीची थट्टा केल्यासारखेच आहे
@Cmd610
@Cmd610 Месяц назад
कृतघ्न वळवळ
@csawant8880
@csawant8880 Месяц назад
शेवट ची फडफड चालू आहे चालू दे
@irfanshaikh-vc7ex
@irfanshaikh-vc7ex Месяц назад
विरोधी नेते किंवा पक्षाच्या हातात काय नसते तूम्ही सत्तेत आहेत तूम्हीच करा व त्याचा लाभ घ्यावा
@shantkolhapure5677
@shantkolhapure5677 Месяц назад
न फोन येता एवढं तूम्ही असं कसं काय निर्णय घेतात काय लाज वगैरे वाटली नाही का? तुम्ही नाही तर आम्ही कोणत्याही परिस्थितीत आम्ही त्यांना साथ देणार आहोत व आघाडी चे सरकार येणार आहे तुम्ही पुन्हा आमच्याकडे येऊ नका गेल्या घरी सुखी राहा दुःखी होऊ नका कितीही सुख शोधला तरी दुःखी होऊ नका कारण सुख शोधण्यात तुमचं आयुष्य गेलं म्हणून गेल्या घरी सुखी राहा समाधानी राहा पुर्वी पेक्षा तुम्ही गेलेले सर्व सुखांत आहात आमची काळजी करू नका तिथे सुख नाही पण तुमच्या रक्तात तेच आहे खाल्लेल्या ताटात घाण करायची लखलाभ
@bhagwan-jz2li
@bhagwan-jz2li Месяц назад
भुजबळांनी जे सांगितले ते खरे आहे
@ganeshkharat9608
@ganeshkharat9608 Месяц назад
ज्या ताटात खायचं त्यांच्यात सांगायचे भुजबळ
@user_kyc
@user_kyc Месяц назад
लवासा ची चौकशी करा...😂😂
@Apar89
@Apar89 Месяц назад
ही चाल आहे पवार साहेबांची कारण इमोशनल व्हीकटीम कार्ड ब्लॅकमेल आहे ही लक्षात ठेवा मित्रानो आता विधानसभेच्या जागा वाढविण्यासाठी
@pintufalake6202
@pintufalake6202 Месяц назад
तूझे दिवस भरले😅😅😅
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 Месяц назад
Maharashtra belongs to Marathi community not belong to maratha community.marathi community means sc,st, OBC, nt vt general and other religions like Christian Sikh jain etc.jai Hind jai bhole nath.
@satywanbhosale6866
@satywanbhosale6866 Месяц назад
आजित पवार साहेब आजुन सुधा वेळ गेलेली नाही भुजबळ मुळे सर्व आमदार हारतील
@ashoknehale2377
@ashoknehale2377 Месяц назад
माननीय शरद पवार साहेबांवर जेवढी टीका कराल तेवढे तुम्हाला भोगावे लागेलशेवटी जनता जनार्दनाच्या हातात आहेशरद पवारजिंदाबाद
@user-or3od5fx3r
@user-or3od5fx3r Месяц назад
Vasat.Mutla.Mhane.Pavsat.Bhijala Shaheb.Yeke Shaheb Pawar.Shaheb
@PolS-xs5qf
@PolS-xs5qf Месяц назад
देशी बिनपाण्याचीच ढकललीय आजपण
@rahulpiseAlpha
@rahulpiseAlpha Месяц назад
बहुजन हृदय सम्राट भुजबळ साहेबांचा विजय असो...!!
@satvik7589
@satvik7589 Месяц назад
भुजबळ तू फक्तं आणि फक्तं शरद पवार यांच्यामुळे जिवंत राहिला आहे. तुझा ईतिहास बे इमानीचां आहे
@nileshshedge435
@nileshshedge435 Месяц назад
समान नागरी कायदा लागू करणे आवश्यक
@sachindesale7264
@sachindesale7264 Месяц назад
यांनी कितीही बडबड केली तरी बाप तो बाप आहे विषय मिटवायच होता तर सभागृहात मिटला असता अस कुणाच्या घरी ते कसे येणार बाप तो बाप
@jalindar8699
@jalindar8699 Месяц назад
भुजबळ साहेबांनी रोज लांब होणाऱ्या शेपूट चा शोध लावला हे कोणामुळे शेपूट वाढत आहे याचा करवता धनी सापडला
@vedantbachhav01
@vedantbachhav01 Месяц назад
Ya veles yet nhi bujabal Mi 1 obc
@patilbagomase9711
@patilbagomase9711 Месяц назад
Doghe hi 2024 la padnar
@rajendrasawant299
@rajendrasawant299 Месяц назад
एक तर घाबरुन वास्तवावर कुणी बोलत नाही. बोलल तर त्याला टिका म्हणायच आणि वास्तवावर मत मांडणार्‍यास टार्गेट करायच.
@sayannagalpalli4030
@sayannagalpalli4030 Месяц назад
अहो साहेब आपणांकडे महाराष्ट्राच सत्ताधारी आहेत निर्णय घेण्यात येणार आहे दुसऱ्या वर बोट कशाला हवी
@saisunderalkuti1800
@saisunderalkuti1800 Месяц назад
अरे छगन पवार साहेबांना बोलवण्यासाठी महाराष्ट्राच्या नेतृत्वाने म्हणजे गदर गटाने फोन करायचा, पवार साहेबांना यायला सांगा😊 असे मी म्हणालो इतका मोठा नाही
@m.s.1012
@m.s.1012 Месяц назад
Prashn pawarani sodvaycha mag tumhi kay gotya khelta ka 😂😂😂
@user-td8st2pe2o
@user-td8st2pe2o Месяц назад
Tumi sarkar madhe ahe ani obc maratha bhandan fadatus lavatoani minde maratha na sambhalatat bhujbal banavabanavi band kar
@datta7676
@datta7676 Месяц назад
तुमचे बहुमत प्राप्त आहे तर मग का नाही निर्णय सरकार घेत विरोधी पक्ष पाडून टाकू
@charusheelatale8252
@charusheelatale8252 Месяц назад
पराभव जवळ दिसत आहे म्हणल्यावर चिडचिड होणारच ... पवारसाहेबांनी ज्यांना मोठे केले त्यांचे विचार यांना कधीच उमगले नाही.. त्यामुळे आज ही मंडळी सैरभैर झाली आहे
@ansarirashid3003
@ansarirashid3003 Месяц назад
Ajit Dada Chay Chukat Ahe Eak Lakshat Thewa, Shevati Baap Baap hota hai.
@manishghatole8011
@manishghatole8011 Месяц назад
मधुत्सला 😂😂😂😂you 😂😂
@navneetsuslade
@navneetsuslade Месяц назад
सर्व भ्रष्टाचारी एका ठिकाणी येवून आपली शरद पवारावरील निष्ठा प्रकट केले बद्दल धन्यवाद
@RameshSubhashjagtap
@RameshSubhashjagtap Месяц назад
पवार साहेब नसते तर बाळासाहेब यांची शिवसैनिकांनी याला जिवन्त ठेवला नसता हे तो का विसरतो ते कळत नाही
Далее
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19
아이스크림으로 진짜 친구 구별하는법
00:17
Sevinch Ismoilova - Xayollarim 18-Avgust 19:00 Premera
00:19