श्री विनीत गायकवाड यांच्या बाबतीत जे घडलं ते ऐकून शॉकिंग वाटले. लवकरात लवकर ते यातून सुखरूप बाहेर पडावे ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो. त्यांनी यामुळे जो निर्णय घेतला आहे त्याचा सर्वांनी आदर केला पाहिजे, आणि त्याबाबतीत जास्त चौकशी करू नये अशी अपेक्षा व्यक्त करतो.
आपल्या मनात विनीत जी बद्दल खूप आदर आहे.....ते ज्या काही fase मधून जात आहेत....त्यामधून ते लवकरात लवकर बाहेर पडो या साठी आपण सर्वांनी ईश्वरा जवळ प्रार्थना करूया.....
तसे नाही ग.. या सर्व गोष्टींमुळे त्यांना त्रास झालेला नाही.. कारण काहीतरी वेगळे आहे.. आता आपण गेल्या वर्षभरापासून इतके अनुभव ऐकले शिवाय मी सुद्धा भयकथा लिहितो त्यामुळे या गोष्टी केल्यामुळे तसे होते असे अजिबात नाही.. त्यांची कारणे वेगळी असणार