👌🏻 मधुमेह असणाऱ्या पेशंटना ही माहिती अतिशय उपयुक्त आहे. खुप जण गोंधळून जातात कि आपण किती प्रमाणात गूळ किंवा मध खावे. अशा मनात असणाऱ्या अनेक प्रश्नाचे निरसन झाले. आपला व्हिडिओ पाहून, मधुमेही, गोडाचे intake किती करायचे हा योग्य तो निर्णय घेऊ शकतो. " मधुमेह "विषयाचे अतिशय उत्कृष्ट सादरीकरण केलं आहे. 🙏🏻 धन्यवाद 🙏🏻
The pros and cons of sugar , jaggeryand honey discussed. It has been made clear that the three are unsuitable for diabetic patients. The importance of moderation highlighted. The parallel discussion dispels many misconceptions about sugar, honey and jaggery . .