Exact bro we should not put our confidence in any man,we should believe with our whole heart in God.He is our refuge , salvation and everything and He takes care of everything God bless you brother
जीवन जगताना सर्वात प्रथम स्थान प्रभू येशू ख्रिस्ताला दिले पाहिजेत तरच आपलं जगणं आणि जीवन हे सिद्धीस जाईल समस्या येतात पण त्या समस्येमध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सोबत असतो आणि तोच आपल्याला त्याच्यातून बाहेर काढून नवीन साक्ष निर्माण करतो आपल्या जीवनाची खूप सुंदर संदेश दिला तुम्ही ब्रदर गॉड ब्लेस यू