Тёмный

मनोरमा खेडकरला अटक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल, दिलीप खेडकरांची ACB च्या जाळ्यात 

Time Maharashtra
Подписаться 155 тыс.
Просмотров 93 тыс.
50% 1

घर फिरले की घराचे वासेही फिरतात या म्हणी प्रमाणे आता दिलीप खेडकर याची पत्नी मनोरमा हिला ३०२ च्या गुन्ह्याखाली पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. प्रशिक्षण थांबवलेल्या पूजाला लैंगिक शोषणाची तक्रार देण्यासाठी पुण्यात येण्यास पोलिसांनी फर्मावलंय. तर दिलिप खेडकर यांची ACB मार्फत चौकशी सुरू झालीय.
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on RU-vid: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp....
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#dilipkhedkar #poojakhedkar #manoramakhedkar #devendrafadnavis #eknathshinde #shivsena #pune

Опубликовано:

 

13 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 393   
@kailasrahane1036
@kailasrahane1036 2 месяца назад
एकदम योग्य विश्लेषण यांचे खोटे कारनामे असल्यामुळेच तोंड लपवित हिंडतात . सगळ्या आय एसवालयांची चौकशी झालीच पाहिजे. सर तुम्हाला खुप खुप धन्यवाद.
@anildond8647
@anildond8647 2 месяца назад
हे प्रकरण लवकरच मीडिया मधून गायब झाले तर आश्चर्य वाटू नये
@jagdishzazria1547
@jagdishzazria1547 2 месяца назад
या प्रकार च्या सर्व IAS ची सखोल चौकशी झाली पाहिजे. पुढे हेच लोक bhrashtar karnar आणि देश विरोधी लोकाना सामील होणार.
@sudhakarkanade3643
@sudhakarkanade3643 2 месяца назад
Barobar hai
@HaridasChavare-ir1tw
@HaridasChavare-ir1tw 2 месяца назад
​@रे हे रे दो मैं भी ते हे🎉❤ हे😊😊😅😮😢😮sudhakarkanade3643
@sanjaymutkule7563
@sanjaymutkule7563 2 месяца назад
शेतकरी एक,-एक रुपयांसाठी मरतो राव आणि काय हे महाराष्ट्राचे राजकारणी लोक कोट्यधीश मला सांगा कसे सामान्य लोक-शेतकरी सुधरतील 🙏🙏 महत्वाचं म्हणजे मिडिया जिवंत आहे म्हणून तरी बरं आहे
@RavindraMuntode-j1g
@RavindraMuntode-j1g 2 месяца назад
खरोखरच सर्व कुटुंब मनोरूग् आहे. अशांना अशा मोठ्या पदावर काम करु देऊ नये
@shivajigujar8197
@shivajigujar8197 2 месяца назад
चालू kutumb
@DivyaADULT
@DivyaADULT 2 месяца назад
Correct
@VikasGavali-ss9vv
@VikasGavali-ss9vv 2 месяца назад
Lvkr jail madhe gele ki smjel law ksa asto te.edycation ch upyog chngle krnyasti krtat yni bnva bnvi sathi kly
@mahendraingle497
@mahendraingle497 2 месяца назад
यूपीएससी घेणारे अधिकारी झोपलेत काय.. सेस्पेंड करायला हवे
@ShivajiSalagar-e7u
@ShivajiSalagar-e7u 2 месяца назад
आता केंद्रीय महिला आयोग व राज्य महिला आयोग,चित्रा वाघ रुपाली चाकण कर काय करीत आहेत
@TheContrariann
@TheContrariann 2 месяца назад
Thank you Sir for updates ❤
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 месяца назад
अहो त्याचवेळी अटक का झाली नाही. प्रथम त्यावेळी पौड पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्याची उच्च स्तरीय चौकशी झाली पाहिजे. ही कारवाई शेवटपर्यंत झाली पाहिजे. तुमच्या म्हणण्याप्रमाणे पोलिस खाकया दाखवणार काय ?
@sukhdeoware2703
@sukhdeoware2703 2 месяца назад
असे किती IAS/IPS लाभार्थी आहेत ते शोधा चॅनेल अजून फार चालेल
@mahendraingle497
@mahendraingle497 2 месяца назад
सर्व अधिकाऱ्याच्या चौकशी करण्यात यावी
@swarajtheblogger4044
@swarajtheblogger4044 2 месяца назад
विनाशकाले विपरीत बुद्धी
@bgthombare7307
@bgthombare7307 2 месяца назад
एवढा खोटारडेपणा केला आता हि जिल्हाधिकारी साहेबावर केलेली तक्रार पन खोटीच आहे
@sandeshchaskar2667
@sandeshchaskar2667 2 месяца назад
हे ४० _४५ कोटी रुपयांची प्रॉपर्टी ही फक्त सरकारी किंमतीची आहे चालू बाजारभावाने तिची किंमत ४०० ते ५०० कोटी रुपयांची असावी
@ashokjoshi5292
@ashokjoshi5292 2 месяца назад
Declared income may not be honest submission.it may be much more
@sudanghadigaonkar104
@sudanghadigaonkar104 2 месяца назад
जैसे ज्याचे कर्म तैसे फळ दे तो रे ईश्वर 🎉🎉
@vilastorawane3477
@vilastorawane3477 2 месяца назад
तुकाराम मुंढे साहेब सारखे ईमानदार आय,ए,एस, अधिकारी शासनाला व स्थानिक पुढारी यांना चालत नाहीत.आणि असे फर्जी, लबाड, ज्यांच्याकडे जास्त घबाड असे अधिकारी चालताच कसे.
@hansrajborase1629
@hansrajborase1629 2 месяца назад
सर्वच पक्षाच्या राजकारणी पुढार्यांनी खुलासा करावा की मुंडे साहेबांचीच वारंवार बदली का होते बस .
@bhanudasshinde-ie9qt
@bhanudasshinde-ie9qt 2 месяца назад
लोक खासगीत चर्चा करु लागले की आपला एसपी, कलेक्टर खेडकर मॉडेल तर नसेल ना. आज प्रत्येक वरीष्ठ अधिकारी संसायाच्या भोवऱ्यात आलेत. तेव्हा हा सौंसय दुर करणे ही सरकारची जबाबदारी आहे.आणी ती दूर झालीच पाहिजे. त्याकरिता जे जे करावे लागेल ते कठोरपणे अंमलबजावणी केली पाहिजे.
@harisurve
@harisurve 2 месяца назад
एकदम सत्य आहे,दिवसे साहेब यांच्या वर केलेलें आरोग्य नक्कीच खोटे असल्याचे सिद्ध होईल
@marutikakade9496
@marutikakade9496 2 месяца назад
मनोरमा खेडकर. ला. कड्क.शिक्षा.झाली.पाहिजे.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 2 месяца назад
त्या रात्रीच सापडल्या होत्या फक्त पोलिस सूर्योदय होण्याची वाट बघत होते.
@gangaikskkandharmathapatis671
@gangaikskkandharmathapatis671 2 месяца назад
सरकार state मागे लागल्यावर पळता भुई थोडी झाल्याच हे उत्तम उदाहरण आहे.
@prasadwaghmare6308
@prasadwaghmare6308 2 месяца назад
तुकाराम मुंढे साहेबांना चौकशी अधिकारी नेमा या केस मध्ये
@mahendraingle497
@mahendraingle497 2 месяца назад
असे खूप अधिकारी आहेत..
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 месяца назад
फडणवीस ,पंकजा मुंडे यांची पण चौकशी करावी .
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 месяца назад
ती का व कशासाठी ?
@sharadchandra7937
@sharadchandra7937 2 месяца назад
पंकजा मुंडे ला 12 लाख donation khedkar नी दिले आहे .,पंकजा मुंडे पण भ्रष्टाचारी आहे चिक्की घोटाळा केला आहे.
@shridharpatil6548
@shridharpatil6548 2 месяца назад
पूजा खेडकर आणि मनोरमा खेडकर यांचा उल्लेख एकेरी केला ते ऐकून चांगले वाटले
@madhukarnakat5490
@madhukarnakat5490 2 месяца назад
तक्रार खोटी असेल,कारण हे सर्व शातिर बदमाश आहेत.जर यांच्यावर कारवाई झाली नाही तर देशात मोठा माणूस काहीही करू शकेल.
@pibangar9910
@pibangar9910 2 месяца назад
तुकाराम मुंढे साहेबाच्याकडे चौकशी दिली पाहिजे
@marutibhad3206
@marutibhad3206 2 месяца назад
तुकाराम मुंढे साहेब चौकशी अधिकारी नेमावा
@anildond8647
@anildond8647 2 месяца назад
त्यांची सोळा वर्षात १९ वेळा बदली करून इमाणदारी चे फळ दिले आहे सरकारने
@surykantjadhav2737
@surykantjadhav2737 2 месяца назад
जनतेला देवमाणूस ias मुंढे साहेब ❤❤❤❤❤
@Nagbodhinews358
@Nagbodhinews358 2 месяца назад
मुढे पण वंजारी आहे अन् खेडकर पणं 😂😂
@adityajadhav2620
@adityajadhav2620 2 месяца назад
सुहास दिवसें साहेब एक चांगले अधीकारी आहेत ✌🙏
@devdasjadhav9034
@devdasjadhav9034 2 месяца назад
या तिघांनाही जेलमध्ये पाठवल पाहिजे कायमच सर तुमच मनापासून अभिनंदन ❤❤
@prakashvichare4244
@prakashvichare4244 2 месяца назад
ज्यांना संवैधानिक सुविधा मिळाल्या आहेत तीच मंडळी संविधान धोकादायक करीत आहेत.
@ganeshraut3117
@ganeshraut3117 2 месяца назад
गृहमंत्री नुसता जरांगे चा विषयावर बोलतात या विषयावर एकही भाजपा मधला बोलणार नाही दरेकर लाड ने काय धरलय तोडात की बोलायला आले नाहित आजून दाल मे कुच तो काला है
@kaspcmc5449
@kaspcmc5449 2 месяца назад
अगदी बरोबर आहे. खेडकर कुटुंबियांचे प्रकरण म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी. अति तेथे माती म्हणतात ते यालाच. प्रत्येक वर्षी भरून देण्यात आलेली मालमत्ता व दायित्वे विवरणपत्रे देखील तपासली जाऊ शकतात आणि त्यातूनही अवैध संपत्तीचा शोध लागू शकतो.
@vamankarmbelkar7170
@vamankarmbelkar7170 2 месяца назад
विस्लेषण अतिशय उत्तम
@LalaYevle
@LalaYevle 2 месяца назад
महाराष्ट्र टाईम चे खूप खूप अभिनंदन
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 2 месяца назад
धन्यवाद कोचरकर साहेब.
@arunkhandagale9428
@arunkhandagale9428 2 месяца назад
फडण20,ह्यांच्याजवळचे,जे,15,अधिकारी,आहेत,ज्यांचा,हात,दिलीप,खेडकर,यांच्या वर,आहे,त्यांची,सुध्दा,तप से,करावा
@rajendragawde7334
@rajendragawde7334 2 месяца назад
सरकार कोणाचेही येवोत ... भ्रष्टाचाराचा वटवृक्ष पोसणारे आणि त्याची अमर्याद फळे चाखणारे हे सरकारी अधिकारीच असतात ... खऱ्या अर्थाने सत्ता उपभोगणारे व भ्रष्टाचाराचे पालक (कस्टोडियन) सरकारी अधिकारीच असतात.
@nirmalasanap9327
@nirmalasanap9327 2 месяца назад
तिचे IAS पद जायला पाहिजे
@prakashbagewadikar3237
@prakashbagewadikar3237 2 месяца назад
ते पद निश्चित च जाईल.पण असे आणखी किती लोक आहेत ते शोधावे लागेल.
@sayajisathe681
@sayajisathe681 2 месяца назад
जिल्हाधिकारी दीपा मुंडे मुघोळ यांची anticruption मार्फत समप्ती चोकशी करावी.
@ramdasrozatkar2647
@ramdasrozatkar2647 2 месяца назад
Pankaja Munde gotyat yeil.
@pradipsingrajput9655
@pradipsingrajput9655 2 месяца назад
भरतातील असे लाभ घेऊन क्लास वन क्लास 2 आणि सुपर क्लास वन अधिकाऱ्यांची Inqavari करावी. म्हणजे असे खोटे अधिकारी केडर मधून बाहेर काढावेत.
@arunkhandagale9428
@arunkhandagale9428 2 месяца назад
हे प्रकरण, एवढे,खोलात,जावू,पयॅंत,वरिष्ठ अधिकारी,झोपले,होते,का, मुख्यमंत्री,सह,सारे,अधिकारी,जवाबदार,आहे
@keshavjoglekar7785
@keshavjoglekar7785 2 месяца назад
मी नेहमी आपल्या चॅनेल ची वाट बघत असतो.फारच छान आपण माहिती देता. मनापासून धन्यवाद
@LalaYevle
@LalaYevle 2 месяца назад
साहेब त्यांच्या संपत्तीची चौकशी करायला लावली पाहिजे
@gangadgardamle6346
@gangadgardamle6346 2 месяца назад
धर्माधिकारी यांचा एक व्हिडिओ पाहिला त्यात त्यांनी ९०℅अधिकारी करप्ट असतात
@tukaramarsul9080
@tukaramarsul9080 2 месяца назад
जैसी करणी वैसी भरणी होणारच कराविच लागणार आहे
@RanjanaLanghe
@RanjanaLanghe 2 месяца назад
अशा लोकांना आजन्म कारावासाची शिक्षा झालीच पाहिजे.
@balukhedkar9063
@balukhedkar9063 2 месяца назад
आय ए एस दिवसेची पण माहिती पाठवा
@sunilkulkarni2353
@sunilkulkarni2353 2 месяца назад
सगळे दाखवतात ते पुरावे खरे असतील तर मग चौकशी कशाची करायची आहे आजुन तीचे पत्ते निरनिराळे तिची जन्म तारीख वेगळी तिची नावे वेगवेगळी तिचे उत्पन्न कीती आणि सर्टिफिकेट कुठले आजुन काय पाहिजे
@Ranjeet_Patil
@Ranjeet_Patil 2 месяца назад
हा #UPSCscam नसून #NGTSCAM आहे. NGT चा धाक दाखवून कमावलेला काळा पैसा ह्या सर्व घटनेचा मुळात आहे.
@sarojininerurkar5218
@sarojininerurkar5218 2 месяца назад
100अपराध भरले
@ravindraabhang4709
@ravindraabhang4709 2 месяца назад
निवडणूक detail 40कोटी संपत्ती दाखवली तेव्हाच मनात शंकेची पाल चुकचुकली.......कामाला लागणार....गाडी प्रकरण पण तेव्हा समोर आले होते बहुतेक
@surajingle9549
@surajingle9549 2 месяца назад
नंबर ऐक वीशलेशन
@sudhirsathe3218
@sudhirsathe3218 2 месяца назад
अपंग संघटने ने FIR करावी
@vidhankamble8315
@vidhankamble8315 2 месяца назад
पोलिसांनो सावध व्हा पुजाची कोणतीही कंप्लेंट घेऊ नका.
@panduranggaikwad3084
@panduranggaikwad3084 2 месяца назад
अगदी योग्य विश्लेषण धन्यवाद
@manjaramdatir3520
@manjaramdatir3520 2 месяца назад
हे सर्व प्रकरण मोठ्या प्रमाणात पैसा घेऊन घडले आहे.पदवी , नोकरी हे मोठ्याच्या आशिर्वादाने घेतली आहे. हा सर्व पैशाचा खेळ मांडला आहे.
@NileshDarekar-jo8iv
@NileshDarekar-jo8iv 2 месяца назад
त्यांना शिक्षा झाली तर च कुठे न्याव्यवस्थेवर विश्वास राहील कारण न्यायव्यवस्थेवर सर्वसामान्यांचा विश्वास राहणार नाही
@RavindraMuntode-j1g
@RavindraMuntode-j1g 2 месяца назад
३०२ नाही.३०७ असा गुन्हा दाखल असावा
@DP-li6bl
@DP-li6bl 2 месяца назад
Dilip khedekar yachi property japt kravi
@Rationalhuman100
@Rationalhuman100 2 месяца назад
खुप छान माहिती दिली आहे. योग्य पत्रकारिता. मनोरमा खेडकर यांचा एकेरी उल्लेख टाळावा, कुणीही असो त्या एक स्त्री आहेत.
@brredekar8849
@brredekar8849 2 месяца назад
CBI चौकशी करा.
@ankushage5933
@ankushage5933 2 месяца назад
पुजा खेडकर वर फोजदारी खटला दाखल झाला पाहीजे तसेच दीलीप खेडेकर ने मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करून माया जमवली आहे ती योग्य प्रकारे बाहेर आली पाहीजे
@PrakashPatil-rq2vm
@PrakashPatil-rq2vm 2 месяца назад
फौजदारी कारवाई केली पाहिजे
@nitinkate6508
@nitinkate6508 2 месяца назад
Thx sir 🎉
@ShridharPatankar-h5z
@ShridharPatankar-h5z 2 месяца назад
जग पातळीवर राज्य आणि देशाची (फसवणूक करून )बदनामी केल्याचा गुन्हा दाखल करा
@prasadwaghmare6308
@prasadwaghmare6308 2 месяца назад
राजकीय पाठींबा असल्या शिवाय हे होऊच शकत नाही,
@ganeshkeluskar7385
@ganeshkeluskar7385 2 месяца назад
सर.. आपल्या रोखठोक विष्लेषणा बद्दल, खुप खुप धन्यवाद 🙏
@shubhashbhole7928
@shubhashbhole7928 2 месяца назад
कायदे मधील पळवाटा बंद झाली पाहिजे!
@UMARSHAIKH-wy1ed
@UMARSHAIKH-wy1ed 2 месяца назад
छान विश्लेषण केल। अजुन जास्त माहीती काढा झारीतले शुक्राचार्य अजुन कीती आहेत।
@raosahebgadekar8423
@raosahebgadekar8423 2 месяца назад
पुर्ण कुटुंबाला जेल टाका ज्या वर अन्याय झाला त्याला न्याय द्यायलाच पाहिजेत
@ajaylabade294
@ajaylabade294 2 месяца назад
प्रत्येक 10 वर्षांनी अधिकारी व कर्मचारी यांची मालमत्ता तपासणी करणेत यावी
@SanjayPatil-cx6fh
@SanjayPatil-cx6fh 2 месяца назад
सर्वात महत्त्वाचे म्हणजे मनोरमा खेडकर यांच्या कडून ही घटना गेल्या वर्षी झाली होती. त्यावेळी पोलिसांनी आपला खाक्या का दाखवला नाही? त्यामुळे संबंधितांनी खेडकरांना आधीच अटक होण्याची गरज होती. शिवाय असे दाखले सामान्य जनतेला मिळताना संबंधित अधिकारी कसे त्रास देतात हे सर्वश्रुत आहे.
@namdevpadekar6434
@namdevpadekar6434 2 месяца назад
याला म्हणतात विनाशकाले विपरित बुध्दी किंवा गिधड कि जब मौत आती है तब वह शहर कि तरफ भागता है.
@Sanketarts4758
@Sanketarts4758 2 месяца назад
Very very good information sir
@sachinRc9892
@sachinRc9892 2 месяца назад
पत्रकारिता चांगली करत आहात
@deepakkedare3450
@deepakkedare3450 2 месяца назад
राजेश जी धन्यवाद अतिशय छान रिपोर्ट
@ashokathawale8833
@ashokathawale8833 2 месяца назад
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिकार अधिनियम 2016 अन्वय कठोर कारवाई अपेक्षित आहे
@AK-ek8vf
@AK-ek8vf 2 месяца назад
काही नाही थोड्या दिवसात सगळे नॉर्मल होईल , आज पर्यंत किती अधिकारी सापडले आणि किती अधिकारी जेल मध्ये गेले , याचा डाटा पाहा.
@sanjaybhagwat4032
@sanjaybhagwat4032 2 месяца назад
दैव देत आणि कर्म नेत.
@chillPJs
@chillPJs 2 месяца назад
I think it's just harassment and not sexual harassment. Please rectify.
@pradipsingrajput9655
@pradipsingrajput9655 2 месяца назад
न्यायाल्ये सुद्धा न्याय डिले करतात, म्हणजे अन्याय नाही का?
@babumulik
@babumulik 2 месяца назад
आपल्या देशात न्याय किती वर्षानी मिळतो
@chhayajadhav4335
@chhayajadhav4335 2 месяца назад
दिवसे सर तुम्ही खूप छान काम करत आहात. पूजा च्या खोटारडेपणा च्या आरोपांने विचलित होऊ नका
@GautamSakat-u3z
@GautamSakat-u3z 2 месяца назад
गरीब तरुणावर अन्याय झालेला आहे
@bhushanchaudhari9406
@bhushanchaudhari9406 2 месяца назад
Ews वाले पण खोटे certificate घेऊन नोकरीला लागले आहेत त्यावर पण बोला
@prasadwaghmare6308
@prasadwaghmare6308 2 месяца назад
तुकाराम मुंढे साहेबांना चौकशी 10:19 अधिकारी नेमा या केस मध्ये
@shivajigujar693
@shivajigujar693 2 месяца назад
साहेब आपण विनम्र पण अतिशय चांगले विचार मांडले आपणास खुप खुप धन्यवाद असाह्य जनता फक्त आपल्या सारख्या माध्यमान मुळे च न्याय मिळेल या अपेक्षा वरच
@pramodgangurde8770
@pramodgangurde8770 2 месяца назад
कायदा जर असेल तर यांना शिक्षा झालीच पाहिजे नाही तर काय उपयोग न्यायव्यवस्थेचे
@ShankarraoPatange
@ShankarraoPatange 2 месяца назад
Pujane i a s adhikaraywar j arop kele te atishay gambhir prakarn ahe sir
@manjaramdatir3520
@manjaramdatir3520 2 месяца назад
जशी करणी तशी भरणी.
@prakashvichare4244
@prakashvichare4244 2 месяца назад
याला भारतीय संविधान जबाबदार नाही का ?
@KiranChemburkar
@KiranChemburkar 2 месяца назад
आता मेघा पाटकर गेल्या कुठे
@prakashbhabad8829
@prakashbhabad8829 2 месяца назад
जर प्रशिक्षण घेईपर्यंत सगळं बोगस म्हणताय,तर प्रशिक्षणाला पाठवणारे या बद्दल काही तरी बोला निवेदक साहेब
@RavindraMuntode-j1g
@RavindraMuntode-j1g 2 месяца назад
दिलीप खेडेकर यांच्या वर एकटाॅरशन दाखल होणार
@nitinhandal2042
@nitinhandal2042 2 месяца назад
Ekdum barobar
@DattatrayParkale-xb6ib
@DattatrayParkale-xb6ib 2 месяца назад
धन्यवाद साहेब हार्दिक शुभेच्या तुम्हाला माहिती दलिया बदल आसा पत्रकार शोधून दिसतो अभिमान वाटतो महाराष्ट्र ल जय हिंद जय महाराष्ट्र
@shivajikarale1587
@shivajikarale1587 2 месяца назад
बडतर्फ करावे
@Selen304
@Selen304 2 месяца назад
UPSC should be scrapped. Lower ranking officers including clerk should be promoted to higher positions.
@mahendraingle497
@mahendraingle497 2 месяца назад
जन्मठेप झाली पाहिजेत सर्वांना
Далее
WHICH SODA CAN FLY THE HIGHEST?
00:48
Просмотров 6 млн
다리찢기 고인물⁉️😱 Leg Splits Challenge
00:37