अप्रतिम भाषण केले आहॆ आमच्या मराठा बहिणींनी आणि खूप छान आणि सुंदर विचारामध्ये आपल्या व्यथा मांडल्या आहॆ 🚩🚩 जय जिजाऊ जय शिवाजी 🚩🚩 मर्द मराठा 🚩🚩एक मराठा लाख मराठा 🚩🚩
#आता मराठा पेटला आरक्षणाचे गाजर दाखवल्या मुळे जिंतूर तालुक्यातून पहिली ठिणगी पेटली सरकारच्या विरोधात बस फोडली व जाळण्याचा केला प्रयत्न आता महाराष्ट्र पेटला पाहिजे एल्गार होऊन जाऊद्या मराठ्या नो आता राडा सुरू झाला पाहिजे बघता काय पेटून उठा सरकार ची झोप उडाली पाहिजेत मराठा समाजाला हक्काचे आरक्षण मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील मराठे एकजूट झाल्याने मुबंईचा आझाद मैदानावर मराठ्यांचा जनसागर उसळला होता परंतु फडणवीस सरकारने आरक्षणाचा नावाखाली गाजर दाखवण्याचे काम केल्याने आज जिंतूर तालुक्यातील पिंपळगाव येथे मराठ्यांचा मर्द मावळ्यांनी हक्काचा आरक्षणाचा मागणीसाठी बसवर दगड फेक करून जाळण्याचा पर्यंत केला आहे... #एक_मराठा_लाख_मराठा
Vijay Babar शिवाजी महाराजांनी आयुष्यभर सर्व जाति धर्माच्या लोकांना एकत्र आणले. जातीवर आधरित मोर्च्याची त्याना लाज वाटली असती. विचार करा आणी पटल तर बोध घ्या.