Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage. For more info log on to www.24taas.com Like us on / zee24taas Follow us on / zee24taasnews
Jay shivray.... Maratha jar asaj agodr 1tr jhala asta tr apalyavr he divs ale naste. Late ka asona pn aaj kal sarv marathyana 1tr bghun khup br vatle. Aaj arakshan nh tri marathe pratyek kshetrat aghdivr ahet ani jr Arakshan agodrj bhetale aste tr aaj marathe sarvat pude rahile aste. Jay jijau Jay SHIVRAY
जाती कोणी बनवल्या तर - सर्वात आधी मनुस्मृती वाचली पाहिजे (कारण बहुजन समाजाला(ज्यात आजचे सगळे मराठा,obc,sc,st,nt मधल्या सगळ्या जाती आहे.) ५५०० हजार जातीत बांधल गेलं आणि एवढा मोठा शुर-विर समाज सुद्धा शूद्र आहे असं मनुस्मृती म्हाणते.) आणि याचा खोल अभ्यास केल्यावर बाबासाहेबांना कळालं की अत्याचार तर शूद्र आणि अतिशूद्रा वर झाला आहे(ज्यात मराठा सारखा शुर विर समाज सुद्धा शूद्रात येतो,असं मी नाही म्हणालो तर असं तुम्हाला मनुस्मृती मद्धे हि दिसते आणि इतिहास मध्ये महाराजांचा भर सभेत शूद्र म्हणून अपमान केलेला आहे आणि एकतर महाराजांच्या हातुन कृष्ण भास्कर कुलकर्णी ची हत्या झाली म्हणजे ब्रम्ह हत्या झाली आणि शूद्र असल्यामुळे महाराजांचा राज्याभिषेक रोखणारे कोण होते, संभाजी महाराजांचा इतिहास तर एवढा खोटा लिहीला, आणि म्हणूनच बाबासाहेब म्हणायचे की जो आपला इतिहास विसरतो तो कधीही इतिहास घडवू शकत नाही (याच हे ही एक कारण आहे की शत्रू आपल्याला आपला खोटा इतिहास सांगुन आपल्यातच झगडे आणि दंगली घडवावू शकतो.) म्हणून डोळ्यांनी नव्हे तर डोक्याने इतिहास वाचा वा☺️😌 जय जिजाऊ जय शिवराय
Bai lay bolalya jara dam ghya ani nit wacha shetakari fakt maratyat ahet ka ani aarakshan pahije ka kuthe gelya bagayti jamini ,kuthe gele te karkhane madam attaparyant jar ka maharastrat saglyat jast jar kontya jatiche nete astil tar te marathyanche mg aarakshan konala magtay atrocity cha gair fayda kon ghetay bai mg kashyala tuza bhau konacha jatiwachak chal karto kon 90% wala ghari ahe ga bai mala sang.
कशाला शिकायचे इतिहास काय आहे तालावर ढाले उचलाच तेच आणि चालू करा कापा कापी !! जातीची अभिमान आहेत तर जातीचे नियम पाला आणि हन्यमारा करा !! भाऊ कशाला घरी बसला इंटरव्हिए नीट दीलेली का ! नीट विचार ताई
90% mark gheun kontya college la admission midali nahi......... Saang br mala....... Kahi pan faltu giri....... Everyone please notice that point... This is wrong sentence........ I am not against ur movements.... But think before you speak