Тёмный

मराठी कुटुंबाने आजच सुरू केला छोटा व्यवसाय💯पण लोकांनी दिला खूप त्रास 🙁 शिर्के ताईला सपोर्ट करा 

Amol Khese
Подписаться 82 тыс.
Просмотров 2,5 млн
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 1,3 тыс.   
@लोकमुद्रा
मराठी माणसाने उत्तेजन द्यावे.. कुणीही त्रास देऊ नये.. जय महाराष्ट्र..
@dashrathbhalekar8716
@dashrathbhalekar8716 Год назад
Khas karun police, BMC til lokhani
@a007rp
@a007rp Год назад
@@dashrathbhalekar8716 tech traas detaat. Hafte denaryalaa kami tras hott hoto.
@Royal_18
@Royal_18 Год назад
उत्तेजन नको प्रोत्साहन द्यावे, उत्तेजना चा अर्थ चांगला नाही 👌👍😂
@ghazalsutar4653
@ghazalsutar4653 Год назад
Barobar... Tarach marathi manus pudhe jaeel
@ashokbhaivyas2034
@ashokbhaivyas2034 Год назад
We encourage all people to make small business 🙏 I am from Gujarat and also understand Marathi language and 🙏 keep it up 👍
@arvind2562
@arvind2562 Год назад
मराठी माणूस स्वतःचा गर्व सोडून उशिरा का होईना पण जागला 🚩❤️
@sachinkshirsagar9067
@sachinkshirsagar9067 Год назад
ताईंना नवीन व्यवसायासाठी खुप खुप शुभेच्छा परमेश्वर तुम्हांला खुप सुखी ठेवो 🙏
@marotidamkondwar1579
@marotidamkondwar1579 Год назад
ताईला त्यांच्या व्यवसायासाठी खूप शुभेच्छा...
@jamesb799
@jamesb799 Год назад
Idhar baithke bol raha hai, udhar jaake tai ka khaa na pehle,
@nitinthakare3788
@nitinthakare3788 Год назад
ताई खूप खूप शुभेच्छा 👍
@supritasarmandali8787
@supritasarmandali8787 Год назад
Taina Ani dadana Navin vyavasayasathi khup khup shiubheccha
@mahendrajain5389
@mahendrajain5389 Год назад
Mi Tai Navin vyavsasathi hardik shubhechchha deto kahi divas tras ha sahan karava lagel kadhi chav pasand nasate kadhi bhav jast vatto tu Tai eklavya sarkhi tikun raha Vijay tujhach aahe ekda tujhya hatchi chav lokana aavdli Tula time Kami padel itki girhsiki tujhya samor lagtil majhya hardik shubhecha aani aashirvad.jai hind jai mevad
@marathi_rj6917
@marathi_rj6917 Год назад
ताई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा... श्री स्वामी समर्थ 🚩🙏
@OM-jc9mh
@OM-jc9mh Год назад
shri swami samartha
@deepak.m.wadekar8606
@deepak.m.wadekar8606 Год назад
जे गृहस्थ व्हिडियो शूट करत आहेत त्यांना धन्यवाद, कारण मराठी माणसाला पुढे जाण्या साठी मदत करत आहेत धन्यवाद
@SantoshNikam-vk6nv
@SantoshNikam-vk6nv 3 месяца назад
न लाजता न भीता जोमाने कामाला लागा तुमच्या व्यवसायात भरभराट होवो तुम्हाला तुमच्या कष्टाचा पुरेपूर मोबदला मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏
@vinayakjadhav0694
@vinayakjadhav0694 Год назад
घाबरून जाऊ नका. मराठी माणूस आपल्या माणसालाच त्रास देतो.चीकाटी सोडू नका. यश जवळ आहे.
@मीभारतीय-थ6द
अगदी बरोबर बोललात पण अंबज्ञ श्रीराम नाथ संविध नाथ संविध नाथ संविध कारण तो काळजी घेतोच पण जिद्द चिकाटी 🚩🚩🚩🇮🇳🚩🚩🚩🚩👌👍
@मीभारतीय-थ6द
कुर्ला पण नक्की कुठे
@kiranbhamare4761
@kiranbhamare4761 4 месяца назад
महाराष्ट्रातील लोक मराठी माणसाला मदत नाही करणार उलट तकलिफ देणार पण बाहेर चा राज्यातील आले का आओ पधारो कैसे हो भाई मदत चाहिए क्या तेंच्या भाषेत बोलुन आपली अक्कल पाजळनार.. 😊😊
@nileshdalvi7017
@nileshdalvi7017 2 месяца назад
Barobar me tyatun geloy
@asmitasood652
@asmitasood652 Год назад
मराठी माणसाने मराठी माणसाला प्रोत्साहन दिले पाहिजे 👍
@suchetashah8686
@suchetashah8686 Год назад
Me Gujarati. Nahi tras denar best of luck
@pravinpatil6235
@pravinpatil6235 Год назад
ज्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे त्या भावाचे खूप खूप आभार असाच मराठी माणसाला सपोर्ट करत रहा
@manojved2043
@manojved2043 Год назад
ताई आणि दादांना मनःपुर्वक शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹💐🙏
@ramtiwari3696
@ramtiwari3696 Год назад
Swami krupa tumhala labho. Khup chan.
@sulabhaprabhu3850
@sulabhaprabhu3850 Год назад
Wish 🤞 youall the best with your new business. Shree Swami Samarth !
@Vaibhav_Mendhi
@Vaibhav_Mendhi Год назад
Decipline आणि Hard work हि श्री स्वामी समर्थ महाराजांची मोठी शिकवण आहे
@Saching007-b7i
@Saching007-b7i Год назад
जगणे येवढे सोपे नाही मित्रानो, ताई घाबरू नकोस फक्तं चालत रहा यश तूझ्या बरोबरीने चालेल, 👍👍
@jitendramayekar8477
@jitendramayekar8477 Год назад
ताई व दादांना हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा ! श्री स्वामी समर्थ!
@BaliramKshirsagar
@BaliramKshirsagar Год назад
आई भवानी तुझ्या कृपेने सर्व काही ठीक होईल
@sudhagangolli186
@sudhagangolli186 Год назад
नविन व्यवसाय साठी अनेक अनेक शुभेच्छा निशिगंधा ताई, तुमच्या यजमान ांचे खूप कौतुक, अशी एकमेकांना साथ द्या। अनेक शुभेच्छा👌👌
@ranjeetjadhav6262
@ranjeetjadhav6262 Год назад
ताईंना खूप खूप शुभेच्छा, तुम्ही उभयता दोघे ही व्यवसायात यशस्वी व्हा, तुम्हास यश, सुख, आरोग्य, धनसंपदा,सुखसमृद्धी लाभो ही आई अंबाबाईस व आई तुळजाभवानी मातेस प्रार्थना. 🙏🙏🚩⚔️⚔️
@satyawanpatil8469
@satyawanpatil8469 Год назад
कोशिश करने वालों की हार नहीं होती हार्दिक शुभेच्छा👍
@bhausahebshejwal9046
@bhausahebshejwal9046 Год назад
ताईंना शुभेच्छा, दादांना ही शुभेच्छा, आपणास यश लाभो,
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u Год назад
खूप छान दादा ,नक्कीच कधी जाण झालं तर आवडीने खाऊ इथे ♥️, टिकून राहा ताई दादा तुम्ही कोणत्याही गोष्टींचा अंदाज 21दिवस ते 3 महिन्या पर्यत येतो त्या मुळे हार मानू नका ♥️जय शिवराय🚩
@snehalambre2557
@snehalambre2557 Год назад
Yashasathi tumhala shubhechha
@shyamsonar6601
@shyamsonar6601 Год назад
Pls support मराठी family🚩🚩
@ashokpatange5728
@ashokpatange5728 Год назад
ताईना ०यवसाय सुरू केल्या बध्दल शुभेच्छा . भरभराट होतो हिच मनोकामना .
@babasahebshinde9445
@babasahebshinde9445 Год назад
ताई तुम्हाला व्यवसायात यशस्वी भरारी मिळो हीच देवाला प्रार्थना 🙏
@sagarkamble1630
@sagarkamble1630 Год назад
*शिर्के दादा आणि शिर्के ताई आपल्या दोघांनाही आपल्या नविन व्यवसायाच्या खूप खूप मनपूर्वक आभाळभर शुभेच्छा* 🌹🌹🌹🙏🌹🌹🌹
@priyashinde5967
@priyashinde5967 Год назад
आमच्या ताई आणी दादाला त्रास देतात त्यानच कधीच भल होणार नाही.हा माझा त्या हरामखोर लोकांना शाप आहे.तळतळाट लागेल. ताई तुमच सगळ्यात चांगलाच होणार. पण प्रामाणिक राहा
@rajeshmodi1992
@rajeshmodi1992 Год назад
Shirke Bai ani shirke buva kahich bolat nahi aahet ki koni tras dila ase.
@pd370
@pd370 Год назад
@ Priya---Love you very much.
@santoshshirke2306
@santoshshirke2306 Год назад
तई आपला व्यवसाय खुप भरभराटीस जाणारच हीच शंभूराज महादेव चरणी प्रार्थना शिर्के परिवारा तर्फे खुप खुप शुभेच्छा (उरुळी कांचन) पुणे
@shankargadhave3635
@shankargadhave3635 Год назад
हार्दिक हार्दिक शुभेच्छा ताई. यशस्वी भव...! मराठी पाऊल पडते पुढे
@vasantraobhosale4697
@vasantraobhosale4697 Год назад
ताई tumchya vyavsayala Hardik shubhechhya जय महाराष्ट्र
@hanifshaikh7322
@hanifshaikh7322 Год назад
तुमच्या मेहनतीला सलाम. परमेश्वर दिवसागनिक प्रगती देवो, ही प्रार्थना.
@ashoksawant588
@ashoksawant588 Год назад
मराठा पुरुष नेहमीच रुबाबदार आणि असे असताना आपण काही तरी करायचे धाडस दाखवले आपले मनःपूर्वक अभिनंदन. तुमच्या व्यवसायात भरपूर यश येवो ताई तुम्ही नवर्याच्या परिश्रमांना धाडसाने साथ देताय अभिनंदन आपले उभयतांचे.
@sachinpujari9950
@sachinpujari9950 Год назад
ताई नवीन व्यवसाय चालू केलात त्या बद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा असच मराठी माणसाने पुढे गेले पाहिजे
@bharatishanbhag3743
@bharatishanbhag3743 Год назад
तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा.कष्ट करणाऱ्या लोकांना देव नक्की यश देणार.
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
👌👌👍👍🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@jagdishthorat6937
@jagdishthorat6937 Год назад
अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
@babanraozaware6483
@babanraozaware6483 Год назад
ताई तुला शुभेच्छा. आई भवानी तुला भरपूर यश देवो.
@sureshdoiphode807
@sureshdoiphode807 Год назад
कोणतंही काम लहान किंवा मोठ नसते कष्ट करण्याची जिद्द पाहिजे श्री स्वामी समर्थ
@kundakadoo5251
@kundakadoo5251 Год назад
तुझा नविन नविन व्यवसाय आहे. घाबरू नकोस. हिम्मत ठेव. शुन्यातूनच आपण वर जात असतं. ईश्वराच्या कृपेने तुझी खूप भरभाराट होईल. माझ्या तुला, तुझ्या उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा. काळजी घे
@vikasnajpande5863
@vikasnajpande5863 Год назад
शिर्के मॅडम,सर,,, तुमच्या या नवीन व्यवसायला खूप खूप शुभेच्छा..स्वामी समर्थ महाराज यांचा आशीर्वाद सोबत तुमची व्यवसाय आणि काम करण्याची जिद्द,इच्छाशक्ती ही तुम्हाला निश्चित पणे खूप मोठी उंच भरारी ही नक्की मिळेल,,हिंमत न हरता आणि विश्वास जर जवळ असला तर ईश्वर सुद्धा आपल्याला साथ देत असतात...मॅडम,,एक छोटा टेबल घेऊन त्यावर नाश्त्या चे पदार्थ ठेवा आणि घरगुती नाश्त्या चा एक छोटा बॅनर टेबल जवळ नक्की लावा,जेणे करून लोकांना नाश्त्याचा आस्वाद घेता येईल..परत तुम्हांला यश नक्की मिळेल,या करिता शुभेच्छा..
@ramkrishnakhedekar9746
@ramkrishnakhedekar9746 Год назад
मराठी पाऊल पडते पुढे, ताई तुमच्या धंद्याला तुमच्या मिस्टरांची साथ आहे, आई तुळजाभवानीच्या कृपेने आणि स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने तुमच्या धंद्यामध्ये भरभराटी येऊ ही शुभकामना, धंदा करताना अजिबात लाजू नका गिऱ्हाईकांना काय पाहिजे तसे देण्याचा प्रयत्न करा
@mrnrnh8
@mrnrnh8 Год назад
Very good start. Must encourage and support such hardworking people by enjoying the breakfast. This is a family trying their hand to do business on a small scale by putting love and care into it. They have kids to support and themselves.
@shitaljain673
@shitaljain673 Год назад
आपला माणुस पुढे गेले च पाहिजे आई मराठी माय मराठी जय महाराष्ट्र जय शिवराय जय हिंद जय भारत
@nileshdalvi7017
@nileshdalvi7017 2 месяца назад
Jain asun supprt khup chan
@sunilmohite2713
@sunilmohite2713 Год назад
Adv. Sunil Mohite*****Chhan, Never Give Up, मागे वळू नका ,,,, खुप खुप शुभेच्छा ताई.
@kavitakashelkar696
@kavitakashelkar696 Год назад
ताई चे खुप खुप अभिनंदन आणि त्यांची खूप प्रगती होवो ही स्वामी चरणी प्रार्थना.
@suvarnagarud4297
@suvarnagarud4297 Год назад
Very nice
@chitram7833
@chitram7833 Год назад
खूप खूप शुभेच्छा
@marotisurwase4261
@marotisurwase4261 Год назад
ताई व दादांना नवीन व्यवसायात मोठे यश येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना....🙏🙏 खुप खुप शुभेच्छा... 💐💐💐💐💐
@ratnaprabhachavan2601
@ratnaprabhachavan2601 Год назад
तुम्हाला खुप खुप हार्दिक शुभेच्छा. तुमची भरभराट होवो. 👌👌🙏🙏
@anilkapkar2741
@anilkapkar2741 Год назад
खूप छान! असाच मराठी माणसांनी पुढे येवून स्वलंबन होऊन व्यवसाय सुरू करायलाच हवा. निशिगंधा ताईना खूप खूप शुभेच्छा!
@vijaykadam3897
@vijaykadam3897 Год назад
ताईंना खुप खुप शुभेच्छा!!
@zindagi8881
@zindagi8881 Год назад
पोटासाठी किती कष्ट करावे लागते अशा लोकांना मदत केली पाहिजे.🙏
@pravinkaranjkar7651
@pravinkaranjkar7651 Год назад
वो भाऊ ताईन जवळ उभे रहा भोलेनाथ सर्व छान करतील जय भोले जय शिवराय जय महाराष्ट्र
@dineshshetty9215
@dineshshetty9215 Год назад
श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आपल्या या व्यवसायाला कोणताही व कोणाचाही त्रास न होता तो भरभराटीस येवो हीच श्री स्वामी चरणी प्रार्थना🚩🚩🚩🚩🚩🙏🙏
@marutisalunkhe7851
@marutisalunkhe7851 Год назад
गणरायाच्या कृपेने आपल्याला आपल्या या छोट्याशा धंद्यामध्ये यश मिळो अशी बाप्पाच्या चरणी प्रार्थना...!
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
God bless you all best wishes for your bussines
@madhukarholkar983
@madhukarholkar983 Год назад
Best of luck for your bussines
@satishsonar1558
@satishsonar1558 Год назад
अभिनंदन व्यवसायाची भरभराट होवो ही इश्वरचरणी प्रार्थना !
@kavitalipare8871
@kavitalipare8871 Год назад
अरे व्वा!!व्वा!! अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!!! त्रास देणाऱ्या सगळ्या लोकांना पुरून उरा.👍👍👍👍👍
@jitendrakamble9143
@jitendrakamble9143 Год назад
Not to give up be positive keep going ✨️ success is there
@a007rp
@a007rp Год назад
Your well wishes are highly appreciable.
@shitaljain673
@shitaljain673 Год назад
ताई ला खुप मदत करा ही विनंती करतो साहेब नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय
@priyankataywade6329
@priyankataywade6329 Год назад
Khup chan.. good luck 🙏🏻
@omkarsalunkhe2586
@omkarsalunkhe2586 Год назад
Kurla rahta kaa tumhi
@shankarraogovind9356
@shankarraogovind9356 Год назад
खरोखर तुमच्या प्रयत्नाला पालवी फुटत असून लवकरच त्याचं वटवृक्ष्यात रूपांतर व्हावंयास वेळ लागणार नाही प्रयत्नांची चिकाटी सोडू नका, अनेकानेक शुभेच्छा!🌹🌹🌹1
@samarkulkarnishilpakar8787
@samarkulkarnishilpakar8787 Год назад
तुमची नवीन व्यवसायात भरभराट होवो. 👍👍🌹😊
@bhalchandratengse7056
@bhalchandratengse7056 Год назад
God always blesses those who put in hardwork - though at times HE tests the patience. If u are on right path, stick to it, no matter what 🙂
@BlokeBritish
@BlokeBritish Год назад
they put in hard work coz they hv no option. not coz they like to work hard
@AquariumTV
@AquariumTV 9 месяцев назад
They don't look like other regular food sellers I see on RU-vid.
@AquariumTV
@AquariumTV 9 месяцев назад
​@@BlokeBritishhard work is definitely a choice.
@dilipdeshmukh8941
@dilipdeshmukh8941 Год назад
अभिनंदन ताई व दादा , जिद्द सोडू नका यश निश्चित मिळणार
@sureshchougule6813
@sureshchougule6813 Год назад
छान आहे ताई तुम्ही सुरू केलेला व्यवसाय लाजू नका दिवसेंदिवस प्रगती होणार नक्कीच
@prashantrodi3493
@prashantrodi3493 Год назад
खूप छान.... ताईंना शुभेच्छा 💐💐💐💐💐
@reshmapatil8201
@reshmapatil8201 Год назад
Congratulations Tai & dada Shree Swami samrth 🙏🙏
@dattakamble7155
@dattakamble7155 9 месяцев назад
tai tumhi navin kamala survat keli tya baddal khup khup subhecyya 👌👍🙏
@ganeshnayak6681
@ganeshnayak6681 Год назад
Always support and respect hard working people. They provide clean nutritious home made food.
@vikaspadgaonkar9667
@vikaspadgaonkar9667 Год назад
मराठी पाऊल पडते पुढे. शुभेच्छा ताई तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी.
@vinasawant5418
@vinasawant5418 Год назад
तुमचा व्यावसाय भरभरा टिला येवो हीच इश्वर चरणी प्रार्थणा👍
@sandeeppawar401
@sandeeppawar401 Год назад
खुपच छान आईच्या मायेने बनवतो तो मराठी माणुस मनापासून शुभेच्छा आणि नववर्षाभिनंदन
@shashikantjadhav6356
@shashikantjadhav6356 Год назад
शिर्के ताई नवीन व्यवसाया साठी खुप खुप शुभेच्छा
@aslamkhan-tu9we
@aslamkhan-tu9we Год назад
Request public to support and encourage the . keep it up
@shridhargaonkar5891
@shridhargaonkar5891 Год назад
ताई, तुला त्रास देणारे आमचेच असतील यात शंका नाही.
@shobharane7505
@shobharane7505 Год назад
श्री स्वामी समर्थ. असे नाव घेत. रहा
@arunshinde3965
@arunshinde3965 Год назад
Taste and formula bafalu naka aage badho badhate raho.
@SarthakShindeSpy
@SarthakShindeSpy Год назад
ताई तुला या लहानशा व्यवसायात खूप यश मिळू दे हीच माझी मंगल कामना. मराठी माणसाने असें छोटे मोठे व्यवसाय करावे व स्वाभिमानाने जीवन व्यतीत करावे...........👌👌👍👍
@ashokshirke4058
@ashokshirke4058 Год назад
नविन व्यवसाय सुरू केला आहे खूप खूप शुभेच्छा देतो,प्रभू येशू तुम्हांला आशिवार्दाने भरो
@OmkarPawar-tj4bq
@OmkarPawar-tj4bq Год назад
Prabhu ram bol .laj vatude jara yeshu boltana
@VivekSharma-os4qx
@VivekSharma-os4qx Год назад
आपको हमारी हार्दिक शुभकामनाएं। ईश्वर की कृपादृष्टि आप व आपके परिवार पर सदा बनी रहे।आपका व्यवसाय खूब तरक़्क़ी करे।
@sadashivshelar9518
@sadashivshelar9518 Год назад
Khup khup Abhinandan, God may bless you n ur family. All the best for bright future !!🙏👌👍
@shankarkamble9620
@shankarkamble9620 Год назад
ताई खूप खूप शुभेच्छा त्रास देणार्यांचे आभर एक दिवस हेच त्रास देणारे तुमचे रक्षक होतील .त्यांच्या बरोबर नम्रतेने रहा.त्रास देतात हेच लोकं तुम्हाला नकळत तुमच्या प्रगतीची प्रेरणा देतात .त्यांना ज्या दिवशी कळेल की आम्ही या ताईला उगीचच त्रास दिला .आणि पुढील काळ तुमचा आनंदात जाईल.
@womanbeingsonali313
@womanbeingsonali313 Год назад
Keep it up all the best 💐👌👍
@snehalkemnaik4031
@snehalkemnaik4031 Год назад
शिर्के ñavin vavsayasathi खूप खूप शुभेच्छा. खूप मेहनत करा तुम्हाला यश नक्कीच मिळेल.
@seemapandit4003
@seemapandit4003 Год назад
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मराठी माणूस
@manohargaikwad6320
@manohargaikwad6320 Год назад
नवीन व्यवसाय बद्दल खूप खूप शुभेच्छा आणि भावा तुझ सुधा खूप अभिनंदन ,,करणं तू हे सर्व दाखवल्या बद्दल
@narainvaliramahuja5131
@narainvaliramahuja5131 Год назад
Very nice beginning. God bless them.
@omkarpandit8711
@omkarpandit8711 Год назад
आम्हा सर्वांचा तुम्हास खूप खूप पाठिंबा ताई तुमचा व्यवसाय अजून खूप भरभराटीस येवो व आई श्री अन्नपूर्णेचा आशीर्वाद कायम राहो ही सदिच्छा
@stephenmartis7028
@stephenmartis7028 Год назад
Best of luck for new business for both of you ... And God bless for good success 🙏.
@vinodbhosle5618
@vinodbhosle5618 Год назад
ताई दादांस मनपूर्वक शुभेच्छा आणि त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळो. सर्वांनी सहकार्य करण्याचे प्रयत्न करावेत.
@proudhindu3668
@proudhindu3668 Год назад
God bless this couple.n wishing to them all the best.
@jayuskitchen1093
@jayuskitchen1093 Год назад
Congratulations Tai 💐
@mayakatti3437
@mayakatti3437 Год назад
Abhinandan to Marathi Business Woman. Tai congratulations. 🙏🙏
@deepakgupta-sx2nl
@deepakgupta-sx2nl Год назад
Congratulations Brother and sixter God bless you
@pravinnaik9893
@pravinnaik9893 Год назад
Best of luck..good and best initiative
@yoginikarekar9357
@yoginikarekar9357 Год назад
Very good . Wishing u a lots of success
@narayansheth6297
@narayansheth6297 Год назад
शिर्के ताईंच्या नवीन व्यवसाया साठी अनेक शुभेच्छा 🎁💰🎉👏🙏🙏 नारायण केशव शेठ आणि परीवार घाटकोपर प मुंबई
@mushtakpathan1057
@mushtakpathan1057 Год назад
Best wishes Tai....... Jay Maharashtra
@shantaramshinde395
@shantaramshinde395 Год назад
राम कृष्ण हरी. अभिनंदन. व्यवसाय. 👆👆👌👌👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻💐💐
@nileshbobadeindia9456
@nileshbobadeindia9456 Год назад
ताई, Wish you all the very best for your new startup
@vinayakgosavi6497
@vinayakgosavi6497 Год назад
ताई दादा,, 🙏आपण जो व्यवसाय सुरु kela🙏आहे. तो कुठे आहे. मला एकवेळ येणे आहे. आणि aplyala🌹खूप खूप शुभेच्छा.. 👍
@meerajoshi7524
@meerajoshi7524 Год назад
Goodluck for your new business.Surely we will taste it
@anildevade6998
@anildevade6998 Год назад
ताई धन्यवाद जागो मराठी माणूस हा संदेश आपल्या कडून मिळतोय खूप खूप शुभेच्छा
@vinaybhoir2690
@vinaybhoir2690 Год назад
अभिनंदन ताई
@irfanmulani5631
@irfanmulani5631 Год назад
नवीन व्यवसायासाठी ताई आणि दादा दोघांना हार्दिक शुभेच्छा मी अल्लाह जवळ दुवा करेन तुमचा धंदा खूप चालेल
@noraisalive8193
@noraisalive8193 Год назад
फक्त एवढीच अपेक्षा आहे मदत झाल्यावर त्याला विसरू नका
@rajeshchaudhari1177
@rajeshchaudhari1177 Год назад
ताई/दादानां खुप खुप शुभेच्छा अशाच छोट्या छोट्या कामातून वेळ ची व पैशाची साठवनूक करा तुम्हा दोघांचे कामा ची प्रेरणा आपल्या मराठी लोकांना होईल यांत शंकाच नाही!
@vrushalic3389
@vrushalic3389 Год назад
ताई तुला खूप खूप शुभेच्छा.
@manoharsarvankar1731
@manoharsarvankar1731 Год назад
खुप खुप शुभेच्छा!तुमची भरभराट होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!
Далее
#kikakim
00:17
Просмотров 8 млн
lali chhangani club kachori culcutta #lalichhangani
7:33