Тёмный

महायुतीत काहीतरी गडबड सुरू आहे? Maharashtra Politics | Karan-Rajkaran with Sunjay Awate 

Lokmat
Подписаться 3,8 млн
Просмотров 57 тыс.
50% 1

Karan-Rajkaran with Sunjay Awate एकनाथ शिंदेंची पत वाढली; पण तो 'गणपत' कोण? महायुतीत काहीतरी गडबड सुरू आहे? संजय आवटेंसोबत पाहा 'कारण राजकारण'
#mahayuti #karanrajkaran #LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

27 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 124   
@subhashpawar1262
@subhashpawar1262 3 месяца назад
कांहीं झाले तरी गद्दारीचा सिक्का पुसला जाणार नाही!
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад
350 वर्ष झाली तरी पण स्वराज्य सोबत ज्यांनी गद्दारी केली त्यांना लोकं अजुन विसरले नाही आणि कायमच गद्दार राहतील
@vinodsalvi9322
@vinodsalvi9322 3 месяца назад
अहो १३ चे ७ झाल्यावर पत कशी वाढली म्हणता ??
@AnilDhumal-rl3ev
@AnilDhumal-rl3ev 3 месяца назад
😂
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
अमोल कीर्तीकर ची सीट शिंदे कसे जिंकले हे आता समोर येत च आहे!! ठाणे मधे देखील एका राजन विचारे साहेब याना पराभुत करण्या साठी साम दाम दंड भेद सगळ्याचा वापर झाला पण तुमी मिडिया मानून यावर कधीच बोलणार नाही
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 3 месяца назад
Satta ka dur upyog howa aisa ho sakta hai ☹️😢😢
@babajijadhav5389
@babajijadhav5389 3 месяца назад
सत्य बोलता गद्दर बेशरम नालायक
@sayaligholap8528
@sayaligholap8528 3 месяца назад
Sanjay sirani khup Vela hya var bola ahe
@NatureSaySomething.God_On_Mute
@NatureSaySomething.God_On_Mute 3 месяца назад
एकनिष्ठ राजन विचारांचा पराभव सर्व शिवसैनिक साठी जिव्हारी लागला आहे . सरकार आल्यावर त्यांना मोठे पद देवे
@arunkad56
@arunkad56 3 месяца назад
संजय आवटे. सर 🙏राम राम. ऐकनाथ. मिंधे ला. शिवसेने चा. वर्धापन दिन. साजरा करण्याचा. नैतिक अधिकार नाही.
@rupeshkhorgadeofficial2498
@rupeshkhorgadeofficial2498 3 месяца назад
Bagh lvandya😂
@never_everddiss
@never_everddiss 3 месяца назад
😂😂😂 ​@@rupeshkhorgadeofficial2498
@ShrikantPanwalkar-nn1nf
@ShrikantPanwalkar-nn1nf 3 месяца назад
😊😊😊😊
@manikraokhode7146
@manikraokhode7146 3 месяца назад
13खासदार सोबत नेलेत.आता 7च आले6 खासदार कमी झाले Ubt कडे 5खासदार होते आता9झाले 4वाढले.
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 3 месяца назад
भाजप वाल्यांच्या नादाला लागून एकनाथ शिंदे जी यांच्या शिवसेना पक्षाने अबकी बार २५० पार अशी घोषणा करू नये.लोकसभा निवडणुकीत ४०० पार मुळे.काय झाले हे विसरू नये
@dattatrayhunge7521
@dattatrayhunge7521 3 месяца назад
5:20
@babajijadhav5389
@babajijadhav5389 3 месяца назад
गद्दरांची लायकी नाही
@Vij472
@Vij472 3 месяца назад
ठाकरे यानी विधानसभेला आता प्रगती हा मुद्दा आणला पाहिजे. सहानभुती हा विषय थोडा बाजूला करा.
@K-y7n
@K-y7n 3 месяца назад
शिंदे चे खासदार फक्क्त भाजप मुळे आले !!! पण शिंदे आणि अजितपवार चा भाजप ला ० फायदा झाला!!!🤨
@devidasrathod517
@devidasrathod517 3 месяца назад
शिंदे/अजित पवार भाजपा सोबत का गेले हे समान्य जनतेला सुद्धा माहीत आहे.ईडी,सीबीआय च्या भितीने ते भाजपा सोबत गेलेआहे
@prd9246
@prd9246 3 месяца назад
महाराष्ट्रात प्रादेशिक पक्षच मोठा भाऊ असला पाहिजे. राष्ट्रीय पक्ष नेहमी दिल्लीतून सरकार चालवतात. तेव्हा सत्ता जर महविकास आघाडीची आली तर शिवसेना (उद्धव) आणि महायुती आली तर शिवसेना (शिंदे) हाच मोठा पक्ष असला पाहिजे.
@sagarpujare5186
@sagarpujare5186 3 месяца назад
Evm ने झोल केलं आहे नाहीं तर bjp चे 9 पण आले नसतेआणि शिंदे चे 7 पण आले नसते मुंबई ठाणे कल्याण गुजराती आणि परप्रांतीय लोकांनी साठी दिलि
@AshrafKhan-lf6kq
@AshrafKhan-lf6kq 3 месяца назад
Gujrati aur parpranti vote ne ijjat bacha li bilkul sahi 😅😅😅
@ratnakarpimple7961
@ratnakarpimple7961 3 месяца назад
शिंदेला धनूष्यबाण नीशानी ने हात दिला.पुष्कळ लोकांना माहीतच नव्हत धनुष्यबाण ही निशानी उध्धव ठाकरेची नाही. धनुष्य बाण हा उध्धव ठाकरेची म्हणुन मते दिली गीलि. ही चूक उध्धवजीनी सुधरावी.
@nehagujar8770
@nehagujar8770 3 месяца назад
कोकणात शिंदेंचा एकही उमेदवार नव्हता
@tusharwaghmare5290
@tusharwaghmare5290 3 месяца назад
नमस्कार साहेब, आपले निरक्षण, मांडणी अर्थातच द बेस्ट आहे. असे विषय ९ मिनीटांच्या आत संपवतां आले तर सदर एकुनच आणखी अप्रतिम होईल. या व्हिडीओतील सुरवातीचे ६ मिनीट वगळले जाऊ शकले असते.
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 3 месяца назад
एकनाथ शिंदे कसे जिंकले हे फक्त त्यांना आणि भाजपाला माहीत आहे.. एकनाथ शिंदे यांच्या मध्ये जर खरी हिम्मत असेल तर त्यांनी भाजपशिवाय लढवून दाखवावे.. मग कळेल ते किती पाण्यात आहेत ते... उगाच बेडकंसारखे फुगून काय फायदा?
@vijaynarute4556
@vijaynarute4556 3 месяца назад
शिदेची पत वाढली नाही ति आता संपली आहे १३ अमदार जे त्यांच्या बरोबर पळाले Cशिवसेनेचे ) . त्यांचे आधर्यवर संपल त्यांची वाट लागली . किंग ठरले उधवजी बाळा साहेब ठाकरे . शिवसेना १ . . ते ५ . खासदाराचे १० खासदार बनवले स्वताच्या हिंमतीवर प्रशासन विरोधात
@vijaybedare2521
@vijaybedare2521 3 месяца назад
सर आपण बीजेपी चा विचार करून निर्णय शिंदे यांच्या पक्ष लढतोय एवढा मोठा वाटा बीजेपी चा आहे ़ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं पक्ष महाराष्ट्र राज्य मराठी विकास साठी लढतो सर पक्ष चिन्ह नवीन आहे बीजेपी ला 23वरून 9 आली राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्ष महाराष्ट्र मध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्ष पाठिंबा दिला आहे
@jagdishsasane5346
@jagdishsasane5346 3 месяца назад
आवटे साहेब तुमचे राजकीय विश्लेषण तुमच्या चॅनलच्या इतर समिक्षकांपेक्षा अधिक प्रभावी वाटते,आपण आपली वेशभूषा आणि मेकोवर थोडा सुधारा आणि आपले स्वतंत्र यू ट्यूब चॅनल काढा अतिशय चांगला प्रतिसाद मिळेल. आपला शुभ चिंतक
@govindnarkhede7225
@govindnarkhede7225 3 месяца назад
मराठी माणसाला smartness का आवडत नाही
@vishvashbabar2972
@vishvashbabar2972 3 месяца назад
Gadar shide
@sitaram7615
@sitaram7615 3 месяца назад
स्क्रिप्ट भाजपचची नव्हतीहे खर आहे, पण मुद्दे काढून त्याची मांडणी करणे इतपत शिंदे यांची तयारी झालेली आहे हे दिसते.... पण महायुतीचा तीन तिघाडा काम बिघाडा होणार हे नक्की....
@babajijadhav5389
@babajijadhav5389 3 месяца назад
मुर्खा आकलेचा कांड येतो
@Mr551955
@Mr551955 3 месяца назад
Interesting analysis👍
@akbarshaikh2060
@akbarshaikh2060 3 месяца назад
अजित पवारांचा चिराग पासवान होणार आहे👉 धोबी का कुत्ता घर का ना घाट का होणार आहे👉
@MilindJadhav-s4n
@MilindJadhav-s4n 3 месяца назад
या वेळी विधानसभा निवडणुकीत मनसे पक्षाने महायुती मध्ये सहभागी होणे फार मुश्किल आहे.कारण भाजप काही झाले तरी १५० जागा एकट्याने लढवेल.बाकी जागा शिवसेना आणि एनसीपी la जातील.त्यापेक्षा स्वबळावर मनसेने लढावे
@sukhadajadhav5211
@sukhadajadhav5211 3 месяца назад
बरोबर आहे पेरलं तेच उगवणार
@karanrajdan114
@karanrajdan114 3 месяца назад
Shinde Sena Paisa aani Satta yaschyas jorawar aali . Vidhansbha soopi nahi .
@PrashantPokale-v8d
@PrashantPokale-v8d 3 месяца назад
त्यांना एवढंच सांगा तुमची उधार की जिनगी,,,, आम्ही शहरी नक्साल ,, कदापि मत देणार नाही,,,
@anildhotre7447
@anildhotre7447 3 месяца назад
पैसे जास्त वाटले
@DesVikrant
@DesVikrant 3 месяца назад
दिवा विजतांना जास्त फडफडतो
@santoshlatke1490
@santoshlatke1490 3 месяца назад
Evm is great नमस्कार आहे jo
@reshmamehta9163
@reshmamehta9163 3 месяца назад
पत वगैरे काहीही वाढली नाही. पत हा शब्द खूप मोठा आहे. उगाचच हा शब्द नकोच.
@amolsamant2221
@amolsamant2221 3 месяца назад
Nobody is giving credit to NMS for Ravindra Waikar ‘s winMumbai north west seat. In 2019 vidhan sabha NMS got more than 60 thousand votes in this constituency. (MNS had contested two seats in 2019 out of 6 vidhan sabha seats.)
@mayur2190
@mayur2190 3 месяца назад
Awate la pn khoke pohchle vatat
@mahadevunde242
@mahadevunde242 3 месяца назад
When one party contest few seats ; his % votes will be obliviously less. Make one video on how % votes are calculated. That will focus true % of votes.
@dilipmachikar9955
@dilipmachikar9955 3 месяца назад
सर 🙏🙏राम राम
@SubhashBhosale-g7w
@SubhashBhosale-g7w 3 месяца назад
आवटे जी!शिवसेने चि खरी स्थापना 1962 ला बंडू शिंगरे या मराठा समाजा च्या व्यक्ती ने केली.
@kirankumardoshi5015
@kirankumardoshi5015 3 месяца назад
यावेळी युतीत एकमेकांचे पाडापाडीचे उद्योग होतील असे वाटते का?
@AnilPawar-rt8sc
@AnilPawar-rt8sc 3 месяца назад
ठाण्यात शिवसेना वाढवली मोदा जोशी आणि आनंद दिघे साहेबांनी आणि त्यावर आयत्या बिळात बसला शिंदे नावाचा नागोबा
@ashokibhad3116
@ashokibhad3116 3 месяца назад
आजचं
@shuddhodhanbhasme9776
@shuddhodhanbhasme9776 3 месяца назад
Analysis is not up to the mark. Actually, Shinde has no force in Maharashtra State.Whatever Shinde SS has gained, it is due to the support of BJP & as has benefited with holding admistrative head of the Maharashtra State otherwise score would have been big '0'
@govindsudame7384
@govindsudame7384 3 месяца назад
Happening चा नाही हो आवटे. Happening
@ravindraKajrolkar
@ravindraKajrolkar 3 месяца назад
नेहमी तुमचं ऐकतो पण या वेळी तुमच्या बुद्धिमत्ता ने केलेली ही vdo वाटत नाही.
@ganeshkavle5367
@ganeshkavle5367 3 месяца назад
Sir BJP cha vote share jasta ahe Karan tyani 28 jaga ladhavlya ahet
@kalikamogre32
@kalikamogre32 3 месяца назад
After becoming Alone Bjp chi khaki Fatnar Ahe ,!
@RatnakarBuchke-bk4vy
@RatnakarBuchke-bk4vy 3 месяца назад
Kharaa itihaas.baghitlaa tar mul shivsena chi sthaapanaa Thor samaajsevak probodhan thakre udhavji thakre yanchya aajobaane Keli
@pankajharde6485
@pankajharde6485 3 месяца назад
I feel BJP will now direct SG Tushar Mehta to weaken the arguments in the Supreme Court in favor of Shinde Sena and thereby will try to gain control over Shinde! Eventually they might end up loosing the case meaning Shinde will not hold any ground to bargain with BJP!
@gargibhosale3022
@gargibhosale3022 3 месяца назад
Nahi Sir lokanki vote modi la dele mumbai made gujrathi and marvadi lokanki bjp la voting kale ahe Eknath shinde la nahi
@vijaykharote246
@vijaykharote246 3 месяца назад
Aytya Paksha chya Chinha var Modi ji chya jiva vat sva kartutv kay
@dadasahebpatil9419
@dadasahebpatil9419 3 месяца назад
विधान सभा निवडणुकी आधी epsपेन्शन मिळेल तरच भजपं राज्यात दिसेल अन्यथा .....
@NagnathShinde-mr6nv
@NagnathShinde-mr6nv 3 месяца назад
Shindyachi script navati
@shamgavhane96
@shamgavhane96 3 месяца назад
Yala ky pt pd ahe toparyant paksh
@JaiHind_SB
@JaiHind_SB 3 месяца назад
Modi brand = Modi Brandy now😂😂😂
@vinit747
@vinit747 3 месяца назад
Jast hatachi havbhav n karata patkan muddyavar bolat ja Kantalvane vdo hotayet
@rahuljagtap5918
@rahuljagtap5918 3 месяца назад
सर एकदा evm वर पण जनजागृती करावी ही विनंती. काँग्रेस सतत evm मुळे मोदी जिंकत आलेत असाच सूर लावत आहेत. खरेच असे असावे का यावर एक व्हिडिओ घ्या plz..
@navrottampatil5238
@navrottampatil5238 3 месяца назад
Shinde che MP he BJP cha vote var aale h bcz tyanni Dhanushyabana la mat mhnje Modi na mat asa prachar kela hota 😅😅😅Ani MVA sathi changal h vidhan sabha mdhe supada saaf honar h fadanvis Ani Shinde cha
@aatishsakpal3400
@aatishsakpal3400 3 месяца назад
EVM ne kiti vote chori keli he pan sanga
@akshaykadam2378
@akshaykadam2378 3 месяца назад
उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला डावलण्याचं काम लोकमत च चालू आहे
@MaheshPatil-u9n
@MaheshPatil-u9n 3 месяца назад
काही फरक पडत नाहीं.
@prasadkulkarni9729
@prasadkulkarni9729 3 месяца назад
@@MaheshPatil-u9n😊😅😊😅😅😊😅😅😅
@prasadkulkarni9729
@prasadkulkarni9729 3 месяца назад
@@MaheshPatil-u9n😊
@mayur2190
@mayur2190 3 месяца назад
Awate la pn khoke pohchle vatat
@suryakanthaldankar2390
@suryakanthaldankar2390 3 месяца назад
निवडणूक आयोगाने निवडणुकींच्या दोन फेजमध्ये मागाहून २.५ कोटी वाढीव मतदानाचा आकडा जाहीर केला होता.ती भाजपलाच मिळाली.त्यामुळे ते कसेबसे सत्तेपर्यंत पोहोचले
@prakashdalvi5551
@prakashdalvi5551 3 месяца назад
शिंदेची पुर्ण पत गेली फक्त सात खासदार निवडून आले, बाकीचे गेले वाहून वरळीच्या गटारात.
@rajughadge3659
@rajughadge3659 3 месяца назад
Faltu badbad
@manojkadam5866
@manojkadam5866 3 месяца назад
पण भाजप ने २८ जागा लधवले
@Vij472
@Vij472 3 месяца назад
भाजप ची मते शिंदे सेनेला मिळाली. परंतु शिंदेची व्होट बँक अजून तयार नाही झाली. त्यामूळे भाजपा दहा पेक्षा कमी मिळाली.
@SatishShinde-h7j
@SatishShinde-h7j 3 месяца назад
थोडक्यात काय तर भाजप साठी शिंदे आता अवघड जागेच दुखणं होऊन बसलं आहे.😅
@amitrane131
@amitrane131 3 месяца назад
नाना पटोले बोललात ते आपणच मोठा भाऊ त्या विषयी बोला जरा
@pandharinathgawali533
@pandharinathgawali533 3 месяца назад
आवटे साहेब आपल्या लक्षात इतकं उशीरा का आलं. उगीचच. सर्व सर्वांना माहीत आहे.
@rupeshkhorgadeofficial2498
@rupeshkhorgadeofficial2498 3 месяца назад
Dalal
@kashinathchile5705
@kashinathchile5705 3 месяца назад
aata BJP adakliy......SHINDE che MP bjp mule aalet....pan BJP che THAKREN mule yet hote !!!! BJP+SHINDE GUT = 70-80 mla hotil.... BJP knew all this !!!!!
@KiranMutrak
@KiranMutrak 3 месяца назад
जागा जास्त लाडवल्या तर टक्के जास्त असणार ना
@satishjadhav5553
@satishjadhav5553 3 месяца назад
Awatya Shinde kadun pocket ghetale ki kay?
@mayur2190
@mayur2190 3 месяца назад
Awate la pn khoke pohchle vatat
@ravirajingulkar7430
@ravirajingulkar7430 3 месяца назад
निकाल लागलं तुमच मत आणि लोकमत बदलल की वो
@KiranMutrak
@KiranMutrak 3 месяца назад
आपल शिंदे च बळ वाढले बोलता पण वास्तव असे आहे ते bjp मुळे आले एकनाथ शिंदे चां प्रभाव असते तर bjp chya जागा वाढल्या पाहिजे होत्या..कारण त्यांचे मतदान नाही ये जे उध्दव शिवसेना कडे आहे
@sharadsalvi5301
@sharadsalvi5301 3 месяца назад
EVM मुळे मविआ ची काही मते महायुतीकडे वळवली गेली . त्यामुळेच मतांमधे फरक थोडा दिसतो .
@rajasakhare7716
@rajasakhare7716 3 месяца назад
Sir, please take note that BJP supporters' votes have been transferred to shinde sena's candidates for Modi to become pm again.
@rajasakhare7716
@rajasakhare7716 3 месяца назад
Vidhansabha election is altogether a different ball game, Modi factor will be irrelevant in Maharashtra.
@digambarjadhav1543
@digambarjadhav1543 3 месяца назад
BHAJAP CHYA EVM Plan mula
@mayur2190
@mayur2190 3 месяца назад
Awate la pn khoke pohchle vatat
Далее
Barno
00:22
Просмотров 538 тыс.
Barno
00:22
Просмотров 538 тыс.