Тёмный

महायुद्ध Live: पावसाळी अधिवेशनात जनतेचं हित की राजकारण? Mahayudha Live with Ashish Jadhao 

LOKMAT
Подписаться 3,6 млн
Просмотров 25 тыс.
50% 1

महायुद्ध Live: पावसाळी अधिवेशनात जनतेचं हित की राजकारण? | Mahayudha Live with Ashish Jadhao
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Panelist:
🗣 आशिष जाधव (Editor)
🗣 अमेय तिरोडकर / Sr. Journalist
🗣 सुधीर सूर्यवंशी / Sr. Journalist
Subscribe to Our Channel 👉🏻
ru-vid.com...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Опубликовано:

 

8 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 75   
@rajashrihanjankar9760
@rajashrihanjankar9760 13 дней назад
अमेय तिरोडकर यांनी सुरुवात अगदी छान वास्तव विश्लेषण करून केली 👍🏻🙏🏻
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 13 дней назад
शिंदे - फडणवीस - अजित पवारांची फसवेगिरी लोकांना माहीत आहे. एवढे दिवस झोपले होते का, एवढे दिवस कुठे गेली होती लाडकी बहीण, लाडकी भाची. प्रत्येक गोष्टीत फसवेगिरी, बनवाबनवी करणाऱ्या, पक्ष लुटणाऱ्या टोळ्यांना महाराष्ट्रातील जनता भूलनार नाही.
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 13 дней назад
अर्ज भरला का आता कस १५०० रू खटाखट खटाखट 😂😂
@cricket.frenzy11
@cricket.frenzy11 13 дней назад
@@satishdeshmukh2849 मी तुझ्यासारखा फुकटा नाही रे बाटग्या, शासनाचा करदाता आहे, गरिबांना जरूर फायदा व्हावा पण दोन महिन्यांची चेष्टा नको बिचाऱ्या लोकांची. असो चल निघ आता, परत reply मिळणार नाही.
@AnilRotte
@AnilRotte 11 дней назад
Q😂​@@satishdeshmukh2849
@बालाजीबर्गे
@बालाजीबर्गे 13 дней назад
आषिश सर कोनतीही योजना आली तरी काहीही फरक पडनार नाही
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 13 дней назад
@@बालाजीबर्गे 😂😂😂
@ShivajiShivaji-he3im
@ShivajiShivaji-he3im 13 дней назад
साहेब फडणवीसांची कर्जमाफी फक्त 20% लोकांना मिळाली असेल उद्धव ठाकरे ची कर्जमाफी 70% लोकांना मिळाली पण चालू बाकी जाणार ना या दोघांनी पण रताळू दाखवलं
@nivruttigadge342
@nivruttigadge342 13 дней назад
बरोबर
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 13 дней назад
२०१८ च कर्ज महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यांचे माफ झालेले नाही माझं ही नाही, बोल बच्चन यांनी जाहीर केलेले पन्नास हजार रुपये शिंदे सरकारने चुकते केलेत
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 13 дней назад
​@@nivruttigadge342 बोल बच्चन अर्धवटराव मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा आणि हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली 😂😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 13 дней назад
​@@satishdeshmukh2849माझे तीन लाखाचे कर्ज विनाअट माफ झाले उध्दव ठाकरेंच्या कार्यकाळात.
@vasantraomohite783
@vasantraomohite783 13 дней назад
रत्नागिरी, कल्याण, ठाणे, पनवेल या मतदारसंघात पैशाचा पाऊस पाडल्या मुळेच या जागा महायुतीला मिळाल्या हे सर्वश्रुत आहे.
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
😂😂😂
@nivruttigadge342
@nivruttigadge342 13 дней назад
बरोबर
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 13 дней назад
Absolutely right
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 13 дней назад
पैशाचा पाऊस प्रत्येक मतदारसंघात पाडल्या गेले, प्रत्येक मतदारसंघासाठी दोनशे कोटींचा टार्गेट होता असे भाजपच्याच कार्यकर्त्यांमध्ये उघड उघड चर्चा आहे. काही मतदारसंघातील मतदार विकल्या गेले तर काही मतदारसंघात मात्र आर्थिक मोह बाजूला ठेवणारे स्वाभिमानी मतदारांनी आपली ताकद दाखवून दिली.
@ChandrabhanZunjare-wg9db
@ChandrabhanZunjare-wg9db 13 дней назад
आशिष जी शाळेमधे सेवक पदावर नोकरी आहे पन उत्पन्न २.५० लाखापेक्षा कमी आहे लाडकी बहीन योजनेचा लाभ घेता येतो का.
@eknathgawade6466
@eknathgawade6466 12 дней назад
फसवेगिरी मतदार समजतो आहे, आशिष सर छान चर्चा घडवून आणली,आपले अभिनंदन
@Koklhapur
@Koklhapur 13 дней назад
कोणताही योजना आली तरी लोक हुशार आहेत 3000 रुपये देऊन महायुती निवडून आल्यावर ते व्याजासह वसूल करणार त्यामुळे फसव्या महायुती ला लोक कितीही काहीही केले तरी महाविकास आघाडी चेच सरकार येणार
@deepakmadake9980
@deepakmadake9980 13 дней назад
पंतप्रधान महोदय यांनी आतमनिरभर भारत योजने अंतर्गत तेलबियानचं ऊत्पादन वाढवा असं आवाहन केलं पण सोयाबीन ऊत्पादक शेतकरी आज रसातलाला गेला आहे. कुठल्या उत्पादनाचे दर दोन वर्ष त्याच जागी आहेत. 4200 to 4300 येथेच आहेत.
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 13 дней назад
दोन वर्ष नव्हेतर तब्बल अकरा वर्षापूर्वी सुध्दा हाच भाव होता सोयाबिनचा हे लक्षात घ्या.
@deepakmadake9980
@deepakmadake9980 13 дней назад
@@vishaltharewal9609 भाऊ तया वेळी नांगरट 1200रू,तर सोयाबीन काढणी दिड हजार रुपये, तर सोयाबीन मलणी हि दोनशे रुपये प्रती 100किलो होती आज हे सर्व खर्च दुप्पट आहेत.
@murlidhartembe1630
@murlidhartembe1630 13 дней назад
We salute mr.tirodkar for acutely speaking
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we 13 дней назад
दोन. पत्रकार बंधुंनी. एकदम बरोबर. सांगितले आभारी आहे
@nivruttigadge342
@nivruttigadge342 13 дней назад
बीजेपी हटवो
@usenikhil578
@usenikhil578 13 дней назад
काही कोणाच गणित बिघडणार नाही गणित तुमच बरोबर चालणार
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 13 дней назад
भाजप चा पराभव आठळ कोनतीही योजना आनुदेत कारण भाजपच राजकारण जनतेला न पटनार आहे
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
आशिष जाधव शिल्लक सेनेचे कार्टून घेऊन चर्चा करतोय... चांगल्या पत्रकारां सोबत बसत जा आशिष सर...👌
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 13 дней назад
गोदी मिडियाचे पत्रकार घेऊन बसायचे का? अरे वेड्या हेच अमेय तिरोडकर, सुधीर सुर्यवंशी, अशोक वानखेडे पत्रकार आहेत, ज्यांनी लोकसभा निवडणुकी दरम्यान जे निकालाचे अंदाज व्यक्त केले होते ते तंतोतंत खरे ठरले. विश्वास बसत नसेल तर गतकाळातील त्यांचे व्हिडिओ काढून बघ, म्हणजे कळेल.
@sushilbagade1389
@sushilbagade1389 13 дней назад
Thumhala naukri ahe mhanun ase bolat aha. Je berozgar ahe tyanchajade bgha
@subhashnaik8375
@subhashnaik8375 13 дней назад
ब्ँलाट पेपवर ईलेकशन घ्या महायुतीला जबरदस्त फटका पडणार
@sharadkarande5746
@sharadkarande5746 13 дней назад
राज्यात तिसरा पर्याय निर्माण झाल्यास जनता त्यांना साथ देईल..vba वगळून...
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
अमेय शिल्लक सेनेचा पोपट आहे..😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 13 дней назад
गतकाळातील व्हिडिओ बघा म्हणजे कळेल की अमेय तिरोडकर, सुधीर सुर्यवंशी, अशोक वानखेडे ह्यांचे विश्लेषण किती तंतोतंत खरे ठरले ते, तुझ्या सारख्यांना गोदी मिडियाच्या पत्रकारांना ऐकायची सवय झाली असेल.
@LotanShinde-od1di
@LotanShinde-od1di 13 дней назад
सूर्यवंशी साहेब दोन अडीच एकरात कोणता एक लाखाचं खत लागतं विश्लेषक म्हणून काही बोलता
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
अमेय बोल बच्चन अर्धवटराव उद्धव ठाकरे यांच्या सारखा शिल्लक आहे
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
अमेय शिल्लक सेनेचा पोपट आहे 😂😂
@vishaltharewal9609
@vishaltharewal9609 13 дней назад
खतांचे दर माहीत आहे का?
@dilippawar3193
@dilippawar3193 13 дней назад
बॅकांकडील मॅन पाॅवर, बरीच खाती व्यवहारात अभावी बंद, केवायसी अपडेशन इ.अनेक बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास केला का ?
@tanajipatil5671
@tanajipatil5671 13 дней назад
Umesh sar❤🎉
@chaturbhujladdhad974
@chaturbhujladdhad974 13 дней назад
जाधव साहेब MVA 3000रुपये देतील सत्तेत आल्यावर
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
MVA वसुली करणार सरकार आहे शिंदे सरकार देणार आहे खटाखट खटाखट 😂😂
@gajananshete1704
@gajananshete1704 13 дней назад
योजना जाहीर केल्या पेक्षा रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले पाहिजे सरकारने हे योजना फसवी आहे
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
बाईचा अर्ज लवकर भर, भरालाही असेल तर पंधरा ऑगस्ट ला खटाखट खटाखट १५०० रू
@satishdeshmukh2849
@satishdeshmukh2849 13 дней назад
😂😂😂
@asamant4530
@asamant4530 13 дней назад
तीसरी आघाडी ची निर्मिती सुध्धा सुरू करण्याच्या प्रयत्नात युती आहे.
@nivruttigadge342
@nivruttigadge342 13 дней назад
noबीजेपी
@kashinathchile5705
@kashinathchile5705 13 дней назад
AHO GAS che rates vadhvale...1500 vasool karayala....DAJIN kadun.....hahahah
@sharadsalvi5301
@sharadsalvi5301 7 дней назад
आता आत्मनिर्भर बना म्हणायचे सोडून सरकारनिर्भर बना असे म्हणायचे का ? यातून महाराष्ट्राचा विकास करणार की महाराष्ट्राच्या जनतेला सरकारकडून भिक देत पंगू बनवणार ?
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
अमेय तिरल्या दीड शहाणा आहे, महायुती लोकसभेत कमी सीट आल्या म्हणून हुरळून जाऊ नका कारण जरांगे फॅक्टर जोरात चालला... बोल बच्चन अर्धवटराव मुख्यमंत्री असताना सातबारा कोरा हेक्टरी पंचवीस हजार रुपये नुकसान भरपाई हवेतच विरली तरी नाही जिरली...😂
@somnathkadam3631
@somnathkadam3631 13 дней назад
महिलांना जो पक्ष ज्यादा संधी देईल तो पक्ष जास्तीत जास्त उमेदवार निवडून येतील याचे भान जो राखेल तो आघाडीवर राहील
@somnathkadam3631
@somnathkadam3631 13 дней назад
Surywanshi साहेब exact मत मांडतात आणि लोकांचा मुड सुधा तसाच आहे हा महाराष्ट्र गद्दार अनितीमान लोकांना उभा करत नाही नसतो हा पूर्वपरंपर इतिहास सुधा आहे
@pradipmankar4222
@pradipmankar4222 13 дней назад
Kahihi watawaran nirmiti zali nahi
@jadhavpandurang7155
@jadhavpandurang7155 13 дней назад
No bjp
@rmp1968
@rmp1968 13 дней назад
बाकीचं सोडा देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे जनतेनमतदान 3:04 दिला सरकार जनतेने निवडलं.. .
@user-xw8pk3gh7u
@user-xw8pk3gh7u 13 дней назад
तिरोडकर सरानी बरोबर मुदां सांगितला धन्य वाद
@SatishDeshmukh-zj3ll
@SatishDeshmukh-zj3ll 13 дней назад
😂😂😂
@rmp1968
@rmp1968 12 дней назад
वन साईड
@rajanpawar6332
@rajanpawar6332 13 дней назад
Matdarani aadhich mahautila padnyachi yojna aakhliy.
@ashokwagh2913
@ashokwagh2913 10 дней назад
निस्पक्ष बोलणारे लोक बोलवत जा जाधव
@sukhadeotayqde24
@sukhadeotayqde24 13 дней назад
Houde kharcha!
@sanjaypimparkar5230
@sanjaypimparkar5230 13 дней назад
Janta mahnate 6000 gheu pan vote Aghadila karnar.
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 10 дней назад
फालतू gappa सोडूनद्या मुस्लिम समाज एक शिक्का मतदानाची पद्धतीने योग्य आहे का ?
@user-pk1uc9us7w
@user-pk1uc9us7w 13 дней назад
नकारात्मक चर्चा एच एम व्ही चर्चा चाय बिस्किटे चर्चा तिघे मिळून सुपारी घेऊन बोलत आहेत असे वाटते
@gauravdeshmukh7029
@gauravdeshmukh7029 11 дней назад
Chukiche narrative manda aahet
Далее
Камень, ножницы, нейронка
00:33
Просмотров 113 тыс.