त्यासाठी मतदार विकला नाही गेला पाहिजे. खरा खुरा काम करणारा प्रामाणिक लोकप्रतिनिधी आज काल पैशाच्या ताक्टीमुळे हरतो व धन जिंकत. हेच आजकालच्या राजकारणातलं सत्य. जर जनता विकली गेली नसती तर 100%महाराज जन्म घेतील 🚩जय शिवराय 🙏🏼
यासाठी vote करण्यासाठी मोठा दृष्टिकोन ठेवावा लागतो. आम्हाला काय भेटलं आम्हाला काय भेटलं असा स्वार्थ ठेवला तर स्वार्थी राजकारणीच भेटणार. जशी प्रजा तसा राजा हेच कर्म चक्र चालतं
@@user-is1dt7mj2r samrat ashok mahan, Chandra Gupta maurya,gautami putra satkarni ,lachit borphukan ,ajun nav ikaychi aahet ka history detail madhe vach khup nav aahet
आंबील ओढा पुण्यात आहे तिथे महाराजांनी पर्वतीच्या पायथ्याशी एक धरण बांधले आहे. आणि तुम्ही खेड शिवापूर पाशी म्हणता ते शिवगंगा या छोट्याश्या नदीवर बांधले आहे
छत्रपती शिवाजी राजांना विनम्र अभिवादन आणि मानाचा मुजरा..!!! प्रणमाम्यहम् नमाम्यहम प्रणमाम्यहम् ।। 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
Many writers have tried to gain fame by criticizing Chhatrapati, but truth prevails that his deeds for his rayat was so strong that generations later it is still beneficial.
Dear Friend Rayat Ji How Are You Doing Today Your All Post Are Very Nice Changbhala Shivbanaresh Vande Jijau Ma Taram Dirgha Aausha Jagach Yuge yuge ..................Eshwar SHIVBANARESH allways 🧡 LOVE YOU 🧡 forevermore
काय आहे ती माझ्या राजाची दूरदृष्टी बुद्धी चातुर्य आपण सर्वानी छत्रपतींच्या बुद्धी चातुर्याचा अभ्यास करून जीवन जगले तर अशी एकही गोष्ट नाही कि ती शक्य नाही. अशक्य नाही शक्य करण्याचे उदाहरण म्हणजे माझे छत्रपती !!जय जिजाऊ जय शिवराय जय. शंभुराजे!!