अप्रतिम चाविष्ट काकू माझी आई असच करीत असे आठवण आली मस्त तेंव्हा आयत मिळत असे दाण्याचं कूट मिरची आलं जिरं वाटून घालून त्यात गोड दही मीठ साखर घातलेली चटणी अप्रतिम लागते तुम्हीही करत असालच धन्यवाद
मी जे ष्ठ महिला नागरीक आहे तुमच्या रेसिपी नेहमी पाहते खूप मस्त थालीपीठ दाखवले समजून छान सांगता पारंपारिक रेसिपी दाखवा तुम्हाला भरपूर प्रतिसाद मिळू दे हिच सदिच्छा धन्यवाद 🙏🙏👍