Dada me ata Navnath guru charitra vachan kele te nirvghanpane par padale. Ata Datta guru charitra vachan karayala ghetale ahe. Tumhi khoop chaaan mahiti sangitali maze ata paryant 20 adhay vachan karun zale . mala khoop chaaan anubhav alet
Namskar dada mala ek shanka hoti. mazya sasubaina 4 mahinypurvi devadnya zali. Mala guru chartrache parayan karayachi echa ahe te kele tar chalel ka? Kele tar kadhipasun chalu karave?
खूप खूप मनापासून धन्यवाद करते दादा 🙏 तूमच्या सर्व बहीणी साठी ईतकी महत्वाची माहीती दीलात 🙏तूमचे मानावे तेवढ आभार कमीच आहेत 🙏आज प्रतेक स्त्री ला दूखं आहे आडचणी आहेत आणि मला ही आडचणी आहेत 🙏 तूमी ईतकी लाख मोलाची सेवा माहीती दीलात 🙏माझ्या सर्व बहीणी न कडून आपले मनापासून धन्यवाद दादा 🙏🙏 अवदूत चितंन श्री गूरूदेव दत्त 🙏🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏
अवधूत चिंतन श्रीगुरुदेव दत्त , आपली वाणी खूप छान आहे, त्यात गर्वाचा लवलेश अजिबात नाही , भोळी निर्मळ भक्ती आहे आपली, खूपच छान सोप्या शब्दात मार्गदर्शन करता आपण खूप खूप धन्यवाद आणि मनःपूर्वक नमस्कार दादा
दादा तुम्ही खूपच छान माहिती सांगता गेले चार महिने मी दत्त भक्ती मार्ग करतेय खूप खूप छान अनुभुती आल्यात स्वप्नात ही वाटलं नव्हतं एवढा बदल घडलाय जीवनामध्ये
मी माझ्या आयुष्यात श्री दत्त गुरूंनाच माझ्या गुरू पदी विराजमान केले आहे. ऐवढि बुद्धी लाभली हि श्री गुरू कृपा आहे. श्री गुरूंनी माझे गुरू बनून मला धन्य केले आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🏻
दादा धन्यवाद श्री गुरुदेव दत्त आपला चॅनेल subscribe करा अनेक लोकांना व्हिडीओ share करा म्हणजे गरीब लोकांना उपाय मिळतील व ढोगी लोक गरीब लोकांना लुबाडत आहेत ते आपल्याला दत्त भक्ती मार्गातून करायचे आहे हा आदेश गुरुदेव दत्तांचा आहे तरी तुम्ही सर्व लोकांनी दत्त भक्ती घरोघरी पोहोचवण्यासाठी मदत करा गुरुदेव दत्त
तुमचे विचार खूप छान आहेत तुम्हाला मनापासून सर्वांच चांगल व्हावं अस वाटत खूप छान सांगतात दादा तुम्ही मीपण सध्या खूप छान अनुभव घेत आहे दत्त नामस्मणाचा आणि शिवलीलामृत तर अगदी लहानणापासूनच वाचते
श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त चिंतन अवधूत चिंतन चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त
मला पण खूप अनुभव आलेला श्री गुरुदेव दत्त हमेशा भक्तांच्या पाठी उभा राहतोत्याचे नामस्मरण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होताततुम्ही पण माझ्यासारखेच दत्ताचे भक्त आहात 1
Dada amchya Gharat datt Maharaj seva karatan ek arachan ahe wadil daru /mansahar karat te kunachech aikat nahi tumhich sanga va video banava krupa karun sanga
Mi 17 date la guruvari mi dattt mandirat geli skali gurucharitr adhyay vachaun darshan ghyayla mi paya pdley lgech dattt mgarajachya उजव्या hatavrche फुलं pdley khup happy mi n magta sgl khi deta datttt prabhu fkt दृढ विश्वास हवा...श्री स्वामी समर्थ महाराज की जय 😘🌺🌺🌺🌺🌺
Khup chan ani khari mahiti dili sir tumhi. Dev apli kalji karto ani aplya pathishi ubha pan rahato. Mi sudha Dattbhakti keli ani swata tyacha chamtkar pan anubhavla ani anubhaven. 💕ll Shree Gurudev Datt ll💕