This channel teaches Public speaking and soft skills in Marathi.
In today's world, ability to connect with people, communicate with people, having self confidence to talk on stage, ability to impress people, make friends is almost a superpower. This gives you a unique advantage. We all need to develop these soft skills of winning people, winning audience. In this series I am discussing some simple communication tricks and tips.
Feel free to ask questions, write your feedback in the comments of this video. I will definitely reply and address your questions in the coming videos. Till then ... Happy Communicating !
Research Team: Sagar, Sanjay, Shyam
#BhashanKaseKarawe #HowToTalk #Marathi
RU-vid Channel YashoMantra
In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. But challenge is how to overcome the stage fear? Listen to this episode by Voice Coach Dr. Preetam Ranjana
माईक समोर उभे राहिल्यावर तुम्ही गडबडून जाता का ?
बोलताना कधी तुमच्या घशाला कोरड पडली आहे काय ? सभेत बोलताना अचानक एखादा मुद्दा आठवत नाही आणि गोंधळ उडतो. अश्यावेळी काय करावे ? हे होऊ नये म्हणून काय करता येईल. ऐकू यात काही सोपे उपाय.
आजच्या जगात आत्मविश्वासाने लोकांमध्ये वावरणे, लोकांशी बोलता येणे, सहज मित्र जोडणे हे व्यक्तिगत, नोकरी व व्यावसायिक जीवनात अतिशय महत्वाचे आहे.
मराठी तरुणाला येणाऱ्या भवितव्यासाठी तयार करणे हे यशोमंत्र चे प्रमुख उद्देश आहे. या संदर्भातील मोफत ऑनलाईन प्रशिक्षणासाठी हे युट्यूब चॅनल समर्पित करीत आहोत.
तुम्हाला अचानक स्टेजवर बोलायला सांगितल्यावर तुम्ही गडबडून जाता का ?
तुम्हाला स्टेजवर बोलताना हमखास टाळ्या घ्यायच्या आहेत का ?
स्टेजवर बोलताना तुम्ही मुद्दे विसरता का ?
आवाज चांगला, श्रवणीय करता येईल काय ?
बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणशैलीतून आपण काय शिकू शकतो ?
बोलताना पहिल्या १ मिनिटात छाप पाडण्यासाठी काय करावे ?
मला माझ्या विषयाचे चांगले ज्ञान आहे. पण तरी सुद्धा मला इंटरव्हू मध्ये यश मिळत नाही. माझे सिलेक्शन होत नाही. काय करावे ?
जीवनात केवळ नकार मिळेल ह्या भीतीने न केलेल्या अनेक गोष्टी तुम्हाला आठवतात का? नकार , हे जीवनातील दिशादर्शकाचे काम करतात. कसे ?
हे आणि असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील तर तुम्हाला काही सोपी उत्तरे , काही उपाय सांगू शकतो. ते ही तुमच्या मोबाईल फोनवर आणि मोफत.
आमच्या युट्यूब चॅनल ला भेट द्या आणि या विषयावरचे ५० हुन अधिक व्हिडीओ पहा तुमच्या वेळेत हवे तेव्हा हवे तितक्या वेळा.
8 сен 2024