This channel teaches Public speaking and soft skills in Marathi.
In today's world, ability to connect with people, communicate with people, having self confidence to talk on stage, ability to impress people, make friends is almost a superpower. This gives you a unique advantage. We all need to develop these soft skills of winning people, winning audience. In this series I am discussing some simple communication tricks and tips.
Feel free to ask questions, write your feedback in the comments of this video. I will definitely reply and address your questions in the coming videos. Till then ... Happy Communicating !
Research Team: Sagar Borgaonkar, Shyam, Dinesh, Swapnil
#BhashanKaseKarawe #HowToTalk #Marathi
In todays world everybody understand the importance of communication skill and public speaking. But challenge is how to overcome the stage fear? Listen to this episode by Voice Coach Dr. Preetam Ranjana
तुम्हाला स्टेजवर बोलताना हमखास टाळ्या घ्यायच्या आहेत का , मग केवळ ह्या दोन सोप्या गोष्टी करा
१. हुकुमी वाक्यांचा चपखल वापर - हमखास टाळ्या मिळवायची हमखास वाक्ये असतात ! पण मग ती लक्षात कशी ठेवायची ?
२. प्रभावी शब्दांचा वापर - प्रभावी शब्द कसे ओळखावे ? वापरावे ?
मी उत्तम बोलू शकतो पण तरीदेखील मला लोकांशी सहज नाते जोडता येत नाही , असे का?
इतर लोकाच नव्हे तर अगदी मला वर्षानुवर्षे ओळखणारे माझे कुटुंबीय, माझे मित्र , माझे सहकारी सुद्धा मला नीटसे समजून घेत नाहीत. हे असे का होते ?
संवाद हा दोन व्यक्तीमध्ये होतो , अश्या वेळी उत्तम संवाद होण्यासाठी केवळ उत्तम बोलता येणे महत्वाचे नसून त्याही पेक्षा उत्तम ऐकणे महत्वाचे आहे. आपण खरेच समोरच्याचे ऐकतो का ? म्हणजे बोलण्या मागचा हेतू समजावून घेतो का , की नुसतेच शब्दात अडकून पडतो ? ऐकू यात *चला उत्तम वक्ते बनु यात , ही सिरीज खास मराठीतून
ह्या मालिकेचे पुढचे भाग पाहण्यासाठी Subscribe करा प्रीतम रंजना (Preetam Ranjana) ह्या RU-vid चॅनेलला
8 сен 2024