Тёмный

Public speaking | Stage daring | Communication skills | Marathi 

Preetam Ranjana (YashoMantra)
Подписаться 104 тыс.
Просмотров 158 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 280   
@krishnathakare2589
@krishnathakare2589 5 лет назад
प्रिय प्रीतम सर,हा व्हिडीओ पूर्वी मी पाहिला होता ,ऐकला होता त्यावेळेस तुमचे शब्द ऐकले ते मी भाषण केले तेव्हां आठवले.नुकतेच एके ठिकाणी मला श्रोत्यांमध्ये बसलो असताना माझं भाषणासाठी नाव पुकारलं.माझी तारांबळ उडाली पण स्टेज पर्यंत पोहचता पोहचता आपला व्हिडिओ आठवला आणि बोलायला सुरुवात केली,पण सुरवातीला माझे हात आणि पाय थरथरत होते,अंगाला घाम सुटला .पण पुढच्या चाळीस सेकंदात माझी भीती आपल्या मोटीवेशनल व्हिडिओमुळे नाहीशी झाली.माझे भाषण तब्बल 13 मिनिटं चालले. त्यावेळेस मी व्हिडीओ बघितला कमेंट केलं नाही,पुन्हा हा व्हिडिओ सर्च करून कमेंट करीत आहे. धन्यवाद प्रीतम सर.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
Krishna jee You made us proud .
@swatijagtap7120
@swatijagtap7120 3 года назад
@@rahulkhartude4918oploooopooopp
@krishnavshnathraut4334
@krishnavshnathraut4334 Год назад
मी तुमंचच ऐकुनी खुप छान बोलु लागलो
@vaishalikadam7946
@vaishalikadam7946 Год назад
धन्यवाद सर ,खुपच थोडक्यात समजावून सांगितलं आहे आपण जरूर आम्ही परयतन करू तुमचे शब्द फारच हिंमत देणारे आहेत. त्यामुळे आम्ही नक्कीच करू
@kashinathgabhale5365
@kashinathgabhale5365 17 дней назад
खूप छान मार्गदर्शन सर
@ShitalMogal-k7p
@ShitalMogal-k7p 12 дней назад
खूप छान सर...मला आता first time stage वर बोलण्याची संधी मिळत आहे...त्यामुळे तुमचा हा video मला खूप मदत करणार आहे..Thank u so much
@ramakantsangle4671
@ramakantsangle4671 Месяц назад
प्रितम साहेब आपण खूप चांगले मार्गदर्शन केले. अशीच ऊर्जा मलाही मिळावी हीच अपेक्षा. धन्यवाद. ❤❤🎉🎉
@vilasdode4751
@vilasdode4751 3 года назад
खरच सर खूप छान माहिती दिली धन्यवाद सर.तुम्ही सांगता ते अगदी बरोबर मला पण आता बोलण्याची संधी मिळणार आहे ती मी सोडणार नाही .सुरवात करणार
@neelamdeshpande1494
@neelamdeshpande1494 5 лет назад
धन्यवाद सर, उद्या मला पहिल्यांदा माईक हातात घेऊन बोलायची संधी मिळाली आहे आणि ती मी नाकारणार होते पण तुमच्या बोलण्याने खूप धीर मिळाला आणि एक झेप घेऊन बघावी असे नक्की वाटले, तुमच्या विडिओ बद्दल तुमचे शतशः आभार.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
All the best Neelam
@guddu_daa9
@guddu_daa9 4 года назад
साष्टांग 🙏 छान केला बर झाला तुम्ही संधी सोडली नाही.. नाहीतर उद्या वाटलं असत थोडी हिम्मत केली असती तर आजचा दिवस वेगळा असता आणि अभिमान वाटला असता महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही सुरुवात तर केली....
@samisejjewelsllp4682
@samisejjewelsllp4682 4 года назад
Best of luck nilam mam 👍
@aapkasathikalimshaikh8856
@aapkasathikalimshaikh8856 5 лет назад
तुम्ही दिलेली माहिती खुप सुंदर आहे कारण मी खुप स्टेजवर वाचनापासून सुरूवात केली आत्ता निर्भयपणे बोलू शकतो मला आनंद आहे कि तुम्ही सुचवलेला मार्ग मी आधीच माझ्या जीवनात अवलंबविला. तुमचे मार्गदर्शन प्रत्येकाला लाभो व प्रत्येकाने प्रेरीत होवून आयुष्याची सुरुवात करावी हिच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद, आभार. आपला साथी:--> कलिम शेख .
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
कालिम, तुमच्या प्रतिक्रियेसाठी अनेकानेक धन्यवाद , तुम्ही माझे बाकी 18 व्हिडीओ सुध्दा जरूर पहा व प्रतिक्रिया कळवा
@aapkasathikalimshaikh8856
@aapkasathikalimshaikh8856 5 лет назад
@@PreetamRanjana हो सर नक्कीच.
@riteshz9422
@riteshz9422 Год назад
Thankyou sir आज माझा 1ला एनकरिंग चा शो होता आणि मी तुमचा video पहिल्यानंतर मला खूप हिम्मत आली आणि आज मी खूप सुपर सूत्रसंचालन केले thanks 🙏🙏🙏🌹🌹🌹🥰
@PreetamRanjana
@PreetamRanjana Год назад
Congratulations
@sharadlavand2335
@sharadlavand2335 5 лет назад
आपली माहिती ऐकून मी १2 OO लोकांसमोर१ मिनिट बोललो. खुप लोकांनी टाळया वाजविल्या, चांगलबोलला, परिणामकारक बोलला, अश्या प्रतिक्रिया आल्या धन्यवाद
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
sharad lavand तुमचा अनुभव ऐकून अतिशय आनंद झाला. असाच प्रयत्न चालू ठेवा
@harithakare1534
@harithakare1534 3 месяца назад
सर, आपण ग्रेट मार्गदर्शन केले.धन्यवाद.
@ravindrasontakke8091
@ravindrasontakke8091 2 года назад
सर तुमचे भाषण मला आवडले. ब-याचदा भाषण करण्यापुर्वी,"आपली तयारी नाही मग आपण कस काय बोलणार" ही भिती हळूहळू कमी होत गेली. आणि आत्मविश्वास दुणावला.धन्यवाद सर.
@sandipjadhav1996
@sandipjadhav1996 3 месяца назад
Thank you very much sir for this beautiful thinking 🎉🎉
@nisarpathan1389
@nisarpathan1389 5 лет назад
धन्यवाद प्रितम सर, तुमचा हा व्हिडिओ पाहिल्यामुळे माझ्यामध्ये आता कुठेतरी थोडासा स्टेजवर बोलण्यासाठी आत्मविश्वास निर्माण झाला आहे. बर्याच वेळेला मला स्टेजवर बोलण्याची संधी चालून आली होती. पण मनात आत्मविश्वास नसल्याकारणे मी जाणीव पूर्वक संधी डावलत होतो. पण सर, आपला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण स्टेजवर सहज बोलू किंबहुना बोलायला सुरुवात तरी करू हा आत्मविश्वास नक्कीच माझ्यामध्ये निर्माण झाला आहे. पुन्हा एकदा खुप खुप धन्यवाद सर.🙏
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
निसार जी आजपासूनच सुरुवात करा , चांगल्या कामाला उशीर नको
@nirmalamane8033
@nirmalamane8033 4 года назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@nisarpathan1389
@nisarpathan1389 4 года назад
@@PreetamRanjana नक्कीच
@UrmilaGKaswe
@UrmilaGKaswe Год назад
Thank you very much sir खुप छान मार्गदर्शन केले....
@sanjanavengurlekar5639
@sanjanavengurlekar5639 2 года назад
खरं आहे.....मला असं .मला बोलता येत नव्हते.मला एका कार्यक्रमात बोलवलं तर मी तिथे थोडा प्रमाणात बोलली......... आणि नंतर येऊन असं काय झालं की मला बोलता यायला पाहिजे.... असं वाटलं..... तेव्हा मी सहज म्हणून सर्च केलं तर हा व्हिडिओ पहायला मिळाला.....🙏🙏👍
@flcrp3375
@flcrp3375 3 года назад
Sir, thank you mi tumche bharpur video s pahile ahet ani mla saglech aavdtat
@parasharamjadhav3835
@parasharamjadhav3835 5 лет назад
आभारी आहोत सर मी सध्या वाॅईस वाॅईस कल्चर अल्टीमेट अॅकडमी श्री दिपक वेलणकर सर यांचे कडे Level 1करून Level 2 दि.13/4/2019 पासून आहे. (दर महिन्याच्या बुधवारी व शनिवारी संध्याकाळी चार महिने चा आहे) आपण उतर दिल्या बद्दल आभारी आहे)
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
तुमच्या प्रशिक्षणास व प्रयत्नांना शुभेच्छा
@dattashinde7476
@dattashinde7476 Год назад
Thanks Preetam Sir,,, Very fine presentation on stage daring -communication skills, hearty thanks sir.
@shyamtakke3329
@shyamtakke3329 4 года назад
Khup Chan vishayar mat sadar kelat Thanks
@govinddalvi
@govinddalvi 3 года назад
majha hach problem hota , video mule nakkich fayda hoyel , thanks keep it up
@muktachavan8296
@muktachavan8296 Год назад
Thank you so much sir aap ne to ek pal me man me Jo dar tha use nikal diya aap great hai sir ji 🙏🏻🙏🏻🙏🏻
@virendramahadik4007
@virendramahadik4007 4 года назад
सर मी पण तुमच्या सहा स्टेप वापरल्या आणि मी चक्क 10 मिनिट बोल लो माझ्या आयुष्यात सर्वात मोठा भाषण जाहला thanku sir
@PreetamRanjana
@PreetamRanjana 4 года назад
Thanks वीरेंद्र , अभिनंदन
@smitaparab7416
@smitaparab7416 4 года назад
सर मला राजकारणात पदार्पण करायचं आहे... त्याची तयारी म्हणून मी हा व्हिडिओ पहिला. बराच पाठबळ मिळालं. मनापासून धनयवाद
@shaileshrao6759
@shaileshrao6759 Год назад
Excellent guidance to everyone. Good luck
@ramdassanap7061
@ramdassanap7061 Год назад
You are great for me and all like me.
@jadhavramesh88
@jadhavramesh88 2 года назад
अप्रतिम उदाहरण
@समाधानभोई-ब7न
Thanks sir mi himmat theun stejvar pahilyanda bollo mi thod bollo ani mala athavan padali. tar tumhi tyach ans tyana prashan vichara ha point mala bhetala ani sandi sodu naka he mala changale vatale thanks sir
@amardixit8853
@amardixit8853 4 года назад
प्रितम सर आपण खुप छान माहिती सांगीतली या मुळे तरूणांना यांची खुप मद्दत मिळेल तरुणान मधे गूण आहेत पण कसे आहे कळतय पण वळत नाही अशी गत आहे कारण आत्ताचे तरूण हुशार तर आहेच पण वाचणाकडे मात्र पाठ फिरवलीय मोबाईल व ईतर गोष्टी मुळे बोलण्याची कला लूप्त होत चाललीय जर वाचन असेल तर बोलतांना किंवा भाषण करताना याची खुप मद्त होते तरी आपण यूट्युबच्या माध्यमाने का होईना तरूणांना ज्ञानांत वाढ होईल याचां आम्हाला ही खुप मद्त धन्यवाद अमर दिक्षीत पुणे कासारवाडी
@sureshchandrabhosle6876
@sureshchandrabhosle6876 3 года назад
सुरेश भोसले, बडोदा, गुजरात, आपला स्टेजवर कसे भाषण द्यावे, हे मनापासून ऐकले, आपण सुचविले ल्या सर्व काही गोष्टी सुंदर पणे समजावून सांगितल्या आहेत त्यामुळे मला पण खुप धीर आणि हिंमत आली कारण मी माझ्या आयुष्यात ऑफीस आणि बाहेरील संस्थेत बोलणे मिस केले, त्यानंतर मला पच्श्याताप पण फार व्हायचा, हा गैरसमज आता थोडाफार दूर होईल, तरी डॉ. साहेब आभार आणि धन्यवाद.
@sharadkale2348
@sharadkale2348 4 года назад
मी आतापर्यंत खूप संधी सोडल्या सर... पण यानंतर नाही सोडणार ...जेवढही येईल तेवढं बोलेल...thank you sir
@Tanvideshmukh-t3w
@Tanvideshmukh-t3w 2 года назад
आभारी आहे ,काही विरोधी मंडळीनी ऊद्या मला प्रवचन करायचे सांगितले मी ऊद्या प्रवचन नक्कि करनार
@laxmihanumante2531
@laxmihanumante2531 4 года назад
sir mala khup divas aasa vatat hot ki mi staje var gealyavar kay boluu ?? ,,,, aasa question hota pan tumhi vidhine secounda made sodavlet ,,,txxx so much
@ketanjagtap9026
@ketanjagtap9026 Год назад
Very good your video thank
@dattatraygavate445
@dattatraygavate445 3 года назад
Changali mahiti dilit sir very good 💐💐💐💐💐
@धर्मसंस्कृतीरक्षक
Thanks sir i do because practice will make man perfect 👍
@nandkishorekulkarni5554
@nandkishorekulkarni5554 2 года назад
आगदी योग्य मार्गदर्शन मिळाले सर
@rameshwarpoul9306
@rameshwarpoul9306 5 лет назад
सर खूप छान माहिती दिली याचा मला खूप उपयोग होत आहे 🙏 धन्यवाद सर 🙏🙏
@samraat7584
@samraat7584 5 лет назад
धन्यवाद प्रीतम सर
@deepak5232
@deepak5232 3 года назад
खरच आहे मला बऱ्याच संध्या मिळाल्या पण मी संधी घालवी आहेत. पण मी आता बोलणारच भाषण करण्याचा पर्यंत करणार
@samadhanmali3780
@samadhanmali3780 5 лет назад
Best . This is a reality practice makes man perfect
@sunilparadkar3989
@sunilparadkar3989 Год назад
सर उत्तम या पेक्षा वेगळा शब्द नाही.👌💐💐
@harshalkatore7047
@harshalkatore7047 5 лет назад
tommarow mera pure collage ke samne speech haiii---thanks a lot sir for inspiring
@drmeetalimore4274
@drmeetalimore4274 5 лет назад
Nicely covered, very appealing... you are a transformer rather than a trainer.
@sharadlavand2335
@sharadlavand2335 5 лет назад
आपला फोंन ध्या छान बर वाटलं
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
@@sharadlavand2335 8975750018
@rajendrathore4873
@rajendrathore4873 3 года назад
खरोखरच अप्रतिम अशी माहिती आणि भाषण करतांना जो पाया आहे स्टेज डेअरिंग कशी असावी हे पण छान पैकी समजावुन सांगितले आहे की 🙏🙏धन्यवाद सरजी
@vishvajitbirajdar4684
@vishvajitbirajdar4684 5 лет назад
Nice sar video khup changala ahe mala khup chagla upayog hoil.me nakki acharnat anen . Thanks.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
शुभेच्छा
@KGF-AFFANANSARI
@KGF-AFFANANSARI 3 года назад
Nice information
@rajeshnandanware1989
@rajeshnandanware1989 5 лет назад
You r amazing sir. Thank you very much.
@raningtrannar494
@raningtrannar494 3 года назад
धन्यवाद सर महत्वाचे मुदे सांगितले सर
@vaijayantasalvegoodbetterb8118
धन्यवाद सर, कविता वाचताना मलाही नर्व्हसनेस येतो.व्हीडीओ बघून हिंमत वाढली
@atudate2002
@atudate2002 5 лет назад
Very good information..... thanks for sharing & keep sharing....
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
Thanks Atul, Do suggest any specific subject / aspects you want me to cover
@pawarlab6406
@pawarlab6406 3 года назад
Chhaan mahiti.
@TejendrasinghDikhat
@TejendrasinghDikhat 3 года назад
Very nice Thank you sir
@sdmjgtp
@sdmjgtp 2 года назад
Thank you sir ... for this information...Very important to remove stage fear and to build confidence...
@sandeepransubhe4383
@sandeepransubhe4383 2 года назад
प्रीतम सर काल पासुन तुमचे चार व्हिडिओ मि बघीतले आणि निट ऐकले सुध्दा माला युट्युब वर कॅमेरा समोर बोलायचे आहे माला मनापासून वाटतय की मि बोलु शकेल पण ते तुमचे व्हिडिओ बघुन व ऐकून तुम्ही खुप समजून सांगतात 2019 नंतर तुम्ही एकही नविन व्हिडिओ का टाकला नाही
@arunghotkar4867
@arunghotkar4867 Год назад
Yes I will do it
@harikrushnabelkar-ml3nm
@harikrushnabelkar-ml3nm 3 месяца назад
Good 👍
@niranjannagdive6637
@niranjannagdive6637 4 года назад
I likes your speech, sir.
@vaishalishendge6587
@vaishalishendge6587 Год назад
Very nice sir
@piyushgale3223
@piyushgale3223 5 лет назад
सर तुमचं बोलणं मनात खूप चांगलं वाटलं,👏👏
@guddu_daa9
@guddu_daa9 4 года назад
नमस्कार सर तुम्ही म्हणतात ते पूर्णपणे बरोबर आहे पण माझं अस मत आहे की आपले इमोशन्स क्लिअर पाहिजेत आपल्याला भावना मध्ये हरावून जाता आला पाहिजे तेव्हा च आपल्याला बोलायला जमल आणि आपण वाचन केले तरी शब्द कोष वाढल जर आपला शब्द कोष जास्त असेल तर आपल्याला तयारी ची पण गरज नाही फक्त आत्मविश्वास पाहजे आणि तो करून केल्याशिवाय येत नाही सर्वात महत्वाच आपण सुरुवात केली पाहिजे मनापासून धन्यवाद सर जेव्हा कधी मला बोलायची संधी मिळेल मी या वाक्यांचा विचार नक्कीच करेल.... 🙏
@SHORTVIDEO_2865
@SHORTVIDEO_2865 9 дней назад
सर छान माग्रदर्शन 👌👌
@deepakrudrawar7638
@deepakrudrawar7638 4 года назад
Very fine presentation of communication skills, hearty thanks sir.
@belagole7059
@belagole7059 5 лет назад
Khup chaan, very very useful
@Foodrecipies123
@Foodrecipies123 5 лет назад
हो सर तुम्ही बोलले ते अगदी बरोबर आहे , बऱ्याच दया आपल्या हातातून बोलांयची संधी गेल्यावर आपल्याला पच्याताप होतो , आणि मग अस वाटते आपन बोलायला हव होत , कारण की माझ्या सोबत बऱ्याच दा अस झालयं
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
उदय या पुढे ही संधी दवडू नका , जरूर बोला , आजपासूनच सुरुवात करू यात
@neetamane3793
@neetamane3793 5 лет назад
सर खूप thanks मी नक्कीच बोलेन आता
@dipakbambale4033
@dipakbambale4033 4 года назад
सर खुप छान तत्कालीन परिस्थिती वर नक्की मात करू.
@anjaliraut8770
@anjaliraut8770 5 лет назад
खुप छान सर मी स्टेजवर गेल्यानंतर मला काय बोलायच ते सर्व मी विसरून जाते आणि घाबरते की मला नमक बोलायच काय आहे ।धन्यवाद सर
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
Thanks Anjali Raut, please go thru all my videos. Most of your questions will be answered. त्यानंतर सुध्दा तुमचे काही प्रश्न असतील तर 8975750018 वर मेसेज करा
@jyotimohite1251
@jyotimohite1251 4 года назад
🙏
@nandkishorsuryawanshi9531
@nandkishorsuryawanshi9531 3 года назад
Thanks sir
@sneha.k1516
@sneha.k1516 4 года назад
Thnku sir......
@ganeshmhamane9033
@ganeshmhamane9033 4 года назад
Really talking above topic
@vaishanavibhandare4870
@vaishanavibhandare4870 5 лет назад
Hi sir..Mi pahilyanda tumhala khup khup thank you mahnen..Mi vkrutvva spardha madhe bhag ghetla aahe mla mi kashi tayari karu he aaj pahilelya episode madhun kalal thank u so much sir...
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
All the best Vaishnavi
@vaishanavibhandare4870
@vaishanavibhandare4870 5 лет назад
Sir majha subject aahe stri purush samanta kalachi garaj khari ki khoti ??? Sir plzz mla thodi help karal ka??
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
Vaishnavi You can speak abt your thoughts better. So understanding my thoughts might not help
@vaishanavibhandare4870
@vaishanavibhandare4870 5 лет назад
@@PreetamRanjana ok sir
@mukeshkathe3679
@mukeshkathe3679 Год назад
मस्त सर
@vasaveshivaji3931
@vasaveshivaji3931 2 года назад
Very nice topics sir I like you
@ravindrashirke5290
@ravindrashirke5290 2 года назад
सर तूम्ही खूप छान समजावून सांगता.
@ashishsarpate9038
@ashishsarpate9038 3 года назад
खूप छान आहे व्हिडिओ
@sandeepshintre8455
@sandeepshintre8455 3 года назад
very nice suggetions
@parakashchavan5313
@parakashchavan5313 Год назад
👌👌👌
@amrutakhadke4954
@amrutakhadke4954 5 лет назад
👌👌खूप छान माहिती दिली. धन्यवाद सर🙏🙏
@avinashmane6357
@avinashmane6357 5 лет назад
Khup chan
@santoshkale504
@santoshkale504 5 лет назад
Very good I try this
@rameshpaul3604
@rameshpaul3604 4 года назад
I am a private teacher. U r doing nice work sir
@bhimkale98
@bhimkale98 3 года назад
खुप छान माहिती दिली सर... मी नक्की बोलेन...
@Poonam.dhulap
@Poonam.dhulap 2 года назад
Thank you sir ...
@venkatchary1450
@venkatchary1450 Год назад
छान
@Pritiji-g7i
@Pritiji-g7i 5 лет назад
Khupch chhan motivation dil thanks ji
@snewsnetwork1
@snewsnetwork1 4 года назад
चांगली माहिती दिली सर
@deepak5232
@deepak5232 3 года назад
thank you sir
@सत्यमेवजयते-ढ1द
अगदी बरोबर सर जी
@sopannarale2358
@sopannarale2358 3 года назад
Khup Chan sir
@chandrashekharpatil4057
@chandrashekharpatil4057 5 лет назад
Very Very nice speaking and your style it is born
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
पाटील साहेब , अनेक धन्यवाद
@MarathiLive
@MarathiLive 5 лет назад
खूप छान सर मला पण कधी कधी भीती वाटते
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
भीती सर्वांनाच वाटते , काळजी करू नका. बोलत रहा काहींना 50 जणांसमोर भीती वाटते काहींना 1000 लोकांसमोर , सरावाने सगळे सोपे होईल
@ruchascorner447
@ruchascorner447 2 года назад
thanks to incourage us
@saibhajansantoshkhamitkar5150
@saibhajansantoshkhamitkar5150 5 лет назад
अप्रतिम
@siddheshbachhav7430
@siddheshbachhav7430 3 года назад
खूप छान sir
@devghotale7908
@devghotale7908 4 года назад
खूप छान माहिती आहे सर
@anushkadesai3532
@anushkadesai3532 4 года назад
Khup chaan sir
@prashantwagh7547
@prashantwagh7547 5 лет назад
Ok sir...Nashik madhe koni ahe ka ? Jyanche session mi attend karu shakel.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
मी येईन एकदा नाशिक ला
@yogeshwakode157
@yogeshwakode157 5 лет назад
सर तुमचे हर एक उदाहरण खूप प्रोत्साहन दे नारे आहे......
@yogeshwakode157
@yogeshwakode157 5 лет назад
Thanks
@pareshwarnimbalkar186
@pareshwarnimbalkar186 3 года назад
Aapla hi klip khup strong aahe ya pramane riyaj kela tar string bhashan vaktavya karu shakto
@rajeshingle587
@rajeshingle587 5 лет назад
सर, मला चार-पाच वेळा स्टेजवर बोलण्याची संधी मिळत होती व मी नाकारत गेलो. पण एक वेळ अशी आली कि बहुतांश लोकांनी मला बळजबरीने पुढे लोटलेच. त्यावेळी माझी खुपच पंचाईत झाली. बोलण्यास सुरूवात केली, कुठल्यातरी माझ्या वाक्यावर टाळ्यांचा कडकडाट झाला आणि मी पुढे काय बोलायचं तेच विसरलो. आणि माझी जागा घेतली. मी पुढे बोलू शकलो नाही याचं माझे मलाच अपमानीत वाटले.
@rahulkadam7867
@rahulkadam7867 5 лет назад
very nice
@JagannathKalje-zl8lh
@JagannathKalje-zl8lh 6 месяцев назад
Good morning doctor
@surajeetraj6922
@surajeetraj6922 5 лет назад
Khup chaan sir ji
@chandrkantpatil2907
@chandrkantpatil2907 4 года назад
धन्यवाद सर जी 🙏
@amolbgaikwad1355
@amolbgaikwad1355 5 лет назад
खूपच छान सर व्हिडिओ मला बोलण्याचे खूप चान्स मिळाले पण ते सारे मिस केले सर यापुढे एकही चान्स मिस करणार नाही सर
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
अमोल , मला खात्री आहे तुम्ही हा व्हिडीओ मेसेज नक्की लक्षात ठेवाल आणि आलेली प्रत्येक संधी दोन्ही हाताने घ्याल, अनेक शुभेच्छा
@rahullambe9653
@rahullambe9653 5 лет назад
12 मे रोजी कार्यशाळा कोठे आहे.
@PreetamRanjana
@PreetamRanjana 5 лет назад
@@rahullambe9653 कोथरूड पुणे
@bhagwatdeokar751
@bhagwatdeokar751 5 лет назад
प्रिंतम सर आभारीआहोत
Далее
Fake Referee Whistle Moments 😅
00:38
Просмотров 8 млн
СДЕЛАЛИ СОБСТВЕННЫЙ МУЛЬТИК
25:15
Наши дети захватили кухню!
00:59
Просмотров 307 тыс.
Fake Referee Whistle Moments 😅
00:38
Просмотров 8 млн