Тёмный
No video :(

माणुसकी म्हणजे काय? | Shri Pralhad Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti 

Lokmat Bhakti
Подписаться 1,2 млн
Просмотров 54 тыс.
50% 1

माणुसकी ही माणसाच्या नसानसांमध्ये भरलेली असली पाहिजे. माणुसकीचा खरा अर्थ असा की, ज्या वेळेला कोणाला आपली गरज असेल त्या वेळेला आपण त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. फार पूर्वीच्या काळातील लोकांमध्ये आपुलकीचा एक गोडवा होता. आजच्या काळातील लोकांमध्ये माणुसकीचा प्रकार हा फारसा दिसत नाही आहे. आपली वाणी जर इतर लोकांबरोबर चांगली असेल, तर आपल्यालाही ते अडचणीच्या काळाम मदत करतील. जीवनात आपण प्रत्येकाबरोबर एक आपुलकीच नात तयार केलं पाहिजे. त्यासाठीच जीवनविद्यामध्ये श्री प्रल्हाद वामनराव पै यांनी माणुसकी म्हणजे काय ? यावर आपल्याला काय मार्गदर्शन केले आहे ते तुम्हाला हा संपूर्ण व्हिडीओ बघितल्यावर कळेल -
#Lokmatbhakti #ShriPralhadWamanraoPai #Jeevanvidya
Subscribe - / @lokmatbhakti
नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Опубликовано:

 

21 авг 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 94   
@lilafchaudhari3432
@lilafchaudhari3432 Год назад
आपल्या टोन ला खूप महत्त्व असतं बॉडी लँग्वेज खूप खूप छान मार्गदर्शन दादा कोटी कोटी वंदन 🎉🎉
@ankitasane9507
@ankitasane9507 4 месяца назад
गर्भसंस्कार पासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध कोर्सेस द्वारे सद्गुरु व दादांचे मार्गदर्शन मिळते किती सुंदर व्यवस्था आहे धन्यवाद सद्गुरु दादा मिलन वहिनी 🙏🏻
@user-dv5cn9xc5q
@user-dv5cn9xc5q 7 месяцев назад
खूपच छान आदरणीय श्री प्रल्हाद दादांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम
@jyotimhasawade336
@jyotimhasawade336 Год назад
Khupkhup krutnyata dada sadgurumauli sarva pai kutumba 🙏🙏🙏🙏
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
तूमच कल्याण होणार धन्यवाद sir👏👏👏👏👏🌸🌸🌸🌸🌸🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
@user-ig4nd2bw9p
@user-ig4nd2bw9p 17 дней назад
ऐकावे कसे बोलावे कसे दृष्टी कसी असली पाहिजे समता भाव कसा असला पाहिजे हे सर्व खूपच छान मार्ग दर्शन केले आहे सदगुरू ना आणि दादा ना कोटी कोटी ❤❤🙏🙏🌷🌷🙇‍♂️🙇‍♂️
@ravindrabajare7262
@ravindrabajare7262 Год назад
Dadanche prabondhan khupach Sundar,, very nice👍👏👏👏 sadguru bless all
@jayshreekulkarni7484
@jayshreekulkarni7484 Год назад
जय श्रीकृष्ण. खूप छान वाटले वाटलं
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
ATI Sundar margdarshan Dada Thanku Mauli 🙏♥️❤️❤️♥️
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 месяцев назад
मोठे पण आणि टीकवण खुप छान🌸 वीवेचन धन्यवाद सर👏👏💐💐
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 месяцев назад
नमस्त्रे सर💐💐👏👏
@shukracharyabhosale7157
@shukracharyabhosale7157 Год назад
सद्गुरूंना व प्रल्हाद दादांना कोटी कोटी वंदन आणि सर्वांना विठ्ठल विठ्ठल
@sachchidanandjadhav3028
@sachchidanandjadhav3028 Год назад
सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर सर्वांचं कल्याण कर सर्वांचं रक्षण कर सर्वांचे संसार सुखाचे कर सर्वांची शिक्षण नोकरी व्यवसायाची भरभराट होऊ दे सर्वांची मुले व मुली सर्वगुण संपन्न होऊ दे सर्वांना टॉप ला जाऊ दे सर्वांना देशाचे उत्तम नागरिक होऊ दे सर्वांना चांगली बुध्दी वआरोग्य दे सद्गुरू शारदामाई दादांना वहिनींना अनंत कोटीकोटी कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 विठ्ठल विठ्ठल माऊली
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u Год назад
Satguru mai Dada vahinina krtagytapurvak namaskar Dadache pravachan kup sudar Amezing 🙏🙏
@user-jk7bz3ee8u
@user-jk7bz3ee8u Год назад
Adarniya Dada vahinina vandan Dadache pravachan kup sudar Sarkar yikavese vate variy e naice❤❤
@geetaritika312
@geetaritika312 Год назад
बोलणाऱ्या च्या हावभावा सकट जेव्हा आपण त्याचे बोलणे ऐकतो तेव्हा त्याचा हेतू कळतो तेव्हाच आपण त्याला समजू शकतो म्हणून आपले बोलणे आणि ऐकणे सुधारले पाहिजे. याने आपले संबंध इतरांशी सुधारतात, आपण सुरक्षित राहतो शिवाय आनंदाचे वाटप होते. हे किती सोपे आणि साधे. अशा छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी करायच्या कशा यासाठी हे lecture ऐकलेच पाहिजे. These are very small things but very useful for happy life so let us listen this lecture.
@leenakale3888
@leenakale3888 4 года назад
खूप मोलाचे मार्गदर्शन आहे .धन्यवाद दादा,धन्यवाद जीवनविद्या मिशन🙏🙏🙏
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
आदरणीय पूजनीय वंदनीय श्रवणीय सकलांसी आचरणीय कौशल्य योगी सद्गुरू माऊली, माई, प्रल्हाददादा, मिलनवहिनी आणि समस्त जीवनविद्या मिशन टीमयांना कोटी कोटी वंदन आणि यांचे कृतज्ञता पूर्वक आभार...
@saujnyagamre1967
@saujnyagamre1967 Год назад
सद्गुरू माई दादा वहिनी यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏
@dattamisal3231
@dattamisal3231 Год назад
विठ्ठल विठ्ठल... कृतज्ञता पूर्वक वंदन दादांना
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 месяцев назад
खूप सुंदर👌👌👌👌👌👌👌👌👌
@bhagwankhandekar807
@bhagwankhandekar807 Год назад
खूप खूप खूप छान मार्गदर्शन धन्यवाद जीवनविद्या मिशन
@vidyabhope3129
@vidyabhope3129 4 года назад
"जीवन विद्या मिशन " सदगुरू श्री.pai माऊली आणि दादा खूप खूप कृतज्ञ आहे🙏🙏🙏
@arjunkanawade547
@arjunkanawade547 2 года назад
@Dr of a
@musicTop2022
@musicTop2022 Год назад
​@@arjunkanawade547 ¹v¹¹¹¹¹namaste ¹¹¹¹very nice welcome namaste
@kamalgaonkart5658
@kamalgaonkart5658 3 года назад
Khup sunder👌👌🙏
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 Год назад
ATI Great Margdarshan thank you dada 🙏🙏♥️❤️
@namratamhatre2206
@namratamhatre2206 3 года назад
आदरणीय श्री दादांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी प्रणाम! विठ्ठल विठ्ठल! 🙏🙏🙏
@kalpanayewale4349
@kalpanayewale4349 Год назад
दादा विठ्ठल विठ्ठल 🙏🙏🙏🙏
@ranjanaanilbandal2629
@ranjanaanilbandal2629 3 года назад
Mast savadh to sushi🌹🌹👌👌🙏🙏sagal rojachya vyavharatil sagatat sundar
@sameershinde306
@sameershinde306 4 года назад
खूप खूप आभारी आहे दादा जय जीवन विद्या🙏🙏🌹 जय सद्गुरू माऊली🙏🙏🌹
@anantmore7144
@anantmore7144 Год назад
दादांना कृतज्ञतेने धन्यवाद
@vijaygunjal4368
@vijaygunjal4368 4 года назад
दादांचे विचार प्रेरणादायी,अंतर्मुख करणारे आणि जीवन सुखी,समाधानी, आनंदी करणारे आहेत. आणि तेही अतिशय सहजतेने. खुप खुप धन्यवाद दादा.
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
खूप सुंदर💐💐💐💐💐
@kaveridagare6543
@kaveridagare6543 Год назад
प्रतिसाद कसा द्यावा हे फार छान सांगितले दादा तुम्ही, धन्यवाद.
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 3 года назад
विठ्ठल विठ्ठल!
@sheikh_66
@sheikh_66 11 месяцев назад
Khare ahe pranam
@dipalibonde6814
@dipalibonde6814 Год назад
खूप छान माहिती दिली.dhanyavaad dada
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
धन्यवाद सर👏👏👏🌷🌷
@saujanya5582
@saujanya5582 3 года назад
दादा खुप धन्यवाद
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@JagadishSBagul
@JagadishSBagul 3 года назад
आपण महान आहात.
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
जय सद्गुरू जय जीवनविद्या जय l जय जीवनविद्या जय सद्गुरू ll
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. 🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻🌞🙏🏻
@rajanjamdade8490
@rajanjamdade8490 3 года назад
विठ्ठल विठ्ठल दादा! जय सदगुरू!
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 3 года назад
जय सद्गुरू जय जीवन विदया दादा खूप सुंदर छान माहिती दिली कृतज्ञ आहे दादा मी तुमची धन्यवाद कोटी कोटी🙏🙏🙏🌹🌹 वंदन करते विठ्ठल विठ्ठल
@jyotimhasawade336
@jyotimhasawade336 Год назад
Bola ne aikne hesudharne khupkhup krutnyata dada🙏🙏
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
धन्यवाद 🙏🙏
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
धन्यवाद sir❤❤👏👏👏👏👏🌷🌷🌷🌷🌷🚩🚩🚩🚩🚩
@santoshpawar9711
@santoshpawar9711 3 месяца назад
आयुष🎉
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 5 месяцев назад
Clap 💐Clap 💐Clap 💐Clap👏Clap🚩🚩🚩🚩🚩🚩🚩Sir
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
शुभम भवतु👏👏👏👏👏
@vikasnagawade4390
@vikasnagawade4390 4 года назад
👌🌹
@devikabhowad1705
@devikabhowad1705 4 года назад
Pradnya bhowad kup chan vate vitthal vitthal Dada vahini satguru mai
@pranallimatakar-qu7os
@pranallimatakar-qu7os 6 месяцев назад
Loooooooots Thanks❤❤🙏🙏
@LokmatBhakti
@LokmatBhakti 6 месяцев назад
You're welcome 😊
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏼🌹विठ्ठल,विठ्ठल, विठ्ठल🌺🙏🏼 दादा खुप खुप सुंदर आभारी 🙏🏼🙏🏼आणिअप्रतिम दादा जीवन विद्या सूखी समाधानी,आनंदी करणारे आहे,🌺ते ही अतिशय सहज तेने,दादाअनंत अनंत धन्यवाद।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹👌👌👌👌👌👌🌼🌼 सद्गुरु पै माऊली माई माऊली🌺 दादा वहिनी यानाः कृतज्ञतापूर्वक अनंत सागर अनंत कोटी कोटी नंदन वंदन प्रणाम करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹🌹 सदैव तुमच्याच स्मरणात राऊ द्या हींच ईश्र्वर चरणी कृतज्ञ पुर्वक प्रार्थना करते।🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹🌹🌹
@user-er9qj5nx3l
@user-er9qj5nx3l Год назад
🙏🏼🌹❤️प्रर्थम सद्गुरु माऊली🌺 चरणी वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹धन्यवाद। असीच आम्हां व्रती कृपा कायम राहो हीच ईच्छा 🙏🏼🙏🏼🌹🌹🌹💐💐💐💐💐माई🌺दादा🌺वहिनी चरणी वंदन 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹🌹🌹धन्यवाद। शुभेच्छा 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🌹❤️❤️❤️❤️❤️सर्वाना खुपखुप शुभेच्छा धन्यवाद। ❤️❤️❤️❤️🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼👏👏👏👏👏
@KalpanaShinde-yp8zn
@KalpanaShinde-yp8zn 2 месяца назад
Koti koti praman mauli 🎉🎉
@prithvirajchavan1585
@prithvirajchavan1585 Год назад
Amazing
@greenworld6865
@greenworld6865 3 месяца назад
खुप खुप छान 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli kotharud shakha pune
@ambadassamal
@ambadassamal Год назад
Gert.dada.thkans
@dipalidaware9686
@dipalidaware9686 8 месяцев назад
Thank you dada
@devikabhowad1705
@devikabhowad1705 4 года назад
Pradnya bhowad dada kutagapurvk danyavad vitthal vitthal
@narendrabhagat9679
@narendrabhagat9679 Год назад
सद्गुरू यांनी सांगितले आहेच की जो माणुसकीला जागला त्याने देव पूजला.... ज्ञानगुरू प्रल्हाददादा येथे प्रामुख्याने सांगताहेत की माणुसकी जपण्यासाठी समता सभ्यता सामंजस्य सहिष्णुता समाधान कृतज्ञता इ. कसे उपयोगी आहेत.... ऐकावे असेच विश्लेषण....
@archanapawar2416
@archanapawar2416 Год назад
Excellent guidance 👌👌🙏🙏🌹
@Fireinme170
@Fireinme170 17 дней назад
Vitthal vitthal 💐💐🙏🙏 Jai sadguru 💐🙏🙏🙏
@sheikh_66
@sheikh_66 11 месяцев назад
Mansane mansashi mansapeamane wagave
@maltijadhav9131
@maltijadhav9131 Год назад
Very nice & Useful information. Good Explanation. Thanks
@sudhakarbothe9640
@sudhakarbothe9640 7 дней назад
दादा धन्यवाद
@chandrakalabomble3852
@chandrakalabomble3852 3 года назад
Sundar
@LokmatBhakti
@LokmatBhakti 3 года назад
धन्यवाद. तुम्हाला आमचे नवनवीन व्हिडीओ आणि अध्यात्मिक गुरूजींचे मार्गदर्शन आवडत असतील तर, लोकमत भक्ती या आमच्या यूट्यूब चॅनलला LIKE करा, SHARE करा आणि SUBSRIBE करायला मात्र विसरू नका - ru-vid.com/show-UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw
@kirantanawade220
@kirantanawade220 2 года назад
Mast dada, thank you
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Thank you satguru mai mauli thank you dada vahini thank you sarvana thank you satguru thank you so much dada
@shilpakrantikar612
@shilpakrantikar612 2 года назад
Very nice Dada
@jyotimhasawade336
@jyotimhasawade336 Год назад
Anugrah ghyala badhane nahit he khup cjanpatle yacha mi anubhav ghetla ahedadathankyou
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@jijabaikale4121
@jijabaikale4121 9 месяцев назад
🎉😊
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
जय सदगुरू जय जीवनविद्या 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@sachinkadam8080
@sachinkadam8080 3 года назад
🙏🙏🙏🙏
@prathameshlad5130
@prathameshlad5130 Год назад
विठ्ठल.विठल.जयसदगुर
@prathameshlad5130
@prathameshlad5130 Год назад
कमल लाड
@sharadajadhav8733
@sharadajadhav8733 2 года назад
थॉकयु सद्गुरू थॉकयु दादा विठ्ठल विठ्ठल🙏🙏 पै कुटुंबीयांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी कोटी वंदन करते🙏🙏 विठ्ठल विठ्ठल
@greenworld6865
@greenworld6865 Год назад
देवा सर्वांचे भले कर कल्याण कर रक्षण कर देवा सर्वांना सुखात आनंदात ठेव देवा सर्वांची इच्छा पूर्ण होऊ दे देवा सर्वांची भरभराट होऊ दे 🙏🌹🙏🌹🙏🌹🙏🌹
@shankarwaghmare7340
@shankarwaghmare7340 2 года назад
विठ्ठल विठ्ठल जय सदगुरू जय जीवन विदया 💐💐🙏🙏
@keshavpawar2928
@keshavpawar2928 Месяц назад
Pralhad dada is as good as Satguru Wamanrao Pai in Metaphysics He is second Satguru
@anjaliawate1734
@anjaliawate1734 11 месяцев назад
Deva mazy chikuu ch kalyan kar🙏
@sujataloke2689
@sujataloke2689 2 года назад
🙏🙏🙏🙏🙏🙏
@jyotimhasawade336
@jyotimhasawade336 Год назад
Dada rispon and riyaction hyche dnyankhup chanvate aikyala sarkhe aikle phije
@vishnusavant2416
@vishnusavant2416 28 дней назад
Farchan 47:59 46:12
@jayawantdhondugade8188
@jayawantdhondugade8188 Год назад
Manas jodane mhanaje Man jodane
@jyotimhasawade336
@jyotimhasawade336 Год назад
Aikne sudharne hekhupch patle
@santoshpawar9711
@santoshpawar9711 3 месяца назад
आयुष🎉
Далее