मित्रांनो कुबसाठीही वाईट विचार काढू नका. आई बहीण प्रत्येकाला आहे. हा विचार ठेवा. ऐकायचे ते चांगले गुण घ्या. पण आपण भारतीय आहोत. प्रत्येक श्री आपल्या हिंदू माणसासाठी महत्वाची आहे. शरीराचा गर्व करू नका. आज आहे उद्या नाही. पण इज्जत नेहमी राहील. तीच कमवा.
ताई मनापासून नमस्कार धन्यवाद,खुप छान किर्तनसेवा आहेत तुम्ही छ संभाजीनगर तालुक्यात खेडेगावात सेवा कार्यक्रम घेण्याचा किती खर्च असतो?आठवणीणे कळवावे विंनती