मार्ग दाउनी गेले आधीं । दयानिधी संत पुढें ॥१॥ तेणेंचि पंथें चालोंजातां । न पडे गुंता कोठें कांहीं ॥२॥ मोडूनियां नाना मतें । देती सिध्दांते सौरसु ॥३॥ निळा म्हणे ऐसे संत । कृपावंत सुखसिंधु ॥४॥
किसन रसाळ शेनवडी सातारा खूपच सुंदर अभंग गायलेत. चाल सुध्दा फारच उत्कृष्ट लागली आहे.खूप खूप आवडली.धन्य धन्य निळोबाराय महाराज.. साष्टांग दंडवत प्रणाम.. अभिनंदन आबा आपले सर्वांचे..पायी दिंडीला गेलेत व्हिडिओ पाहिला आहे.धन्यवाद.,🙏🙏🙏🙏🙏💐💐🌹🌹🚩🚩♥️👌👌🙏🙏
वा..खरच खुप सुंदर विश्लेषण केल महाराज एकनाथ सर धन्यवाद धन्यवाद. खुप खुप अभंग सादर केला.ह.भ.प.आदरणीय भानुदास काळे महाराज आबा.खरच खूप सुंदर चाल लावून गायन केल धन्यवाद धन्यवाद आबा.तबलावादक तात्या.पेटी मास्टर एकनाथ सर बंधूराज एकच नंबर साथ केलीय आपण पण खुप खुप अभिनंदन विठठल काळे.नाना.पुणे.राम कृष्ण हरी.महाराज आबा