🙏🏻🙏🏻🙏🏻 अत्यंत प्रेरणदायक प्रवास मा. मार्तंडजींचा. शताश: नमन. १९३० ला त्यांचे एकीकडे काँग्रेसचे निष्ठावन हे वर्णन अन् त्याचबरोबर हिंदुत्वाचा सार्थ गर्व- आजच्या काळातील परिपेक्षात त्यातील विरोधाभास लक्षात येतो. मात्र १९४८ ला गांधीवधानंतर काँग्रेसच्या गुंडांनी त्यांचा कारखाना जाळला हे ऐकून काँग्रेसची वाटचाल भविष्यात कशी होणार ह्याची चुणूक दिसुन येते.
नमस्कार, आपल्या या उपक्रमामुळे संघाच्या विस्तारासाठी ज्या अनेक कार्यकर्त्यांनी तन मन धनाने आपले सर्वस्व अर्पण केले अशांच्या योगदानाबद्दल माहिती मिळत आहे धन्यवाद --चिंतामणी सहस्रबुद्धे