इतके मार्क्स असूनही अजून नियुक्ती नाही...किती निर्लज्ज सरकार आहे...तुमच्या भावनांन पुढे आम्हीपण निशब्द आहोत मॅडम...देव करो तुम्हाला लवकरात लवकर नियुक्ती मिळो हीच ऐक प्रार्थना
आता असं वाटतं की 20-30मार्क कमी पडले असते तर आज कुठेतरी नियुक्ती होऊन शाळेत असतो....दिवसरात्र मेहनत करून, अभ्यास करून, घर आणि मुलं सांभाळून...आज काय आमची अवस्था झाली आहे......😢😢😢😢😢😢
माझ्या घराजवळच्या एका मुलाला 165 आहेत... तो बँकिंग ची तयारी करत होता.... पण त्याने tet ctet नाही दिल कधीच ... ... म्हणून आज तो घरी बसलेला आहे त्याच्यात सरकारची काय चूक सांगा तुम्ही.... आणि तो फक्त 22 वर्षाचा मुलगा आहे.... आणि त्याची कॅटेगिरी पण sc आहे.... ताई तू पण बँकिंग वाली आहे म्हणून तेवढे मार्क मारली.... पण तू tet पास नाही आहे ... म्हणून तू आज घरी आहे
@@sagarthakare3639 ase kahi nahi ..TET CTET bed TAIT sarv pass ahet ..rayat Sanstha vr selection jhale hote pn hi sanstha joining det nahiye ..ya sanstha evaji zp dile aste tr joining jhali asti .
@@शिक्षक_भरती sir me 2017 chya bhartit hoto Teva suddha ya lokanni bhartit ghotala kela ... biochemistry subject chemistry madhe takla ... Kami mark valyana bharti dili .. 2023 chya TAIT madhe mark badalle .. CBT Madhe ase kele ?