Тёмный

मुलं दिसत नाहीत//नळ कसे स्वच्छ करावे//सोप्या चे डाग स्वच्छ कसे करावे  

pranjal Shinde vlogs
Подписаться 139 тыс.
Просмотров 62 тыс.
50% 1

Опубликовано:

 

22 окт 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 372   
@pradeepmali4005
@pradeepmali4005 3 месяца назад
ताई मी तुमचं व्हिडिओ बगून स्वामी समर्थनच सेवा करण्यास सुरुवात केली आहे , 1दा पारायण पण केले , मला खूप अनुभव आला , thankyou so much tai ❤,ani khup sar prem
@kirannilkhan9135
@kirannilkhan9135 2 месяца назад
वॉशिंग मशीन बेडरूम मध्ये ठेवलेली आहे का तुम्ही .....आणि तुमचे घर खुप् छान आणी नितकेटके आहे खूप ❤❤❤
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
ताई नी बांगड्या घातल्या ताई खरच thank you.हात मस्त दिसत आहे. ताई आणि त्यामुळे तुझ सौंदर्य पण त्यामुळे खूप च भारी . मस्त दिसत आहेस.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई तूच कमेंट केलेली होती की एवढं सगळं प्रीती रिवाज पाळते मग एवढं का सोडते मला ते पटलं मी ज्या गोष्टी चुकीच्या करते त्या लगेच पडतात आणि त्या लगेच मी करायला घेते छान वाटली तुझी कमेंट वाचून
@saileebansode9604
@saileebansode9604 3 месяца назад
मस्तच ❤ हे भारी केलेस आमच्या भोळ्या दादाला मस्का मारुन फॕन साफ करुन घेतलास.वा पण छानअसेच आनंदी हसी मजाक करीत रहा.श्री स्वामी समर्थ
@Clouall
@Clouall 3 месяца назад
Hi
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे ताई ताई काय करायचं कधीकधी ना काम करून घ्यावी लागतात पण करतात आणि छान काम करतात
@DipaliShinde-e6x
@DipaliShinde-e6x 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई मी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर नाही दिलं ताई वैभव लक्ष्मीचे व्रत पुन्हा एकदा पहिल्यापासून सुरू करू का 10 शुक्रवार झालेत खंड पडलाय अकरावे शुक्रवार पासून चालू करू काय करू सांग ताई 🌺🙏🙏🌺
@NilimaKarate-sv5ny
@NilimaKarate-sv5ny 3 месяца назад
खरंच सोनाली आरू आणि किटो ला दाखवत जा सुट्टी वेळेला त्या ची सवय झाली आहे रेसिपी छान आहे 👌 दादा व तुला श्री स्वामी समर्थ 👌🌺🌺🙏🏻🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
नीलिमाताई सर्वात आधी तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
नक्कीच ताई दाखवत जाईन ग आता उद्याच्या व्हिडिओमध्ये दिसतील बघ संध्याकाळच्या वेळेला जर माझं कधी शूट आलं तर त्यामध्ये मी नक्कीच घेणार त्यांना
@meenarecipes
@meenarecipes 3 месяца назад
ताई तुझे व्हिडिओ खूप छान असतात मला खूप आवडतात मी व्हिडिओ बघितल्याशिवाय कामाला सुरुवात करत नाही❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@pratibhanavale7917
@pratibhanavale7917 3 месяца назад
नेहमीच मी पूर्ण व्हिडीओ पाहत असते ताई skip करण्याचा प्रश्न च नाही लाईक तर बघायच्या आधीच केले ले असते. , mixer नळ सुरुवातीला छान वाटतात , ताई कालांतराने काही उपयोग नाही त्याचा , आम्ही तर ते नळ change karun प्लॅस्टिक चे बसवले , नळ चालू केला की आवाज येत होता..air धरत होती न ..बाकी नळ स्वच्छ च झाले एकदम, prodcut छान आहे,👌👌
@MansiHirey
@MansiHirey 3 месяца назад
ky boli tai tula
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 3 месяца назад
तुळशी चा विडीओ बनवा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे तुझं बरोबर आहे ताई मिक्सर नळ खराब होतात कारण मी पण रिलेटिव्ह मध्ये बघितलेला आहे पण हे बिल्डर कडून त्यांच्या नियमांमध्ये होतं बघूया आता कधी वाटेल आपल्याला प्रॉब्लेम आहे त्यावेळेला बदलू या आपण ना सगळं बिल्डरकडे दिलेलं होतं आधीच आणि त्यात आम्हाला कुठलाच अनुभव नव्हता म्हणजे की कोणती गोष्ट योग्य-अयोग्य आता मात्र जसे तुला अनुभव आले तशीच आता मला इथून पुढे येतात पण चांगली गोष्ट आहे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या चांगल्या वाईट गोष्टी शेअर करता जेणेकरून समोरच्याला ते कळतं
@VishalPatil-rf4sb
@VishalPatil-rf4sb 3 месяца назад
Hii tai...shree Swami samarth...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ravindrapatil6663
@ravindrapatil6663 3 месяца назад
Shree Swami Samarth 🙏🏻🥰 Sonali tu sadi dhunyacha video chi link pathaw
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई कामाची धावपळ सुरू आहे मला मिळाली की नक्की शेअर करेन
@rajendrakhune6302
@rajendrakhune6302 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई खुप छान आहे विडीओ आणि मुल रविवारी च दाखवत जा
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई नक्कीच आता रविवारी दाखविन किंवा संध्याकाळी पण दाखवीन
@shamalthakare4077
@shamalthakare4077 3 месяца назад
Dishwasher घेऊन टाक sonali, मी घेतले आहे LG che खूप छान आहे, tabbetichi काळजी घे, श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अग ताई पण विश्वासचा बरेच जण अनुभव वेगवेगळा देतात ग कोण म्हणतो भांडी लावण्यात वेळ जातो त्यापेक्षा आपलं आहे ते बरं आपले बिल्डर पॉईंट काढत होते मी काढू दिला नाही त्यामुळे आता जरी घेतलं तरी त्याला लावायला कुठेच जागा नाही बाकी तुला अनुभव छान आहेत का तू मनापासून मला हे बोललीस यासाठी खूप हृदयातून आभारी एखादी गोष्ट कर हे म्हणण्यासाठी खूप मोठे हृदय लागतं ते तुझ्याकडे आहे
@Samikshafashioncreation
@Samikshafashioncreation 3 месяца назад
Khup chan video shree gurudev😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much समिक्षा ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@madhub8566
@madhub8566 3 месяца назад
Akhadhya Gharkamasathi madatnis thevun to vel aaplyala swatasathi dene pan aavashyak aste,agdi superwoman syndrome balgu naye,to vel exercise kadhitari navin shikne yasathi aslyas khup kahi deun jato.baki tumchi marji
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो मधू ताई तुमचे अगदी 100%बरोबर आहे पण मी इथे मदतनीस खुप शोधत आहे पण मला मिळत नाही मला मदतनीस मिळाली तर माझे थोडे फार काम हलके होईल मला वेळ मिळेल मी नक्की शोधत आहे thank you so much dear 💖❤️❤️
@madhub8566
@madhub8566 3 месяца назад
@@pranjalShindevlogs khup chan vatal ki tumhi he constructively ghetal ,kay ahe na gharatil kame mhanje na sampnara vishay asto taptip ani swachhta yamadhe nivdayach jhal tar swachhta nivdayachi ani baki kadhi kadhi dusrya kamanna dyaychi mast sutti,karan sagla Mich karnar he sodun dyayla hav
@snehalbawkar7949
@snehalbawkar7949 3 месяца назад
Mast Aaj colorfully dabba orange green etc mix mhnjech multicolored 😊 asch roj wegl wegl mulana dil n ki mul pn khup happy hotat ani tiffin rikama ghri yeto mg 😊 ani tai bathroom Che tap mast clean keles h ani ajun ek sangu aple harpik aste n tyane khup lakh nightat me use klel ekda 😊Baki vlog mast 🥰😘😍
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो स्नेहल मी वापरून नक्की रिप्लाय देईन thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ruchirabhatkar1562
@ruchirabhatkar1562 3 месяца назад
Aajcha blog khop chhan hota tai shree Swami samartha tai
@priyankask1432
@priyankask1432 3 месяца назад
Hi sonali liqued Chan shree Swami samartha ❤🙏🌺🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much प्रियांका ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@varshakumbhar5564
@varshakumbhar5564 3 месяца назад
Shree swami samrath tai 🙏 🌺 ♥ nice vlong ❤
@swapnalimore8731
@swapnalimore8731 3 месяца назад
Tai god bless you 🙌🏻 ashich sucess hota raha
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much स्वप्नाली ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️
@RudrakshKulkarni-pd8co
@RudrakshKulkarni-pd8co 3 месяца назад
Tai Jai shree Swami Samarth and video kup mast hai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much dear 💖❤️❤️🙏, श्री स्वामी समर्थ 🙏
@ujwalapatil2897
@ujwalapatil2897 3 месяца назад
दादा कडून काम करून घईची पद्धत आवडली मस्का लावला
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी हो ग ताई आणि तुम्हाला आवडलं त्यात मी भरून पावले तुम्ही दुसऱ्यांच्या आनंदात आनंदी होता
@madinakhatib517
@madinakhatib517 3 месяца назад
Tq tai nalachya cleaning sathi video banvla
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Welcome मदिना ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@madinakhatib517
@madinakhatib517 3 месяца назад
​@@pranjalShindevlogs❤
@vinitagarud8496
@vinitagarud8496 3 месяца назад
Hi sonal my frd,...kag te digha liquid aplya white घरची वर रांगोळी छा डाग पडलेला असेल तर निघतो का...ते जरा नक्की साग..pl...😊by the way maz n tuz ghar अगदीच same to same ch ahe bt..बांधकाम सुरुवात ते end, furniture,...Most apli gharachi puja pn ekach divshi zhaliy❤21 December ❤love u frd
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
विनिता ताई काय सांगतेस मला खूप आनंद वाटला की तुझ्या आयुष्यामध्ये तुझी स्वप्न पूर्ण झाली महाराजांच्या ने प्रार्थना तुला खूप आनंदी आणि सुखी ठेव अजून अशीच तुझी भरभराटी हो ताई बघते ग मी आता रांगोळीचा डाग निघतो का आणि मग तुला सांगते आणि मग तू घे कारण मला त्यातला काही अनुभव नाही अजून तरी तोपर्यंत थांब म्हणजे वेस्टीज नको तुझं जायला बाकी सेम टू सेम सगळं छान वाटलं तुझी डेली कमेंट असते
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 3 месяца назад
Shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘 nice video 📸 dada gamt bhari karta dadana mhna mul nai tr tumhi tri video mde yt ja bolt ja br vate ashech hast khelat raha good night
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
खुप खुप आभारी आहे हेमा ताई 🙏 असाच सपोर्ट व आशीर्वाद पाठीशी राहू द्या आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@hemanagarkar2765
@hemanagarkar2765 3 месяца назад
@@pranjalShindevlogs shree Swami Samarth tai 🙏🏼🌹😘
@AkkachiRecipe
@AkkachiRecipe 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई
@harshadawarkar4259
@harshadawarkar4259 3 месяца назад
Tai kapali kunku kami lavt ja mla reaction aal ahe dot padle mla manun sangte vlog must 👌👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो हर्षदा ताई मी नक्की काळजी घेईन thank you so much dear 💖❤️❤️
@RekhaShelke-hq1uw
@RekhaShelke-hq1uw 3 месяца назад
खरंच बसून आली दादा सुंदर आहेतच परंतु खरं बोलण्याला ही हिंमत लागते तू खरच बोलली बाकी असो तुम्हा दोघांना एकमेकांशी शोभा आहे❤❤
@RekhaShelke-hq1uw
@RekhaShelke-hq1uw 3 месяца назад
खरंच सोनाली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई कारण मला तेच मान्य आहे आणि आधी पण मान्य होतं इथून पुढे पण असणार त्यांची हाईट कमी बाकी सगळीकडून ते परफेक्ट माझ्यामध्ये खूप गोष्टींची त्रुटी आहे पण असो मला छान वाटलं तुझी कमेंट वाचून ऐकून
@ranirathod5024
@ranirathod5024 3 месяца назад
​@@pranjalShindevlogsका तू असं बोलते ताई तू स्वतःला बदलूशकते पण ते तू काही मनावर घेत नाही म्हणून
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
Majh whats up tevdhch ahe khup adchnit ahe taii plz help mi.... reports pn pathvtech pn atta roj khup paise lagat ahet....tu yeun bhet praveen patole ...
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 3 месяца назад
ताई माझ्या मुलाचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं पाहिजे पण तो पोलिस भरती साठी तयारी चालू ताई मुंबईला ग्राउंड 28 तारखेला आहे भरभरून आशीर्वाद द्या मुलाला.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई मेहनत आई-वडिलांचे आशीर्वाद आणि देवाची साथ कधीच वाया जात नाही योग्य वेळ आली की आपोआप सगळ्या गोष्टी मनाजोग्या होतात काळजी करू नको आमच्याकडून तर त्याला खूप खूप शुभेच्छा माझ्या फॅमिली नाहीतर दिलेल्याच आहेत पण मी पण देते की तुझी स्वप्न आणि त्याची स्वप्न जी काही आहे ती स्वामी महाराज पूर्ण करू
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 месяца назад
@@pranjalShindevlogs यशस्वी भवः श्री स्वामी समर्थ ताई🙏🏻🙏🏻🌹🌹
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 3 месяца назад
@@pranjalShindevlogs 🥲🙏
@AashaLakde
@AashaLakde 3 месяца назад
ताई मशीन कोणती आहे त्यावर व्हिडिओ बनवा प्लीज 😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
साई एलजी कंपनीची मशीन आहे सहा किलोची 28 हजार ला बसलेली आहे ब्रँड खूप छान आहे मी जुन्या व्हिडिओमध्ये दिलेले आहे माहिती तरी पण नवीन व्हिडिओ लवकर बनवेल
@Nayankale22
@Nayankale22 3 месяца назад
Tai kup sundar vlog tumcha 😊Shree Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much नयन ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@anuradhamane3957
@anuradhamane3957 3 месяца назад
Tai wall mulani lihalele dag janysathi kahi liquid ahe ka asel tr sang...baki tujhe video khup chan astat❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अनुराधा ताई मला तरी अजून त्याचा काही अनुभव नाही
@KaveriTheExplorer
@KaveriTheExplorer 3 месяца назад
Tai dev ghar chan ahe shraddha asli ki sarva chanach vatta kahi change wagere karu nakos sarva chan ahe tai...😊tu manani kartes tech baghun khup anand hoto...best of luck ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
खुप खुप आभारी आहे ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@AnuradhaRokade-dl8vb
@AnuradhaRokade-dl8vb 3 месяца назад
ताई मुलं कशी आहेत रविवारी मुलांना दाखव. तुझी तब्येत कशी आहे खूप छान व्हिडिओ आहे क्लिनिंग चा.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
नक्कीच ताई मुलांना दाखवीन संध्याकाळच्या वेळेला काही महत्त्वाचं असेल शूट तेव्हा मात्र नक्की शेअर करेन तब्येत वगैरे सगळं मस्त आहे तू कशी आहेस
@Swatis_lifestyles
@Swatis_lifestyles 3 месяца назад
Nice 👍🙂 sagli Swami kripa. Shree Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much स्वाती ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@Rupali_helwatkar1983
@Rupali_helwatkar1983 3 месяца назад
नळ छान स्वच्छ झाले. ..व्हिडीओ आवडला सोनाली ताई..साधा सिम्पल..ताई देवपूजा पण दाखवीत जा...दादा नी फार छान मदत केली
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई नक्कीच दाखवीन मी तू माझी जुनी ताई आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@dipalisurywanshi8867
@dipalisurywanshi8867 3 месяца назад
Sofa cleaner spray link please
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
दिपाली ताई मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बाॅक्स मध्ये लिंक शेअर केली आहे
@dipalimadkaikar9096
@dipalimadkaikar9096 3 месяца назад
❤❤ Shree Swami Samarth ❤❤🙏🙏🙏🙏🙏🌹🌹
@rohinislifestyle6849
@rohinislifestyle6849 3 месяца назад
Tai mala vaibhav Laxmi ch vrat karaych ahe kevha suruvat karaych sang na please 🙏🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
रोहीणी ताई आता अमावास्या झाले नंतर येणाऱ्या शुक्रवारी चालू करू शकता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@rohinislifestyle6849
@rohinislifestyle6849 3 месяца назад
Thank you so much tai
@jyotiscreativity1813
@jyotiscreativity1813 3 месяца назад
Tai hand wash tari chya ghasnivar geun.ghasun bag khup chan nal nighalat.paise pan vachatat.video madhe sang kase nighale nal.l love you tai.mi roz tuze video bagte .pan vel milat nani comments karayla
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई सर्वात आधी तुझे खूप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी नक्कीच ताई हँडवॉश वाफेन फक्त आता थोडसं लहान होऊ दे कारण आता क्लीन केलेला आहे त्याच्यावरती रिझल्ट नाही दिसणार
@madhuridhsade8544
@madhuridhsade8544 3 месяца назад
Shree swami samarth tai
@ankitaghule7748
@ankitaghule7748 3 месяца назад
Shree swami samarth sonali video chan hota
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी
@manteshmagdum9484
@manteshmagdum9484 3 месяца назад
Khup chan video 👌❤
@GauriSakhare-u5s
@GauriSakhare-u5s 3 месяца назад
🙏🙏Shree swami samarth tai🙏🙏
@SuwarnaThorat-lf6ub
@SuwarnaThorat-lf6ub 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई❤❤
@vaijenathsolanke8573
@vaijenathsolanke8573 3 месяца назад
Sagar chya gharachi home tour de na
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो वैजंती ताई करायची आहे होम टूर पण काही कामे अजून अपूर्ण आहेत त्यामुळे शिवानी आताच नको असे म्हणत आहे मी लवकरच शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@vaijenathsolanke8573
@vaijenathsolanke8573 3 месяца назад
@@pranjalShindevlogs sonali tai maz nav meera aahe वैजनाथ nav mazya आहोच आहे🥰
@sarikasalunkhe8249
@sarikasalunkhe8249 3 месяца назад
Hii Sonali 😊😂😂😂kiti maska lavte g kam karun genysathi amchya dadakadun😂pan mast ahe joda tumcha ❤🎉shree Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ग ताई कधीकधी लावावं त्यांना पण छान वाटतं असेच प्रेम राहू दे ताई आमच्या पाठीशी
@archanachougale4491
@archanachougale4491 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई🙏🙏🙏
@VidyaPawar-s3d
@VidyaPawar-s3d 3 месяца назад
Tai chapati tifin made jo peper wapartta to konta waprta
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तो जो पेपर आहे ना तो ऑडी इकोबेक आणि ऑडी युनी मी प्रमोशन केलेलं दोन वर्षांपूर्वी मला आवडला त्यामुळे मी ऑर्डर करत असते वरचेवर
@ankitamahajan3602
@ankitamahajan3602 3 месяца назад
Khup Chan video Tai 👌👌👍😘🥰🤗
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much अंकिता असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ❤️❤️❤️
@manishapatil2312
@manishapatil2312 3 месяца назад
🙏🌹 ॐ श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏 मनिषा ताई
@minalghodekar422
@minalghodekar422 3 месяца назад
Tabbet bari ahe ka g, kalji ghe
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो मिनल ताई मीआता ठीक आहे thank you so much dear 💖❤️❤️
@shilpamane5415
@shilpamane5415 3 месяца назад
Navin ghari nvin kichan maadhe masale banun dakha tai...
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो शिल्पा ताई मला वेळ मिळाला की मी नक्की शेअर करेन thank you so much dear 💖❤️❤️
@manishaanap6938
@manishaanap6938 3 месяца назад
Sonali tai tybyt kashi ahe khup swachta ahe tuza angi bhgvse vatate kym. Khup kam krt aste tu .arm pn krt ja. 😊 Shri Swami Samarth 🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
मनीषाताई सर्वात आधी आपले खूप मनापासून आभारी आहे ताई ज्या व्यक्तीला कामाची आवड असते त्या व्यक्तीला हे सर्व व्हिडिओ आवडणार खरंच खूप आभारी
@surekhadeshmanekachare7118
@surekhadeshmanekachare7118 3 месяца назад
Shree swami samarth tai,nice vlog
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
आई तुझी खुप मनापासून आभारी आहे तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@medhakelkar4929
@medhakelkar4929 3 месяца назад
Tai ag evdhe shengdane vaprat nko g pittacha trass hoil. shengdane jar ukadlele astil tr pitt nahi hot so tu je bhajun vapartes tyapeksha ukadlele vapar. Dusri gosht ashi ki tumchya jevnat tak jast vaprat nahi. Tak he aarogyasathi ekdam chan asta tyache khup faide aahet loni kadhlela tak roj ek glass pyailyane sagle rog dur hotat. Ani tai mage mi ekda comment keli hoti ki somvari belachya zadala dudhacha Abhishek kraicha te tu krtes ka?
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई सर्वात आधी तुझी खुप मनापासून आभारी आहे बरोबर आहे ताई इथून पुढे वापर जो आहे तो कमी करीन आणि उकडलेल्या शेंगदाण्याचा शक्यतो वापर करेल किंवा आहे ते रेगुलर कमीत करेन प्रमाण ताकाचे प्रमाण खरच कमी आहे ताई आणि ते वाढवण्यासाठी नक्कीच प्रयत्न असेल हो ताई तू जे सांगितलेला आहे ते मी नक्कीच फॉलो करेन खूप खूप छान माहिती दिली होती बेलाच्या झाडाची एकच सोमवार केलेला आहे व्हिडिओमध्ये शेअर करीन केअर करायला काहीच हरकत नाही पण काही लोक लगेच म्हणणार आता हे आणि काय सुरू केलं म्हणून दाखवलं नाही
@medhakelkar4929
@medhakelkar4929 3 месяца назад
@@pranjalShindevlogs chan vatla Tai ki mazya suggestion cha tu evdha vichar kelas🥰
@shraddha_bhosale_vlogs9337
@shraddha_bhosale_vlogs9337 3 месяца назад
ताई व्हिडिओ आता खूप छान होता ताई एक विनंती आहे की तुमच्या व्हिडिओज आमच्या व्हिडिओ च नाव घेता का तुमच्या व्हिडिओचा सपोर्ट मिळल ताई प्लीज
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
श्रद्धा ताई मला माफ करा मी तसे नाही करू शकत कारण माझ्या चॅनलवर खुप साऱ्या ताईंचे चॅनल आहेत त्यामुळे एकाला एक असे करू शकत नाही मला समजून घ्याल अशी अपेक्षा करते तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मी नक्कीच सांगेन thank you so much dear 💖❤️❤️
@sangeetamengane4552
@sangeetamengane4552 3 месяца назад
Nice Vlog👌👌👌👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much संगिता ताई 🙏
@komalkolte6303
@komalkolte6303 3 месяца назад
Sona kashi ahes tabyet bari h ka video mast 👌👌
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो कोमल ताई मी आता ठिक आहे thank you so much dear 💖❤️❤️
@rupalirasankar4642
@rupalirasankar4642 3 месяца назад
ताई दादा मस्त कॉमेडी करतात😂😂. मस्त तुम्ही दोघे पण. असेच आनंदी रहा.जलने वाले जलने दो.
@Anupawar-tj4kl
@Anupawar-tj4kl 3 месяца назад
ताई तुला खुप बायकांनी वाईट विडियो बनवला आहे सात आठ चैनल आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी तू दिलेले आशीर्वाद भरपूर आहेत
@sumanpatil3149
@sumanpatil3149 3 месяца назад
Shree swami samarth 🎉🎉tau❤
@sahilawate6957
@sahilawate6957 3 месяца назад
Shree Swami samarth May Dear Sonali
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी
@nandatambe512
@nandatambe512 3 месяца назад
Hi Tai khup chhan Sunder vlog ताई तुझी तब्येत कशी आहे काळजी घे तू दाखवलेले प्रॉडक्ट चांगले आहे श्री स्वामी समर्थ महाराज आणि टेक केअर लव्ह यू फॅमिली ❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
नंदाताई आपली खूप मनापासून आभारी आहे तुमचे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी तब्येत वगैरे सगळं बर आहे ताई
@divyansh7997
@divyansh7997 3 месяца назад
Shree Swami samartha 🙏🙏🌹🌹🙏🙏
@Savita-p7w
@Savita-p7w 3 месяца назад
Bathroom chyi farashi var je kshar bastat tyvar kahi upay asel tr sanga tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई मी सांगितलेले लिक्वीड फरशीवर सुद्धा चालते
@Savita-p7w
@Savita-p7w 3 месяца назад
@@pranjalShindevlogs ok tai tumche video roj pahate khup chan astata video tai dada
@VedBorade
@VedBorade 3 месяца назад
ताई मस्त
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much dear 💖❤️❤️
@PrarthanaMalavade21
@PrarthanaMalavade21 3 месяца назад
Tai gharachya gallary madhe kharu tai ali tar ha kasla sanket ahe. Chimnya tar roj yetat.pn aaj kharu tai pn aleli .
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
प्रार्थना ताई तसे काही नाही तो मुका प्राणी आहे शुभ अशुभ असं काही मनात आणु नका thank you so much dear 💖❤️❤️
@mandakinipatil4986
@mandakinipatil4986 3 месяца назад
Helpful video tai
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much मंदा ताई 🙏
@shnehaldindalkupe2282
@shnehaldindalkupe2282 3 месяца назад
Tai ti sidy kitila ghrtsley ani khutun please reply
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
2:30 ला घेतलेली आहे ताई आणि कोल्हापूर मध्ये किंवा गांधीनगर मध्ये मिळेल आता शॉप चे तर नाव नाही ग आठवत पण गांधीनगर लाईनला आहे
@shnehaldindalkupe2282
@shnehaldindalkupe2282 3 месяца назад
Thanks tai reply dila❤​@@pranjalShindevlogs
@sonaliupadhye813
@sonaliupadhye813 3 месяца назад
Aai chya padhati chi bharli simla dakhvshil ekda👍as per your convenience ❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो सोनाली ताई आई जेव्हा येईल तेव्हा मी नक्की तिला करायला सांगेन thank you so much dear 💖❤️
@santoshamburle2246
@santoshamburle2246 3 месяца назад
Sona tabbet kadhi aahe video Chan 👌🙏🌹 Shree Swami Samarth 🌹🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई मी आता ठिक आहे thank you so much dear 💖❤️❤️
@poonamparulekar8970
@poonamparulekar8970 3 месяца назад
Hi Tai,,,chhan vlog zala,,, recipes pan mast hotya,,,thank you,,, cleaning che tips आवडले ते fabric cleaner tar mastach aahe,,, thank you,,,ho aani tap cleaner pan changle aahe,,,,,take care,,,😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
खुप खुप आभारी आहे पूनम ताई 🙏 असाच सपोर्ट आणि असेच प्रेम करत रहा ताई ❤️❤️❤️
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
Majhya mr ch brain surgery jhale 3 lack khrch ahe yojnet basat ny...majhi kahich paristiti ny
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
सुरेखा ताई तुम्ही कोठे राहता तुमचा डिटेल पत्ता आणि फोन नंबर माझ्या मेल आयडी वर पाठवा तसेच तुमच्या मिस्टरांचे रिपोर्ट्स देखील पाठवा माझ्या ओळखीच्या ठिकाणी काही मदत होत असेल तर मी नक्कीच करेन आणि स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास ठेवा दादा लवकरच पूर्ण बरे होतील 🙏
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
Ag Tai athayu la admit ahet mi dipa surekha aai majhi
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
Atta athayu tujhya ghrajvlch ahet admit
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
Ekda Yeun bhetun ja
@Surekha-ip7gm
@Surekha-ip7gm 3 месяца назад
​@@pranjalShindevlogsthanku tai
@prachikalyani1017
@prachikalyani1017 3 месяца назад
व्हिडिओ खुप खुप छान छान
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much प्राची ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@kalpanaraut2674
@kalpanaraut2674 3 месяца назад
Hi tai nice blog कशि आहेस तू ♥️Love you all♥️🙏🏻🌹जय सद्गुरु🌹🙏🏻
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
मस्त आहे ग नको काळजी करू तुझे प्रेम आशीर्वाद असेच राहू दे
@truptithorat379
@truptithorat379 3 месяца назад
Shri swami samarth
@jyotisunilkulkarni5561
@jyotisunilkulkarni5561 3 месяца назад
Tai tu pan chann diste useful vlog
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
खूप मनापासून आभारी आहे तुझी
@ShailaThorat-pq2pe
@ShailaThorat-pq2pe 3 месяца назад
ताई तुजा वर जे रोस्टर video banvtat त्यांना reply का देत नाही,,,,,,,, किती चांगले विडिओ असतात ❤️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हे बघता येईल त्या त्यांच्या हिशोबानी भुंकायची काम करतात आपण आपल्या नजरेत चांगला होत ना त्यांना पैसा कमवायचा आहे त्यामुळे त्यांना काही पण बोलावं लागतं तोंड त्यांचा आहे आणि आपली जी युट्युब फॅमिली आहे त्यांना आपण कसे आहोत हे माहित आहे सरतासाठी जी लोकं काही करतात ती फक्त स्वार्थ साधण्यासाठी आहे त्यांचा फक्त मोटो पैसा कमावणे त्यांना बाकीची काही घेणं देणं नाही दुसऱ्याच्या जीवावर मोठं होणे दुसऱ्याचे फोटो वापरायचे टॅग वापरायचं तू सांग काय आहे त्यांचा मोठेपणा फुकटिल लोक आहेत त्यांच्यासाठी वेळ त्यांना त्यांना बोलून नाही तर आपल्या कृतीतून दाखवायचा मी योग्य वेळी सगळे योग्यच करणार आहे नको काळजी करू तुम्हाला आवडतं ना तुम्ही बिंदास्त रहा ताई ❤️
@ShailaThorat-pq2pe
@ShailaThorat-pq2pe 3 месяца назад
I love u r vlogs❤️
@ShailaThorat-pq2pe
@ShailaThorat-pq2pe 3 месяца назад
@@pranjalShindevlogs barobar bollis tai
@shankarbawane1788
@shankarbawane1788 3 месяца назад
🙏🙏kavitabawane सोनाली ताई तब्येत कशी आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
कविता ताई मी आता ठिक आहे thank you so much dear 💖❤️❤️🙏, श्री स्वामी समर्थ 🙏
@yashdengle4430
@yashdengle4430 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@PranitaPatil-km2ic
@PranitaPatil-km2ic 3 месяца назад
Nice vlog Tai shree Swami Samarth Tai nice recipe Tai 😘😊💖👌👌👌👌👌👌👌❤️💕🥰😋😋😋😋😋😅😄
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खूप मनापासून आभारी आहे अशीच प्रेम राहू दे
@shilpadesai4529
@shilpadesai4529 3 месяца назад
Tai sagar dada che mula kithvith aahet english medium ka maratimedium
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
शिल्पा ताई दोन्ही मुलं इंग्लिश स्कूल मध्ये आहेत LKG आणि UKG
@reshmamali9062
@reshmamali9062 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ जय जय रघुवीर समर्थ
@gammergurll
@gammergurll 3 месяца назад
Hi sanali namaskar
@zakiyabagwan2657
@zakiyabagwan2657 3 месяца назад
Pokla bhaji mi pahilyandyach baghitla g..
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
जकिया ताई पोकळा भाजी ही खुप जुनी भाजी आहे महाराष्ट्रात खुप आवडीने खातात thank you so much dear 💖❤️❤️
@shitalparchake2558
@shitalparchake2558 3 месяца назад
Tai li cidi kitila basli
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
शितल ताई मी व्हिडिओ मध्ये किंमत सांगितली आहे
@madhurithakur2939
@madhurithakur2939 3 месяца назад
Nice vlog tai
@dipalichaudhari9608
@dipalichaudhari9608 3 месяца назад
Kuthun ghetla aahe. Tap saf karnyache liquid
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
दिपाली ताई मी लोकल दुकानात घेतलं होतं तुम्ही online सर्च करा तुम्हाला नक्की मिळेल thank you so much dear 💖❤️❤️
@aryansreels2273
@aryansreels2273 3 месяца назад
short break tiffin nahi det kay tumhi❤❤❤❤❤❤❤❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
नाही ताई मुलांना जेवण पोट भरेल अशा पद्धतीने देते thank you so much dear 💖❤️❤️
@PushpaWavhal-mk5bj
@PushpaWavhal-mk5bj 3 месяца назад
ताई मुंबईच्या ताईचे विडीवो का येत नाही श्री स्वामी समर्थ
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
पुष्पा ताई आईची तब्येत ठीक नाहिये तब्येत ठीक झाली की लवकरच व्हिडिओ येतील thank you so much dear 💖❤️❤️
@namratajadhav-bhosale1786
@namratajadhav-bhosale1786 3 месяца назад
ताई, मुंबई cha आईचे जे RU-vid channel आहे त्याच नाव काय ग? म्हणजे त्यांचा मुलांचे आहे ते
@jayashripatilvlog5186
@jayashripatilvlog5186 3 месяца назад
मुंबईच्या आईच्या चायनल च नाव सत्यभामा घुगे आहे
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
सत्यभामा घुगे नाव आहे ताई आणि यश घुगे हे मुलाचं पण तो काही काम करत नाही कारण त्याला वेळ मिळत नाही त्यामुळे तो जिम मध्ये असतो आणि मुंबईच्या आई तिला जसं होईल तसं व्हिडिओ टाकते खूप त्यांची रिक्वेस्ट होती तिचे व्हिडिओ बघायचे म्हणून ते ओपन केलेला आहे पण ती काय काम असेल मन लावून जास्त करत नाही
@namratajadhav-bhosale1786
@namratajadhav-bhosale1786 3 месяца назад
@@pranjalShindevlogs ok ताई, thanks for reply.
@BhartighugeGhuge
@BhartighugeGhuge 3 месяца назад
Khup Chan video sonali
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
ताई तुझी खुप मनापासून आभारी अशीच प्रेम राहू दे
@gangasagarbobade6421
@gangasagarbobade6421 3 месяца назад
काल एक मिस्टेक झाली होती म्हणून आज पुन्हा एकदा कमेंट्स करत आहे सोनाली खुष राहा आणि असीच प्रगती करत राहिल्यास एक दिवस असा येईल की जळनाराचे तोंड बंद होईल सोनाली एक आदर्श पत्नी आणि आदर्श आई आदर्श मुलगी आदर्श नात आणि आदर्श बहीण आदर्श नंदन आणि गोड प्रेमळ आत्या आणि आपल्या सर्वांचीच गोड मैत्रीण आहे अष्ट पैलू आदर्श महिला आहे पाच जणांची हॅपी फॅमिली आहे बाकी तब्येत बरी आहे का तुझी ❤😊
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
गंगाताई सर्वात आधी तुझी खूप खूप मनापासून आभारी आहे तुझी प्रेम आशीर्वाद असेच राहू दे आमच्या पाठीशी ताई तू आम्हाला हे समजते जे तुझ्या कमेंट मधून तू सांगितलं आमच्यासाठी हीच आमच्या वागण्याची राहण्याचे आमच्या स्वभावाची पोचपावती आहे हे बघ दुनिया काही सगळ्यांना चांगलं म्हणत नाही असते आम्हाला जर नाव ठेवत असतील तर त्यांना पण दुसरी कोणीतरी आहेत त्यामुळे तू म्हणते तसे पाच बोटं सारखी नसतात पण ज्यांच्या नजरेत आम्ही चांगले आहोत ते आमच्यासाठी खूप महत्त्वाची माणस आहेत आणि त्यांनाच आम्हाला आयुष्यभर जपायचं आहे तुमची साथ अशीच राहू द्या काही कधी चुकीचं वाटलं तर नक्कीच सांगा कमेंट मधून
@gretadessai3983
@gretadessai3983 3 месяца назад
Nice blog. Cover the food while giving to someone. Don't let children to use furniture unless they clean legs and hands. V mothers cannot clean the whole house furniture daily.
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Right 👍 Thank you so much dear tai ❣️ love you too dear Next time love you 😍
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई दादा 🙏🏻🙏🏻🌹🌹 ताई तुझी तब्येत कशी आहे काळजी घे आणि थोडा आराम कर .👍👍♥️♥️♥️
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
हो ताई मी आता ठिक आहे thank you so much dear 💖❤️❤️🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@ahmikholapuri5547
@ahmikholapuri5547 3 месяца назад
@@pranjalShindevlogs Love you a lot My Sweet Dear Tai ♥️♥️♥️♥️🌹🌹🌹🌹🌹🌹
@savita9423
@savita9423 3 месяца назад
Sona chkki ghiun ghe khup chan aste
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
अग ताई चक्कीचा एक प्रॉब्लेम असतो म्हणजे काय बघ त्याला तेवढं आपल्याला क्लीन ठेवावं लागतं आणि आपल्याला पीठ एवढे जास्त नाही ग लागत त्यामुळे मी त्या भानगडीत पडत नाही बाकी तुझे प्रेम राहू दे
@sheetal.bhaskar
@sheetal.bhaskar 3 месяца назад
1st view Shree Swami Samarth all family 🙏🙏
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
Thank you so much शितल ताई 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
@kalpitaankolekar3478
@kalpitaankolekar3478 3 месяца назад
Tai khup chan baji keli
@AditiGhume
@AditiGhume 3 месяца назад
. Shri Swami Samarth❤
@kusumsarak7737
@kusumsarak7737 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ महाराज.... सोनाली कशी आहेस ग, काळजी घे,...❤❤
@pranjalShindevlogs
@pranjalShindevlogs 3 месяца назад
श्री स्वामी समर्थ ताई सगळं मस्त आहे काळजी करू नको बाकी तू कशी आहेस
Далее