Тёмный
No video :(

मोदी शुभारंभ करत असलेल्या यायोजना महायुतीसाठी गेमचेंजर ठरणार 

Anay Joglekar
Подписаться 116 тыс.
Просмотров 26 тыс.
50% 1

Edited by VideoGuru:videoguru.page...

Опубликовано:

 

12 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 254   
@pbvajirkar
@pbvajirkar Месяц назад
योजना किती ही चांगल्या असल्या तरी भाजपाला मत मिळणार का? की जात, धर्म पाहून मत देणार, जसे लोकसभेला दिले गेले. किती ही विकास केला तरी लोकांचे समाधान होत नाही. तुमची दिलेली माहिती महत्वाची, त्याबद्दल आभार.
@Kals1005
@Kals1005 Месяц назад
Jarange yanchasarkhi perleli maanse ahet tyamule jaat paat khup vaadhle ahe😢
@user-hp7qo2bz4n
@user-hp7qo2bz4n Месяц назад
हिन्दू जात पाहून आणि मुसलमान धर्म पाहून आणि स्वताचा फायदा पा हून मतदान करतात
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Месяц назад
एक गठ्ठा मतदान विसरून नाही चालणार?
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
कितिही सुविधा दया हे सुधारतील असे मलl पन vatat नाही त्याना मावा आघाड़ी च प्रिय vatat आहे।।
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Месяц назад
You said it. Exactly माझ ही हेच मत अहे. आपल्या बहुसंख्य लोकांना क्रूरकर्मा,जनतेला न जुमानणारा, विधिनिषेध न बाळगणारा वाचाळ राज्य कर्ता हवा आहे. *कलियुग*
@jayrajsalokhe4997
@jayrajsalokhe4997 Месяц назад
सर्व योजना चांगल्या आहेत लोकांना समजतील तेव्हा तो सुदिन
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 🌹🌹🙏
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
समजते पण आम्ही लाचार असतो तर काय करणार
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
फडणवीस ,शिंदे एकच आहेत .
@ryzzo9299
@ryzzo9299 29 дней назад
10 varsh zopa kadhlya ata niwadnukila 3 mahine rahilaya war jag ali
@user-eo4ld9uk7m
@user-eo4ld9uk7m Месяц назад
बीजेपीचे घोषवाक्य हेच आहे, " सबका साथ और रब का विकास " जय श्रीराम.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Месяц назад
आनयजी, ही विद्यावेतनयोजना विरोधक श्रेय बळकवायला तर वापरणार नाहीत जशी लाडकी बहीण मध्ये लुडबुड चालवलीय पण आपण चर्चा समान्य प्रवसांच्या दृष्टीने केलीतते अभिनंदन करण्यासारखे आहे गोष्ट छोटी असली तरी त्याला महत्व आहे मोदीजींना त्याचे श्रेय व आगामी निवडणुकीत यश मिळो
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 💐💐🌹🙏🙏
@shobhahattangadi2903
@shobhahattangadi2903 Месяц назад
या विद्यावेतन योजनेचा लाभ मराठी मुले घेतील की नाही याची शंकाच आहे पण मुस्लिम पोरं नक्कीच घेतील. मराठी मुलांना मेहनत करून कमवायची सवय नाही कारण त्यांचे आदर्श ' सतरंज्या उचाळण्यापलिकडे ' जात नाहीत
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne Месяц назад
तू मराठी भाषिक नाही म्हणूनच असं वाटतंय का?
@sswadgaonkar2209
@sswadgaonkar2209 Месяц назад
अग्निवीर मध्ये मुस्लिम तरूणांनी भरती व्हावे असा फतवा मुस्लिम धर्मगुरूंनी काढलाय! याचा धोका हिंदूंना कळतोय कां?
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Месяц назад
हे दोन्ही प्रकल्प शिंदेंनी सुरू केले नसून फडणवीसांनी 2018 साली सुरू केले.
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
शिंदे त्या सरकार मध्ये मंत्री होतेच.... उगाच कशाला पादताय चौकात
@5sujal
@5sujal Месяц назад
​​@@rahulphapale407पण शिंदे त्यावेळी मुख्य मंत्री नव्हते ना? त्यावेळी मुख्यमंत्री फडणविस होते त्यामुळे ते म्हणतं आहेत ते बरोबर आहे फक्त त्यावेळी फडणविस यांनी त्या योजना आणल्या होत्या म्हणुन उबाठा ने मुद्दामून जाणून बुजून त्या योजना बासनात घातल्या . आता शिंदे मुख्यमंत्री आहेत तेव्हा त्यांनी त्या योजना आणल्या अस क्रेडिट त्यांना देण्यात येईल तरी सुद्धा महायुती च सरकार न येता बिघडी सरकार आलच तर परत त्या योजना शिंदे ने आणून सुद्धा बासनात जाणार नाही ना हे बघावं लागेल
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Месяц назад
त्या दोघांमध्ये जर वाद नसतील तर आपण कशाला वाद घालतो कळत नही. शिवाय फडणवीस यांची व्हिजन किती टॉप क्लास आहे हे स्वतः शिंदे यांनीच खूप वेळा सांगितलंय आणि मान्य ही केलंय. कोंबडा कुणाचा ही आरवू दे आपला मतलब विकासाशी ठेवला म्हणजे झालं.​@@rahulphapale407
@Gar391
@Gar391 Месяц назад
हिरव्या सेनेच्या चमच्याने आग लावू नये महायुतीत
@gajanansuryawanshi6423
@gajanansuryawanshi6423 Месяц назад
सनातनविरोधी जे योजनांचे लाभार्थी आहेत ते भाजपाला कधीच मत देणार नाहीत, लाभ पूर्ण घेतील नी मतदान हे सनातनविरोधी लोकांनाच करतील.
@milindponkshe
@milindponkshe Месяц назад
एवढा भाबडेपणा बरा नाही भाऊ....सगळे शांतीदूत इकडून पगार घेऊन मतदान वांद्रे साहेबांनाच करतील
@user-jl8bj3fu7r
@user-jl8bj3fu7r Месяц назад
Jyana mahatwa kalel te Mata detil.maratha arkshnawer mva aa gadi ughdi padli .Atatari dole ughadtil
@vilasshinde503
@vilasshinde503 Месяц назад
बाकी सगळे चालतील फक्त ऊ बा ठा संपूर्ण संपलेला असला पाहिजे
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Месяц назад
नेहमी प्रमाणे अप्रतिम ( मुंबई, ठाणे जिल्ह्यातील) विकासाबद्दल माहिती दिलीत. धन्यवाद अनयजी.
@atulpati1639
@atulpati1639 Месяц назад
भारतात अशा काही जमाती आहेत त्यांच्यावर योजनांचा किती पाऊस पाडा किंवा मुथा ते भाजप किंवा मोदी विरोध सोडणार नाहीत त्यांच्यासाठी जिसका साथ उसका विकास योजना राबवली पाहिजे
@dilippawar7805
@dilippawar7805 Месяц назад
स्थानिक मराठी तरुणांना प्राधान्य मिळालं पाहिजे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@PandharinathKarande-tb6cg
@PandharinathKarande-tb6cg Месяц назад
Karande ke java
@PandharinathKarande-tb6cg
@PandharinathKarande-tb6cg Месяц назад
Jarange
@aparna3018
@aparna3018 Месяц назад
इतकं काम होत आहे त्याप्रमाणात मतदान होऊ दे ही सदिच्छा. अप्रतिम व्हीडीओ धन्यवाद अनय सर
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Месяц назад
विकासाचा मुद्दा १० टक्के लोकांवर सुध्धा प्रभाव टाकत नाही.
@ushajoshi4339
@ushajoshi4339 Месяц назад
हेच लोकसभेत दिसले
@latamehta9241
@latamehta9241 Месяц назад
खरंय
@drtushar2919
@drtushar2919 Месяц назад
True
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
अगदी बरोबर
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
अगदी बरोबर.विकासावर निवडणुका जिंकाल याची खात्री नाही.लोकांचा मुड आणि विचार कसे आहेत ते समजत नाही.
@ramsontakke4345
@ramsontakke4345 Месяц назад
जय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी होजय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी होजय हो विजयी हो जय हो विजयी हो जय हो विजयी हो
@user-mm8mh8gc4z
@user-mm8mh8gc4z Месяц назад
सकाळचा आजचा निवडणूक अंदाज हा सामान्य माणसाला धोका देण्याचा बेत. परंतु लोक हूशार आहेत. महाविकास आघाडीला नेस्तनाबूत करणार! १००%✓
@sanjivpatil582
@sanjivpatil582 Месяц назад
छान आणि तपशीलवार विश्लेषण आहे. जनतेला या गोष्टी कळल्या पाहिजेत आणि महायुतीला मतदान करणे आवश्यक आहे. धन्यवाद.
@nageshkshirsagar56
@nageshkshirsagar56 Месяц назад
कितीही चांगल्या योजना आणा पण जो पर्यंत नेरिटिव सेठ करता येत नाही तोपर्यंत योजनेचा काहीही उपयोग नाही… त्यामुळे युती कितपत जिंकेल सांगता येत नाही…
@ashwinbhide5859
@ashwinbhide5859 Месяц назад
मी मुंबईत रहात नाही पण तुमचे analysis खूपच छान असते. मी सध्या अमेरिकेत आहे पण रोज तुमचे चॅनेल ऐकतो
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 💐💐🙏🙏🙏
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i Месяц назад
हाच अभ्यासकरुन कितीी छान सविसतर ठाणे भुगोल सहज समजवलात आभारीय🎉🎉🎉🎉🎉
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Месяц назад
आज सुबह ही एक वड़ापाव सैनिक ने मेसेज भेजा है की बीजेपी बद्रीनाथ में उप चुनाव में हार गई और कुछ दिन पहले ठाकरे कुटुंब, सह परिवार बद्रीनाथ मंदिर में दर्शन करने गए थे महादेव उनको प्रसन्न हो गए 😂😂😂
@user-zq5py9lm9t
@user-zq5py9lm9t Месяц назад
एकट्या मुंबई च्या भरोशावर निवडणूक जिकता येईल असे म्हणता येणार नाही
@pankajshirke9289
@pankajshirke9289 Месяц назад
मुंबई मध्ये ३६ विधानसभा जागा आहेत, ठाणे जिल्ह्यात आणि नवी मुंबईत १८ जागा, पालघर जिल्ह्यात ७, मिरा भाईंदर, दहिसर आहे, तसेच मुंबईच्या जवळ रायगड जिल्ह्यात असलेले पनवेल,अलिबाग उरण, खालापूर, पेण इत्यादी चा विचार केला तर ६५ ते ७० विधानसभेच्या जागा येतात, इथे उबाठा विरुद्ध शिवसेना आहे, भाजप इथून ३५ जागा लढते आणि शिवसेना पण ३५ जागा लढते. या भागात भाजप आणि शिवसेनेचे वर्चस्व आहे, काँग्रेस ४ ते ५ ठिकाणी आहे, भाजपला ३५ पैकी ३० जागांची खात्री आहे पण आता शिवसेना दोन गटात विभागली असल्यामुळे त्यांना प्रत्येकी १७ जागा जर आल्या तर त्या १७ जागा महा विकास आघाडी कडे जातील, हे टाळण्यासाठी उबाठा गटाला निष्प्रभ केले पाहिजे, उबाठा गट मुंबई आणि बाजूच्या भागात निष्प्रभ झाला तर महाराष्ट्रात त्यांना फारसे स्थान नसेल, इतर ठिकाणी काँग्रेस राष्ट्रवादी असल्यामुळे महाविकास आघाडी आपोआप उबाठा गटाला बाजूला करेल आणि महाविकास आघाडी ची सत्ता जरी आली तरीही मुख्यमंत्री काँग्रेस राष्ट्रवादी यांच्यापैकी कुणीतरी बनेल. मुंबई वर लक्ष केंद्रित केले तर उबाठा गट मुंबईतून निष्प्रभ होईल(राज्यात सत्ता कुणाची जरी असली तरी).
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Месяц назад
आजच्या म.टा. त front page बातमी आहे. जरांगै : *उमेदवार उभे करायचे की पाडायचे* हे ते ठरवत आहेत. यात विकासाचा किंवा ईतर मुद्दे कुठे आलेत.
@ujwaladange6358
@ujwaladange6358 Месяц назад
आता हे सुरु करतील आणि पुढील सरकार हे सगळं थांबवतील म्हणुन निवडुन आल्यावरच सुरवात करा.
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Месяц назад
या सभेत त्यांना मत न देणाऱ्या समाजाच्या महिला दिसत होत्या.
@mbg61
@mbg61 Месяц назад
लाभ काय मिळणार आहेत ह्याची माहिती घ्यायला सर्वात पुढे आसतात...त्यांची ecosystem लगेच अभ्यास करून त्या योजनेचा लाभ सर्वात आधी मिळवण्यासाठी लागणारी दस्त्वेज तयार ठेवतात
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
​@@mbg61जय श्री राम 💐💐🙏🙏
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
​@@mbg61अचूक निरीक्षण. अगदी बरोबर.
@user-zx8xg4gb2j
@user-zx8xg4gb2j Месяц назад
Excellent analysis
@ppc4061
@ppc4061 Месяц назад
Fake narrative वर भाजप ने काम करावं नाहीतर लोकसभे सारखं जैसे थे होणार.
@Shrihal
@Shrihal Месяц назад
प्रगतीचा उत्कृष्ट मार्ग
@shivadasshiva5650
@shivadasshiva5650 Месяц назад
आपले विडिओ खूपच सुंदर होत आहेत उत्कृष्ट विश्लेषण, उत्कृष्ट मांडणी.उत्कृष्ट संभाषण.खरच आलीकडील आपल्या विडिओचे आकर्षक रुपडं मनमोहक आहे 💐🙏
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 💐💐🙏🙏
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Месяц назад
विकास game changer ठरत असता तर अटलजींचे सरकार गेले नसते.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
अल्पसंख्यांक हुशार झाले सुविधा घ्यायच्या.. मतदान दुसऱ्याला करायचं
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Месяц назад
आज भ्रष्टाचार नसल्याने भाजपा सरकार तरतूद करून लोकांना लाभ देते. पण लाभ घेणार्यांचे डोळे कधी उघडणार?
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 💐💐🌹🙏🙏
@vkpkck
@vkpkck Месяц назад
​@@pralhadsawant465sarva corrupt BJP chya washing machine madhun swacha zale
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
​@@mahendrakokate644 30 crore chi minority?? Second largest majority
@mvn9086
@mvn9086 Месяц назад
सध्या विधानसभेत बहुमत असल्याचा फायदा घेऊन महविकास नी शेतकरी कायदे ठराविक काळासाठी प्रायोगिक तत्त्वावर महाराष्ट्रात लागू करता येऊ शकतील असे मला वाटते महेश नातू
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
छे हो. आम्ही हिन्दू जनता एकदम secular झालो आहोत. त्यामुळेच महायुतीने काहीही केले तरी आमची मते ही मविंआच. आम्हालाच वसूली सरकारच पाहीजे.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Месяц назад
यात जास्त करून बुद्धिजीवी हिंदू आणि डावे, लिब्रणडू लोकांचा भरणा असतो.
@vkpkck
@vkpkck Месяц назад
Kai kela mahayuti ne sarva uddyog gujrat la nele theva shinde Kai karat hota , Diamond market tar shinde cm zalyabar nele theva ka toh chup basala
@rahulphapale407
@rahulphapale407 Месяц назад
​@@vkpkck गप रे माकडा...जा कलानगरला लाल करायला
@rajendrapatil8723
@rajendrapatil8723 Месяц назад
चंदे के बदले धंदा, इलेक्टोरल बाॅन्ड मध्ये लपवालपवी, पीएम केअर चं ऑडिट न करणं, राफेल विमानांची किंमत लपवणे हे वसुलीचे नानाविध प्रकार पारदर्शी कारभार देऊत या वायद्या वर सत्तेत आलेल्या भाजपने करायचे.टोमणे माञ प्रतिपक्षाला मारायची, ज्यांची वसुली गेल्या दोन वर्षांत कुठेच सिध्द झाली नाही.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
@@vkpkck कुठलाही व्यवसाय कुठे सुरु करायचा किंवा कुठे स्थलांतरित करायचा हे फक्त तो ऊदयोजकच ठरवितो. हा decision is always taken after considering the infrastructure and law and order situation in the area.
@user-eo4ld9uk7m
@user-eo4ld9uk7m Месяц назад
बीजेपीचे नवे घोषवाक्य "चला लोकसभेला पुन्हा 2 सीट्स वर येऊयात " जय श्रीराम
@bharatigholkar4658
@bharatigholkar4658 Месяц назад
Chan mahiti dilit . Kal modiji che bhashan paus aani vadal yamule .aani MSEB sarkhe. Batti Gul karat aslyane chukale hote .he manhtwache tumhi chansangiatlet ..dhanyavad
@swatigarge1928
@swatigarge1928 Месяц назад
छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसचे आजचे मागे असलेले चित्र सुरेखच.
@user-lw6sc3rc1p
@user-lw6sc3rc1p Месяц назад
या गोष्टीचा गवगवा करून भाजपच्या कार्यकर्ता भाजपसाठी मते जमवू शकतो
@prasadbapat5983
@prasadbapat5983 Месяц назад
योजना आम्ही राबवतो पण मत दुसऱ्या बाजुला दिली जातात, हे होता कामा नये, अशी अपेक्षा बाळगतो -
@pralhadsawant465
@pralhadsawant465 Месяц назад
जीसका साथ ऊसका विकास हे धोरण राबवले पाहिजे
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 🌹🌹🙏
@latamehta9241
@latamehta9241 Месяц назад
दुर्दैवी आहे पण खरं आहे. आपल्या लोकांना होत असलेली कामं ही दिसत नाही.
@namdeotakle5873
@namdeotakle5873 Месяц назад
लोकांना कितीही द्या . मत BJP la mate देणार नाहीत
@shitaloak4362
@shitaloak4362 Месяц назад
अपेक्षा कोणाकडून बाळगता🤔
@anilkaryekar3500
@anilkaryekar3500 Месяц назад
आधी मत, मग काम. हिंदू साठी काम करा. पाकिस्तानी हिंदू ना मदत करा त्यांना घरं द्या.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 🌹🌹🙏
@rucharanade3771
@rucharanade3771 Месяц назад
मनापासून काम करणाऱ्या लोकांची किंमत नाही आपल्या देशातील जनतेला. उत्तम विकास म्हणजे काय हे जनतेला समजत नाही. काँग्रेस संस्कृती योग्य आहे भारतीयांसाठी असे वाटते. देशाचा विकास गेला खड्डयात.😢
@vidyanandphadke5940
@vidyanandphadke5940 Месяц назад
लोकसभा निवडणुकी आधी सुद्धा अनेक प्रकल्प सुरू केले होते. पण निवडणुकीत फायदा झाला नाही. शहराच्या अनेक छोट्या छोट्या समस्या आहेत. तिथे लक्ष दिलं पाहिजे
@shekharb2981
@shekharb2981 Месяц назад
अबकी बार,प्रतिपक्ष, लोकांच्या नजरेत भरणार्या मोदींच्या गुजराती प्रेम,विदेशयात्रा प्रेम,मोठा प्रोजेक्ट उदघाटन प्रेम या बाबतीत होऊ घातलेल्या टीकेसाठी,भाजपाने सावध असावे.😢
@jyotibarhate4565
@jyotibarhate4565 Месяц назад
नवीमुंबई ते कल्याण बदलापूर लोकल सुरू झाली पाहिजे
@devangienterprises790
@devangienterprises790 Месяц назад
Very Nice Video , Nice & Important information for Mumbaikars.....!
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 Месяц назад
कौशल्य असलेल्या तरूणांना इस्रायल मध्ये मागणी आहे असे ऐकतो.
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Месяц назад
एकदम छान माहीती दिलीत अनयजी धन्यवाद.
@shailajachitale6047
@shailajachitale6047 Месяц назад
Khup samadhankarak project honar aahe.all the best for mahayuti.
@vaidhyanathanbalasundaram1224
@vaidhyanathanbalasundaram1224 Месяц назад
Nice backpground
@sanjaydarade7508
@sanjaydarade7508 Месяц назад
Fakt modi modi modi
@ShantanuCancer
@ShantanuCancer Месяц назад
बरोबर 👍
@umadeshpande7932
@umadeshpande7932 Месяц назад
छान विषय .
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Месяц назад
नमस्कार खूप छान विश्लेषण .
@bharatkulkarni8406
@bharatkulkarni8406 Месяц назад
खूपच छान विडिओ आणि माहिती. अभिनंदन. मुंबई ठाणे कल्याण करांनी समजून घ्यावे आम्ही पुणेकर अजूनही पाट्या लावून जनजागृती नियमावली चालू असते हो. पण मत तेथेच कबीर बागेच्या संस्कारांचा परिणाम.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
स्टायपंड देणारे विद्यार्थी होतकरू आणि गरजू असावेत.फक्त टाईमपास साठी येणारी मुलं ओळखूनच घ्यावे.
@sourabhkane3154
@sourabhkane3154 Месяц назад
जोगळेकर साहेब 🙏. ह्या योजनांचा लाभ जर एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनाच मिळणार असेल तर उपयोग खरंच किती? आणि हा 'विशिष्ट' समुदाय भाजप ला मतदान करणार नसेल तर इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकेल.....असो.... मुंबई ला विकासाची गरज आहे....
@madankhandade4819
@madankhandade4819 Месяц назад
अन्य, छान.
@shrishwagh3249
@shrishwagh3249 Месяц назад
सगळ्या योजना चांगल्या आहेत.
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
जय जय श्रीराम 🚩🪷
@anandpuranik3038
@anandpuranik3038 Месяц назад
Election jinklyavar kara. Harlat tar MVA la ready milel. Adhi jinkun dya mag suvidha miltil. Loasabhela kay zale baghitl na. Caste politics mule problem honar ahe. Udya lok sangtil ghari basun 2 time jewayla dya. Tar votes deto.
@adnyat
@adnyat Месяц назад
हा तरच महत्त्वाचा आहे.. गेली ४-५ वर्षे भाजपची मीडियातून यथेच्छ बदनामी झाली आहे. सामान्य जनतेच्या मनात भाजपविषयी रोष रुजला आहे. जोवर भाजप मीडियाला ताळ्यावर आणत नाही, तोवर भाजपला संधी नाही...
@ajitchavan1811
@ajitchavan1811 Месяц назад
बरोबर आहे...ह्या बाबतीत फडणवीस सपशेल नापास आहेत.
@milindraut4700
@milindraut4700 Месяц назад
फटु सरकार आहे, सत्ता असून
@drtushar2919
@drtushar2919 Месяц назад
Exactly
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Месяц назад
अगदी बरोबर.🎉
@ckpatekar
@ckpatekar Месяц назад
मुद्दाम फडणवीस आणि भाजपा ला टार्गेट करण्यासाठी मीडिया विकला गेलाय
@vishakhakulkarni3853
@vishakhakulkarni3853 Месяц назад
अनय जी, ठाणे मुंबईतील ज्या जनतेला या प्रकल्पांचा जो लाभ होणार आहे. त्यांच्या पर्यंत पोहचवण्यासाठी तुम्ही याची लिस्ट जरा आणि पोस्ट करा व्हिडिओ वर. आम्ही सर्व सामान्य लोक आमच्या आसपासच्या लोकांपर्यंत नक्की पोहचवू.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 🌹🌹💐🙏
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
वंदे मातरम्.....🇮🇳🇮🇳🙏🙏
@ashokshah7193
@ashokshah7193 Месяц назад
वंदे मातरम् मतदारांनो स न वि वि गेम चेंजर तरी मतदार कानावर हात? डोळे मिटून गप्प? मोदी भाजप कर्तव्य करतीलच पण मतदारांनी बंद खोलीत फंद फितुरी? जनादेश दिया है तो सेवा निभायेंगे, मतदाता रूठ जाये तो मनाते रहेंगे और सेवा करते रहेंगे यही संघ शिक्षा, दिक्षा 🇮🇳भारत भारतीय प्रथम🙏 जा ग ते र हो🙏
@anandvakil6147
@anandvakil6147 Месяц назад
सुंदर विश्लेषण
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Месяц назад
पूर्ण भाषण ऐकून एक गोष्ट नक्की झाली कि हि सर्व कामे सर्वसमावेशक (सर्व थरातल्या लोकांसाठी) आहेत. TBM = Tunnel Boring Machine Mumbai Metro साठी या TBM ची नावे मावळे ठेवले होते. मुलुंड-ऐरोली प्रमाणेच कोपरखैरणे-विक्रोळी खाडीपूलाची निकडीची आवश्‍यकता आहे. मविआ ला भ्रमात राहू द्या.
@darshilmashru8479
@darshilmashru8479 Месяц назад
मावळा TBM ही कोस्टल रोडसाठी वापरली होती. मुंबई मेट्रोसाठी वापरलेल्या गेलेल्या TBM ना महाराष्ट्रातील नद्यांची नावे देण्यात आलेली होती - सूर्या, वैतरणा, तानसा, कृष्णा, गोदावरी, तापी आणि वैनगंगा.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Месяц назад
@@darshilmashru8479 Got it. Thanks 😊
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 Месяц назад
चालत्या गाडीला खीळ घालणारी अस्मिता निवडून देणं आता मुंबई करांना परवडणार नाही. पण ----
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Месяц назад
Dear Anayji Apan ha Changala video Banawaka ahe Sarva yojana Changalya asatat pan lokanchya manawar parinam hot Nahi va te mata det nahi Vidhansabhechya nivadnuk swaparakramane jinkavya patil tethe Modi jasta kami yenar nahi Sarva yojana Thane Kalyan chya prashana sukhakarak tharo hi Apexa Prakash Joshi 78
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Месяц назад
🙏🙏👍 अनयजी, नमस्कार!लई भारी! मस्त गियर बदलाय! भारीच वाटतयं! सर्वच विषय छान!
@meenajadhav1219
@meenajadhav1219 27 дней назад
हे सर्व चांगलंच करताहेत, अगदी स्तुत्य...पण एक स्टेशन हे करावसं वाटतं की प्रत्येक प्लॅटफॉर्मवर एस्कलेटर असलाच पाहिजे...वृद्धांची खूपच गैरसोय होऊ ते...रेल्वेने जायचे म्हटले की आधी हा विचार करावा लागतो
@manasijadhav2725
@manasijadhav2725 Месяц назад
👌🏻👍🏻 खड्डे खणण्यासाठी पैसे😇😅
@vikasp4704
@vikasp4704 Месяц назад
अजिबात नाही❌ पोट निवडणुकांचे निकाल पहा
@vasantisidhaye4400
@vasantisidhaye4400 Месяц назад
विद्यावेतन घेऊन काम न करणारे जास्त निघतील
@abhijitlimaye
@abhijitlimaye Месяц назад
युवा योजना साठी eligibility and performance based criteria खूप आहेत महत्त्वाचं आहे. EwS, cast किंवा creamy layer certificate कशी मिळवली जातात ते आपल्याला माहीत आहे. त्यामुळे या योजनेचा सुद्धा गैर फायदा घेण्याचा पुरेपूर चान्स आहे. ज्याला कष्ट करून पुढे यायचे ते येणार पण हल्ली पोरांना फक्त फुकट पैसे आणि कार्यकर्ते गिरी करणे हेच महत्त्वाचं झाले आहे. त्यामुळे अशा योजना आणु नये या मताचा मी आहे
@vishnukanse9015
@vishnukanse9015 Месяц назад
सुंदर
@SNS65498
@SNS65498 Месяц назад
Rojgar ani changale shikshan lahan shaharat nirman vhyayala havet. Sarv prakalp mumbai pune ithech hotat .
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Месяц назад
🙏🙏🙏
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Месяц назад
Apprenticeship Scheme, we should call it ''Shram Veer'' is a welcome move by Maha Yuti. It is a version of urban MNREGA or a civil version of Agniveer. In fact, Govt should have a 5 year service where in it uses youth power to do variety of civil jobs like traffic control, tree plantation, support to NRDF, support for old people, rural support area, community infra. etc. To a large extent, problem of unskilled, unemployable youth will be resolved. 2. We should train plumbers, drivers, nurses, construction labor, electricians, medical technical staff for jobs abroad with language training ( say Arabic or English or Jewish etc.) as well so that these youth can find jobs outside.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
👍👍👍👌👌👌👏
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Месяц назад
Concrete steps taken by the government. But hope the commoners understand this and don't fall prey to opposition leaders narratives.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम 💐💐🙏
@sandeepkulkarni9564
@sandeepkulkarni9564 Месяц назад
1. Yes. Excellent. However schemes of BJP, Yuti and votes to MVA. 2. NCP SP and Ubatha is expected to get at least 120 seats. 3. Jarange will bowl fast, sharp , tracer bullet speed yorker to BJP & yuti. Marathvada is gone for Yuti.
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Месяц назад
ह्या योजना चांगल्याच आहेत, पण त्यांचा फायदा घ्यायला सर्वच पुढे सरसावतील, आणि मतदान भाजप विरोधात करतील, त्यात आघाडीवर मुस्लिम लोक असतील. त्यावर गंभीरपणे विचार करावाच लागेल.
@environmentalhealthsafetye104
@environmentalhealthsafetye104 Месяц назад
अनयजी, आज निवडणुका विकासावर जिंकू याची खात्री नाही.जात धर्म मध्ये येतो.लोक॔चे विचार आणि मुड बदलत रहातो.अजूनही हुमॅन सायकाॅलाॅजीचे माॅडेल निघाले नाही.आपण कधीच हे सांगू शकत नाही कि जनतेचा मुड काय आहे. हाऊ दे थींक इज नाॅट नोन.
@ujwaladange6358
@ujwaladange6358 Месяц назад
सर....बाकीचे जाउदेत आज फेसबुक बघतांना दीसलं की कोणितरी काश्मीर च्या मीलीटरी अॕक्टीव्हीटीच लाइव्ह दाखवत आहेत आणि एके ठीकाणी एक सैनिक शहीद झाला त्यावर बर्याच जणांनी आनंद व्यक्त केलाय .
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Месяц назад
Kahihi video kartat chukiche lokanaprayet phochvtat
@prashantsharma9809
@prashantsharma9809 Месяц назад
जय श्रीराम जय हनुमान जय हिंदुराष्ट्र
@anandpuranik3038
@anandpuranik3038 Месяц назад
Aho EMI ani loan hyachya mule vehicles vadhali ahet. Sagle paise vale zalet. Mag bhoga ata. Car ghene ekdam easy zale ahe. Traffic jam honarch.
@rucharanade3771
@rucharanade3771 Месяц назад
Railway बद्दल तक्रार आहे. election duty साठी CSMT वरून लवकर train सोडण्यात आल्या नाहीत. आम्हाला सकाळी ५:३० वाजता पोहचावे लागते. आमच्या सारख्या एक दिवस duty करणाऱ्या लोकांनी काय करावे? लोकसभा election होते. नातेवाईकांकडे राहावे लागते. आपली सोय आपण करायची. आता विधानसभा election chya वेळी विचार करा.Local train ची सोय करा.🙏
@sunilgosavi3000
@sunilgosavi3000 Месяц назад
Nice & much needed schemes for people and economy..
@namdeotaru6207
@namdeotaru6207 Месяц назад
मोदीजी नी ही योजना फक्त समस्त हिन्दू नागरिका साठी असावा, त्यामुळे मराठा ओबीशी लोकाची आंदोलनं बंद होतील आणि समान नागरिक क़ायदा अंमलात आणणे सुलभ होईल. .
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Месяц назад
लोकशाहीमध्ये कसं करता येत नाही.. काकांच्या युतीचे पक्ष निवडून आलेकि आंदोलन बंद होतील.
@dgb35
@dgb35 Месяц назад
Thank you
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Месяц назад
नियोजन immediately लोकसंख्या वाढीचे व्हायलाच पाहीजेच. ईतर गेम चेंजरसा ऊपयोग फक्त Short time आहे. आतापर्यंत असे खूप projects झाले पण तैनात short term solutions ठरले. JVLR. SANTACRUZ CHEMBUR. SEVERAL FLY OVERS. METROS ETC.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Месяц назад
skill must decide
@vinoddeshmukh8052
@vinoddeshmukh8052 Месяц назад
उद्धव ला विरोध करायला सांगा जाहिरात आपोआप होईल
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Месяц назад
😅😅😅😅😅😅
@anitaashtekar1052
@anitaashtekar1052 Месяц назад
फक्त मुबई म्हणजे महाराष्ट्र नाही अनयजी मराठवाडा विदर्भात लोक पाण्यासाठी वनवणं फिरतात ती बेसिक गरज आहे. खुद्द औरंगाबाद ला 8 दिवसातून एकदा पाणी येत. तेव्हा उपनगर train मधून बाहेर या. इथे ठाणे भिवंडी यायला सुद्धा 3तास लागतात
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 Месяц назад
हर हर महादेव
@sanjaykshirsagar5422
@sanjaykshirsagar5422 Месяц назад
नाशिक मुंबई महामार्ग कधी सुधारणार
@yashwantdeodhar8346
@yashwantdeodhar8346 Месяц назад
Nuce background. Bumbaikar zindabad.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Месяц назад
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Месяц назад
Anayji, still, many our people are interested in castism politics rather than development politics & which is proven factor in recently concluded Loksabha elections, जय श्रीराम
@RK-bp7hh
@RK-bp7hh Месяц назад
आता वेळ निघून गेली
@chandrakantpande3645
@chandrakantpande3645 Месяц назад
मुंब ईची गर्दी कमी करणे हाच उपाय आहे
@prafullapendharkar7505
@prafullapendharkar7505 Месяц назад
Govt. of Singapore is having such Skills Development Scheme since 1990.
@SK-xo4hy
@SK-xo4hy Месяц назад
Lokana development nako aahe . Corruption scams Jungaleraj Gundaraj lagte aahe .
@rajaramkale4552
@rajaramkale4552 Месяц назад
मोदीजी ना मते मिळावी ही अपेक्षा आहे पण सर मराठी माणसाला त्याचे गांभीर्य समजले तर ठीक होईल नाही तर मोदीजी काय झोला उठा के चल देंगे.
Далее
would you eat this? #shorts
00:39
Просмотров 370 тыс.
would you eat this? #shorts
00:39
Просмотров 370 тыс.