Miss Mohan Gokhale. Mr Yogi was the best Doordarshan serial he gave to us at the beginning of TV era. I was kid that time. Me and my family use to sit together and watch it. He passed at very early age. But we still miss him. Life is beautiful. So live it with joy everyday.
इथे मी आलेल्या कंमेंट्स वाचल्या. एखादी नटी ही फक्त अभिनय च करणार का? त्यांचा भावना व्यक्त ही करणारच. आणि ज्यांना आज ही मोहन गोखले, विनय आपटे आठवतात त्यांना हे नक्की समजेल. शुभांगी ताई, चिन्मयी we love you alott
आज मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीच्या अवस्थेकडे बघितलं की अशा अनेक लहान-मोठ्या कलाकारांची प्रेक्षक म्हणून खूप खूप आठवण होते...वाटतं ही माणसं अजून जरा टिकली असती तर बॉलिवूडच्या उरावर बसलो असतो आपण... दादा कोंडके,लक्ष्मीकांत बेर्डे,सुधीर जोशी,आनंद अभ्यंकर,अविनाश खर्शीकर,श्रीनिवास खळे, किशोरी आमोणकर,विनय आपटे,मोहन गोखले,लता मंगेशकर,प्रकाश इनामदार,स्मिता पाटील,रमेश देव,तळवलकर,पं भीमसेन जोशी,नितीन चंद्रकांत देसाई...अशी कित्येक नावं घेता येतील...आता फक्त त्यांनी केलेलं काम आमच्या प्रेक्षकांसमोर आहे...ते नाहीत...मराठी माणसांच्याच माथी हा शाप का ते काय कळत नाही😢
विस्मृतीत गेलेल्या मित्राची आठवण करून दिली,तो एक काळ आठवतो. आजही तो आहे असे वाटते,कुठेतरी सरावाला किंवा शूटिंगला टुरवर असेल अस वाटतं.त्याच्या स्मृतीला उजाळा दिला.खुप खुप धन्यवाद. भावपूर्ण श्रद्धांजली🙏🌷
Great ahat shunhangi mam..salute ur loyalty towards mohan sir...ekikde tumhi khuup struggle kelay pn tumha respect khuup aahe...may u live ur rest life very happily with ur dear ones..dnt live alone..stay hapy nd healthy..
Mohan gokhale...i remeber him v well as yogesh patel in tat serial mr yogi..wat a smart man he was n a superb actor..tv acotrs of tat era were par excellence..d other serial ..Nukkad..i rember all actors in tat... Serial..Kashish...serial Farman.. d recent..Flop show of jaspal bhatti paji..d ..mr wagle....lovvely shows n lovely actors aall they were..i grew up watching them..for me.thery r al just imortal..
Isn't Mohan Gokhale the same guy who played the Mr. Yogi character in old doordarshan serial. I actually impersonated him in one of my school plays when i was 6. Ohh God, i am crying now. Those were the golden days and Mohan Gokhle aka Mr. Yogi will forever rule the hearts of Indian people who grew up watching his serials. Gone Too Soon 😪
शुभांगीताई खूप धीराच्या आहेत. मोहन गोखल्यांच्या कामाच्या आणी आठवणींच्या रुपात, ते आहेत तुम्हा सर्वांसोबत. मी आधी मोहन गोखल्यांची फॅन होते, आता तुमची आणी सखी ची फॅन आहे. तुम्हा दोघींना शुभेच्छा... चिन्मयीताई, तुमचे चोखंदळ पणे काम स्वीकारणे योग्य आहे. तुम्हाला पण शुभेच्छा.