प्रेस द लॉर्ड शालोम पैशाच्या मोहामुळे आणि जगिक सुख अनुभवण्यासाठी यहूदा इस कार्यात याने प्रभू येशू ख्रिस्ताचा घात केला प्रभू तुम्हास सहाय्य करो आणि त्याच्या वचनाचा तुम्ही प्रचार असंच करत राहो आमीन
होय , पैसा पुरेसा असला आणि भरपूर असला तरी लोक पैशासाठी हापापलेले असतात .इतकेच नव्हेतर पैसा चोरीचा आसो की दोन नंबरचा आसो त्याला देवीचं नाव देतात , पूजतात सुद्धा .!! देवबाप तुमच्या कामाला यश आणि आशिर्वाद देवो .🙏 धन्यवाद ......🙏🙏