Тёмный

शुभ चिंतनाचे फायदे - सद्गुरू श्री वामनराव पै | Amrutbol-833 | Satguru Shri Wamanrao Pai 

Jeevanvidya
Подписаться 381 тыс.
Просмотров 48 тыс.
50% 1

आपल्या मनात नकळत नकारात्मक विचार येत असतात. जीवनविद्या तत्वज्ञानानुसार तुम्ही जसा विचार करता तसा तुमच्या जीवनाला आकार प्राप्त होत असतो. म्हणूनच जाणून घ्या शुभ चिंतनाचे महत्त्व आणि मनाला लागलेली नकारात्मक विचारांची सवय मोडून मनाला चांगले, सकारात्मक विचार करण्याची सवय कशी लावावी.
Subscribe to our channel: bit.ly/jvmytsubscribe
Like us on Facebook: / jeevanvidya
Follow us on Twitter: / jeevanvidya
About Jeevanvidya on: www.jeevanvidya.org/
Granth (books, Kindle version) available on: books.jeevanvidyafoundation.org/
For Jeevanvidya's Courses: jeevanvidya.org/courses-sched...
#jeevanvidya #Amrutbol #satgurushriwamanraopai
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सद्गुरू श्री वामनराव पै यांनी ६० हून अधिक वर्षे लोकांचे अज्ञान, अंधश्रद्धा, निराशावाद व दैववाद नष्ट करून त्यांना सुख, शांती, समाधान, सुयश व समृद्धी प्राप्त व्हावी म्हणून जीवनविद्या मिशनच्या माध्यमातून प्रवचने, ग्रंथनिर्मिती, व्याख्याने, ध्वनिफिती व दूरदर्शनवर कार्यक्रम इत्यादींद्वारा समाजप्रबोधनाचे कार्य केले. ‘हे जग सुखी व्हावे व आपले राष्ट्र सर्वार्थाने पुढे जावे, हा सद्गुरूंचा संकल्प असून त्यांचे संपूर्ण तत्वज्ञान ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार’ या दिव्य सिद्धांताभोवती फिरते. सद्गुरूंनी हे कार्य निरपेक्षपणे केले. त्यांनी ११००० हून अधिक प्रबोधने केली; पण बिदागी घेतली नाही. २८ ग्रंथांची निर्मिती केली; पण रॉयल्टी घेतली नाही. हजारो शिष्यांना अनुग्रह दिला; परंतु गुरूदक्षिणा घेतली नाही. त्याचप्रमाणे जीवनविद्या मिशनमध्ये कार्य करणारे सद्गुरूंचे नामधारकसुद्धा समाजसेवेचे कार्य कमिशनची अपेक्षा न करता केवळ मिशन म्हणूनच करतात. सर्वांना उपयुक्त असे हे जीवनविद्या तत्वज्ञान संपूर्ण विश्वात पोहचावे, यासाठी जीवनविद्या मिशन सतत प्रयत्नशील आहे. महाराष्ट्र तसेच परदेशातही जीवनविद्या मिशनच्या शाखा कार्यरत आहेत.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Satguru Shri Wamanrao Pai evolved the Jeevanvidya Philosophy which is the ‘Science of Life and The Art of Living’ based on the teaching of Saints and Sages, his own experiences in life, his deep contemplation and the blessings of his own Satguru. Jeevanvidya's Philosophy is an excellent combination of psychology, parapsychology and metaphysics and has the potential to help man to achieve both material prosperity as well as psycho-spiritual progress by making concerted efforts under the circumstances as they exist.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Related Tags:
#positivity #positive #positivethoughts #wisdom #knowledge #satguruwamanraopai #satguru #positivity #positivethinking #destiny #sadguruwamanraopai #marathipravachan #marathi #marathimotivational #sadhguru

Опубликовано:

 

1 авг 2022

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 287   
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
जेजे तुमच्या जीवनात चांगले झाले आहे त्याचे चिंतन करावे, देवाचे चिंतन करा, हे सद्गुरू सांगताय, कोटी कोटी वंदन देवा
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍🙏
@KrishnaMhaskar24
@KrishnaMhaskar24 2 года назад
Satguru आपले अगणित उपकार आमच्यावर आहेत. धन्यवाद पै कुटुबीय.
@neetamhadgut129
@neetamhadgut129 2 года назад
Vitthal Vitthal thank you satguru
@vandanasonavane2618
@vandanasonavane2618 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सदगुरू माऊली🙏🙏 💐💐
@hanumantkashid7706
@hanumantkashid7706 2 года назад
शुभचिंतनाबद्दल सुंदर मार्गदर्शन केलं थँक्यू माऊली विठ्ठल विठ्ठल
@basavarajkaujalgi3947
@basavarajkaujalgi3947 Год назад
हे ईश्वरा!सर्वांना चांगली बुध्दी दे,आरोग्य दे. सर्वांना सुखात,आनंदात,ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर,कल्याण कर,रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे.
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
# Jeevanvidy # SATGURU SRI Wamanrao Pai Pranit # DADA Sri Pralhad Pai# Jeevanvidy #
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
विठ्ठल विठ्ठल सद्गुरू सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वाच भलं कर कल्याण कर रक्षण कर सर्वाचा संसार सुखाचा व भरभराटीचा होत आहे जय सद्गुरू जय जीवनविद्या
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Satgur Bless All Thanks Satguru Pai Mauli & Dada
@rohitnerlekar6604
@rohitnerlekar6604 2 года назад
अष्टाक्षरी बाण देवा यांचं भलं कर.... Thank you Satguru Thank you Jeevanvidya
@vandanadhande1609
@vandanadhande1609 2 года назад
उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी, उद्योग हाच खरा योग
@laxmiachrekar7463
@laxmiachrekar7463 2 года назад
अष्टाक्षरी मंत्र... देवा याच भल कर...
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Vitthal vitthal deva
@prabhakarunde6288
@prabhakarunde6288 2 года назад
शुभ सकाळ सुंदर विषय "शुभ चिंतन" सांगतायेत स्वत सद्गुरु श्री वामनराव पै.
@bhartijadhav5315
@bhartijadhav5315 2 года назад
Vitthal Vitthal Deva🌹🌹🙇👏🏻👏🏻👏🏻
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Shubhchintan kara, shubh bola, shubh ichha kara👌👌🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Koti koti pranam mauli
@prashantshinde948
@prashantshinde948 2 года назад
सद्गुरू नाथांना कोटी कोटी कृतज्ञ पूर्वक वंदन
@gopaltoraskar7599
@gopaltoraskar7599 2 года назад
Heartly Thank you very much. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏.
@aparnakambli1690
@aparnakambli1690 2 года назад
अनंत कोटी प्रणाम सद्गुरू
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
सद्गुरू सांगतात समाज्याचे ऋण फेडायचे असेल तर शुभ चिंतन करा 🙏🙏 धन्यवाद माऊली कोटी कोटी वंदन 🙏🙏🌹🌹
@kavitasawant7083
@kavitasawant7083 2 года назад
विठठ्ल विठठ्ल पै माॅनिग खूप खूप धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
@vinayakranadive570
@vinayakranadive570 2 года назад
विठ्ठल विठ्ठल, देवा सर्वांचं भलं कर
@anjanakadam8352
@anjanakadam8352 2 года назад
आदरनीय, वंदनीय, पूजनीय, श्रवणीय सद्गुरु श्री पै माऊली, मातृतुल्य शारदा माई, आदरणीय प्रल्हाद दादा,मिलन वहिनींना कृतज्ञतेने कोटी कोटी प्रणाम 🙏🙏ट्रस्टी ,प्रवचनकार व टेक्निकल टीमला कृतज्ञतेने धन्यवाद 🙏🙏 सर्वांना विठ्ठल विठ्ठल 🙏🙏
@latachavan8551
@latachavan8551 2 года назад
Deva yanche bhale kar.. 🙏🙏
@rajeshpandit8068
@rajeshpandit8068 2 года назад
🌹 🙏 🌹 विठ्ठल विठ्ठल 🌹 🙏 🌹
@saakshichavan1697
@saakshichavan1697 2 года назад
Vitthal Vitthal Deva Mauli 🌹🙏🌹 God bless you and all Deva 🙏🌹🙏 really good and sprituly Deva 🙏🌹🙏 lot's of thanks deva Pai Mauli 🌹🙏🌹
@pratimaallurwar5589
@pratimaallurwar5589 2 года назад
Thank you SATGURU He SATGURU Niradec Khare Satguru Khare Margdarshan Apratim Dnyan Jagatil Sarvansathi Pryktikl Danyyn Mhanjec Jeevanvidy Aajcya Kadaci GARAJ Jeevanvidy Koti Koti Vandan Dhanyavad JVM Tim Great
@shrikrishnakhokale7191
@shrikrishnakhokale7191 2 года назад
थँक्यू थँक्यू थँक्यू सद्गुरू खूपच छान अप्रतिम प्रॅक्टिकल सुपर मार्गदर्शन पाप आणि पुण्य आणि शुभ चिंतन या बदल खूपच छान मार्गदर्शन थँक्यू सद्गुरू
@suhaspawar3968
@suhaspawar3968 2 года назад
शुभ चिंतावे, शुभ ईच्छावे, शुभ बोलावे, शुभ कर्माच्या सामर्थ्याने सोने करावे जीवनाचे..
@sushmapatil3171
@sushmapatil3171 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली विठ्ठल माऊली विठ्ठल 🙏🙏🌹🌹
@mayajadhav3680
@mayajadhav3680 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन 🙏🙏सदैव् तुमच्या ऋणातच् राहूद्या सद्गुरू माऊली 🙏🙏🙏
@AmarRamane
@AmarRamane 2 года назад
Vitthal Vitthal Mauli, Thank you so much JVM team, Satguru bless all of you lot's lot's lot's lot's lot's lot's
@suchitakangutkar7573
@suchitakangutkar7573 Год назад
शुभ चिंतन, शुभ ईच्छा, शुभ बोलणे व शुभ केल्याने काय होईल सांगत आहेत सद्गुरू पै माऊली. 🙏🏻🙏🏻🙏🏻
@suvarnamalvadkar93
@suvarnamalvadkar93 2 года назад
Thank u sadguru 💐💐💐💐💐💐
@savitathakur3748
@savitathakur3748 2 года назад
विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏
@balikapatil3739
@balikapatil3739 2 года назад
देवा सर्वांचं भलं कर. ... अप्रतिम मार्गदर्शन thank you so much सद्गुरू माऊली 🙏🙏🙏🙏
@raghunathpatil1112
@raghunathpatil1112 2 года назад
खूप सुंदर मार्गदर्शन सद्गुरू
@kartikrameshchavan4710
@kartikrameshchavan4710 8 дней назад
JAI SATGURU VITTHAL VITTHAL 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
@jeevanvidya
@jeevanvidya 8 дней назад
🙏
@meenadarne4721
@meenadarne4721 2 года назад
पै माऊली सदैव तुमच्याच स्मरणात 🙏🙏कोटी कोटी कृतज्ञतापूर्वक वंदन सद्गुरु देवा 🙏🙏💐💐
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
सर्व टेक्निकल टीमला मनापासून कृतज्ञता पूर्वक अनंत कोटी वंदन. देवा सर्वांना चांगली बुध्दी दे.देवा सर्वांचे भले कर. देवा सर्वांचे कल्याण कर. देवा सर्वांचे रक्षण कर. देवा सर्वांचे संसार सुखाचे कर.देवा सर्वांची भरभराट होऊ दे. देवा सर्वांचा उत्कर्ष आणि उन्नती होऊ दे.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@ganeshkhatu1358
@ganeshkhatu1358 2 года назад
Sadhguru Nath Maharaj ki Jai vitthal vitthal Nehemi. Shubh. Bola. Sundar
@suvidhachiman6267
@suvidhachiman6267 2 года назад
शुभ चितावे शुभ इच्छावे वचनी शुभ बोलावे धन्यवाद माउली🌺🙏🌺🙏
@magiciankishorsawant835
@magiciankishorsawant835 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐश्वर्या त ठेव सर्वांचे भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे सदगुरू श्री वामनराव पै🙏🙏🙏🙏
@kundamahajan1422
@kundamahajan1422 2 года назад
शुभ चिंतन करा देव सर्वांच भलं करो
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you Jeevanvidya
@hemantrege2661
@hemantrege2661 2 года назад
देव भले करो विठ्ठल विठ्ठल माऊली God bless all
@nishaparab5294
@nishaparab5294 2 года назад
Dava sarvana sukhi thava savachy bhale ker sarvachi mule topla jau de 🙏🌹🌹🙏
@milindghadi7372
@milindghadi7372 2 года назад
शुभ बोलावे, शुभ इच्छावे, शुभ चिंतावे, शुभ करावे, यातून अगणित पुण्य प्राप्त होईल. 🙏 हे ईश्वरा 🙏 सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. -: सद्गुरू श्री वामनराव पै. 🙏 जय सद्गुरू, जय जीवनविद्या 🙏
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 2 года назад
Thank you pai natha
@bharatisawant9566
@bharatisawant9566 2 года назад
शुभ इच्छावे, शुभ चितावे,वचनी शुभ बोलावे.आणि हेच तर जमत नाही लोकांना हे सत्य आहे 🙏🙏
@kadambarijamdade3776
@kadambarijamdade3776 2 года назад
Thank you
@rekhawarhikar6873
@rekhawarhikar6873 2 года назад
🌹💐❤️🙏सर्वांना विठ्ठल विठ्ठल.🌹💐❤️ 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं भलं होत आहे.🌹 🌹💐❤️🙏देवा सर्वांचं कल्याण होत आहे 🌹💐❤️🙏देवा सर्वांचा संसार सुखाचा होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांची भरभराट होत आहे.🌹💐❤️🙏देवा सर्वांना उत्तम आरोग्य देत आहे.🌹💐❤️🙏जय सदगुरू जय जीवनविद्या.🌹💐❤️🙏सदगुरू माऊली, माई, दादा सर्व पै कुटुंब तसेच सर्व टेक्निकल टीमला कृतज्ञतापूर्वक अनंत अनंत कोटी कोटी वंदन.🌹🌹🌹🌹🌹💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏🙏🙏👏👏👏👏👏🌄🤗🇮🇳
@sanjanadesai7833
@sanjanadesai7833 2 года назад
Thank you sadguru god bless you🙏🙏
@ishwariandfavorite1600
@ishwariandfavorite1600 9 месяцев назад
He ishwara sarvanna changli budhhi de, aarogya de, sarvanna sukhat, aanandat, aishwaryaat thev, sarvancha bhala kar, kalyan kar, rakshan kar aani tuze goad naam mukhat akhanda raahu det.. 🙏
@tanajivetal9942
@tanajivetal9942 2 года назад
खूप छान मार्गदर्शन थँक्यू सद्गुरु
@rekharaghuvanshi906
@rekharaghuvanshi906 2 года назад
Shubh vicharanche mahatwa satguru tumhi khup Chan sangitale tumala aikatach rahav vatate deva
@sumandhavale2681
@sumandhavale2681 2 года назад
अतिशय सुंदर मार्गदर्शन शुभ बोलावे शुभ इच्छावे शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन व धन्यवाद देवा पै माऊली दादा व वहीनी यांना 🙏🙏🌷
@aruntembulkar4959
@aruntembulkar4959 2 года назад
विठ्ठल विठ्ठल माऊली 🙏 पै मॉर्निंग 🙏 सर्वांना कृतज्ञतापूर्वक वंदन 🙏 शुभ चिंतनाने, शुभ इच्छावे,शुभ कर्माच्या सामर्थ्याने करावे जीवनाचे सोने 🙏
@padmajamahamuni3188
@padmajamahamuni3188 2 года назад
अनमोल विचार 🙏🙏🙏
@archanamuppawar1824
@archanamuppawar1824 2 года назад
👍चिंतनाच महत्व ....खुप छान. सतगुरु 🙏🙏🙏🙏🙏🙏
@chetnasawant1276
@chetnasawant1276 2 года назад
खूपच छान मार्गदर्शन देवा सर्वांचे भले कर हे साधना माऊली नि दिली # thanks shree sadguru waman rao pai
@sheelagosavi8293
@sheelagosavi8293 2 года назад
माऊली सांगतात शुभ चिंतन करणे खूप महत्वाचे आहे. शुभ चिंतनाने आपल्या जीवनात स्वर्ग निर्माण होतो.अशुभ चिंतनाने आपल्या जीवनात नर्क निर्माण होतो.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.माऊली थँक्यू.Mauli we are great full to you.🙏🙏🙏🙏🙏🌹❤️
@mandakinibomble9655
@mandakinibomble9655 2 года назад
हे सद्गुरू देवा सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि सर्वीचा संसार सुखाचा होऊदे सर्वीची भरभराट होऊदे सर्वीनला उत्तम आरोग्य मिळुदे 🙏🙏 विठ्ठल विठ्ठल देवा 🙏🙏💐💐
@vijaymalusare3423
@vijaymalusare3423 2 года назад
Great Knowledge
@udayredkar5991
@udayredkar5991 2 года назад
Think good, do good and wish good. Say GOD ' do good to others' Good wishing. # SATGURU PAI MAULI
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
"Shubh Chintanache Fayade "‐-AZ Maulini ha Sundarrr Vishay Chintanala Ghetla Aahe.Apan Sarvani Lakshpoorvak Pahuyat, Eikuyat. Manaspoorvak Dhanyavaad Deva .Bless All 🙏🌹 # Satguru Shree Wamanrao Pai 🙏 🌷
@sarveshsawant6495
@sarveshsawant6495 2 года назад
सद्गुरु राया खुप खुप सुंदर मार्गदर्शन, खुप खुप कृतज्ञता
@snehalatashrikar5740
@snehalatashrikar5740 2 года назад
हे ईश्वरा सर्वांना चांगली बुध्दी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात, आनंदात, एश्र्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहूदे.
@arunanaik8014
@arunanaik8014 2 года назад
Satat Shubh Chintan Kara, Shubh Icchya Kara,Shubhach Bola,Ani Shubhach Kara.
@reshmapednekar566
@reshmapednekar566 2 года назад
कृतज्ञ पूर्वक अनंत अनंत कोटी कोटी🙏🙏🙏🙏🙏🙏🙏 प्रणाम सदगुरू माई दादा वहिनी जय सदगुरू जय जीवनविद्या मिशन सर्व नामधारकांना🙏🙏 विठ्ठल🙏🙏 विठ्ठल🙏🙏🙏🙏🙏 धन्यवाद. देवा सर्वांच भलं कर🙏🙏🙏🙏🙏
@sumankhandekar6184
@sumankhandekar6184 2 года назад
Khup chaan margdarshn thank you mauli
@ashwinibandal6032
@ashwinibandal6032 2 года назад
Sadguru tells good thoughts importance in easy method 👏👏👏👌👌
@nishadrawool1350
@nishadrawool1350 2 года назад
God bless you all with health,wealth,harmony,money🤗🤗🤗🤗🙏🙏🙏🙏
@sunitagaikwad9741
@sunitagaikwad9741 2 года назад
जसा विचार तसा जीवनाला आकार 🙏
@jeevanvidya
@jeevanvidya Месяц назад
👍👍🙏
@Maheshdalvi536
@Maheshdalvi536 2 года назад
शुभ चिंतनाचा महत्व कलल thanks sadgur
@gayatrienterprises5762
@gayatrienterprises5762 2 года назад
🙏🏻🙏🏻Thanks Satguru for Everything..We are always Grateful to you..Thanks to technical team ..GOD Bless All🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@umeshbandal2849
@umeshbandal2849 2 года назад
शुभ चिंतनाचे सामर्थ्य सद्गुरु सांगतात 👏👏👏
@ashokravpatil5436
@ashokravpatil5436 2 года назад
विठ्ठल विठ्ठल Satguru Bless All Thank you so much satguru!!!
@manishachaudhari6897
@manishachaudhari6897 2 года назад
शुभ चिंतन, शुभ इच्छा, शुभ बोल न, शुभ करन हेच आहे देवाचे भजन पुजन.... Thank you 🌹🙏
@rajendrabhagat2108
@rajendrabhagat2108 2 года назад
🙏विठ्ठल विठ्ठल, शुभ चिंतनाने आपल्याला काय फायदे होतात ते समजावून सांगतायत आपले परमपूज्य सद्गुरु श्री पै माऊली, जीवाचा कान करून ऐंका व प्रतिक्रिया द्या, धन्यवाद माऊली, धन्यवाद सद्गुरु🙏🙏
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you sàdguru
@dilipkulkarni750
@dilipkulkarni750 2 года назад
Vitthal Vitthal Satgur Bless All
@radhikarane1996
@radhikarane1996 2 года назад
आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टी चे चिंतन करा. Thankyou sadguru mauli 🙏🙏निसर्गात देव पहा. 🙏
@chhayapokharkar3491
@chhayapokharkar3491 2 года назад
शुभं चिंतावे शुभं इच्छावे शुभं बोलावे शुभ करावे याने अगणित पुण्य तयार होते हे या प्रबोधनातून समजलं खुप छान विचार 🙏 Thank you Satguru 🙏Thank you जीवनविद्या मिशन 🙏
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
आपल्या जीवनात चागले‌ घडले आहे तज्ञांचे चिंतन करा
@nirmalakadam7809
@nirmalakadam7809 2 года назад
आपल्या जीवनात जे जे चांगले घडले आहे त्याचे चिंतन करा त्यामुळे शरीरात असलेल्या दिव्य कम्प्युटरला शुभ फिडींग होईल. या शुभचिंतनाने आपोआप देवाची भक्ती होईल. सोपा सुंदर नामस्मरणाचा मार्ग. जय सद्गुरू.
@shitalpatade4485
@shitalpatade4485 2 года назад
देवा सर्वाची भरभराट कर
@shamalnayak8189
@shamalnayak8189 2 года назад
Khupach sunder margadarshan thank you so much our great satguru🙏🙏🌹🌹
@9326564663
@9326564663 2 года назад
Thank you dada
@shankarphulari7524
@shankarphulari7524 23 дня назад
जय सद्गुरु जय जीवन विद्या सर्वाना विठ्ठल विठ्ठल
@vaishnavishinde4554
@vaishnavishinde4554 Год назад
देवा सर्वांचं भलं कर देवा सर्वांचा संसार सुखाचा कर आणि त्यांची भरभराट होऊ दे 😇 जय सद्गुरु जय जीवनविद्या
@nishikasorte1411
@nishikasorte1411 2 года назад
Powerful amezing video thanku satguru
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻देवा सर्वांना चांगली बुद्धी दे,देवा सर्वांच भल कर,देवा सर्वांच रक्षण कर,देवा सर्वांना उत्तम आरोग्य दे,देवा सर्वांच कल्याण कर,देवा सर्वांचा संसार सुखाचा कर,देवा सर्वांची भरभराट होऊ दे,देवा सर्वजण आपापल्या नोकरी व्यवसायात टॉप ला जाऊ देत.👏🏻
@mansiparbate8016
@mansiparbate8016 2 года назад
Vittal vittal 🌼💐 thankyou 🌼💐 satguru 🌼💐 Mai 🌼💐 dada 🌼💐
@ruturajghatage8575
@ruturajghatage8575 2 года назад
🙏🏻विठ्ठल विठ्ठल सद्गुरु,माई,दादा,वहिनी यांना कृतज्ञतापूर्वक कोटी कोटी वंदन👏🏻
@baburaojadhav7925
@baburaojadhav7925 Год назад
हे ईश्वरा सर्वाना चांगली बुध्दी दे आरोग्य दे सर्वाना सुखात आनंदात ऐशवर्यात ठेव सर्वाच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहु दे
@vedanirgun8031
@vedanirgun8031 2 года назад
आपल्या जीवनातील चांगल्या गोष्टी आठवणे, ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांना blessing देणं. अशाप्रकारे आपण शुभ चिंतन करू शकतो. चिंतन कसं करायचं हॆ फारच सुंदररित्या या video तून सांगतायत. खूप-खूप Thank you 🙏🏻 #satguruShriWamanraoPai
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
मोठी माणसे बोलता तेच ला न मुले बोलतात सवसाकार झालै
@shivajiwaghmare5135
@shivajiwaghmare5135 2 года назад
Whoever you see think about them good
@ashokpisal4532
@ashokpisal4532 2 года назад
शूभ इच्छा करणे हे सोपे नाही ्कठीण आहे
Далее
This or That 🛍️
00:52
Просмотров 8 млн