Mi ek athavan sangato sugar chi Vityacha adda me maza ek Mitra samorun zadavar basun baghat hoto finala 2 no chakori var pudhe hoti 1 no la Vahagaon ani shirambyacha bail hota palla 1500 ft hota paus zalyamule chakorivar pani pani hote sugar gaadi pass houn det navhata tevdhyat tondala sanjya track faul zaala aani vahagaon shirambekarani aabhal jinkayachacha jallosh kela
खिल्लार काऊ चा खूप आभारी आहे.जुन्या बैल आणि त्यांच्या मालकांची माहिती आमच्या पर्यंत पोचवत आहात..खूप साधी आणि प्रेमळ मनाची माणसे या क्षेत्रात होऊन गेली कसलाही गर्व नाही मी पणा नाही यांच्या बोलण्यात.सर्वच बैल आणि त्यांच्या मालकांना मना पासून सलाम..❤️❤️आणि चॅनल चे आभार🙏
ज्या मुलाखतीची खूप वाट पाहत होतो आज ती बघायला भेटली खूप खूप धन्यवाद आणि प्रत्येक मुलाखती मध्ये मी शुगर ची मुलाखत घ्या शुगर ची मुलाखत घ्या आस सांगायचो आज ती मुलाखत आली तुमचे खूप खूप धन्यवाद आसा बैल पुन्हा होणे नाही 🙏
शेवटचा क्षण एकदा प्राणी प्रेमी जे कोर्टात जातात... बैलावर अमानुष अत्याचार होतो म्हणतात... शेवटी शेवटी तर बैलाला जंगली प्राणी म्हणून घोषित केलेल्यांनी आवर्जून पहावा.... जिवापेक्षा जास्त आणि ऐपतीपेक्षा जास्त प्रेम लावतात शेतकरी गो वंशाला.... मला आजतागायत समजलं नाही कि गाय पाळीव प्राणी आणि बैल जंगली प्राणी कसं घोषित केलंय ?.... असो... खुपच छान मुलाखत आणि अंगावर शहारे आणणारा अंतिम क्षण...