Тёмный

रसशोषक किडींची ओळख व नियंत्रण । Sucking Pest Control  

White Gold Trust
Подписаться 358 тыс.
Просмотров 15 тыс.
50% 1

व्हाईटगोल्ड ट्रस्ट युट्युब चॅनेल मध्ये सर्व शेतकरी मित्रांचे सहर्ष स्वागत ..!!
आजच्या ह्या विडिओ मध्ये आपण रसशोषक किडींची ओळख व नियंत्रण हे बघणार आहात.
व्हाईटगोल्ड ट्रस्ट अँप डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
bit.ly/2X1K3yh 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट टेलिग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
t.me/whitegold... 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट फेसबूक पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
व्हाईटगोल्ड ट्रस्ट इंस्टाग्राम पेजला फॉलो करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा -
/ whitegoldtrust 👈
#whitegoldtrust #रसशोषककिडींचीओळखवनियंत्रण #SuckingPestControl #रसशोषक #रसशोषककिड #मावा #पांढरीमाशी #तुडतुडे #फुलकिडे #थ्रिप्स #शेतकऱ्यांसाठीउपयुक्तमाहिती #thirps #thirpscontrol #मावानियंत्रण #allaboutthrips #agricultureinformation #forfarmers

Опубликовано:

 

8 сен 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 55   
@sanjivaniugale4483
@sanjivaniugale4483 Год назад
सर तुम्ही जी माहिती शेतकऱ्यांना सांगतात ती सहज वयोवृद्ध किंवा आडानी शेतकऱ्यांना सहज लक्षात येईल अशाप्रकारे सांगतात धन्यवाद सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
आपले धन्यवाद दादा 🙏🙏
@_MMV__
@_MMV__ Месяц назад
छान व उपयोगी संग्रही व्हीडिओ
@whitegoldtrust
@whitegoldtrust Месяц назад
धन्यवाद दादा
@SiddikshekhSiddikshekh
@SiddikshekhSiddikshekh 22 дня назад
Khub chan mahiti
@whitegoldtrust
@whitegoldtrust 11 дней назад
धन्यवाद दादा
@vijaykalmegh8127
@vijaykalmegh8127 Год назад
आपले मार्गदर्शन आमच्यासाठी फारच मोलाचे आहे माझ्या गावात मी ही माहिती सर्वांना सांगतो माझ्या उत्पादनात पण भरीव वाढ झाली पण सरकारी धोरण मारक आहे येथे शेतकरी बंधू मागे आहे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपल्या संपर्कातील शेतकरी बांधवाना सुद्धा व्हाईट गोल्ड चॅनेल बद्दल कळवा, त्यांना सुद्धा या माहितीचा फायदा होईल. धन्यवाद🙏
@sudhirnagre3271
@sudhirnagre3271 5 дней назад
Sar appla no
@shivajijadhao475
@shivajijadhao475 Год назад
खूप छान माहिती दिली
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@sandeepsonar2542
@sandeepsonar2542 10 месяцев назад
​@@whitegoldtrust😮 hu
@kvishindedadagmailcom
@kvishindedadagmailcom Год назад
धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
🙏🙏
@balajikadam9124
@balajikadam9124 Год назад
Very nice information 👌
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
Thanks a lot🙏🙏
@shubhamchaudhari100
@shubhamchaudhari100 Год назад
I really want to work with Whitegold trust Boosted plant genetic.
@mukindamahale1954
@mukindamahale1954 Год назад
SRT बद्दल माहिती हवी
@moviedekho3069
@moviedekho3069 Год назад
खुप छान माहिती दिली सिर खुप खुप आभार
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
आपले सुद्धा दादा
@Govind_Chindhe
@Govind_Chindhe Год назад
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा !
@shankarsawant8648
@shankarsawant8648 22 дня назад
🙏🙏🙏🙏👍♥️
@whitegoldtrust
@whitegoldtrust 16 дней назад
🙏
@narayangote806
@narayangote806 Год назад
सर एकच नंबर माहिती दिली धन्यवाद 🙏🏾🙏🏾🙏🏾👌👌👌💐💐💐🙏🏾🙏🏾
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
धन्यवाद दादा 🙏🙏
@ramchadthadani9142
@ramchadthadani9142 Год назад
Sar sanatre ki fasal sitras sila ka upay bataye
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , अधिक माहितीसाठी ९८८१८१७०८८ या नंबर वर संपर्क करावा
@nileshkamatwarnileshkama-wi6gq
@nileshkamatwarnileshkama-wi6gq 9 месяцев назад
Sar mirchi var favara jhala kas odkhav fulkida mela te
@whitegoldtrust
@whitegoldtrust 9 месяцев назад
नमस्कार दादा , नवीन शेंडा व पान फ्रेश निघाला कि समजावं थ्रिप्स कंट्रोल झाली
@sagarmahalle1713
@sagarmahalle1713 Год назад
साहेब खुपचं छान माहिती दिली, जसे शेतकऱ्यांसाठी अमृतच.या माहिती मुळे किडींच सहजरित्या व्यवस्थापन करू शकतो.🚫 सर माझी एक विनंती आहे या LIVE किंवा व्हिडिओ प्रमाणेच एक व्हिडिओ NPK ग्रेड वर बनवा जेणेकरून पिकांच्या अवस्थेप्रमाणे त्या ग्रेड चा योग्यरीत्या वापर आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. धन्यवाद 🙏 आपलाच शेतकरी मित्र
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , चांगले सुचवल्या बद्दल आपले धन्यवाद
@gajananjane7558
@gajananjane7558 Год назад
नमस्कार सर सायट्राशीला किडी साठी कोणते औषध घ्यायचे
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सरेंडर+रिहान्स ची फवारणी करा.
@sheshsormare4972
@sheshsormare4972 Год назад
Mirchi la sulphar sodalyanantar dusare khat kiti divasanantar sodu shakto
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , दोन दिवसा नंतर
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
रोगार हे काही प्रमाणात लाल कोळी ला कंट्रोल करू शकत का
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , हो करू शकते
@munjajirenge9849
@munjajirenge9849 Год назад
पिकाच्या रोगा विषयी पण ह्विडीओ बनवा सर
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , मार्च महिन्यातील व्हिडीओ पहा त्या मध्ये पिकावरील रोगांची माहिती दिलेली आहे
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
डिझायनर कीटकनाशक मध्ये कोणता गटक आहे कारण आमच्याकडे आपले ओषद उपलब्ध नाही
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , डिझायर मध्ये dimethoate 30 ec आहे
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
@@whitegoldtrust म्हणजे रोगार का
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
कांद्या मध्ये पिवळा रंग च कीटक असत त्याला काय म्हणतात
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , थ्रिप्स (फुलकिडा )
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
@@whitegoldtrust सर ह्या फुलकिडे ने केलेल्या जखमा भरण्यासाठी किती दिवस घेतो फवारणी केल्यानंतर
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
कडूळ म्हणजे ज्वारी का
@munjapund232
@munjapund232 Год назад
Profenofos Shahpur Mithun kadak PNA yah to taluka jilla Parbhani
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , आपला जिल्हा तालुका सांगा
@ramyadhav8470
@ramyadhav8470 Год назад
लाल कोळी आहे औषध सांग
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , सल्फर WDG ८०% फवारा
@sonu-gr3lk
@sonu-gr3lk Год назад
@@whitegoldtrust सल्फर 80 टक्के wdg ची फवारणी केल्यानंतर किती दिवसांनी दुसऱ्या बुरशीनाशक चा स्प्रे करू शकतो 72 तासानंतर करू शकत का
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 Год назад
उडीद पिकावर मावा जास्त पडल्याने त्याची मान दाबली आहे तूम्ही सांगत असलेले डिझायर उपलब्ध नाही त्याला पर्याय रोगर चालेल का? रोगर 19 19 19 व टॉप अप हे मिश्रण चालेल का?
@whitegoldtrust
@whitegoldtrust Год назад
नमस्कार दादा , रोगर घेऊ शकता
@mahadevkadam2975
@mahadevkadam2975 Год назад
धन्यवाद सर
Далее