Тёмный

राज्यसभेतून विरोधक पळाले कशामुळे त्यांचे धैर्य गळाले | Shrikant Umrikar | Analyser 

Analyser Lokneeti
Подписаться 23 тыс.
Просмотров 44 тыс.
50% 1

समाज माध्यम म्हणजे सर्वसामान्य जनतेचा आवाज. हा आवाज प्रखर करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे. त्यासाठीच आहे Analyser लोकनीती. लोकशाही मध्ये जनता जनार्दन मानली गेली आहे. समाज माध्यमाला त्यासाठीच आम्ही माध्यमांची लोकशाही समजतो. म्हणुनच आम्ही सर्व दर्शकांना प्रेक्षकांना श्रोत्यांना महत्व देतो. राष्ट्रहीत, लोकभावना आम्ही महत्वाची मानतो. आमची संपुर्ण बांधिलकी लोकांशी, लोकशाही मुल्यांशी, राष्ट्राशी आहे.
सत्य आम्हा मनी ।
न हो गाबाळाचे धनी ।।
देतो तीक्ष्ण उत्तरे ।
पुढे व्हावयासी बरे ।।
तुकाराम महाराजांची ही मांडणी आम्ही प्रमाण मानतो
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Опубликовано:

 

2 июл 2024

Поделиться:

Ссылка:

Скачать:

Готовим ссылку...

Добавить в:

Мой плейлист
Посмотреть позже
Комментарии : 192   
@dilipkarambelkar6942
@dilipkarambelkar6942 19 дней назад
उलट, बरे झाले... विरोधक निघून गेले, पंत प्रधानांचे भाषण तरी ऐकता आले... लोक सभेत सुद्धा तसेच करायला हवे होते, म्हणजे ते भाषण सुद्धा व्यवस्थित ऐकता आले असते...
@poonamjraut
@poonamjraut 19 дней назад
आणि मोदींना बोंबलून बोलावं नाही लागलं. 😅😅😅
@ajantakulkarni1128
@ajantakulkarni1128 19 дней назад
काल मोदी जी ज्या एकाग्र पणे बोलत होते. ग्रेट मोदी जी आम्ही टीव्ही वर सुद्धा चाचलेल्या घोषणा, आरडा ओरडा सहन करू शकत न्हवतो.तरी तुम्ही बोलत होतात तेही शांतपणे.🙏
@Baba-Bholenath-oe8oy
@Baba-Bholenath-oe8oy 19 дней назад
Aanin 74 vya varshi,te kuna saathi kartat.Aaplya lokana janiv nahi.Kanhi log kiti properties banvun aahet?
@anantprabhu6820
@anantprabhu6820 19 дней назад
याला फक्त आणि फक्त जनताच पुर्णपणे जबाबदार आहे ज्या जनतेनेच R G सारख्या व्यक्तीला निवडून दिले.
@shrikantkshirsagar4281
@shrikantkshirsagar4281 19 дней назад
फुकट घेणारे भाजपा ला वोटिंग करत नाहीत.फुकट देणे बंद करा.वस्तूच्या किमती कमी करून सरसकट सर्वाना लाभ द्या.उदा० वीज बिल,पेट्रोल,डिझेल
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 19 дней назад
Agadi barobar
@swatisuhas2744
@swatisuhas2744 19 дней назад
आता ह्या गोंधळ घालणाऱ्यांना निलंबित करणे ,अपात्र ठरवणे हाच बडगा योग्य . 👍👍
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 19 дней назад
उमरीकरजी, मोदींची अतिसहिष्णुता मोदींना नडतेय. मोदींनी जर ह्यांना आत्ता च ठिकाणावर आणलं नाही तर...पुढे हे भारी पडतील.
@santoshnarvekar7283
@santoshnarvekar7283 19 дней назад
उमरीकर साहेब नमस्कार.आपणा सह सर्व समाज माध्यमामध्ये जे चित्रफित तयार करतात त्यांना विनंती आहे कि काॅंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचं बाबासाहेब आंबेडकरां बद्दल ते १९५२ च्या सार्वत्रिक निवडणुकीत काॅग्रेसचे उमेदवार नव्हते व त्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव कोणी केला त्या बद्दल विधान केलय त्या बाबत एक सविस्तर व्हिडीओ करा.अहो राहूल गांधी काय करणार आहे त्या बद्दल लोक समजून आहेत.
@sureshgawade9129
@sureshgawade9129 19 дней назад
❤दुर्योधन हा लायक नसलेला -पदासाठी लालची होता❤ म्हणून अधोगती झाली ❤
@bapuraokulkarni1129
@bapuraokulkarni1129 19 дней назад
विरोधी नेत्याचे वर्तन निषेधार्य नव्हे तर निचपणाचे आहे. निषेध करावा तितका कमी आहे.
@shriramgajananbapat7791
@shriramgajananbapat7791 19 дней назад
कपील सिब्बल च्या राज्यसभेतील भाषणावर व्हीडिओ करावा. तो किती खोट बोलत होता ते उघड करावे ही विनंती.
@rajendrapore4278
@rajendrapore4278 19 дней назад
सोनिया गांधी सुद्धा लोकसभेमध्ये खासदार असताना तेच करीत होत्या
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 18 дней назад
अंतीनो ला काय अक्कल आहे अहमद पटेल तीच्या वतीने कारभार पाहत होता, आता पप्पु आहे.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 19 дней назад
सत्ता मिळाली नाही म्हणून हा धांगडधिंगा घालत आहेत.
@shraddhadeodhar4983
@shraddhadeodhar4983 19 дней назад
जोरजोरात आरडाओरडा करणे हेच या लोकांचे काम मुद्दाम गोंधळ घालतात चांगले काम ऐकून घेत नाही संसदेत काम बंद पाडायचे आहे यांना
@pradipgupte5059
@pradipgupte5059 19 дней назад
🎉 भारतीय जनता जो पर्यंत मोफत या मधुन अडकून पडली आहे तोपर्यंत कांग्रेस सारख्या लोकांचे फावले आहे
@ushajoshi4339
@ushajoshi4339 19 дней назад
वाईट याचे वाटते की या मोफत प्रकरणाचा आपल्याच पुढच्या पिढीला किती त्रास होईल हे विचारात घेत नाहीत.
@sudhabhave4630
@sudhabhave4630 19 дней назад
99 लोकांना निवडून देणारे मूर्ख लोक आहेत याचं आश्चर्य वाटतं.
@balasahebkote1976
@balasahebkote1976 19 дней назад
फुकट वाटणे बंद करा तुमचा मतदार मतदानास जात नाहीं
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 18 дней назад
राहुलगांधी दररोज आपल्या कृती आणि वाचेतून आपण पंतप्रधान पदासाठी किती अयोग्य आहोत हे सप्रमाण सांगताहेत, ते आतातरी जनतेनेच समजून घ्यायला हवे.
@seemalaad6616
@seemalaad6616 19 дней назад
हे लोकं इतके सभ्य & disciplined( 7:59 अनुशासित )नाहीतच, पण आता गुंडागर्दी वर उतारलेले आहेत.
@anupamapatwardhan1000
@anupamapatwardhan1000 18 дней назад
कॉग्रेसचे खासदारांवर कायदेशीर कारवाई करावी. त्या शिवाय हे विरोधक सुधारणार नाहीत . सर्वांनी पंतप्रधान या पदाचा आदर केलाच पाहिजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो.
@jaydipgodse316
@jaydipgodse316 19 дней назад
राहुल गांधी राज्य सभेत आले कसे ? ते तर लोक सभेत खासदार आहेत नां ?
@user-rm3xe1ow4t
@user-rm3xe1ow4t 18 дней назад
राहुल हा कोणत्या नशेत असतो दिवस ठाऊक 🙏🚩 🙏🚩काय बोलतो ते त्याला कळते का किंवा वेड पांघरून पेड गावाला जायचे असे असू शकते.🙏🚩
@sudhabhave4630
@sudhabhave4630 19 дней назад
वाभाडे निघायला लागले की ते ऐकवत नाहीत मग पळ काढायचा.
@pranavpurwar5661
@pranavpurwar5661 19 дней назад
एकदम बरोबर बोललात. लोकशाही नव्हे पक्षशाही .
@dilipmehta8119
@dilipmehta8119 19 дней назад
खासदारांना असलेले विशेष संरक्षण काढुन घेणे, प्रत्येक खोटारडेपणाचा हिशोब द्यावा लागणे हाच ह्यावर उपाय आहे. जनतेने प्रचंड प्रमाणात अशा नेत्यांवर मोर्चे काढले पाहिजेत. असा गोंधळ घालणे हा मतदारांचा अपमान आहे,त्यांच्याशी केलेली प्रतारणा आहे.
@ramnathlandge1497
@ramnathlandge1497 19 дней назад
यू ट्यूब वर सत्य सगावे लागते ते तुमच्या सारख्या साठी खर आहे पण अनेक लिबरांडू यू ट्यूब वर काय काय खोटे खोटे बोलतात ते आम्ही जाणतो ना.
@sujatakulkarni7151
@sujatakulkarni7151 19 дней назад
बारीक थुत्तर करीताती !!! हेच खरं आहे.
@nitinbapat9829
@nitinbapat9829 19 дней назад
very good analysis sir जय श्रीराम जय हनुमान जय हिंदु राष्ट्र 🙏🚩🛕
@DigamberPatil-hn3gs
@DigamberPatil-hn3gs 19 дней назад
श्रीकांत उमरीकर साहेब अतिशय उत्तम प्रकारे समजावून सांगितले आहे आपले अभिनंदन आणि हार्दिक शिवमय शुभेच्छा देखील पुढील वाटचालीस ग्रेट आहात आपण धन्यवाद गुड मॉर्निंग शुभ सकाळ हॅव टू यू गुड डे संविधानाचे विश्लेषण आणि विधान सभा संसदेत कसे बोलावे कसे वागावे याचे भान ठेवणारे लोक च आदर्श निर्माण करतात धन्यवाद
@jyotijoshi6702
@jyotijoshi6702 19 дней назад
राहुल जी काय बालकच आहेत.डोळे मारतात,मिठी मारतात काय समजायच या कृतीला 😅
@tusharbhavsar6065
@tusharbhavsar6065 19 дней назад
बालक नव्हे, तृतीय... असावेत. 😂😂😂
@sam1994989
@sam1994989 17 дней назад
श्रीकांतजी एकदा खासदार व आमदार ह्यांच्या कर्तव्यावर बोला सगळे आपल्या हक्कांसाठी लढणारे आहेत पण कर्तव्ये विसरले आहेत .
@vinayaksuryaji9576
@vinayaksuryaji9576 19 дней назад
Very very very good statement by mr shrikant umarikar.nice presentation God bless you.jai Hind jai bhole nath.
@RAUTAD
@RAUTAD 19 дней назад
फक्त निवडणूकच्या वेळी सभा घेण्या ऐवजी एरवी सुद्धा कार्यकर्त्यांनी छोट्या छोट्या सभा घेत लोकांसमोर हे मांडले पाहिजे म्हणजे लोकां समोर हे सर्व विडियो आणले तर लोका आणले तर फार बरे होईल असे मला वाटते
@shashikantsapre4352
@shashikantsapre4352 19 дней назад
९९ जागांचें,फळ ,आतां जनतेंला कळलें असेंलच्ं !देश,चालेंल कां आतां जनता ठरवेंल् !
@rujutapawar3208
@rujutapawar3208 19 дней назад
Rahul should be punished for his behavior in sansad Bhavan. He should have followed rules and regulations. This is not Tamasha fad He should respect PM and others. Why Adhyaksha did not take any objection.
@deelipmeher5190
@deelipmeher5190 19 дней назад
Live sessions बंद करा. सर्व हिरो होउ लागले.show off
@lingeshwarkumbhar3444
@lingeshwarkumbhar3444 19 дней назад
राहुल गांधी ने आजपर्यंत विरोधी पक्षनेता म्हणून किती विकासाचे मुद्दे मांडले ?फक्त अडाणी,अंबानी,मणिपूर,महागाई, बेरोजगारी, कधीतर बसून देशात विकासाचे काम किती झालेत कुठे कमी पडत सरकार या गोष्टी दाखवणे विरोधी पक्षनेता चे काम असते
@galandemanish7277
@galandemanish7277 19 дней назад
संसदेमध्ये होणाऱ्या थेट प्रक्षेपणामध्ये सुधारणा होणे गरजेचे आहे. गोंधळ घालणाऱ्या घोषणाबाजी करणाऱ्या सदस्यांना दाखवले जात नाही . या गोंधळी सदस्यांचे वर्तन सगळ्या भारतीयांना बघायला मिळणे हा सर्व भारतीयांचा अधिकार आहे. नियमात सुधारणा होणे आवश्यक आहे.
@shashikantshevade-gk3vg
@shashikantshevade-gk3vg 14 дней назад
बाष्कळ आणि अतिरेकी भाषणबाजी बेजबाबदार वागणूक ही विरोधी पक्षा नेत्याला शोभणारी नाहीत.सभागृहाच्या नेत्याची बूज राखून भाषण करणारे इत्यादी साधे नियम ना पळता आणि गोंधळाचे वातावरण करून सभागृहाची शांशान वाढत
@rajendradeshmukh8666
@rajendradeshmukh8666 19 дней назад
Chor chor palale 😂😂
@sudhirbhave1324
@sudhirbhave1324 19 дней назад
राहूल गांधीला स्वतःचं निलंबन करून घ्यायचं आहे
@MadhavKelkar53
@MadhavKelkar53 19 дней назад
विरोधी पक्ष नेत्यांचे वागणं संसदीय कामगाजाच्या नियमानुसार नसेल किंवा घटनेचे उल्लंघन करणारे असेल तर सरकार किंवा संसद कार्यालय कारवाई का करत नाही. यातच गोम आहे. राजकीय द्रुष्ट्या अडचणीचे ठरेल म्हणून बर्‍याच प्रकरणात 10वर्षात कठौर कारवाई टाळली गेली.
@umakantbaviskar8372
@umakantbaviskar8372 19 дней назад
घटनात्मक शासकीय चौकट मोडून काढण्यासाठी हा आंतरराष्ट्रीय स्तरावर चा कट चा भाग असावा असे वाटते
@Hard55555
@Hard55555 19 дней назад
ISKCON. (PUNE) USMAN B THAKARE 🙏 🎉 UDDHAV B THAKARE 🙏 🙏
@Hard55555
@Hard55555 19 дней назад
William Shakespeare 🙏 🇬🇧.
@rameshdalvi4160
@rameshdalvi4160 19 дней назад
चाटरे
@prakashjoshi910
@prakashjoshi910 19 дней назад
Shri Shrikantaji Apan ha Changala video Banawala ahe Jo prakar loksabhet tocha prakar Rajyasabhet virodhakani kelela ahe dusaryache Mata ikun ghenyachi savay nahi va gondhal ghalanar mag virodhakanchya padari kay Padale zero pudhachi ladhahi kharepanawar ladhawawi lagel yachi nond Kharge sarakyani ghavi hi Apexa Prakash Joshi 78
@karbharimatade3843
@karbharimatade3843 19 дней назад
काँग्रेसचे धोरण असं आहे सत्ता नसेल कि पक्ष अक्षय्य दुसरला करायचं सत्ता आली की मेन पद आपल्या कडे ठोयच
@chandrakantlathkar5104
@chandrakantlathkar5104 19 дней назад
खूप छान,वस्तुनिष्ठ आणि परखड विश्लेषण! अभिनंदन!!
@vijaymanjrekar8301
@vijaymanjrekar8301 19 дней назад
श्रीकांतजी जय श्रीराम भारतमाता की जय वंदे मातरम् 🚩
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 19 дней назад
वेलीच योग्य ती कार्यवाही का करत नाहित चाय बिस्किट पत्रकार खोट्या बातम्या देत रहतlत
@kishorbade4022
@kishorbade4022 19 дней назад
जनतेच्या पैशाचा असा चुराडा करताना, कुणालाच काही वाटत नाही
@dhananjaypeshkar7148
@dhananjaypeshkar7148 19 дней назад
सर, ज्या पद्धतीने विरोधी पक्ष वागत आहेत, त्याच पद्धतीने BJP सुद्धा प्रती उत्तरे केव्हा द्यायला शिकतील? हाच कळीचा मुद्दा आहे! BJP ने सुद्धा आता सोशल मीडियाचा आपले नारेटीव्ह प्रसारमाध्यमात वारंवार द्यायला का आज ही कचरतात? सगळाच अनाकलनीय!
@ashokbband6473
@ashokbband6473 19 дней назад
अशोक कुमार भगवंतराव ‌बंड जैन पार्थ जैनम सोसायटी सुस पुणे हॅपी थॉट धन्यवाद सरश्री 🎉😢😢😢
@sanjayshinde4300
@sanjayshinde4300 19 дней назад
Ranchod-Das oppositions. Due to loss of satta they desperate only. We don't want of such oppositions. Shame on them, who gave votes to oppositions.
@maheshparit8376
@maheshparit8376 19 дней назад
Excellent Anyalisis 👌
@kumarpatil1814
@kumarpatil1814 19 дней назад
Mva ha nalayak, Papu usless,, good explain it sir
@rashmibhalerao2443
@rashmibhalerao2443 16 дней назад
Jai jai shree ram🙏🙏🙏 Vande mataram🙏🙏 👌👌👌
@anilagnihotri7819
@anilagnihotri7819 19 дней назад
👍👍यथार्थ विश्लेषण
@mohanirajmulay4979
@mohanirajmulay4979 12 дней назад
फ़क्त शो करून प्रसिद्धी मिळवणे हेच काम
@vibhavaridesai9760
@vibhavaridesai9760 19 дней назад
बरोबर
@user-vj1qm1ux8j
@user-vj1qm1ux8j 14 дней назад
Khup cchanmatgdarshan sir
@jayashreeparchure6859
@jayashreeparchure6859 19 дней назад
Still people give them votes and send them to loksabha.what a tragedy.
@vidyapatil599
@vidyapatil599 19 дней назад
If this law is true then why action was taken against Nupur Sharma?
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 19 дней назад
संसद नव्हे , तमाशा ...
@arvindkulkarni1293
@arvindkulkarni1293 14 дней назад
Really very True. Thanks a Lot.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw 19 дней назад
🌹🙏🌹🙏🌹
@jarvi5019
@jarvi5019 19 дней назад
Tukar parties do like this😂😢😮😅😊
@pbsudhir
@pbsudhir 19 дней назад
It's time Modi started taking some concrete action against Gandhi family. Mere great speeches won't do.
@aparnadharmadhikari4772
@aparnadharmadhikari4772 19 дней назад
The opposition is showing their childish selfish opportunistic nature. With this ridiculous approach the 2029 results will be 'ab ki baar 500 par'
@manoharJhagde-sw8qq
@manoharJhagde-sw8qq 15 дней назад
Jantene asalya chhichhore netyana jantene jab vicharla pahije 🎉 JAY BHARTI 🎉
@udaybodas6769
@udaybodas6769 17 дней назад
जय 70,000 कोटी.... जय अजित दादा.... जय अमित भाई....
@gk-di4kn
@gk-di4kn 18 дней назад
विरोधकांना मुद्दे आहेत कुठे? मणिपूरचा मुद्दा सुद्धा कसा बसा तयार केला आहे. मग सरकार त्यावर काय करणार हे ते ऐकतील कसे?
@kedargovekar5111
@kedargovekar5111 14 дней назад
मुद्दे मांडण्यासाठी त्या विषयावर सखोल माहिती असली पाहिजे. कोंग्रेस आणि समर्थक काही अभ्यास न करता, केवळ गोंधळ घालतात. अशाने देश चालत नाही.
@namratachavan2129
@namratachavan2129 19 дней назад
Barobar
@Kdeshpa8253
@Kdeshpa8253 18 дней назад
विरोधक कुठे पळाले, आम्ही उघड्या डोळ्याने पाहिलंय, पण तुम्ही शब्दाचा खेळ करून मोदी किती श्रेष्ठ हे पटवून देताय
@moglipai4776
@moglipai4776 19 дней назад
आमचं सोडा हो ...मोदीजींनी दहा वर्षांत काय केला ...आपली सशक्त अशी ecosystem का तयार केली नाही ...
@pratibhakulkarni51
@pratibhakulkarni51 19 дней назад
लोक शहाणे आहेत म्हणून च दुर्दैवाने विपक्षाला च निवडून आणतील...🧐🥺🥺
@udaybodas6769
@udaybodas6769 17 дней назад
जय रवींद्र वायकर... जय अमित भाई..... जय वॉशिंग मशिन.....
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 19 дней назад
नेहमी प्रमाणेच प्रामाणिक व परखड. आता यावर उपाय काय
@joshidp2
@joshidp2 19 дней назад
Well said.
@rameshthakur580
@rameshthakur580 19 дней назад
वाघाची डरकाळी ऐकल्यावर नेसल्या वस्त्रात मुतायला होण्याची वेळ आल्याने पळाले.
@karbharimatade3843
@karbharimatade3843 19 дней назад
आता राहुल गांधी हे पंढरपूर येथे पाय दिंडी मध्ये येणार आहे आता हे नाटक करणारं आहे
@meerapathak4338
@meerapathak4338 17 дней назад
हिंदूंना जो माणूस हिंसक म्हणतो त्याला वारकरी संप्रदायनी वारीत येऊ देऊ नये आणि पवारांना पण. देव मानत नाहीत ढोंगीपणा नको. जय हारी विठ्ठल 🙏🏻🚩
@raghunathbhokare2113
@raghunathbhokare2113 19 дней назад
निशेधार्थ नाहि हलकट पणा म्हणतात
@Hard55555
@Hard55555 19 дней назад
Professor of How..
@sharayukarande8656
@sharayukarande8656 18 дней назад
🙏
@arundhanve8911
@arundhanve8911 19 дней назад
राहुल सतत गोंधळच करणार ..करणार ,करणार....
@user-ei2kw3ik9p
@user-ei2kw3ik9p 14 дней назад
नमस्ते
@radheshamkothekar1452
@radheshamkothekar1452 15 дней назад
भारतातील बहुतेक जनता टि व्हि वर पाहतात पण निवडणुकीत जे करायचे ते च केले पुर्वी विरोधी पक्ष अशा प्रकारचे वर्तन करत नव्हते सत्ताधारी पक्षाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत होते आता चे विरोधी पक्षाचे सांगायला नको ते आपण सविस्तर माहिती देत आहात..
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 19 дней назад
केतकर?
@laxmandeore670
@laxmandeore670 19 дней назад
Sansadetil vartana babtit kadak kayade karnyachi garaj aahe
@user-bf8yl4uc5o
@user-bf8yl4uc5o 18 дней назад
लोकशाहीचा अपमान आहे हा सावळा गोंधळ बंद झाला पाहीजे चौथा स्तंभ ढासळेल
@mohandeshpande936
@mohandeshpande936 12 дней назад
सर आपन विरोधी पक्षाला चंगले उघड़े padale । १० वर्ष्यत विरोधी पक्षाने जनताचे kay kam केले amha जांतच्या पिश्याची vat लावली to kon bharun denar ya pudhe yani सभागृह बंद फल तर vai गेलेल्या पैश्याची वसूली करा सरकारने कड़क कायदा करवा।
@prabhakarshevate8523
@prabhakarshevate8523 10 дней назад
मोदी जी सारखे पंत प्रधान पुन्हा होईल की नाही मला नाही वाटत. म्हणून आपल्याला त्यांची गरज आहे त्यांना नाही ते योगी आहेत म्हणून संयम त्यांचेकडे आहे आश्चर्य हेच वाटते की मुस्लिम एक होवून एक गठा मते देतात पण हिंदू अजूनही फारसा एक होत नाही आता मात्र लाडकी बहीण योजने चां लाभ घ्यायला मात्र सर्वत्र पळत आहे हेच दुर्दैव आहे
@suhasinitulaskar7063
@suhasinitulaskar7063 17 дней назад
काँग्रेस हा नाठाळ पक्ष आहे कोळसा ऊगाळावा तेवढा तो काळाच रंग दाखवणार खरं महजे सदना मधला धिंगाणा बघुन आम्ही पण कंटाळलो आहे.चुकुन जर हा निवडुन आला तर देशाचं भविष्य रसातळाला नेणार म्हणून आदरणीय मोदीजी नी निवृत्त होण्या आधीच याचा बंदोबस्त करणे जरुरी आहे!
@DnyandeepBhujbal
@DnyandeepBhujbal 14 дней назад
rahul gandhi nahi RAHUL KHAN bola sir
@user-be9tj4wj1s
@user-be9tj4wj1s 18 дней назад
भागो भागो मोदी आले
@vijayadhaneshwar4662
@vijayadhaneshwar4662 19 дней назад
He virodhkanche nehemi che ahe .kadi takaychi ag lavauchi .ani palayche ...te ak anyache petrol taktat .he vizvayla tankar bhar pani ani vel kharch kartat .. Mulatun he sampvayla have .
@swatisuhas2744
@swatisuhas2744 19 дней назад
तिथे कुटीलबुद्धी "रिंगमास्टर" नव्हते 😂😂
@subhashchaudhari3961
@subhashchaudhari3961 19 дней назад
ED CBI lava sarv Gayab😂😂😂
@vheejaymalviyaa2393
@vheejaymalviyaa2393 18 дней назад
पप्पु वर करवाई करता येणार नाही काय।
@MultiGlobalstar
@MultiGlobalstar 18 дней назад
Bouncer bolaun Rahula baher haklun lawale pahije. Prosecution initiate ka karit nahi.
@Naikparashuram
@Naikparashuram 19 дней назад
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WFpCb6AEfvs.htmlsi=XnoTKuP28pOkL6CK Srikant sir ya vishayi tumchya Kadun vivechan vhave.... Yogy vykti yogy nivad ch uttam udharn aahe
@manoharthakur244
@manoharthakur244 19 дней назад
डांग मारा,मेजारिटी आहे ना
@446sandeep
@446sandeep 19 дней назад
त्यांच्या खोट्या प्रचारावर विश्वास ठेवलाच की?
Далее
Я ПОКУПАЮ НОВУЮ ТАЧКУ - МЕЧТУ!
39:05
No one will play with him( #standoff #meme #grenade
00:12