१७८ नाही १०७८ शासन निर्णय काढले तरी हे सरकार सत्तेत येणार नाही..जोपर्यन्त 2005 पुर्वी अशंता अनुदानावर कार्य करणा-या व व सेवेत कायम असणा-या शिक्षकांना जुनी पेन्शन लागू करत नाही तोपर्यन्त या सरकारला परत येण्याचे दरवाजे बंद आहे हे 500 रू स्टँम्पवर मी लिहून देतो...
2005 पूर्वीचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा निर्णय झाला नाही नुसते घोषणा घोषणा जे कर्मचारी सेवनिवृत्त झालेले आहेत त्यांना अजून पर्यंत कुठलाच लाभ मिळालेला नाही व काहीचं मिळत नाही बिलकुल 0 वर जीवन जगत आहेत याचे सरकार ला काहीच वाटत नाही म्हणून बस झाल्यात या पोकळ आश्वासने
ई,पी, ऐस, पेन्शन निर्णय का नाही❓❓❓ बुजुर्ग 65 लाख महाराष्ट्रातील दिसत नाही का❓ वोट मिळणार नाही❓ कामावरील ऐक कोटी कामगार यांचे पण वोट मिळणार नाही❓ पराभव निचीत आहे 👆