खूप छान मारुती चे मंदिर आहे लय भारी वाटलं अप्रतिम सुंदर वातावरण मध्ये गावी 👌🙏 त्या ताईने लाख मोलाचं बोलले जुनी परंपरा जपुन ठेवा अशी मी गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो 🌺🙏 सह कुटुंब सह परिवार 👌👍🙏 विहां खुप खुप खुश होती सायकल आल्यावर 👌👍 आणि अभिनंदन 💐 पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा संदेश 👍🙏
Congratulations 👏😅❤ brother.. for two lakhs subscribers. ...beautiful hanumantay darshanam🙏🙏🙏😔👌😌...feel wonderful n spiritual too😊... Viha beautifully sing a song..she is very very cute n sweet 💕😊..love aai..Sonali n..sweet Viha 😊❤ thanks brother ❤😊..
आजचा विडियो छान आहे, बजरंग बलीच मंदीर उत्कृष्ट आहे! मराठवाडी च बर्याच दिवसांनी दर्शन घडले, तेथील २००पुर्विचा वाडा छान आहे, त्यावरील विडियो नक्कीच बनवा गणपती मध्ये! विहा खूप छान व खेळकर झालीय ! केव्हढ गिफ्ट आलय तिला! २लाख सदस्य झालेत त्या बद्दल अभिनंदन! तुमचे ५०हजार, १लाख, १.५०लाख व २लाख सर्व टप्प्यात अभिनंदन केले आहे! प्रगती पाहून छान वाटते व विषेश म्हणजे आईवडिलांना जवळ राहून आनंद देता याबद्दल कौतुक! टाकळकर परिवार संभाजी नगर! 💐🌺🙏