खूपच छान नाशिकचा वडापाव करून दाखवला मी नाशिकची आहे त्यामुळे मला फार आनंद वाटला खूप खूप धन्यवाद ताई नाशिकची रेसीपीदाखवली अशाच नाशिक च्या प्रसिद्ध रेसीपी दाखवत जा 🌹🌹🌹🙏🙏🙏
Sarta ji aap bhi Nashik ke ho? Mai Shagufta Sayyed... Mai bhi Nashik ki hu.. Aap ke sabhi recipes mujhe bahot pasand hai. Aap se milne ki khoahish hai....
Tai tumachya recipes baghun khup chan vatat . tumhi ekada ukadalela batata pithamadhe mix karun aalu paratha banavatat te dakhavana pls.mi pahile dusarikade pan tumachya tip aani praman aste na te bghayala chan vatate Tiffin recipe sathi best aahe
वडापाववाल्यांकडे ब्रेड सॅण्डविच मिळते त्याला पॅटीसही म्हणतात ते असेच असते, यात फक्त लादी पावाचा वापर केला आहे, एवढाच काय तो फरक आहे, बाकी वडापाव तो वडापावच!😋 रेसिपी साठी धन्यवाद!
हा उलटा वडापाव मी आज करून पाहिला खूपच मस्त 👌 मुलांना खूप आवडला आता तू लवकरात लवकर मासवडी दाखव बेसन घाटून करतात ती आणि रस्सा मी करते पण सारण भरून झाल्यावर रोल करताना रोलला भेगा पडतात रोल प्लेन होत नाही प्लीज लवकर दाखव