मित्रानो इतर कोणत्याही व्यायामापेक्षा चालण्याचा व्यायाम सोपा आणि स्वस्त आहे.. सकाळी लवकर उठून चालण्याचे बरेच फायदे आहेत त्यापैकी ७ खूपच महत्वाचे फायदे मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या पर्यंत पोचवायचा प्रयत्न केला आहे .. तरी हा व्हिडिओ तुम्ही शेवट पर्यंत पहा आणि इतरांना ही शेर करा.
व्हिडिओ आवडल्यास Like, Share, Comment आणि Subscribe नक्की करा !
फॉलो करा :
Instagram : / sachinsamelfitness
Images & videos licensed under Creative Commons:
www.pixabay.com
*Music licensed under Creative Commons:
______________________________
D I S C L A I M E R
सचिन समेळ यूट्यूब चॅनल आरोग्य, स्वास्थ्य, पोषण आणि पूरक माहिती प्रदान करते आणि केवळ शैक्षणिक उद्देशाने डिझाइन केले आहे. आपण या माहितीवर पर्याय म्हणून अवलंबून राहू नये तसेच त्यामध्ये वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचार बदलू शकणार नाहीत. आपल्याला यावर काही समस्या किंवा प्रश्न असल्यास आपण नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा किंवा आरोग्य सेवा व्यावसायिकांचा सल्ला घ्यावा. या चॅनेलवर प्रदान केलेल्या कोणत्याही माहितीचा वापर केवळ आपल्या जोखमीवर आहे.
Sachin Samel RU-vid channel provides Health, Fitness, Nutrition and Supplements information and is designed for educational purposes only. You should not rely on this information as a substitute for, nor does it replace professional medical advice, diagnosis, or treatment. If you have any concerns or questions on same you should always consult with a physician, or health care professional. The use of any information provided on this channel is solely at your own risk.
______________________________
धन्यवाद !!!
सचिन समेळ
7 сен 2024