स्वप्न पाहीले मातेने पूर्ण केले शिवबाने धन्य ते जिजाऊ शिवराय जे हिंदवी स्वराज्य तोरण पाहिले, पाहतोय, नि कित्येक पिढी दर पिढी ते पाहतेय... जय भवानि जय शीवाराय 🙏🙏
माय जिजाऊंनी शिवरायांना जबरदस्त घडवून स्वप्न साक्षात उतरविले, धन्य माय माऊली जिजाऊ त्यांना मानाचा मुजरा.सर तुमचे सर्व विडिओ खास असतात आणि हा पण विडिओ जबरदस्त आहे.जय शिवराय
हेच लखुजीराजे देवगिरीच्या यादव राजवंशाचे थेट वंशज होते देवगिरीच्या यादव साम्राज्याचे शेवटचे सम्राट रामचंद्र यादव यांचे थेट 8 वे वंशज लखुजीराजे जाधवराव होते
@@Maharashtrahistory तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबरोबरच मराठ्यांच्या प्राचीन इतिहासावर पण व्हिडिओ बनवा सातवाहन वाकाटक चालुक्य राष्ट्रकूट शिलाहार देवगिरीचे यादव कोकणातील मौर्य सेंद्रक अभीर निकुंभ कदंब हे सर्व महाराष्ट्रावर राज्य करणारे मराठा राजवंश होते त्यांचेच वंशज आजचे 96 कुळी मराठा आहे माझ मराठा साम्राज्य नावाच यूट्यूब चैनल आहे मी त्याच्यावर हिंदी भाषेतून प्राचीन मराठ्यांचा इतिहास सांगतोय
दादा माझा एक प्रश्न आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्म तारखेवरून बरेच वादविवाद झाले आणि मी एक article वाचला मधी तर असं कळलं की अजून ही शिवरायांची जन्म तारीख खरी कोणती हे स्पष्ट झालेलं नाही 19 फेब्रुवारी ही तात्पुरती स्वीकारलेली तारीख आहे आणि त्यावर अजून संशोधन चालू आहे तर नक्की तारखी कोणती ह्यावर तुझं संशोधन आणि वाचन काय?
ru-vid.com/video/%D0%B2%D0%B8%D0%B4%D0%B5%D0%BE-WdTRa4JAEDE.html ह्या लिंक वर जा मागच्या वर्षी छा व्हिडिओ आहे detail मध्ये लिंक ओपन नाही झाली तर चॅनल पेज चेक करा मिळेल
व आत्ता जो इतिहास तु सांगितला त्या नुसार शिवरायांच्या आजोबांच्या निधनानंतर शिवरायांचा जन्म झाला आणि लखुजी जाधवांची हत्या १६२९ मध्ये झाली आणि नंतर शिवरायांचा जन्म झाला म्हणजे हे तर निश्चित की महाराजांचा जन्म हा १६२७ नाही तर १६३० च असावा पण महिना आणि तारीख ही खरं मध्येच १९ फेब्रुवारी आहे का कारण काही लेखकांनी महराजांचा जन्म एक लव्य च्या जन्म दिवशी कसा असू शकतो महाराज येवढे मोठे नाही झाले पाहिजेल म्हणून इतिहासकारांनी इतिहासात बदल केला असं सुद्धा वाचलं मी त्या आर्टिकल मध्ये
@@Maharashtrahistory दादा रायगडावर शिवरायांच्या समाधी जवळ असणारी वाघ्या कुत्र्याची समाधी हा काय घोळ आहे आणि कितपत ते योग्य व खरं आहे की असा कोणी कुत्रा होता आणि त्याचा ऐतिहासिक पुरावा आहे काय आणि इतिहासात नोंद आहे का ह्यावर video बनवा 🚩 जय शिवराय 🚩
शरद पवार व जरांगे म्हणतात मुस्लिमांना आरक्षण द्या. आणि तुम्ही जरांगे च्या सांगण्यावरून शरद पवारांना मतदान करतात. एवढ्या कुर्रुर लोकांना आरक्षण व्वा रे विचार सरनी व्वा