कुठे उभा राहावा पराजय पक्का आणि फिक्स झालेला आहे समाज भी नाही नाहीतर समाज भी मतदान करणार कारण खूप गरीब होते पण खूप श्रीमंत कसे झाले कुठून पैसा कमावला आमदार खासदार की विसरून जायचे आता सर्व समाज सर्व नाराज आहे
प्रीतम ताई यांनी लातुर ग्रामीण मधून लढावे.. लातूर ग्रामीण सर्वात सुरक्षित मतदार संघ आहे कारण लोकनेते गोपिनाथ मुंडे साहेब यांनी येथून प्रतिनिधी केले आहे जुना रेणापूर मतदार संघ म्हणजे आताचा लातूर ग्रामीण.
@@cheeseandpaneermakers9769Kay vikas ahe ree beed cha bus stand jaun bagh ekda te jalana-jalgaon railway tumchya magun yeun kam pan suru zalay tyach fakt jatimule nivdun yetay baki kahi nahi
महाराष्ट्रातील मागणी केल्याप्रमाणे अनेक मतदारसंघात मुंडे साहेबांना मानणारा मोठा वर्ग आहे. डॉ प्रितम ताई अतिशय उच्च शिक्षित आणि भाजपाला हवा असणारा स्वच्छ प्रतिमेचा चेहरा असल्या कारणाने त्यांच्या उमेदवारी बाबत होणारी मागणी अतिशय रास्त आहे. प्रितम ताईंना उमेदवारी दिल्यास भाजपाचा नक्कीच फायदा होईल यात तिळमात्र शंका नाही.
@@vikasdevadhe2171बीड लोकसभेची निवडणुक कोणत्या परिस्थितीत झाली सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.उपर्याना मागील पाच वर्षात उरावर घेऊन लोकसभेला भाजपाची काय गत झाली बघितले की.
Asa konata vikash kela hya Bai ne m.p.asatana Beed district chi awasta paha fakt ani fakt jaticha rajkaran janata jagruth vha kab tak Raja ka beta Raja banega