गोरगरिबाला अन्नदान करा ब्राह्मणाला द्या भरपूर दक्षिणापूर्ण मोहन मधले जेवढे गरीब लोक आहेत कार्यालयात त्यांना जेवण द्या घराच्या वास्तुशांती निमित्तमोहोळ गावामध्येजेवढे गरीब आहे त्यांना अन्नदान करा कार्यालयात दक्षिणा वगैरे भरपूर द्या ब्राह्मण लोकांनाआशीर्वाद लावेल तसं घर बांधले त्या पटीत गरिबांना अन्न खाऊ घाला